मी गेल्या १०-१२ वर्षापासून आंदेकर कुटुंबाला ओळखतो , वनराज भाऊ हा गुन्हेगार नव्होता वनराज भाऊ सामाजिक काम करण्याला नेहमी अग्रेसर असायचा,अनेक गोरगरीबांना न्यायदेण्याची भूमिका भाऊ घ्यायचा,भाऊ सारख्या सच्च्या समाजसेवकाचा नाहक बळी गेला, एक सच्चा व प्रामाणिक नेत्याचा सूर्यास्त झाला.. भाऊ तुला भावपूर्ण श्रधांजली
अवघड आहे कलियुगातील बहिणींचे.आयुष्य भर बहिणीला तिचा नवरा तिची पोर तिला सर्व फुकट पाहिजे असते.काही कष्ट नको.फुकट खा भावाचे बापाचे आयुष्य बरबाद करा.सर्व घरोघरी हे वाद चालू आहेत.बहिणीला वारसा हक्क देणे कायद्यातील मोठी चूक आहे का????
लोकांनी राजकारण्यांना सटकवले,फक्त feminism ला promote करतात. कारण बायकांना भावनिक वेड करण आणि आमिष दाखवण सोप असतं. पहिला मोदी, शाह, शिंद्या, फडण, आज्या सगळे हाणले पाहिजेत. मोठा पवार जबाबदार आहेत अर्धा वाटा करण्यासाठी महाराष्ट्रात,कारण एक मुलगी असल्यामुळे एवढी प्रॉपर्टी च करणार काय? राजकारणी अजिबात सोडू नका.
अरे तू कोणतरी कर्ता पुरुष असल्यासारखे त्याची कहाणी सांगतोयस. सिंघम मधला तो सीन आठव. अशांना हिरो बनून काय तुम्ही नवीन पिढीमध्ये अजून गुन्हेगार निर्माण करत आहे का? राजकीय लोक गुन्हेगारी टोळ्यांचा उपयोग करतात स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नंतर मग उडवतात याचे उदाहरण आहे.
अहो संजू बाबा मोहोळ एवढं मोठं गुन्हेगार त्यांच्या पत्नी सोबत फडण तीस ची भेट कैद आहे कॅमेरा मध्ये. अजुन खुप मानसिक त्रास होणार तुम्हाला "परांजपे" काका भाजप ४ महिन्यांमध्ये राजकीय त्रास होणारं आहे.
आणि त्या आधी कलमाडी यांचे कार्यकर्ते पण होते त्यामुळे चोर तर सगळेच आहेत सुरेश भाई यांनी बळ नसते दिले तर हे गुन्हेगार राजकारणी झालेच नसते सर्वात जास्त दोष यांना राजकारणात स्थिर होण्यासाठी ज्यांनी जागा करून दिली त्यांची आहे
आणि त्या आधी कलमाडी यांचे कार्यकर्ते पण होते त्यामुळे चोर तर सगळेच आहेत सुरेश भाई यांनी बळ नसते दिले तर हे गुन्हेगार राजकारणी झालेच नसते सर्वात जास्त दोष यांना राजकारणात स्थिर होण्यासाठी ज्यांनी जागा करून दिली त्यांची आहे
येवढेच जर हिंदू धर्मा साठी हे लोक काही योगदान देतील तर आदर पात्र होतील. आपल्याच हिंदू ना एक मेकांना संपवण्यापेक्षा आपले मसल धर्मासाठी वापरणे हे त्यांना लाभदायक व प्रतिष्ठा देऊन जाईल. जय सनातन 🚩👏🚩
विनाश काली विपरीत बुद्धी.देव देतो आणि कर्म नेतं .यातून नवीन पिढीतील तरूणांनी घ्या काहीतरी.जीवन फुकट मिळाले आहे.असं समजू नका. आई वडिलांची समाज्याची देशाची सेवा करा.हा जन्म पुन्हा नाही.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
पुणे जिल्ह्यातील राजकारणी लोक काय करतात, सरकार ने यावर विचार करून, टोळी ग्यंगचा बिमोड करणे आवश्यक आहे आज स्व गोपीनाथ मुंडे, ग्रह मंत्री यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही
HE KUTUMB CH NCP CHE GUNDE HOTE MAHA GUNDE HOTE 40 VARSHA PASUN... PUNE ATA ADHICHE NAHI ...ITHLE BRAHMAN SAGLE USA UK LA PALUN GELE .............VARCHA COMMENT VACHA ..AMCHYA COLONY MADHE 13 BAMAN SAGLE FLATS RIKAME KIVA GUPTA TIWARI SAGLYANNI GHETLE AHET ...BAMAN SAGLE USA UK LA PALALE 😂😂😂😂
बंडु अण्णा वर जो दुखाचा पहाड कोसळला, ईश्वर त्याना शक्ती देवो. आंदेकर कुटुंबाने कधी गोर गरीबांना त्रास दिला नाही उलट भरभरून मदत केली. बंडु अण्णा लाख माणूस
फार सविस्तर आणि छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. 👍🏻👍🏻
यांना राजकिय नेते बनवून मोठे करणार्या लोकाना येवढाच जबाबदार धरा .. यांचा सगळ्यांना शेवटी असाच जायचा आहे..काहीही होत नाही..असे लोक तयार होत असतात
एकदम छान विश्लेषण केले आहे तुम्ही. खुप खुप धन्यवाद आणि शुभेछ्या.
साहेब..... कष्ट्ट करून एक तिथं आर्धी भाकर खावा पण शेवटी जैसी करणी वैसी भरणी..... कर्म कुणालाही चुकत नाही.
मी गेल्या १०-१२ वर्षापासून आंदेकर कुटुंबाला ओळखतो , वनराज भाऊ हा गुन्हेगार नव्होता वनराज भाऊ सामाजिक काम करण्याला नेहमी अग्रेसर असायचा,अनेक गोरगरीबांना न्यायदेण्याची भूमिका भाऊ घ्यायचा,भाऊ सारख्या सच्च्या समाजसेवकाचा नाहक बळी गेला, एक सच्चा व प्रामाणिक नेत्याचा सूर्यास्त झाला.. भाऊ तुला भावपूर्ण श्रधांजली
सर्व सामान्य लोकांवर गुन्हेगारांचा धाक असतो म्हणून गुन्हेगार राजकारणात स्थिरावतात
Sarv saamnya asha gunhegaaraana vote kartat mhnanun tyanchi chalte.
छान विश्लेषण केले तुम्ही..,
पुण्यातील गुन्हेगारी आणि इतिहास याच विश्लेषण मंदार गोंजरी सारखं कोणीच करत नाही.... खूप छान विश्लेषण👌🏻
गुन्हेगार पार्श्वभूमी असताना ही अजित पवार अश्या व्यक्तींना तिकीट देतात म्हणजे आश्चर्य आहे.
Mansa nivdun aantat aaslyana hyacha kai
Ajit pan dadach aahe😮😮
Ajit pawar nehmi gunda na tiket detat
अजित च गुंड आहे एक ती त्या बाबा ल पाळल होत ज्याला डूकर ची मौत मारला आताच तो दाऊद ची मनी loundring करायचं आणि पवार वाकड्या ने दाऊद ल पळवल आहे😢
खूप छान इतिहास उलगडला 💥👊👌👍🏼✌✔🙏🏼
आता पुण्याचे नाव Up करावे, आणी up चे नाव पुणे असा केंद्र सरकार ने Gr काढावा.
😂😂😂😂
@@extra2abaadani Pune aamali mumbai honar
नाही ते योगी मोदींच्या डोक्यात घालू नका।ऊद्या आदेश काढतील. दुसरं काही करता येत नाही. येवढच जमतय।तात्काळ करतील।😂😂
चांगल प्रेम होते बहीण भावांचे 🫡
छान विवरण.... सत्य कथन 👍👍
राजकारणी लोकांनी पोलिसांच बुजगावानं करून ठेवलंय म्हणून कोणावर कारवाई कडक होत नाही याला गृहमंत्री जबाबदार असतो
अवघड आहे कलियुगातील बहिणींचे.आयुष्य भर बहिणीला तिचा नवरा तिची पोर तिला सर्व फुकट पाहिजे असते.काही कष्ट नको.फुकट खा भावाचे बापाचे आयुष्य बरबाद करा.सर्व घरोघरी हे वाद चालू आहेत.बहिणीला वारसा हक्क देणे कायद्यातील मोठी चूक आहे का????
वारसा हक्क दया........ लग्नात सोनं देणं बंद करा
लोकांनी राजकारण्यांना सटकवले,फक्त feminism ला promote करतात.
कारण बायकांना भावनिक वेड करण आणि आमिष दाखवण सोप असतं.
पहिला मोदी, शाह, शिंद्या, फडण, आज्या सगळे हाणले पाहिजेत.
मोठा पवार जबाबदार आहेत अर्धा वाटा करण्यासाठी महाराष्ट्रात,कारण एक मुलगी असल्यामुळे एवढी प्रॉपर्टी च करणार काय?
राजकारणी अजिबात सोडू नका.
अगदी बरोबर 👍
मुलीला का नको बापाचा प्रॉपर्टी मध्ये हक्क.
एकाच आईचा पोटी जन्म घेतात ना मुल आणि मुलगी.
अस का बापाचा प्रॉपर्टी मध्ये मुलीला हक्क नाही.
@@Sk-Junner बहिणीच्या पोरांचा काय हक्क आहे? त्यांना स्वतःची वडिलोपार्जित प्रॉपर्टी असूनही आईच्या घरची प्रॉपर्टी पाहिजे 🤦♂️🤦♂️🤦♂️
पत्रकार महाराष्ट्राचा व पुण्याचा विकास किती
समजावून सांगत आहेत
😂
मंदार अभ्यास पूर्ण स्टोरी, मस्तच ❤
जी जमीनच शापीत असेल तिथै कष्टाने शेती करुन पन पिक नासणारच !
छान माहिती दिली सर 👍
Support For Courageous Reporters 👍
उत्कृष्ट विश्लेषण आहे तुमचे
जैसे कर्म तैसे फल. एकवेळेस देव माफ करतील पण कर्मपासून मग ते कोणीही असो त्याला सुट्टी नाही म्हणजे nahi
अरे तू कोणतरी कर्ता पुरुष असल्यासारखे त्याची कहाणी सांगतोयस.
सिंघम मधला तो सीन आठव. अशांना हिरो बनून काय तुम्ही नवीन पिढीमध्ये अजून गुन्हेगार निर्माण करत आहे का?
राजकीय लोक गुन्हेगारी टोळ्यांचा उपयोग करतात स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नंतर मग उडवतात याचे उदाहरण आहे.
जाणता राजाची करामत...करामती काका...
जाणता राजा आहे म्हणूनतू आहे पंत चिन्मय तन्मय कुठे कमाला जातात सांग ते कुणी तयार केल
@@sks1464ते जाणार हिंजवडी ला पण शिव्या घालणार पवार ला.
अहो संजू बाबा मोहोळ एवढं मोठं गुन्हेगार त्यांच्या पत्नी सोबत फडण तीस ची भेट कैद आहे कॅमेरा मध्ये.
अजुन खुप मानसिक त्रास होणार तुम्हाला "परांजपे" काका भाजप ४ महिन्यांमध्ये राजकीय त्रास होणारं आहे.
@@PK-qe2py 😀😀😀😀 त्रास हा हा हा
बुवा गांड जळाली का?
राजकारणी आणि गुन्हेगारी हे संगम मताने लोकाचां छळ होतो
God is always great !!! jase karma tase fal.
Me aek punekar ahe pn Andekar family gariban sathi dev ahet ase aekle ahe..ani vanraj ji tr khup changle hote
Mandar bahu 1 number reporting 🎉
Mand reporting
आणि ते राष्ट्रवादी चे माजी नगरसेवक होते म्हणे??
Congress NCP milun 6 Jan maji nagarsewak hote tyanchya gharat ani 1 maji mahapaur
Bjp मधील गृहमंत्री आणि पंतप्रधान
एक तडीपार आणि एक मास मर्डरर
आणि त्या आधी कलमाडी यांचे कार्यकर्ते पण होते
त्यामुळे चोर तर सगळेच आहेत
सुरेश भाई यांनी बळ नसते दिले तर हे गुन्हेगार राजकारणी झालेच नसते
सर्वात जास्त दोष यांना राजकारणात स्थिर होण्यासाठी ज्यांनी जागा करून दिली त्यांची आहे
आणि त्या आधी कलमाडी यांचे कार्यकर्ते पण होते
त्यामुळे चोर तर सगळेच आहेत
सुरेश भाई यांनी बळ नसते दिले तर हे गुन्हेगार राजकारणी झालेच नसते
सर्वात जास्त दोष यांना राजकारणात स्थिर होण्यासाठी ज्यांनी जागा करून दिली त्यांची आहे
😮@@drbharatbhushantelang3039
Nice
कर्म तैसे फळ
Every man meets his rightful destiny.
जैसी करनी वैसी भरणी
मंदार जी बरोबर आहे
येवढेच जर हिंदू धर्मा साठी हे लोक काही योगदान देतील तर आदर पात्र होतील.
आपल्याच हिंदू ना एक मेकांना संपवण्यापेक्षा आपले मसल धर्मासाठी वापरणे हे त्यांना लाभदायक व प्रतिष्ठा देऊन जाईल.
जय सनातन 🚩👏🚩
एकदम बरोबर आहे.अर्धे डेअरर भाई त्या हिरड्या दाऊद ने मारुन टाकले.अरे धर्मासाठी ही किमया केली असती तर लोकांनी डोक्यावर घेतले असतें.
बरोबर एकी ठेवा
हे सगळे अजित पवार गट असणार?
Tevha ekatra hote
Supriya tainchya bajune aahe. Tya bolat hotya newsvar
सर्व काही माहित असताना हे लोक जिवंत कसे फिरतात, संपवा सर्व एकदाचे
विनाश काली विपरीत बुद्धी.देव देतो आणि कर्म नेतं .यातून नवीन पिढीतील तरूणांनी घ्या काहीतरी.जीवन फुकट मिळाले आहे.असं समजू नका. आई वडिलांची समाज्याची देशाची सेवा करा.हा जन्म पुन्हा नाही.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
Kup chhan savisster ruttant
जैसी करणी वैसी भरणी
आपण फक्त पोस्टमार्टम मोजायची...😎✌🏻👍🏻
Every action have Reaction
Abp चा कैवारी, फक्त मंदार गोंजारी
जुन्या काळातील माहिती पुर्ण चुकीची दिलीत वत्साबाईनी नाही खरी सुत्र आक्कानी हातात घेतली
वत्सला ताई नाव ऐकल पण आक्का कोण आहेत
@@ganeshmunde1797 लक्ष्मीबाई
तूझी आ...@@ganeshmunde1797
पुणे जिल्ह्यातील राजकारणी लोक काय करतात, सरकार ने यावर विचार करून, टोळी ग्यंगचा बिमोड करणे आवश्यक आहे
आज स्व गोपीनाथ मुंडे, ग्रह मंत्री यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही
शरद पवार ची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अशी च आहे तरी काही लोक शरद पवार च करतात
Ase halle khup hot ahet punyat 😮 bhar rastyat murder hot ahet punyat khup vait paristiti ahe 😳
Law, and order situation in Pune Maharashtra is at worse state. Because of the political pressure.
🎉🎉🎉🎉🎉🎉
माकोका मधून वाचवण्यात दादांचा हात खंडा ahe
काही दिवसांपूर्वी भावाने बहिणीची हत्या केली होती व काल बहिणींनी भावाचा बळी घेतला. पुणे तिथे काय उणे 😢😢
HE KUTUMB CH NCP CHE GUNDE HOTE MAHA GUNDE HOTE 40 VARSHA PASUN... PUNE ATA ADHICHE NAHI ...ITHLE BRAHMAN SAGLE USA UK LA PALUN GELE .............VARCHA COMMENT VACHA ..AMCHYA COLONY MADHE 13 BAMAN SAGLE FLATS RIKAME KIVA GUPTA TIWARI SAGLYANNI GHETLE AHET ...BAMAN SAGLE USA UK LA PALALE 😂😂😂😂
साला गेला कर्मनी bhakiche पण जाणार भावा 👍👍👍
Number tk tuja
बंडु अण्णा वर जो दुखाचा पहाड कोसळला, ईश्वर त्याना शक्ती देवो. आंदेकर कुटुंबाने कधी गोर गरीबांना त्रास दिला नाही उलट भरभरून मदत केली. बंडु अण्णा लाख माणूस
बरोबर आहे @@adwait73
Lav 100 var @@atharvapawar3721
लेडी डॉन
Sadhyaa chya Maharshtra chi layki hich asu shakate..
काम असल्याशिवाय कोणी नगरसेवक होत नाही तेवढी समाजसेवा ही केली आहे त्यांनी
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर ...
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ...
Pune Police has to take strong action against this gangster because common People have much fear in their mind because everyone wants Peace. Jai hind.
पुणे शहरात पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही
राज्यात कायदा ठेवलाय ग्रहमंञ़्यांनी
😌😌
Someone tag the Anurag Kashyap for GOW-2 storyline
4 jan nagarevak punekar dole zakun voting kartat vatt
गल्लीत राहायचं असतं बाबा
Pune police tar ata bayle jhale ahet. Rajkarnyanna ghabarnare. Kahi damm nahi urla tyanchyat.
असल्यांना बांगड्या दिल्या पाहिजेत प्रत्येकच्या नावाने.
नालायक असतात बहुतांश.
हे सगळे सावकार व राजकारण्यां चे वसूली सरकार राजकारण्यांनी अभय दिल्या शिवाय कुणी ही ........
छानच विश्लेषण केलेय
कशाला नको ती माहिती देता..... देव माणूस असल्या सारखं....
याचा अर्थ राष्ट्रद्रोही पक्ष गुन्हेगारी ला आणि गुन्हेगारांना पाठिंबा देतो हे स्पष्ट दिसतं.
एवढे नगरसेवक कोणत्या पक्षातून निवडून आले?
NCP CHE AHET HE
Rajkiy varad hast hyach mule gunhegari vadhat aahe.political backing n involvement is the reason behind gang war.
Puja khedkar kuth geli
तुझ्या घरी 😂😂
Porsche car चा पण असाच गायब केलाय..
माझ्या बरोबर आहे आता कात्रज घाटात
Kal tractor chalavt hoti...navin parwana kadlay mhne😂
हे आपण हो ऊ दिल नि ग म जा केल्या मराठीच महेरघर म्हणवल्या जाणारे पुन गुन्हेगारांचे आश्रय दातेच झालो आहे कि नाही गम्मत
4 दिवसात 3 ते 4 खून झाले गृह मंत्र्यांनी एन्काऊंटर ची ऑर्डर दिली पाहीजेल तरच पुणे शांत होईल
Me pan tech mhanato
Ughada dole bagha nit
He slogan aapalya serv batamya pahilyawar lakshat yete 😢
पण हा माणूस चांगला होता गरीबांना मदत करायचा
Yes
Karma returns
जसं पेरले तेज उगवेल ना..😊
😭
baramati kiti thikani kam kartay ......
जसं कर्म तसं भोगायचं
Jau dya bar jhala mag mela mala vatla imandar hota ky ajun Don thokalya pahije hota
अनाजी पंतानी महाराष्ट्राची वाट लावली
SURYAJI PISAL KIVA JAYAJU SHINDE PUN MHANTA YEIL
एवढ्या बंदुका पुण्यात येतात कुठून, पोलीस प्रशासन काय करत आहे.
Mahabharat
सस्कांर नसल्याचे परिणाम
एक गुन्हेगार मरतो दुसरा पैदा होतो एन्काऊंटर ची ऑर्डर काढा
Jaise Kam kare insan vaise fal dega bhagwan yah hai gitaka Gyan bhagwanke darbarme de hai lekin andhe nahi
दोन दिवस झालेते, वनराज खुनाच्या बात्म्यांची पहनी करतोय, पन जे विश्लेषण हया चैनल वर झाले, ते इतरतर कमी वाटले
पाच दशक गुन्हेगारी, हे तुम्हाला बातमी दाराणा कळत, मग पोलिसांना नाही कळत, कोण कोण गुन्हेगार आहे.
ग्रहमंत्री एन्काऊंटर ची ऑर्डर देणार नाहीत.पक्ष फोडून झाले आता.
कारण विधानसभेची निवडणूक कशी जिंकतायेईल त्या विचारात आहेत.
Karm
Khoti mahiti deta wah gonjari saheb tumhi khup changle ptrkar ahet pn khoti mahiti deu nka
पुणे तिथे काय उणे .
PUNYAT AATA SUSHIKSHIT NAHICH AAHET ..SAGLE HE BHANDE VIKNARE GUNDA AALE AAHET 😂😂😂😂
बाळकृष्ण आंदेकर यांचा मोठा भाऊ अर्जुन अंदेकर हे पोलिस कॉन्स्टेबल असे अंधुक से आठवते१९६४ ची असवी
pls कन्फर्म
थापा मारु नका . बाळु अंधेकर याचा खुन झाल्यावर प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खुन झाला . निच माहीती घ्या .
❤
हो, मला आठवते की यापैकी एक हत्या कोर्ट आवारात भर दुपारी झाली होती
Janma sikshya jhalyan sudda nagarsevak hou shakto and normal man sad signal todla ki tyala dand ghetlya shivay sodat nahi andaa kanoon zinda tha
Baki sagla thik ahe... Te Ashtyattar Kay asta?
This reveals Police are proved to be ineffective contening the goondasim in Pune.
पापाचा नाश पापाने होतो
अंदेकर यांना त्यांच्या कुटुंब वादामुळे मारलं असेल
हे सगळे शरद चे मानसे आसतील