Sujata Saunik: पहिल्या महिला मुख्य सचिवांना हटवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला का लागलीय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 247

  • @amoljarare5673
    @amoljarare5673 หลายเดือนก่อน +118

    आपले खूप कौतुक सर अश्या परिस्थिती मध्ये सिस्टीम विरोधात बोलायला खूप धाडस लागते

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 หลายเดือนก่อน +2

      धाडस नाही पाकीट लागतं 😂😂

    • @nisha280
      @nisha280 หลายเดือนก่อน +2

      Mhanje sarv channel sathi ha aarop asel ka? Khari batami dakhavali tar?

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 หลายเดือนก่อน

      ​@@kartikmore9228सत्य पचायला जड असते तेच तुम्हाला पचत नाही

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 หลายเดือนก่อน

      ​@@kartikmore9228 खोटं असेल तर सिद्ध करा मग अशा कमेंट करा

    • @sunitajadhav3703
      @sunitajadhav3703 หลายเดือนก่อน

      ​@@kartikmore9228ho godi media la😂😂

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 หลายเดือนก่อน +110

    ओरबडून खातायत सत्ताधीश 😮शेवटचे दोन महिने खाऊन घ्या 😢

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 หลายเดือนก่อน +59

    चाय वाला पंतप्रधान तर रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आणि सुशिक्षीत जनता बेरोजगार झाली आहे ह्याला कारण आहे अनाडी सत्ताधीश कोणाचेच होऊ शकत नाही

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 หลายเดือนก่อน +69

    ऊत्तम विश्लेषण सर..
    खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहे यांचे...
    एका महिलेला मुख्यसचिवपद देणे हा केवळ देखावा...असावा.

  • @yogeshbamne1694
    @yogeshbamne1694 หลายเดือนก่อน +100

    शिंदे किती पण पैसे वाटू दे, पण ह्या निवडणुकीत तो नाही जिंकणार

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 หลายเดือนก่อน +3

      आता ते पैशबरोबर प्रशासन ताब्यात घेऊन वायकर सारखी प्रकरण करून म्हणजे साम दाम दंड असे सगळे फंडे वापरून निवडणूक जिंकायची आहे त्यामुळे फक्त पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर सामान्य जनतेने सावध राहील पाहिजे

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 หลายเดือนก่อน +1

      फ्रॉड करून जिंकण्याचा प्रयत्न आहे....😢

  • @DnyaneshwarBhamble
    @DnyaneshwarBhamble หลายเดือนก่อน +80

    त्यांना कळून चुकले आहे कि, आता आपली सत्ता येणार नाही म्हणून मर्जीतील अधिकारी आणून हवे तसे काम करता येईल.

  • @prabhakarraut5275
    @prabhakarraut5275 หลายเดือนก่อน +69

    आपन निर्भिड पणे पत्रकारीता करता जनतेला सत्य सांगता खरच कौतुकास्पद आहे मी नेहमी आपले व्हिडिओ पाहतो

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 หลายเดือนก่อน +84

    पोलीस महासंचालक या देवेंद्र फडणवीस यांची पहिली पसंती होती परंतु सुजाता😅 सौनिक या त्यांच्या मनाप्रमाणे सही करत नाहीत हे त्यांचे दुखणे आहे

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx หลายเดือนก่อน +47

    यांना यांच्या मर्जीतील माणूस आणुन ठेवायचे आसेल म्हणजे बाकी उरलेला महाराष्ट्र लुटायचा असेल म्हणून आसे प्रामाणिक अधिकारी यांना नको आहेत

  • @no.44ayushjadhav57
    @no.44ayushjadhav57 หลายเดือนก่อน +9

    छान विश्लेषण. सुजाता सौनिक लढणार.... त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 หลายเดือนก่อน +20

    सलाम आपल्या निर्भिड पत्रकारिता आणि विश्लेषणाला, न डगमगता परखड विचार स्पष्ट केले.

  • @baburaokhandagale4766
    @baburaokhandagale4766 หลายเดือนก่อน +41

    अशा चांगल्या अधिकाऱ्यास अशी हीन वागणूक मिळत असेल तर लोकशाहीच काय होईल ?

  • @mukimshaikh1706
    @mukimshaikh1706 หลายเดือนก่อน +21

    आपल्या प्रखड व निपक्षपाती विश्लेशन बद्दल धन्यवाद साहेब

  • @ashokpatil3071
    @ashokpatil3071 หลายเดือนก่อน +4

    कदम साहेब आपण बिन धास्त news देता आपले खूप खूप अभिनंदन आपणास सॅल्यूट
    आपणा सारखे लोक आहेत लोकशाही
    जीवन त आहे

  • @bnawale5229
    @bnawale5229 หลายเดือนก่อน +36

    राजरोश सरकारी भ्रष्टाचार चालू आहे, बहिणीवर नव्हे तर सत्ता हिच्यावर प्रेम.

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 หลายเดือนก่อน +4

    यत्र सर्वत्र धांदली सुरू आहे. भयानक आहे सगळं. आपल्या मांडणी व धैर्या बद्दल धन्यवाद

  • @societymitra
    @societymitra หลายเดือนก่อน +27

    सुजाता सौनिक यांचे आजोबा सरदारजी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत त्यांच्या लायब्ररी मध्ये अभ्यास करत होते ...डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू म्हणून देखील सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे ...अनुसूचित जाती मधून येणारे सरदार जीची सुजाता नात आहे... आंबेडकरी विचारधारा आत्मसात असलेली महिला...आत्ता महायुती सरकार ला जड जात आहे ...म्हणून त्यांच्या विरोधात कटकारस्थान चालू आहे....

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤सुजाता सौनिक

    • @ravindravilankar5647
      @ravindravilankar5647 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद प्रशांतजी,सडेतोड विश्लेषण करुन सत्ताधारी यांचा भ्रष्टकारभार कशा प्रकारे भाजपचे युती सरकार करत आहे ते महाराष्ट्रातील सुज्ञजनतेला समजावून देणारा व्हिडीओ प्रसारीत करुन चव्हाट्या वर आणलात.महाराष्ट्रातील गावखेड्यातील जनते पर्यंत सदर व्हिडीओ प्रसारीत करण्याचे काम व्हिडीओ पहाणार्यानी करावे हि विनंती.जयशिवराय,जय महाराष्ट्र .

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 หลายเดือนก่อน +38

    सुसंस्कृत स्त्री विरोधी सरकार

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 หลายเดือนก่อน +18

    छान माहिती

  • @sattarbhausaheb1961
    @sattarbhausaheb1961 หลายเดือนก่อน +6

    प्रशांत कदम सर नमस्ते आज आपण सुजाता सौनिक मॅडम यांची जी माहिती आज आपण आमचे समोर दाखल करण्यात आली त्या मुळे महाराष्ट्र शासनाने जे राजकीय कुरघोडी चालू आहे त्याला लगाम बसेल
    चालु राजकीय घडामोडी अशाच सादर करण्यात याव्यात

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 หลายเดือนก่อน +8

    One and only Prashant Kadam sirji

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 หลายเดือนก่อน +23

    पोलीस दलाची प्रमुख महिला का झाली आणि तिचे काय कारनामे आहेत ते हा महाराष्ट्र जाणतोय.

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 หลายเดือนก่อน +8

    नमस्कार प्रशांतजी योग्य व निर्भिड बोललात आपण एखादा आपल्या मर्जीतील नंदिबैल त्या जागेवर आणायचा असल्याने या बहिणीला हटवायला सर्व कामाला लागले आहेत. हे आहे यांचे बेगडी प्रेम.

  • @sagarlole5200
    @sagarlole5200 หลายเดือนก่อน +19

    Right sir

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 หลายเดือนก่อน +5

    निर्भीडपणे एक चांगला विषय ,मुद्देसूद मांडणी जनतेने गांभीर्यानं घेतले पाहिजे सरकारचे 12- 13 वाजवा

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 หลายเดือนก่อน +1

    असे मुद्दे चर्चेला घेतल्याबद्दल त्रिवार अभिनंदन आणि धन्यवादही 🙏

  • @NileshTharwal
    @NileshTharwal หลายเดือนก่อน +23

    तुकाराम मुंढे ह्याची झालेली नविन बदली आणि 8.5 हेक्टर जमीन ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा.

    • @kailashsatav3017
      @kailashsatav3017 หลายเดือนก่อน +1

      Eg news वर
      निरंजन टकले सरांचा video पहा

  • @pankajakalamkar3990
    @pankajakalamkar3990 หลายเดือนก่อน +15

    अचूक विश्लेषण

  • @amoghkadam8782
    @amoghkadam8782 หลายเดือนก่อน +15

    महाराष्ट्र जनता सुजाण आहे. विधानसभा निवडणुकीत योग्य निर्णय जनता देईल असा विश्वास आहे.

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 หลายเดือนก่อน +6

    प्रशांत सर खूप छान विश्लेषण उघडा डोळे पहा नीट 🙏🙏

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 หลายเดือนก่อน +3

    प्रशांतजी आपण जो वसा घेतला आहे तो प्रामाणिकपणे पार पाडत आहात. आपले अभिनंदन आणि प्रामाणिक कार्याला शुभेच्छा.

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke875 หลายเดือนก่อน +12

    आता खरच जाम वैताग आलाय या सरकारचा तो चूना आयोग कधी एकदा झोपितून उठतोय त्याचीच वाट पाहत आहोत

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016 หลายเดือนก่อน +14

    , खुप छान असच विश्लेषण करा

  • @sachinjadhav-gy9tr
    @sachinjadhav-gy9tr หลายเดือนก่อน +6

    प्रशांत सर आपल्या पत्रकरितेला सलाम..❤❤

  • @vinodkharade9202
    @vinodkharade9202 หลายเดือนก่อน +17

    एका दुःखा तीका. यांना या इलेक्शन ल घरी बसवायची एवढच फिक्स केलंय डोक्यात

  • @amitsolanke4640
    @amitsolanke4640 หลายเดือนก่อน +14

    लोकशाहीचा आधारस्तंभ ❤❤❤

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 หลายเดือนก่อน +6

    छान माहिती...धन्यावाद

  • @Sxrala
    @Sxrala หลายเดือนก่อน +5

    हे खुप साधारण आहे असं म्हणावंं लागेल,स्वानुभवावरुन ...

  • @pundlikpatil381
    @pundlikpatil381 หลายเดือนก่อน

    प्रशांत सर निर्भय नि सडेतोड ,रोखठोक नि सत्य पत्रकारिता

  • @advocatesambhajipatildyspr6850
    @advocatesambhajipatildyspr6850 หลายเดือนก่อน +9

    True and correct analysis with message to public

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 หลายเดือนก่อน +17

    सरकार राज्य चालवीत नाही आरएसएस प्रणित लोक सरकार चालविते आहे. यांना म न मानी करता येते नाही.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 หลายเดือนก่อน +5

    Well said 🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान विश्लेषण मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @sarveshrawate6208
    @sarveshrawate6208 หลายเดือนก่อน +3

    Apratim patrakaarita!!!

  • @AshTaw
    @AshTaw หลายเดือนก่อน +14

    शिंदे फक्ता पैसा बनवतोय .अनि प्रप्रांती संपती वसवण्यात मदत.😢

  • @dilipgadkari4042
    @dilipgadkari4042 หลายเดือนก่อน +8

    पापाचा घडा भरत चालला आहे...वेळ आली की प्रत्येक
    पापाची किंमत व्याजासकट द्यावीच लागेल..

    • @reshmapatil8323
      @reshmapatil8323 หลายเดือนก่อน +1

      झोपलेल्याला उठवता येतं झोपेचे नाटक करणारी जनता कसलं व्याज घेते...

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 หลายเดือนก่อน +3

    सौनिक मॅडम अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत... त्यांनी अजिबात ह्यांना घाबरता कामा नये....

  • @vijaygurav2515
    @vijaygurav2515 หลายเดือนก่อน

    किती निंदनीय एक महिला सक्षम महिला अधिकारी तिच्या बरोबर असे वागणं बरं नव्हं.

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani หลายเดือนก่อน +7

    शिंदे - फडणवीस - पवार यांना महाराष्ट्र ओरवडायची मोकळीक पाहिजे म्हणून असली नाटक चालू आहेत

  • @Malhar1903
    @Malhar1903 หลายเดือนก่อน +6

    हे सर्व ज्या लाडक्या बहिनी लाभार्थी आहेत त्यांना माहीत आहे का ?त्यांना आपल्याला लाभ मिळत असेल तर त्या मुख्यमंत्र्याच्या या निर्णयाला पाठिंबा देतील

  • @nitinkashidpatil1003
    @nitinkashidpatil1003 หลายเดือนก่อน +5

    निर्भीड, निपक्ष ,प्रशासन ही संकल्पनाच 2014 पासून मोडीत काढायचं चालू आहे

  • @shirishpatil6898
    @shirishpatil6898 หลายเดือนก่อน +5

    आपण जो विषय चर्चेत आणला आहे तो अति गंभीर आहे. या विषयाला जाहीर पणे आपण मांडल्याबद्दल धन्यवाद!!
    अशा टग्या लोकांवर जरब बसविण्याचा सांसदीय मार्ग नाही का?
    अलिकडे केंद्रात तर अरेरावीच चालली आहे, अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशानाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. हे सर्व भयानक आहे.
    आपण उल्लेख केलेल्या पोलीस दलाच्या प्रमुख यांनी याआधीच सत्तास्थानी असणार्‍यांना अडचणीत आणण्याचे प्रकार केले आहेत आणि त्याचे बक्षीस मिळाले आहेच. अशी विधाने सामान्य जनतेला मनस्ताप देणारी आहेत.

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 หลายเดือนก่อน +12

    लोकशाहीचा ह्यास सगळी नीतीमता पायदळी

  • @dilipgadkari4042
    @dilipgadkari4042 หลายเดือนก่อน +5

    प्रशांतजी....
    आपले एक वैशिष्ट्य आहे,यांत कुठेही पक्षीय वास नसतो,एकेक शब्द सच्चा असतो..
    सध्या,आपल्या सारखी पत्रकारिता दुर्मिळ झाली आहे
    आपण काय काय सांगता हे
    तुमचे चहाते लक्षपूर्वक ऐकत असतात...
    राजकारण पूर्णपणे नासलेले आहे.. उद्धव ठाकरे यांच्या सारखे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व
    यांत ‌होरपळले आहे,हे शल्य आहे 😂

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्र चं सरकारच लगड आहे हे बीजेपी नी महाराष्ट्र ची फार वाटलाली विधानसभा ला घरचा रस्ता दावेल महाराष्ट्र ची जनता
    जय महाराष्ट्र प्रशांत सर 🙏🏻

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 หลายเดือนก่อน +5

    अजूनही बदलापूर मधील गुन्हेगार सापडत नाही एक महिना झाला तरी

    • @reshmapatil8323
      @reshmapatil8323 หลายเดือนก่อน

      आणि जिकडचे सापडतात त्यांना शिक्षा होत नाही...

  • @bag9845
    @bag9845 หลายเดือนก่อน +2

    यापूर्वी देखील कितीतरी महिला अधिकाऱ्यांना मुख्य सचिव पद नाकारण्यात आले आहे. सौनिक यांना देखील यापूर्वी दोन वेळा नाकारण्यात आले आहे.

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 หลายเดือนก่อน +6

    सचोटी, नैतिकता , आणि महिला असणे हे ३ धाक सुजाताजींच्या रूपाने सरकारला आहेत.. पक्ष आणि सरकारला यांची allergy आहे..मुंडे भाटिया यांनाही हे प्रमाणपत्र मिळत होतं..सुजाताजींना सरकारने दिलेलं सन्मानपत्र आहे..आपण त्यांना घाबरतो हेच कबूल करतोय त्रिभंगी - तीन ठिकाणी जोडलेलं सरकार..

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 หลายเดือนก่อน +5

    हे लाडकी बहिण विधानसभा निवडणूकी पुरतं बेगडी प्रेम आहे. जाहिरातींवर करोडो रुपये खर्च होत आहेत , शेवटी पैसा जनतेचा, सरकार जनतेच्या पैशावर ताव मारत आहे.

  • @MegaYdb
    @MegaYdb หลายเดือนก่อน +4

    Shame on this corrupt government 😮😮😮

  • @shridharpalodkar2544
    @shridharpalodkar2544 หลายเดือนก่อน +2

    या दहा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचे अत्यंत खालच्या थराला गेलेले आहे.

  • @LaxmanS-z3b
    @LaxmanS-z3b หลายเดือนก่อน +1

    माननीय सुजाता सौनिक ..... आम्हाला आपला अभिमान आहे.
    हे लाचार, गद्दार, खोके आमदार ..... जनता यांना ओळखून आहे
    संधी ची फक्त वाट बघतेय,..... सर्व हिशोब पूर्ण होणार एवढे नक्की

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 หลายเดือนก่อน +1

    प्रशांत सर सद्याचा सरकारने महाराष्ट्राचा बत्याबोल केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाजपा आणि गद्दार गट यांनी राज्याच्या घटना पायदळी तुडवून सत्ता भोगत आहेत. तुम्ही विश्लेषण करून निर्भिडपणे जनतेला योग्य महिती देत आहात तुमच्या पाठीशी मराठी माणूस नक्कीच राहील.
    धन्यवाद साहेब 🙏

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @bharat2652
    @bharat2652 หลายเดือนก่อน +4

    Ifs प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख या पण महिला आहेत. योगायोग आहे

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 หลายเดือนก่อน +5

    साहेब,आम्हाला वाटुन काय करायचं आहे?
    फक्त सर्वोच्च नालायक न्यायालय यास जबाबदार आहे.म्हणून हे दिवस आलेत,बाकी काही नाही.
    फक्त सर्वान्ना पैसे वाटप कार्यक्रम जाहीर करा म्हणावं व बाकी विकास कामे बंद केली तरी चालेल बरं.

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण सर ,,🙏🙏👌👍 लाचार बेकायदा E D सरकार आहे

  • @charulatapatel9712
    @charulatapatel9712 หลายเดือนก่อน +1

    अशिक्षित नेतानां शिक्षित लोक खपत नाही.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राच्या ख-याखु-या हुशार बहिण असलेल्या कि जिला लाडक्या बहिणीचंच नाहीतर लाडक्या जनतेचीही काळजी आहे त्यातूनच सत्तधा-यांच्या गैरमार्गाला अटकाव करणा-या सुजाता सौनिकांचे भाऊ बनून त्यांचे पाठीशी महाराष्ट्रातील जनतेने उभे राहिले पाहिजे.

  • @chandrakantdesale9259
    @chandrakantdesale9259 หลายเดือนก่อน

    खरंच, यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

  • @SurendraPatil-t5o
    @SurendraPatil-t5o หลายเดือนก่อน

    Very true sir

  • @digvijaypatil9269
    @digvijaypatil9269 หลายเดือนก่อน +1

    मानूनच स्वंतत्र विचाराचे मुले प्रशनासात जात नाहीत .

  • @manjushaghumare53
    @manjushaghumare53 หลายเดือนก่อน

    Madam Sujata Saunik has done an amazing job since long in her career till date.

  • @shivajibagul6135
    @shivajibagul6135 หลายเดือนก่อน +1

    हे सरकार प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील अधिकारी यांना विरोध करीत असतात..

  • @ankurpatil1723
    @ankurpatil1723 หลายเดือนก่อน

    We all support madam sujata ji..

  • @gaurishedge7553
    @gaurishedge7553 หลายเดือนก่อน +2

    एकतर शिंदेचं स्वतः चं शिक्षण किती?? बुद्धिमान आणि उच्चशिक्षित लोकांवर दबाव आणण्याची शिंदेची लायकी नाही.. बेकायदेशीर सरकारचा मुख्यमंत्री आहे हे लक्षात नाही वाटतं त्याच्या..

  • @Justthinker9090
    @Justthinker9090 หลายเดือนก่อน +1

    मराठी news चॅनेल वाले आ आ आ आ क थू तुमच्यावर लाजा वाटल्या पाहिजेत
    जरा मराठा vs obc करून झालं असेल तर इकडं पण लक्ष द्या आणि डिबेट घ्या यावर गंभीर विषय आहे
    आणि खूप खूप आभार कदम साहेब 🙏🏻🙏🏻
    🔥🔥कदम चा विषय हार्ड आहे 🔥🔥🔥 कदम कड बाबासाहेबांनी दिल्याल संविधानाच कार्ड आहे 🔥🔥🔥
    राहुल कुलकर्णी
    विलास बडे
    खांडेकर
    जोशी
    खासकरून राहुल कुलकर्णी जरा स मराठा vs obc करून झालं असेल तर द्या इकडं लक्ष

  • @GaneshPatil-pq3bt
    @GaneshPatil-pq3bt หลายเดือนก่อน +1

    ह्याचे दिवस भरल्यास आहे

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 หลายเดือนก่อน +4

    सत्ता येणार नाही हे समजलं असल्याने,
    गपा गपा गप खाऊन घेत आहेत😢😮😢

  • @munjachopade8694
    @munjachopade8694 หลายเดือนก่อน +4

    टरबुज्यान संपूर्ण महाराष्ट्र नासुन ठेवलाय

  • @samruddhizimbre895
    @samruddhizimbre895 หลายเดือนก่อน +2

    निषेध निषेध निषेध या सरकाचे निषेध

  • @nitinMathpati
    @nitinMathpati หลายเดือนก่อน

    Good 👍👍👍

  • @amolkhunte-hseofficer109
    @amolkhunte-hseofficer109 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @prakashpawar1316
    @prakashpawar1316 หลายเดือนก่อน

    फारच वाईट 😡😡

  • @jostnasahasrabudhe6196
    @jostnasahasrabudhe6196 หลายเดือนก่อน +2

    Sujata sounik 🙏🙏

  • @dnyaneshwarchandawale3936
    @dnyaneshwarchandawale3936 หลายเดือนก่อน +10

    टगे भाऊ 😂

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 หลายเดือนก่อน

    प्रशांत कदम दिशा सालियानच्या हत्ते संदर्भात एक एपिसोड बनव ती सुध्दा लाडकी बहीणच होती (प्रशांत तुझ्यात दम [हिंम्मत ]असेल तरच बनव )

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 หลายเดือนก่อน +2

    हुशार, सक्षम, स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेणारे अधिकारी सहसा कोणत्याही राजकारण्यांना नको असतात..
    तुकाराम मुंढे यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे..
    त्याचप्रमाणे स्वतंत्र विचाराचे, सक्षम, हुशार मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीश्वराना नको असतात..
    प्रत्येक राज्यात होयबा मुख्यमंत्री हवा असतो... जो फक्त आदेशांचे पालन करेल आणि आपापल्या राज्यात अदानी ला मनसोक्त हातपाय पसरून देईल...
    त्यामुळेच महाराष्ट्रातील मिंधे हे दिल्लीच्या लोकांचे फार अल्पावधीत लाडके मुख्यमंत्री झाले आहेत...

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 หลายเดือนก่อน

    हे सर्व कारस्थान अनाजीपंताचे आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला सांगण्या ची गरज नाही.
    पोलिस महासंचालक ला सुद्धा हटाव ही मोहीम महाराष्ट्रातील जनतेने करायची आहे.

  • @vijaykasliwal9973
    @vijaykasliwal9973 หลายเดือนก่อน

    कदम जी आपण आपला हा व्हिडिओ चे टेस्ट घेतली का कारण आपणास काय संदेश देवयाचा आहे हे जर तुम्ही सिंगल आवाजा मध्ये दिले असते तर फार चांगले झाले असते हो
    आहो हा डब्बल आवाजा मध्ये हा व्हिडिओ का टाकतात हेच काही समजले नाही हो

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ चालू होत नाही...!

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246 หลายเดือนก่อน

    चांगला आणि स्वच्छ कारभार करणारे वरिष्ठ अधिकारी या मिंधे सरकार ला खटकतात कारण चुकीचे काम करायला तयार होत नाहीत म्हणुन हे सगळ कटकारस्थान करत आहेत

  • @शिवदिनविशेष-फ4घ
    @शिवदिनविशेष-फ4घ หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 หลายเดือนก่อน +1

    तिला हटउ नका नाहीतर mtmilnar नाही बहिण कडून

  • @ShhitalK1111
    @ShhitalK1111 หลายเดือนก่อน

    लवकर election घ्या... आनि एकदाच हटवा या लोकांना...

  • @sanjaykshirsagar7546
    @sanjaykshirsagar7546 หลายเดือนก่อน

    आपल्याला मराठी अधिकारी मिळत नाही का? का बाहेरून हे अधिकारी आयात करावे लागतात😢

  • @rajendrasawant7570
    @rajendrasawant7570 หลายเดือนก่อน +1

    आपल्या मंत्रालयात नम्र अधिकारी सुरक्षित आहेत का?

  • @bharatsonawane2583
    @bharatsonawane2583 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील नेते मस्त जनता त्रस्त राज्य फस्त

  • @LaxmanS-z3b
    @LaxmanS-z3b หลายเดือนก่อน

    भ्रष्ट मार्गाने आलेले सरकार आणखी काय करू शकते .....
    गद्दार, खोके , विश्वासघातकी आमदार काय दिवे लावणार ....