ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ढोलकी वाजवत एकदम वरच्या स्वरात गायण करणं एवढं सोपं नाही, तुम्ही खुप सुंदर भैरवी सादर केली, मनापासुन धन्यवाद, राम कृष्ण हरी,,
खूपच छान गायन ऐकून मन प्रसन्न झालं 👌👌👌
व्वा!काय आवाजात गोडवा आहे!बहुजन समाजाचे खरे भिमसेन जोशी...जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय जय भिमराय ❤❤❤❤
तुम्ही हा वारसा जपलाय.उत्तम आवाज फार सुंदर.
तुम्हाला ऐकून आज खूप मन भरून आलं कारण या काळातही तुम्ही कला जिवंत ठेवली धन्यवाद दादा
सर्व रसिकांना विनंती आहे... या गरीब कलाकारांना आपापल्या ऐपती प्रमाणे मदत करावी 🙏
अहो त्यांचं नंबर मिळावा
व्वा ! व्वा!! अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात नट भैरव रागात सखा माझा ज्ञानेश्वर ह्या अभंगाचे सुसंगत असे गायन आणि वादन केले आहे.विशेष बाब म्हणजे आपण अभंग ही उत्तम प्रकारे म्हणण्याचे अंग आहे.करिता आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.
माय माऊली लाईट आल्याआल्या कशी प्रणाम करते..👌👌👌👌
या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा भरभराट येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ...🙏
Atishay Sunder Bhajan Raag Bhairavi Uttam Gayki Mindblowing June Te Sone👌👌👌👌🙏🙏✍️✍️💖💖💗
🙏🙏 💐 खुप सुंदर साज जुनी परंपरा चालु ठेवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद दादा
अतिशय सुंदर गायन..🎉 शाहीर शहाजी माळी.❤
Sundar gayki Aahe dada Aapli. Jay Haree mauli.
❤ अप्रतिम गायन .
या कलावंत बहीन भावंडाची करोना काळात खुप वाताहत झाली. उभारी साठी यांना मदतीची गरज आहे
धन्य धन्य ते राजे धन्य ते राजे खिल्लारी
जातीवंत कलाकार. सरस्वती आहे भावा पण लक्ष्मी का रुसली हेंच कळतं नाही.दिवस येणारच
खिलारे साहेब खरं च खुप छान 💞
अप्रतिम धन्यवाद! 🎉🎉
सुंदर वादन गायन, साथही अतीशय सुंदर 👌👌👌👌
आण्णा भाऊंचा वारसदार शोभतोस दादा
Bhaskar bhau you are grate,and our singing art,proud of you.
Lai bhari sadrikaran
होरे कुणी अधिकारी "!त्यासी हरी देईल
खुप छानअप्रतिम गायण
आज आम्ही नमिला पुत्र गौरी चा हा गण भास्कर राव खिलारे यांच्या आवाजात गायला जावा ही विनंती
राम राम
धन्यवाद
माऊली गुरू माऊली अभंग गावा भैरवी स्वर
शबीर शाह खुप।सुंदर भाउ।।खुप।खुप।आशीर्वाद
शबिर शाहा आपण पांडुरंग मुळे या तमाशात होत काय
स्वर भास्कर ❤ धन्य त्यासी माय प्रसवली
अप्रतिम भास्करराव
Wov wov wov bhakti ras karun ras namskar sarv team sathi
खुपच छान राग गाईला माऊलीन खुप आनंद झाला रामकृष्ण हारी.परसराम घुसाळे वाघेमंढळ चिकलठाणा विमानतळ औ.
खूप छान अतिउत्तम सादरीकरण
सुंदर अप्रतिम
लय भारी रे दादा 👍
अप्रतिम
खुप छान
Ganeshwar maulila pan pajhar futel dada
भास्कर खिल्लारे हे तमाशा क्षेत्रातील आष्ठपैलु आणि सुपरस्टार कलाकार आहेत.
अप्रतिम.👍👌💐
VERY VERY NICE
अप्रतिम 🙏🙏
Very Very Nice!
हृदय भरुन आलं . भावस्पर्शी सादरीकरण .
आती उत्तम पण एक पटी खाली घेऊन गायले अस्तेतर आजुन गोड वाटले असते. वाजवून गाणे अवघड आहे. खूप छान
Sadashovacha aavtar swami nivrutty datar aashi aabhangachj suruvat karun krupaya aabhang yach apratim talasurat karava hi vinanti lika yapeksha duppat miltil hi subhecha.
Chan
Chhan 🎉
खूपच छान
अतिउत्तम सादरीकरण
एकच नबंर 👍🙏
Vry nice
ATI shudder
अभिनंदन,दादा,
काय आवाज धन्य झालो
यालाच जातीवंत कलाकार म्हणतात . खूपच छान
Khup Chhan
Very nice
👌
❤
तुमच्या कलेचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत
Very nice 👌
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान आहे आवाज
सुंदर
वाहवा भाऊ छान गायले
छान छान
अतिशय सूंदर
Apratim
धन्यवाद 🎉🎉🎉🎉😅
Arvind nikam
Bhau gat raha ek divas tumch
दादा तुमचा परिवाला शिंदे सरकार मदत दिनार शंभर टंके गरल आहे
फार सुंदर
ढोलकी वाजवत एकदम वरच्या स्वरात गायण करणं एवढं सोपं नाही, तुम्ही खुप सुंदर भैरवी सादर केली, मनापासुन धन्यवाद, राम कृष्ण हरी,,
खूपच छान गायन ऐकून मन प्रसन्न झालं 👌👌👌
व्वा!
काय आवाजात गोडवा आहे!
बहुजन समाजाचे खरे भिमसेन जोशी...
जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय जय भिमराय ❤❤❤❤
तुम्ही हा वारसा जपलाय.उत्तम आवाज फार सुंदर.
तुम्हाला ऐकून आज खूप मन भरून आलं कारण या काळातही तुम्ही कला जिवंत ठेवली धन्यवाद दादा
सर्व रसिकांना विनंती आहे... या गरीब कलाकारांना आपापल्या ऐपती प्रमाणे मदत करावी 🙏
अहो त्यांचं नंबर मिळावा
व्वा ! व्वा!! अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात नट भैरव रागात सखा माझा ज्ञानेश्वर ह्या अभंगाचे सुसंगत असे गायन आणि वादन केले आहे.विशेष बाब म्हणजे आपण अभंग ही उत्तम प्रकारे म्हणण्याचे अंग आहे.करिता आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.
माय माऊली लाईट आल्याआल्या कशी प्रणाम करते..👌👌👌👌
या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा भरभराट येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ...🙏
Atishay Sunder Bhajan Raag Bhairavi Uttam Gayki Mindblowing June Te Sone👌👌👌👌🙏🙏✍️✍️💖💖💗
🙏🙏 💐 खुप सुंदर साज जुनी परंपरा चालु ठेवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद दादा
अतिशय सुंदर गायन..🎉
शाहीर शहाजी माळी.❤
Sundar gayki Aahe dada Aapli.
Jay Haree mauli.
❤ अप्रतिम गायन .
या कलावंत बहीन भावंडाची करोना काळात खुप वाताहत झाली. उभारी साठी यांना मदतीची गरज आहे
धन्य धन्य ते राजे धन्य ते राजे खिल्लारी
जातीवंत कलाकार. सरस्वती आहे भावा पण लक्ष्मी का रुसली हेंच कळतं नाही.दिवस येणारच
खिलारे साहेब खरं च खुप छान 💞
अप्रतिम धन्यवाद! 🎉🎉
सुंदर वादन गायन, साथही अतीशय सुंदर 👌👌👌👌
आण्णा भाऊंचा वारसदार शोभतोस दादा
Bhaskar bhau you are grate,and our singing art,proud of you.
Lai bhari sadrikaran
होरे कुणी अधिकारी "!त्यासी हरी देईल
खुप छान
अप्रतिम गायण
आज आम्ही नमिला पुत्र गौरी चा हा गण भास्कर राव खिलारे यांच्या आवाजात गायला जावा ही विनंती
राम राम
धन्यवाद
माऊली गुरू माऊली अभंग गावा भैरवी स्वर
शबीर शाह खुप।सुंदर भाउ।।खुप।खुप।आशीर्वाद
शबिर शाहा आपण पांडुरंग मुळे या तमाशात होत काय
स्वर भास्कर ❤ धन्य त्यासी माय प्रसवली
अप्रतिम भास्करराव
Wov wov wov bhakti ras karun ras namskar sarv team sathi
खुपच छान राग गाईला माऊलीन खुप आनंद झाला रामकृष्ण हारी.परसराम घुसाळे वाघेमंढळ चिकलठाणा विमानतळ औ.
खूप छान अतिउत्तम सादरीकरण
सुंदर अप्रतिम
लय भारी रे दादा 👍
अप्रतिम
खुप छान
Ganeshwar maulila pan pajhar futel dada
भास्कर खिल्लारे हे तमाशा क्षेत्रातील आष्ठपैलु आणि सुपरस्टार कलाकार आहेत.
अप्रतिम.👍👌💐
VERY VERY NICE
अप्रतिम 🙏🙏
Very Very Nice!
हृदय भरुन आलं . भावस्पर्शी सादरीकरण .
आती उत्तम पण एक पटी खाली घेऊन गायले अस्तेतर आजुन गोड वाटले असते. वाजवून गाणे अवघड आहे. खूप छान
Sadashovacha aavtar swami nivrutty datar aashi aabhangachj suruvat karun krupaya aabhang yach apratim talasurat karava hi vinanti lika yapeksha duppat miltil hi subhecha.
Chan
Chhan 🎉
खूपच छान
अतिउत्तम सादरीकरण
एकच नबंर 👍🙏
Vry nice
ATI shudder
अभिनंदन,दादा,
काय आवाज धन्य झालो
यालाच जातीवंत कलाकार म्हणतात
. खूपच छान