जजने खरेखुरे ओळखत स्टे आणून अन्यालाच तोंडावर पाडले | Aai kuthe kay karte today's episode review
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- जजने खरेखुरे ओळखत स्टे आणून अन्यालाच तोंडावर पाडले | Aai kuthe kay karte today's episode review | 29 September 2024
#marathinati
#aaikuthekaykarte
ती भीक मागी इशा आणि होपलेस अभी म्हणजे पूर्ण फॅमिली झाली का, हलकट संजना. अभी डाॅक्टर आहे म्हणे, फालतू
अभीने डॉक्टर म्हणून आजवर काय दिवा लावला आहे. ?
ईशा आणि अभि आयत्या वर नागोबा आहेत कमवायचा तर पत्ता नाही सगळ स्वपन धुळीला मिळनार आहेत तुमची कारण खर्याचाच जय असतो 😂😂
अरुंधतीला खुप एकटी पडली आहे तिला आशुतोषची आठवण येतेय मग काहीही करा पण आशुतोषला पररत आणा
अरुंधती यश योग्य निर्णय घेत आहे पैठणी
serial la kahi arth ahe ka
mul aai shi kase ji boltat
vadil lafde kartat....ani mulana vadil avadtat....lekhane atishay vait
देविका ला आणायच असता ना वकील म्हणून
ती इशा व अभि कोणाची पोर असेल तर त्याना सागा चांगले संस्कार दिले आहे का
Anirudha Sanjana chya divorce cha kay zala? Ishacha ayushy ka barbad kartay?
स्टार प्रवाह वाल्यांना दुसरे कलाकार मिळत नाहीत का, एका सिरियल मधे जे चोर होते दुसर्या सिरियल मधे तेच वकिल किंवा इन्स्पेक्टर दाखवतात 😮
Pudhhache 6 mahine hee court case chalanar amhi khup kantalanar !!!!!!
आस आसेल तर सिरीयल दाखवा नाहीतर सिरीयल बंद करा
अरधाती केळकर जिंकली आहे
अनधा शब्बास मस्त बोललिस
Ammi han karykram Sarva madam 23 December 2019 Bhagat aao paithani
स्टार प्रवाह फक्त पैसे कमवायला आपले आई बापाची धीड पण काढतील
त्या कांचन ला पहिले मारा
अनादी बाई तरी या बाईपेक्षा हुशार असतात
Tya sanjila maraychi ghai zali ahe tya ra**e che thobad fodun gadikhali dhaklun dya jithe jail tithe marel