सावत्रपाणाचा कळस करणाऱ्या सुमित्राला नानांनी लायकी दाखवली आजीची कायमची हकालपट्टी नानाचा जबरदस्त झटका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 30

  • @tech_savy_kadambari3949
    @tech_savy_kadambari3949 3 หลายเดือนก่อน +11

    सिरीयल मला फार आवडली कारण नानांनी लवकरच बायकोच्या आईवर ॲक्शन घेतली हे मला खूप आवडलं.

  • @tech_savy_kadambari3949
    @tech_savy_kadambari3949 3 หลายเดือนก่อน +1

    आणखीन एक गोष्ट खूप आवडली यातील धनंजय आपल्या सासरी राहतात आणि काय कार्यक्रम किंवा काही असल्यास कारणानिमित्त त्या माहेरी येतात.

  • @SangeetaChorghe-d1s
    @SangeetaChorghe-d1s 4 หลายเดือนก่อน +6

    खुप चांगले केले नानानी म्हातारीला हाकलुन धिले ते

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 3 หลายเดือนก่อน

    मालिकेला वेगळं वळण

  • @rushikesh134
    @rushikesh134 4 หลายเดือนก่อน +1

    Khupch Chan Kele Nanani
    Mhatarila Haklun Dile
    Javyachya Ghri Rhaun

  • @ganeshpendam6257
    @ganeshpendam6257 4 หลายเดือนก่อน +13

    ऐश्वर्याचा निच पना जास्त प्रमाणात बघायला मिळत सुमित्रा ची हदद झाली जे ऐश्वर्या सांगतोय ते ऐकून खूप मुर्खपणा करतोय

  • @SnehalKulkarni-l1o
    @SnehalKulkarni-l1o 4 หลายเดือนก่อน +32

    खरे दागिने लपवायचे खोटे दागिने घेण्याचे किती विचित्र पणाने दाखवतात तुम्ही एवढ्या वेळामध्ये खरे दागिने लपून रवोटे दागिने आणले

  • @tech_savy_kadambari3949
    @tech_savy_kadambari3949 3 หลายเดือนก่อน +1

    धनंजय नाही -नणंद बाई

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 4 หลายเดือนก่อน +1

    असच झाले पाहिजे

  • @sntambe5017
    @sntambe5017 4 หลายเดือนก่อน

    Wa nana you are great.barobar layaki dakhvlit.sumitrachimhatardi aai aag lavtey.sumutra murkh v halakya kanachi ahe.tila sudhravavech lagel pan ti कारस्थानी Aishvarya nagin ahe.ani sarang tar अत्यन्त murkh ahe.bavlat.tumhi yogya tech kelet .asech raha khup ayushya milu de tumhala

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 4 หลายเดือนก่อน +2

    Sumitra bindok.

  • @SangeetaChorghe-d1s
    @SangeetaChorghe-d1s 4 หลายเดือนก่อน +1

    त्या छपरिला पण काढा बाहेर

  • @dayanandlohar7912
    @dayanandlohar7912 4 หลายเดือนก่อน

    Akkal shunya gadhav

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 4 หลายเดือนก่อน +4

    हे तर खुप आधीच झाल

  • @prabhasamant8219
    @prabhasamant8219 4 หลายเดือนก่อน +9

    ती ऐश्वर्या कधी खोलीत जाते सहजपणे दागिने बदलते ते कोणालाही कळत नाही हे पटण्यासारखे नाहीच कथानक लिहायचे म्हणून काहीही

    • @radhashukla2551
      @radhashukla2551 4 หลายเดือนก่อน

      ऐ श्र्वर्याला धडा शिकवला च पाहीजे

  • @vedantsawant7206
    @vedantsawant7206 3 หลายเดือนก่อน +1

    पण असं काही सिरीयल मध्ये होत नाही प्रत्येक वेळी ऐश्वर्यात विजयी दाखवले सिरीयल पाहून खरं वागणाऱ्या चे मात्र हाल होतात हे मात्र खरं आहे

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 4 หลายเดือนก่อน +1

    आम्ही सिरिअल रोजच पहातो. आणी तुमचं वाचनही ऐकतो.

  • @rushikesh134
    @rushikesh134 4 หลายเดือนก่อน

    😊😊😊😊😊

  • @shubhadaraj3906
    @shubhadaraj3906 4 หลายเดือนก่อน

    Ata Aishwarya Jeeva var uthali ahe ,karasthana tar chaluch ahet ,ata tichi majal Nana Yana jeenya Varun dhaklun tyancha jeeva var Halla karte 😮😮
    Ajit ani tila haklun ladle pahije.

  • @dayanandlohar7912
    @dayanandlohar7912 4 หลายเดือนก่อน +1

    Murkh directer jag 21 व्या शतकात आहे व डायरेक्टर 16 व्या शतकात tasech kalakar maha murkh aahet hi serial koni baghu naye

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 3 หลายเดือนก่อน

      😂👉🍷😃 तुला दिग्दर्शनातलं काय कळतं.? "कलाकारांना महामूर्ख" म्हणताना तुला लाज वाटली पाहिजे.! यातील कितीतरी कलाकारांना उदाहरणार्थ सविता प्रभुणे.. यांना आम्ही त्यांच्या ऐन उमेदीच्या काळापासून पडद्यावर पहात आलो आहोत.! उगीच फालतू काॅमेंट्स करू नयेत.!
      🤗 आम्ही बघणार ही मालिका.. तू कोण सांगणार.?

  • @milankeluskar2180
    @milankeluskar2180 4 หลายเดือนก่อน +2

    ❤सुमिता संतच सावित्र आई म्हणू न डिक्रर करते म्हणून सावत्र आई कधीही आपली आई होत नाही, सगळ्या ना बाहेर काढ मग आई आणि मुला सुनेचे डोळे उघडतील मग माफी मागतील

  • @MAHADEVPATIL-k7u
    @MAHADEVPATIL-k7u 4 หลายเดือนก่อน

    Mature cha kana kali vajva aeswryla be vajva kankali

  • @snehaldani3932
    @snehaldani3932 4 หลายเดือนก่อน +1

    गप्प ग असं काही दाखवलं जात नाही. काही ही बरळू नकोस.