Marathi Nati
Marathi Nati
  • 6 662
  • 282 444 264
आरतीला केस करायला लावणाऱ्या सावनीलाच मुक्ताने घराबाहेर काढले Premachi gosht next episode review
प्रेमाची गोष्टी या मालिकेच्या यापुढील भागांमध्ये सावनीने आरतीची कान भरल्यामुळे आरतीने केस केलेली असते आणि तेव्हा मुक्ताई आरतीला विचारते तेव्हा आरती सावनी च नाव घेते आणि त्यानंतर मुक्ताही सावनीला घराबाहेर काढते.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
มุมมอง: 6 069

วีดีโอ

कलाच्या घरी सरोजने पाठवलेल्या मारेकऱ्यांचा अदैत्वने केला पर्दाफाश लक्ष्मीच्या पाऊलानी आजचा भाग
มุมมอง 9K14 ชั่วโมงที่ผ่านมา
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा आजचा भाग | This is happened in the Laxmichya paulanni today's episode review in our voice | 01 October 2024. कलाच्या घरी सरोजने पाठवलेल्या मारेकऱ्यांचा अदैत्वने केला पर्दाफाश.
आकाशने पुन्हा केस रीओपन करून रागिणीला दिवसा मृत्यु दाखवला Shubhvivah today episode review
มุมมอง 7K15 ชั่วโมงที่ผ่านมา
आकाशने पुन्हा केस रीओपन करून रागिणीला दिवसा मृत्यु दाखवला. 01 October 2024 Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tip...
सार्थकने पुतुळा पाहून सुखदाच्या प्लॅनमध्ये सहभागी होत केला धमाका मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 9K15 ชั่วโมงที่ผ่านมา
सार्थकने पुतुळा पाहून सुखदाच्या प्लॅनमध्ये सहभागी होत केला धमाका. Man dhaga dhaga jodte nava today's episode review in our voice | 01 October 2024 #mandhagadhagajodtenava #marathinati Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use pe...
राघवच्या ॲक्टिंगला शंभर पैकी शंभर गुण देत सिंधूने मधू लाथाडवली लग्नाची बेडी आजचा भाग
มุมมอง 18K15 ชั่วโมงที่ผ่านมา
राघवच्या ॲक्टिंगला शंभर पैकी शंभर गुण देत सिंधूने मधू लाथाडवली. This is happened in the lagnachi bedi today episode review | 01 October 2024. #lagnachibedi #marathinati Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copy...
नर्सने ऐश्वर्याचे बोलणे चोरून ऐकताच पोलिसानी केली बेड्या ठोकून एन्ट्री घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 33K16 ชั่วโมงที่ผ่านมา
Gharoghari matichya chuli today episode review | 01 October 2024 | नर्सने ऐश्वर्याचे बोलणे चोरून ऐकताच पोलिसांनी केली बेड्या ठोकून एन्ट्री. #marathinati Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues th...
लाच घेऊन वकिलाने आरूची केस सोडल्याने सुलेखाने कमबॅक केला Aai kuthe kay karte today's episode review
มุมมอง 30K17 ชั่วโมงที่ผ่านมา
लाच घेऊन वकिलाने आरूची केस सोडल्याने सुलेखाने कमबॅक केला | Aai kuthe kay karte today's second episode review | 01 October 2024 #marathinati #aaikuthekaykarte
सागरने लकी-आरतीचे लग्न ठरवताच मुक्ताने पप्पी घेत मारली प्रेमाची झप्पी प्रेमाची गोष्ट आजचा भाग
มุมมอง 30K17 ชั่วโมงที่ผ่านมา
सागरने लकी-आरतीचे लग्न ठरवताच मुक्ताने पप्पी घेत मारली प्रेमाची झप्पी. This is happened in the premachi gosht today's episode review | 01 October 2024 #marathinati #premachigosht Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitt...
अक्षयने वेष बदलून रमाच्या माहेरी एकांतात जंगी बर्थडे सेलिब्रेट केला Muramba today's episode review
มุมมอง 33K17 ชั่วโมงที่ผ่านมา
अक्षयने वेष बदलून रमाच्या माहेरी एकांतात जंगी बर्थडे सेलिब्रेट केला. This is happened in today's episode review of muramba.
अर्जुनने प्रियाला ढकलून सायलीला दोन-दोन गुड न्युज दिल्या | Tharla tar mag today episode review
มุมมอง 43K18 ชั่วโมงที่ผ่านมา
Tharla tar mag today's episode review in our voice | 01 October 2024 | अर्जुनने प्रियाला ढकलून सायलीला दोन-दोन गुड न्युज दिल्या. #marathinati
सार्थकला पाठलाग करायला पाठवून सुखदाने केला विशाल-आनंदीचा पर्दाफाश Shubhvivah today episode review
มุมมอง 10K2 ชั่วโมงที่ผ่านมา
सार्थकला पाठलाग करायला पाठवून सुखदाने केला विशाल-आनंदीचा पर्दाफाश. 30 September 2024 Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or person...
पडण्यापूर्वी नांनानी ऐश्वर्याला पकडुन मृत्यूपत्राची जबर आयड्या लावली घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 11K2 ชั่วโมงที่ผ่านมา
Gharoghari matichya chuli today episode review | 30 September 2024 | पडण्यापूर्वी नांनानी ऐश्वर्याला पकडुन मृत्यूपत्राची जबर आयद्या लावली. #marathinati Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues tha...
भूमीने आकाशला आईबाबांच्या खुनाचे रहस्य सांगताच शिवला पिंडाला कावळा Shubhvivah today episode review
มุมมอง 11K2 ชั่วโมงที่ผ่านมา
भूमीने आकाशला आईबाबांच्या खुनाचे रहस्य सांगताच शिवला पिंडाला कावळा. 30 September 2024 Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or perso...
सिंधूने टॉवेल अंगावर टाकून श्वास बंद करत मधूचा घेतला रुमालाचा बदला लग्नाची बेडी आजचा भाग
มุมมอง 36K2 ชั่วโมงที่ผ่านมา
सिंधूने टॉवेल अंगावर टाकून श्वास बंद करत मधूचा घेतला रुमालाचा बदला. This is happened in the lagnachi bedi today episode review | 30 September 2024. #lagnachibedi #marathinati Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted b...
आबांच्या कृपेने नवरात्रीत मोठा चमत्कार होत कला-अदैत्वचा फुलणार संसार लक्ष्मीच्या पाऊलानी आजचा भाग
มุมมอง 8K2 ชั่วโมงที่ผ่านมา
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा आजचा भाग | This is happened in the Laxmichya paulanni today's episode review in our voice | 30 September 2024. आबांच्या कृपेने नवरात्रीत मोठा चमत्कार होत कला-अदैत्वचा फुलणार संसार.
संजनाने मिहीर-आरुच्या नात्यावर बोट ठेवताच जबर धमाका Aai kuthe kay karte today's episode review
มุมมอง 29K2 ชั่วโมงที่ผ่านมา
संजनाने मिहीर-आरुच्या नात्यावर बोट ठेवताच जबर धमाका Aai kuthe kay karte today's episode review
शुद्धीत येताच सर्व कोळी फॅमिली एकत्र करून आशूने मुक्तासह सागरलाही जिंकले प्रेमाची गोष्ट आजचा भाग
มุมมอง 31K2 ชั่วโมงที่ผ่านมา
शुद्धीत येताच सर्व कोळी फॅमिली एकत्र करून आशूने मुक्तासह सागरलाही जिंकले प्रेमाची गोष्ट आजचा भाग
मॅजिक पेनमुळे धावत जात रमासमोर आले अक्षयच्या नाटकामागचे सत्य Muramba today's episode review
มุมมอง 40K2 ชั่วโมงที่ผ่านมา
मॅजिक पेनमुळे धावत जात रमासमोर आले अक्षयच्या नाटकामागचे सत्य Muramba today's episode review
प्रिया अर्जुनला खोटे रहस्य सांगताना सायलीची जेम्स बाँड एन्ट्री | Tharla tar mag today episode review
มุมมอง 37K2 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रिया अर्जुनला खोटे रहस्य सांगताना सायलीची जेम्स बाँड एन्ट्री | Tharla tar mag today episode review
पराभव दिसताच वकिलाच्या नावान बोट मोडत टीम संजना रडकुंडीला Aai kuthe kay karte today's episode review
มุมมอง 31K4 ชั่วโมงที่ผ่านมา
पराभव दिसताच वकिलाच्या नावान बोट मोडत टीम संजना रडकुंडीला Aai kuthe kay karte today's episode review
जजने खरेखुरे ओळखत स्टे आणून अन्यालाच तोंडावर पाडले | Aai kuthe kay karte today's episode review
มุมมอง 33K4 ชั่วโมงที่ผ่านมา
जजने खरेखुरे ओळखत स्टे आणून अन्यालाच तोंडावर पाडले | Aai kuthe kay karte today's episode review
शुध्दीवर येताच नानांनी ऐश्वर्याची पोलखोल करून जानकीला दिला न्याय घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 29K4 ชั่วโมงที่ผ่านมา
शुध्दीवर येताच नानांनी ऐश्वर्याची पोलखोल करून जानकीला दिला न्याय घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
शलाकाचे थोबाड फोडून आनंदीला मंगळसूत्र घालत सुखदाने गेम चेंज केला Shubhvivah today episode review
มุมมอง 10K7 ชั่วโมงที่ผ่านมา
शलाकाचे थोबाड फोडून आनंदीला मंगळसूत्र घालत सुखदाने गेम चेंज केला Shubhvivah today episode review
शलाकाचे थोबाड फोडून आनंदीला मंगळसूत्र घालत सुखदाने गेम चेंज केला मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 14K7 ชั่วโมงที่ผ่านมา
शलाकाचे थोबाड फोडून आनंदीला मंगळसूत्र घालत सुखदाने गेम चेंज केला मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
मधूने झोपेच्या गोळ्या खाऊन सिंधूला कोंडून ठेवले सांगून केला गुन्हा मान्य लग्नाची बेडी आजचा भाग
มุมมอง 28K7 ชั่วโมงที่ผ่านมา
मधूने झोपेच्या गोळ्या खाऊन सिंधूला कोंडून ठेवले सांगून केला गुन्हा मान्य लग्नाची बेडी आजचा भाग
जानकीने नांनाना ऐश्वर्याचे सर्व महाभारत सांगताच अखेर न्याय झाला घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 19K7 ชั่วโมงที่ผ่านมา
जानकीने नांनाना ऐश्वर्याचे सर्व महाभारत सांगताच अखेर न्याय झाला घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
मुक्ताच्या नाकातून रक्त येताच आशूचे एकामागून तीन-तीन मोठे धमाके प्रेमाची गोष्ट आजचा भाग
มุมมอง 46K7 ชั่วโมงที่ผ่านมา
मुक्ताच्या नाकातून रक्त येताच आशूचे एकामागून तीन-तीन मोठे धमाके प्रेमाची गोष्ट आजचा भाग
कोर्टात आरूच्या मनासारखे घडल्याने अन्या-संजनाचा फुसका बार Aai kuthe kay karte today's episode review
มุมมอง 38K7 ชั่วโมงที่ผ่านมา
कोर्टात आरूच्या मनासारखे घडल्याने अन्या-संजनाचा फुसका बार Aai kuthe kay karte today's episode review
रमाच्या बर्थडेला देवाच्या दिव्यामुळे रमाला अक्षयच्या शुभेच्छा वाचल्या Muramba today's episode review
มุมมอง 45K7 ชั่วโมงที่ผ่านมา
रमाच्या बर्थडेला देवाच्या दिव्यामुळे रमाला अक्षयच्या शुभेच्छा वाचल्या Muramba today's episode review
सायलीने व्हॉईसक्लीप रेकॉर्ड करून प्रतिमाला देताच खूप छान घडले | Tharla tar mag today episode review
มุมมอง 41K7 ชั่วโมงที่ผ่านมา
सायलीने व्हॉईसक्लीप रेकॉर्ड करून प्रतिमाला देताच खूप छान घडले | Tharla tar mag today episode review

ความคิดเห็น

  • @KartikiSable-x7u
    @KartikiSable-x7u 32 นาทีที่ผ่านมา

    आता बोर होईला लागले आहे बंद करा ही मालीका

  • @BendkoliAnanda
    @BendkoliAnanda 37 นาทีที่ผ่านมา

    My favourite Sindhu raghav forever ♾️

  • @babanambekar7014
    @babanambekar7014 59 นาทีที่ผ่านมา

    सद्या हर एक सीरियलवाले डायरेक्टर डोक्यावर पडलेत काहीही फालतू दाखवतात लग्न एकीशी करतो मजा दुसरीशीच मारतो प्रत्येक सिरीअल मधे अशेच दाखवतात एकीने त्याचे भागत नाही म्हणून दोघी लागतात

  • @minalambekar4502
    @minalambekar4502 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच बंद करा ही मालिका, घरातल्या सर्वांवर वाईट परिणाम होतो आहे प्लिज विनंती

  • @SaritaHaldulkar
    @SaritaHaldulkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान👌 आहे🙏🙏

  • @VandanaMathkar
    @VandanaMathkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच आहे हे लोक सिरीयल उगाच वाढतच चालली सत्य कधी तरी ‌पुढे येणार की अजून ती वाढतच जाणार पैठणी

  • @archanabavkar2396
    @archanabavkar2396 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 च नंबर वन मलिका आहे मी रोज पहाटेच. ❤

    • @archanabavkar2396
      @archanabavkar2396 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      पैठणी 🎉

  • @sheharbanukhalfe6323
    @sheharbanukhalfe6323 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Plz dont show wrong issues in the serial,no one allows his divorced wife to stay vd him vd his 2nd wife& family,all this is nonsense,plz stop all this.

  • @jayantkhurde3477
    @jayantkhurde3477 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मि आपनास विनंती केली होती की मालिकेत माज हा शब्द वापरु नये अशी सुचना मांडली होती .आपन माझ्या विनंतीचा मान राखला त्याबद्दल मी आपला खुप आभारी आहेत. कारण मी एक शिक्षक आहे . मला कला सोबत बोलण्याची ईच्छा आहे. कारण कलाच बोलण परखड , सडेतोड आहे मी असेच विद्यार्थी घडवले आहेत.

  • @ramchaudhari7614
    @ramchaudhari7614 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मालिका कसीआहे.राघवच्या खर्या बायको नी‌ सांघावे फालतुगिरी बंद करा

  • @mohanrivankar9909
    @mohanrivankar9909 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूब badbàd करून सांगतेय

  • @KaushalyaDuga
    @KaushalyaDuga 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सवणीला पहिले घरातून बाहेर काढा मगच सिरीयल रंगनार

  • @sudhirpadhye7947
    @sudhirpadhye7947 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सायली ही एकाच वेळी आचारी व वेटर या दोन्ही भुमिका फार छान पार पाडत आहे...अभिनंदन सायली

  • @radhamarathe8887
    @radhamarathe8887 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुलीला नातवंडं झाली तरी तिच्या संसारात तिच्या आईने चोम्बडेपणा केला की असं वाटोळं होतं मुलीच्या संसाराचं

  • @bakulbhosale8051
    @bakulbhosale8051 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळा टाइम पास चाललाय...दिवस वाढवायचे. आजच्या एपिसोड मध्ये काही अर्थ नव्हता..

  • @seemagharpure8734
    @seemagharpure8734 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरात तीन तीन वकील असूनही प्रियाचा खोटारडे पणा शोधू शकत नाही.म्हणजे वकील आपली हुशारी विसरले की काय असा प्रश्र्न पडतो नक्की ते वकील आहेत का? सिरियल कंटाळवाणी होत आहे आता ते बंद करा

  • @AjayShirsat-zj9rh
    @AjayShirsat-zj9rh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Arjun sarkha bavlat advocate naka dhakhu tashi pan serial faltu hot chal li aahe

  • @AjayShirsat-zj9rh
    @AjayShirsat-zj9rh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Advocate yevda bavlat asto ya serial madhe purn pane dhakhvle. Kiti tika karavi ya serial chi director la ajun kai laj vatat nahi vat te ashi bakwas story direct karta sagle bor zhali

  • @ganeshchinchore7699
    @ganeshchinchore7699 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    रागिणी आता वेडी झाली पाहिजे 😂😂

  • @AjayShirsat-zj9rh
    @AjayShirsat-zj9rh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bakwas story band kara

  • @veenadandekar6277
    @veenadandekar6277 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti bhavalat dakhawala ahe ha Arjun. Ata band Kara. Phaltugiri chalu ahe. Amhi prekshak murkha ahot ase watate hya serial che director and producer la

  • @dattatrayjadhav5720
    @dattatrayjadhav5720 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya मालिका ना अंत नाही

  • @AjayShirsat-zj9rh
    @AjayShirsat-zj9rh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kuthlya edyane yala advocate banavla. to kai dole zhakle hote ka tyani director ni ya writer ni kiti bakwas pana chal la aahe ya serial chi

  • @AjayShirsat-zj9rh
    @AjayShirsat-zj9rh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evdi bavlat serial banavli aahe to advocate sudha kiti faltu pana chal la aahe khotya panacha band kara lavkar serial

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज तसे पाहिले तर प्रत्येक माणसाला पायावर काय खुणा असतात माहित असते फत्त सिरियलच्या मधील लोंकाना माहित नसते 😂😂😂😂😂😂😂😂

  • @ShradhaSalunkhe
    @ShradhaSalunkhe 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    फालतू सीरियल आहे मी पाहणे बंद केली मनाला न पटणाऱ्या गोष्टी दाखवतात

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सवणी हर्ष व मुलाला विसरली ( लेखक) हर्ष वर केस केलेली विसरली. तो हर्ष व बहीण गायब काय बेकार कथा. नवस काय मध्येच व यादी मुक्ताबाई . कठीण आहे लेखकाचे

  • @santoshbiradar2435
    @santoshbiradar2435 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patani

  • @aparnasutar5569
    @aparnasutar5569 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सावनी घरात राहीली तर भांडणे लावुन देणार.बाहेर घालवा तिला.

  • @supriyasahasrabudhe9450
    @supriyasahasrabudhe9450 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभि तर बिनडोक आहे, कोणी त्याला डॉक्टर केला

  • @supriyasahasrabudhe9450
    @supriyasahasrabudhe9450 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईशाला तर अक्कलच नाहीये, मूर्ख आहे ती

  • @ganeshpawar7913
    @ganeshpawar7913 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata band kara serial

  • @reshmakandolkarkandolkar1326
    @reshmakandolkarkandolkar1326 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nothing like this will happen

  • @akshay36242
    @akshay36242 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti diwas project pratima sampatach nai😢😢😢 Thodi tari gadi pude nya pl Kai boring chalu ahe

  • @rajeshwarsirsat7931
    @rajeshwarsirsat7931 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जन्म खुण आणी टॅटू ओळखू शकत नाही हा विनोद आहे

  • @archanabavkar2396
    @archanabavkar2396 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤🎉एक च नंबर मालिका

  • @akshushetye6404
    @akshushetye6404 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kala aani adyvet aachi jodi chan aahe paithani

  • @subhashsalvi5013
    @subhashsalvi5013 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्जुन ला वकील कुणी केलं ? एव्हढा ढ वकील आयुष्यात भेटणार नाही . तो पांच रुपयांसाठी कोर्टाच्या खाली गिर्‍हाईक मिळण्यासाठी हा जी हा करणारा वकील आहे , कारण प्रियाच्या पायावर कॉफी सांडल्या वर ती बाथरूम मधून येते तेव्हा शाई चा फुट मार्क बघून सुद्धा त्याला समजत नाही तिचा फुट मार्क खोटा आहे .

  • @shamalgadvir
    @shamalgadvir 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ahhhhhhhhh suiiiiiiiii

  • @shamalgadvir
    @shamalgadvir 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉

  • @RaniUrfate
    @RaniUrfate 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती नालायक आहे हा अर्जुन याला साधी एक तन्वी च्या पायावरची खून समजत नाही काय मूर्ख पणा आहे हा बोर झालंय नुसतं

  • @poojakergute6530
    @poojakergute6530 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan aahe aajcha episode paithani

  • @subhadratalele4866
    @subhadratalele4866 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ⁷___7

  • @VA4348
    @VA4348 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Savani bor krt aahe tila bhar taka nahi tr serial bant kra bor hot aahe

  • @FreeFire-fn3zv
    @FreeFire-fn3zv 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    लय जर लांबड लावली तर मालिका बघणार नाही प्रियाचं सत्य आणा ना

  • @dattatrayadeshpande8546
    @dattatrayadeshpande8546 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्टार प्रवाह चॅनेल मध्ये टीव्ही वर सबजेक्ट टायटल दिसत नाही. त्यामुळे कोणता प्रोग्रॅम कोणत्या वेळेला आहे हे कळत नाही. तरी चॅनेल ला कळवावे ही विनंती. माझा वरील कार्यक्रम पहायला मिळाले नाही. Schedule ही ठरविता येत नाही.

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Savani la aadhi ghara baher feka 😡😡👎👎

  • @prabhakargawade1186
    @prabhakargawade1186 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌

  • @गंगाबाईआरके
    @गंगाबाईआरके 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Serial काढणारे पक्कं ठरवल आहे की प्रियाच पितळ उघड पडू द्यायची नाही. 😅 अणि असच वाढवत जाणार. 😢

  • @meenawaghmare3152
    @meenawaghmare3152 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभि तर बाववटच आहे कसा काय डाॕ,झाला काय माहीत नुसाते खड्डे खणुन ठेवातोय आयत्या वर नागोबा😮