Ofline nav December 2020 madhye kami jhale ahe, pan ajun online kami jhale nahi, tahsil la vicharle asta ajun ek mahina lagel ase sangitle, kay karave lagel
Sir majhya ration card made majhya wife name add karaych ahe parantu majhya sasarchya ration card made tiche nav nahi ahe ration office made nav kat kelele pauti magtat please solocen
Sir माझा मामा ne mumbai madhla room विकला va permanent गावी shift zhali Tyacha ration card madhe त्याचे ani आजीचे नाव आहे तर ते कमी करून gaavi navin ration card बनण्याचा आहे तर ration card delete cha form भरायचा की नाव कमी करायचा form भरायचा ? Sir pls reply🙏
सर्व एकत्र कुटुंबाचे राशन कार्ड आहे पण भाऊ आम्हाला राशन कार्ड देत नाही हरवला म्हणून सांगतोय काय करावे आता तर नवीन राशन कार्ड करायचे असेल तर राशन कार्ड जमा करावे लागते तेव्हाच विभक्त कार्ड होते यावर काही सांगा
नमस्कार सर 🙏, आमची शिधापत्रिकेत नावे आहेत पण आम्हाला कुटुंबाला कंटोल चे राशन मिळत नाही याचे कारण असे की थोडे वैयक्तिक वाद आहेत तसेच या बाबत( कंटोल) समस्या सुध्दा आहेत ज्याविषयी तुमच्याकडून माहिती हवी आहे म्हणुन तुम्ही तुमचा नंबर देऊ शकाल का जेणेकरुन मी तुम्हाला कॉल करुन सविस्तर माहिती मिळवू शकले.?
Sir amche resan card gavache ahe maze Misterache mulache ahe Te nave Kami karun amhala mumbaiche kadayche ahe tar hoyil ka online
Sir Online form download karun bharlyananatar ration-card office la submit karayala lagel na
B.p.l.madhun.naw.kami.kelys.ty.wektila.konte.rashion.card.milel
छान माहिती साहेब
sir gharchya lokanni enligle gostine nav kat kela aahe tar kaye karwai hou sakte
Ofline nav December 2020 madhye kami jhale ahe, pan ajun online kami jhale nahi, tahsil la vicharle asta ajun ek mahina lagel ase sangitle, kay karave lagel
Sir reshan card varil nav kami kelyavar dileli print harvli aahe tyasathi kay karu shakto
Majya mises ch nav offline kami jhale on online kami nahi jhale tya sathi Kay karayche
Om🚩🚩🚩🚩🚩
जुनी पद्धत आहे. आता फॉर्म भरून सुद्धा सेल्फ अर्ज मागतात.सेल्फ अर्जा बद्दल काहीतरी सांगा किंवा एखादा फॉरमॅट पाठवा.
👍👍👍👍👍
lagn zalelya muliche lagn patrika nasel tr kay krave
Onlain kase kami karache ye sanga
Maza bayko kadche rzshen card det nahi Mag kay karv lagel te sanga
Sir reshan dukanmalak tyachya manaprane nav kmi karu shakto ka,,
हो, तसा योग्य पुराव्या सह मा. तहसीलदार यांना रिपोर्ट सादर करावा लागेल
Public login dakvat ny dusara option kay aahe login sathi
सर, मी पुण्याला असतो माझे रेशन कार्ड गाव आहे मला माझे पुण्याचे रेशकार्ड काढायचे आहे. तर काय करावं लागेल.
Sir link dya.form download krayla
Reshan kard Varun nav Kami kel ahe pan त्याची पावती नाही मिळाली काय करावं लागेल
Sir majhya ration card made majhya wife name add karaych ahe parantu majhya sasarchya ration card made tiche nav nahi ahe ration office made nav kat kelele pauti magtat please solocen
नवीन नाव समाविष्ट करण्याचा अर्ज करावा
Same problem
ओलखपत्र madhay konte documents dyayche?
Aadharcard chalel ka?
Jr ration card khrab zale asel ani nav kmi krayche zalyas Hou shkte Ka?
रेशन कार्ड हरवलेले आहे नाव कमी कसे करायचे ते सांगा. रेशन कार्डची ओरिजन झेरॉक्स नाही.
Sir माझा मामा ne mumbai madhla room विकला va permanent गावी shift zhali
Tyacha ration card madhe त्याचे ani आजीचे नाव आहे तर ते कमी करून gaavi navin ration card बनण्याचा आहे तर ration card delete cha form भरायचा की नाव कमी करायचा form भरायचा ? Sir pls reply🙏
रेशन कार्ड पूर्ण भारतात चालते(one nation one ration योजना), नवीन बनविण्यासाठी गरज नाही, नाव कमी करायचे असेल तर तसा नाव कमी करण्यासाठीचा अर्ज देऊ शकता
@@AapliMahiti Thank you sir 👍👍
Arjadarache nav konte takayche sasarche ka maherche
आधार कार्ड नुसार
Black pen ki blue pen?
Sir maha e seva मधून रेशन कार्ड mile ka..
सध्या ऑनलाइन सेवा बंद आहे..
सर्व एकत्र कुटुंबाचे राशन कार्ड आहे पण भाऊ आम्हाला राशन कार्ड देत नाही हरवला म्हणून सांगतोय काय करावे आता तर नवीन राशन कार्ड करायचे असेल तर राशन कार्ड जमा करावे लागते तेव्हाच विभक्त कार्ड होते यावर काही सांगा
माझे दुसरे लग्न झाले आहे तरी माझे नाव टाकायचं आहे
Ek address vr Don ration card banwun d'etat ka
Lagn jhalay 5 varsh jali pn ata lagn Patrika nahi ahe ky krave lagen
बाँड वर शपथ पत्र देवू शकता
लग्न होऊन मुलगी सासरी जाते माहेरी नाही
😂😂 video chya survatila chukiche bollet sir
From like pathavana
नऊ नंबरचा
अर्धवट महिती
शिधा पत्रिकेतून नाव कमी करण्यासाठी साधारण किती खर्च येतो
विधवा महीलेला नाव सासु कमी करून देत नसेल तर काय केरावे
मुलीचा लग्नाची पत्रिका नसल्यास फक्त आधार कार्ड दिले तरी चालेल का?
नमस्कार सर 🙏, आमची शिधापत्रिकेत नावे आहेत पण आम्हाला कुटुंबाला कंटोल चे राशन मिळत नाही याचे कारण असे की थोडे वैयक्तिक वाद आहेत तसेच या बाबत( कंटोल) समस्या सुध्दा आहेत ज्याविषयी तुमच्याकडून माहिती हवी आहे म्हणुन तुम्ही तुमचा नंबर देऊ शकाल का जेणेकरुन मी तुम्हाला कॉल करुन सविस्तर माहिती मिळवू शकले.?
सर आप का मोबाई नंबर मील सकता है क्या बात करनी थी
सर नाव कमी केल आहे ,पण दिलेला फाँम हरवला आहे तर काय कराव लागेल.
अर्ज download hot nahi
Ladies sathi
Sar 8 divas zale milal nahi
Camplan kunakade karavi
आई व वडील यांचे नांव कमी करणे आणि सुनेचे नाव चडवण्या करीता
घर तपासनी साठी आले असता आपण हजर नसलोतर नंतर कधी येऊ शकतात का
हो
Sir mayat vyaktiche nav kami karun ghenyasathi utnannacha dakhla dyava lagto ka