माझं नाव , माझ्या बाबा च्या राशन कार्ड मध्ये नाव आहे पणं मला आता नवीन कार्ड काढायचं आहे या कार्ड मध्ये माझ्या बायको च आणीन मुला मुलीं च नाव टाकायचं आहे नवीन राशन कार्ड काढायचं आहे
सर माझ्या वडिलांनी माझे रेशन कार्ड मध्ये नाव टाकलेलेच नाही आणि मला रेशन कार्ड हवे आहे तर कसे मिळवावे आणि आता मी माझ्या वडिलांबरोबर राहत नाही तर जरा साहाय्य करावे
Avadala video shan vatala savistar Tahiti bhetli thank
छान माहिती दिली आहे.. रेशकार्ड मध्ये नवीन व्यक्तीचे आधार कार्ड कसे लिंक करावे ह्या विषयाबद्दल माहिती द्या
Sir faar chhan mahiti deli aapn
धन्यवाद
Sir mala pivle caprd kapdapyche ahe pplese sangal kase kadayche te
Sir rashan card madhun naav kami kase karave ya baddal video banwa
नक्कीच
Sir mala pivle card kadayche ahe sangal plese
ration card dukanadar change karaycha rahala tr kase karave
Mala naveen banvaych ahe tr 3 maths sagat ahet mala lavkar lagnar ahe tr ky kru
Bhau egramsoft Chi backup file kashi ghavi upload kashi karavi Te video banva please
Ok
सर रेशन कार्ड पिवळा आहे तर तसंच आम्हाला भेटन का पिवळ विभक्त करून
सर आमचे लग्न झाले आहे आम्हाला राशन कार्ड काढायचे आहे पती पत्नीचे फक्त 2 ganche नवीन राशन कार्ड काढता येते का आम्हाला plz सांगा सांगा सर
एक कुटुंबातील व्यक्तींचा समावेश होतो
@@AapliMahiti ok थँक्स सर 🤗
Pradhanya gatat card kase transfer karayche
सर आमच्याकडे 40गुंठे जमिनी आणि 4चाकी वाले यांना पिवळे कूपन आहेत ज्यांना 4चाकी नाही ते bpl कूपन वापरात
कोऱ्या कागदावर जे प्रतिज्ञा पत्र देने आहे...ते pdf file टाका
सर आम्ही बाहेर गावी राहतोय मजे दूसरे तालुक्यात ही कागदपत्रे दिले तर जमेल का प्लिज सांग
किती उत्त्पंनाला कोणते कार्ड मिळते
जुने पिवळे रेशन कार्ड आहे नवीन विभक्त रेशन कार्ड मिळेल का
मी स्वतः दिव्यांग आहे तर मला स्वतःचे रेशनकार्ड काढायचे आहे तर काय करावे लागेल
रेशन कार्ड नसेल तर कसं काढायचं
माझं नाव , माझ्या बाबा च्या राशन कार्ड मध्ये नाव आहे पणं मला आता नवीन कार्ड काढायचं आहे या कार्ड मध्ये माझ्या बायको च आणीन मुला मुलीं च नाव टाकायचं आहे नवीन राशन कार्ड काढायचं आहे
सर माझ्या वडिलांनी माझे रेशन कार्ड मध्ये नाव टाकलेलेच नाही आणि मला रेशन कार्ड हवे आहे तर कसे मिळवावे आणि आता मी माझ्या वडिलांबरोबर राहत नाही तर जरा साहाय्य करावे
नवीन बनवा
@@AapliMahiti सर ते लोक बोलतात आमदार चे शिफारस पत्र लागेल
@@soniyasonawane5484 आवश्यकता नाही,मा तहसीलदार यांच्याशी संपर्क करा.
सर माझे पिवळे कार्ड होते ते केशरी बनवले आहे मला परत पिवळे बनवायचे आहे माहिती सांगा. कारण मी पिवळ्या कार्ड यादीत बसतो plz
राजकारण करून बनवले आहे या लोकांनी