Kailas bhau mala ek sanga... Mala majhya wife che naav add karayche ahe ration card madhe,tar wife che aadhar card majhya name ne change karave lagel ka...
Sir plz help me maz court marriage zaly mazya mrs che nav card VR vadhvayche ahe pn tichyaa maherkdyn nav kmi Kel nahi te krun Dina zalet ky karav lagel
लहान मुलांची नावे वाढवली जातात पण धान्य लवकर मिळत नाही का म्हणजे आता तुम्ही इथे असा उल्लेख केलाय की रेशन कार्ड वरती लहान मुलांचं नाव वाढविण्यासाठी मुलांची वय 6 वर्षा पुढील हवी
सर मझ लग्न झालं माझ्या वडलाकडे पण पिवळा रंगाचा राशन कार्ड आहे आणि आजोबांकडे पण पिवळा रंगाचं कार्ड आहे .मग माझ नाव माझ्या वडलाच्या राशन कार्ड मधून डीलेत करून माझ आणि माझ्या बायकोचं आणि मुलाचं नाव आजोबांच्या राशन कार्ड मध्ये वाढवायला जमते का ? मंजेन मला आजोबांच्या म्हागारी मला आजोबांचं BPL ch राशन कार्ड मला होते sapret. अस जमेल का सर
सर मी मुलांची नावे वाढवली आहेत,कार्ड माझ्या पत्नीच्या नावावर आहे,पण मुलांच्या नावाच्या पुढे मुलगा असा उल्लेख पाहजे होतें पण तिथे नातू म्हणून झाला आहे,काय करावे
sir रेशनिंग cardh वर उत्पण ४५००० टाकले aahe तर दुसरे नावे आड नाही होऊ शकत ka .उत्पण रेशनिंग kardh वर kon टाकत आम्ही तर उत्पण एवढे आहे म्हणून सांगितले पण नाही.
सर मझ नवीन लग्न झालं मग अहेत्याच शिधापत्रिकेत नाव वाढवलेल बर का विभक्त शिधापत्रिका कडलेल बर आणि नवीन शिधा पत्रिका पिवळ्या रंगाचा येतो का . पहीलचे शिधापत्रिका पिवळा रंगाच आहे
तुमच्या घरात अगोदर एखाद्या व्यक्तीला घरकुल मिळाले असेल आणि तुम्हाला पण घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर रेशनकार्ड विभक्त करावे लागेल अन्यथा काही आवश्यकता नाही. आणि जर समजा विभक्त केलेच तर जे पिवळे होते तेच मिळेल.
सर माझं लग्न झालं आहे माझ्या पत्नीचे नाव माझ्या रेशन कार्डावर टाकायचं आहे. काय करावे लागेल. आणि सर याचा काही कालावधी असतो काय. मनजे नवीन लग्न झाल्यामुळे कालावधी ची अट असते काय हे सांगा sir
कधीही केव्हाही नाव लावू शकता, रेशनकार्ड मध्ये नाव वाढवण्यासाठी या व्हिडिओमध्ये प्रोसेस सांगितली आहे त्याप्रमाणे अर्ज करा form pdf सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे
तहसील मध्ये जा रेशनकार्ड मधून नाव कमी करण्याचा फॉर्म भरा आणि त्यामध्ये ज्याच्या नावावर रेशनकार्ड करायचं आहे त्याचं नाव द्या लगेच होऊन जाईल. नाव रेशनकार्ड वरीलच एका व्यक्तीचं द्या
Thanks sir
Useful information 👍
Kiti divsat nav add hot ration card vr aamala one month bolale aani apply krun 10 day zale aani mmlby formchi last date 31 August aahe ky karave
माझ्या आईच्या नावावर रेशनकार्ड आहे आई आता वारली आहे,तर ते रेशनकार्ड माझ्या मिसेस च्या नावे रेशनकार्ड होईल का माझ्या
आई आहे तो पर्यंत नाही
Ho
Maja majya mahire rashna Card var nahi. Aata maja nav majya sasar var chya rashna card var taky ha ahe ksa karway
Kailas bhau mala ek sanga...
Mala majhya wife che naav add karayche ahe ration card madhe,tar wife che aadhar card majhya name ne change karave lagel ka...
हो तरच होईल आणि दुसरी गोष्ट माहेरच्या रेशनकार्ड मधून नाव कमी झालेले असावे
Sir hya war reply dya...
@@KailasTechnical Mhanje wife che aadhar card compulsary change karawe lagel majhya surname ne right? Dusre kahi option nahi ka sir?
@@NikhilTidke-d8x दुसरा पर्याय नाही,
आधार केंद्रात जाऊन लगेच चेंज करून मिळतं
@@KailasTechnical Okay update karun gheto...
Sir Nashik cha koni ahe Ration card che kaam karun denare?
हे सगळ केल आहे पण धाराशिव उस्मानाबाद तहसील मध्ये फॉर्म अप्प्रोवे करून घेत नाहीत. लाच घ्याची सवय झाली आहे त्यंना
Thank you so much
Sir maz nav maherchya card madhe ahe te mla sasarchya card madhe online kraych ahe
Sir maherchya ration card var naav kami karun 3 varsh houn gelet aata sasarchya ration card var naav chadhvu shakte ka
हो 💯 टक्के ऍड करता येईल, काहीच प्रॉब्लेम नाही येणार 👍
Thank you sir 🙏
Amchykd kesri reshn card aahe...pn amhla reshn milt nahi....ani mg js nav vadvaych
Thank you sir
Walecome
Thankyu sir ❤
सर मला लग्नानंतर मिस्टरांच्या राशन कार्ड मध्ये नावं घालायचे आहे तर लग्नाआधीचे आधार कार्ड आहे. तर ते चालेल का
माहेरचे रेशनकार्ड मधून नाव कमी केल्याचा दाखला घ्या रेशनदुकानदार कडून
आणि लग्नपत्रिका द्या होऊन जाईल लगेच
Actually sir mi nav kelyacha dakhla kadhla hota pn to majhya misterkadun harvla aahe tyadathi ky karave lagel
Sir mla mazya baykoche naav rashan card var badlun takayche aahe, ex varsha che Rekha karayche aahe
हो बदलता येत असते 👍
बदलून घ्या
Sir plz help me maz court marriage zaly mazya mrs che nav card VR vadhvayche ahe pn tichyaa maherkdyn nav kmi Kel nahi te krun Dina zalet ky karav lagel
दादा नाव कमी केल्याचा पुरावा लागतोच
लहान मुलांची नावे वाढवली जातात पण धान्य लवकर मिळत नाही का म्हणजे आता तुम्ही इथे असा उल्लेख केलाय की रेशन कार्ड वरती लहान मुलांचं नाव वाढविण्यासाठी मुलांची वय 6 वर्षा पुढील हवी
ऑनलाईन झाल्यावर मिळतं धान्य
Ok
@@KailasTechnical3 महिन्याच्या बाळाचे आधार कार्ड बनवले आहे, जन्म दाखला आहे, मग त्या बाळाचे नाव शिधापत्रिकेत टाकता येईल का.
4 महिने झाले नाव चढवून पण अजून ऑनलाईन नाव आल नाहीय ते कधी येऊ शकत कालावधी काय आहे त्याचा
Sandharbh kramanka Konta ahe
Jar mulanch vay 3 varsh asel tr nav add karta yeil ka ? Ani Khali 6 varsh chya ithe nav lihaych ka
अर्जा सोबत मुलाचा जन्म दाखला जोडा, लगेच होऊन जाईल
Thank you
सर मझ लग्न झालं माझ्या वडलाकडे पण पिवळा रंगाचा राशन कार्ड आहे आणि आजोबांकडे पण पिवळा रंगाचं कार्ड आहे .मग माझ नाव माझ्या वडलाच्या राशन कार्ड मधून डीलेत करून माझ आणि माझ्या बायकोचं आणि मुलाचं नाव आजोबांच्या राशन कार्ड मध्ये वाढवायला जमते का ? मंजेन मला आजोबांच्या म्हागारी मला आजोबांचं BPL ch राशन कार्ड मला होते sapret. अस जमेल का सर
हो असं पण जमेल 👍
अहो साहेब तुमचं तुमचं रेशन कार्ड येतंय की नवीन
Bhava namuna 14 chaa video banav na
Sir naw naslyacha dhakhla kasa bheto
कार्ड वरील उत्पन्न कमी कसे करायचे
Offline ration card mde name add keyla . Ty nantar ky krycha.
काही नाही काही दिवसात अपडेट होऊन जाईल
@@KailasTechnical aadhar seeding dukandar krun dein ka
हो
Thane you brother
Walecome 🙏
2 वर्ष मुलाच नाव रेशकार्ड मध्ये add keylanantar. रेशन दुकानात रेशन कार्ड दाखुन धान्य लगेच मिळून जाऊन का..
हो
सर माझे राशन कार्ड हरवलेले आहे तर त्यात नाव वाढवायचे आहे तर उपाय सूचवा प्लिज सर
माहेरच्या रेशनकार्ड वर नाव नसेल तर सासरी रेशनकार्ड वर नाव add करण्यासाठी काय करावे लागेल??
माहेर कडील नाव कमी करा तेव्हाच होईल,
ते सर्वात महत्वाचं आहे
@@KailasTechnical माहेरच्या रेशन कार्ड वर नावच टाकलेलं नाहीये तर कमी कुठून करायच
सर मी मुलांची नावे वाढवली आहेत,कार्ड माझ्या पत्नीच्या नावावर आहे,पण मुलांच्या नावाच्या पुढे मुलगा असा उल्लेख पाहजे होतें पण तिथे नातू म्हणून झाला आहे,काय करावे
तहसील मध्ये जाऊन दुरुस्ती करून घ्या होऊन जातं
सर माझ्या मिसेस च आणि मुलिच नाव टाकायचय मुलगी 15महिन्याची आहे आधार कार्ड आहे तिच नाव टाकता येईल का 🙏
Yes
Sir कुटुंबातील ज्येष्ठ महिलांचे नावाने निघतो का
हो
Sir रेशन कार्ड मध्ये नाव आहे पण ऑनलाईन ला दाखवत नाही काय करावे
तहसील मध्ये जाऊन या होऊन जाईल ऑनलाईन
@@KailasTechnical thanks sir🙏🙏
नवीन सुनेचे नाव रेशनकार्ड मध्ये समाविष्ट करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात सर
माहेरील रेशनकार्ड मधून नाव कमी केल्याचा रेशनदुकानदार कडून दाखला आणि लग्नपत्रिका
@@KailasTechnical कोणती कागदपत्रे लागतील सर
म्हणजे रेशनकार्ड, आधारकार्ड, जन्म दाखला फोटो अशी कोणती कागदपत्रे लागतील सर
माहेरील नाव कमी केल्याचा दाखला,
लग्नपत्रिका,
एक फोटो,
आधारकार्ड,
sir रेशनिंग cardh वर उत्पण ४५००० टाकले aahe तर दुसरे नावे आड नाही होऊ शकत ka .उत्पण रेशनिंग kardh वर kon टाकत आम्ही तर उत्पण एवढे आहे म्हणून सांगितले पण नाही.
तहसील मध्ये जाऊन करून घ्या
sir ok
Sir patnicha mahercha nav Kami kase karave
माहेरचा दाखला घ्या रेशन दुकानातून
Ha arjz kuthe bhetel sir
नाव कमी केलचा दाखल नसेल तरी नाव add kru शकतो का marriage certificate and आधार कार्ड mde name change keyla aahe..
नाव कमी केल्याचा दाखला आवश्यक आहे,
परंतु रेशन दुकानदारला विचारून बघा
????
सर पहिलंकशामधे जायच
माझे बायको चे नाव रेशन कार्ड टकाचे आहे पण तेचे नाव कमी केलेला दाखला हरवला आहे.काय पर्याय आहे
माहेरून नवीन घेऊन या, पुन्हा भेटून जाईल
नाव कमी केल्याचा दाखला खूप आवश्यक आहे
Bond paper lagel houn jain
सर मझ नवीन लग्न झालं मग अहेत्याच शिधापत्रिकेत नाव वाढवलेल बर का विभक्त शिधापत्रिका कडलेल बर आणि नवीन शिधा पत्रिका पिवळ्या रंगाचा येतो का . पहीलचे शिधापत्रिका पिवळा रंगाच आहे
तुमच्या घरात अगोदर एखाद्या व्यक्तीला घरकुल मिळाले असेल आणि तुम्हाला पण घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर रेशनकार्ड विभक्त करावे लागेल अन्यथा काही आवश्यकता नाही.
आणि जर समजा विभक्त केलेच तर जे पिवळे होते तेच मिळेल.
घरकुलचा लाभ मिळालेला नाही बाबा ला पण नाही
Ok मग त्यामध्येच नाव वाढवून घ्या
सर माझं लग्न झालं आहे माझ्या पत्नीचे नाव माझ्या रेशन कार्डावर टाकायचं आहे. काय करावे लागेल.
आणि सर याचा काही कालावधी असतो काय. मनजे नवीन लग्न झाल्यामुळे कालावधी ची अट असते काय हे सांगा sir
कधीही केव्हाही नाव लावू शकता,
रेशनकार्ड मध्ये नाव वाढवण्यासाठी या व्हिडिओमध्ये प्रोसेस सांगितली आहे त्याप्रमाणे अर्ज करा form pdf सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे
@@KailasTechnical thx sir 🙏🙏
@@KailasTechnical sir माहेरकडील नाव कमी केल आहे माहेरीकडील राशन दुकानदाराकडून काही प्रूप आणावे लागते का सर
हो, रेशनकार्ड मधून नाव कमी केले आहे त्याचा रेशनदुकानदरकडून दाखला आणायचा आहे.
arjavar ticket pan lavave lagte na
नाही
Maza mulga 5 varsh 6 mahinyacha aahe tyacha naav chadhvu shakto ka aata
हो नक्की
Kiti divsat t dhany milel
एक महिन्यानंतर
1.5 वर्षाच्या बाळाचे रेशनिंग कार्ड मध्ये नाव लावता येईल का त्याच्या जन्मदाखला वरून
हो 👍
@@KailasTechnical wife ch pn naav lavaych aahe kmi krun pn aanl aahe त्याची काय प्रोसेस असते जरा सांगाल का..?
हीच प्रोसिजर फॉलोव्ह करा
पूर्ण फॉर्मची माहिती दया
सर राशन कार्ड मद्ये नाव लावायची आहेत तर ऑनलाईन लावता येतील का
ऑनलाईन लावता येत नाही,
अर्जाच्या माध्यमातूनच करावं लागतं
Okk
हो तशील दार मध्ये जाऊन होईल
Sir maje maheri rashan nahi tar sasri naw ad karta yeil ka
दुकान क्रमांक कुठे राहतो
अर्जदार म्हणजे कोण ज्याच्या नावावर ती रेशन कार्ड आहे तो का ज्याचं नाव टाकायचं आहे तो अर्जदार
रेशनकार्ड वरील प्रमुख व्यक्ती
Maz old reshan madhe nav ahe pn new madhe nahi
तहसील कार्यालयमध्ये दोन्ही रेशनकार्ड घेऊन जा दुरुस्ती केली जाईल
संदर्भ क्रमांक कसा शोधायचा
SRC नंबर का?
सर जर ज्याचा नावावर राशन कार्ड नावावर आहे. ते आता नाही (गेला जग सोडून )तर ते आता दुसऱ्या च्या नावावर कसे करता येईल
तहसील मध्ये जा रेशनकार्ड मधून नाव कमी करण्याचा फॉर्म भरा आणि त्यामध्ये ज्याच्या नावावर रेशनकार्ड करायचं आहे त्याचं नाव द्या लगेच होऊन जाईल. नाव रेशनकार्ड वरीलच एका व्यक्तीचं द्या
Kutumba pramukh mahila aste.. gharatil jesta mahila ticha navane hoil
Please sir ise. Fill krke batao
फॉर्म ओपन होतं नाही
सर अर्जाचा नमुना कूठे आहे दिलाच नाही कुठून download करायचा
दादा डिस्क्रिप्शन मध्ये अर्जाचा नमुना ( लिंक) दिली आहे,लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करा
माझी मुलगी 6 वर्ष व मुलगा 13 महिन्याचा आहे .दोघांचे आधार कार्ड काढले आहेत .तर दोघांची नावे माझ्या रेशन कार्ड मध्ये वाढवता येतील का ?
हो वाढवता येतील,
दोन्ही मुलांचे जन्म दाखले अर्जासोबत जोडावे लागतील.
सर माझ्या. मिसेस चे नाव वाढवायचे आहे पण, तीच माहेर कडे काही पुरावा नाही.विशेष म्हणजे रेशनकार्ड मधे नावच नाही.
तरीसुद्धा या रेशनकार्ड मध्ये नाव लावता येईल,
त्यासाठी माहेरच्या रेशनदुकानदार कडून पत्र घ्या इकडच्यासुद्धा रेशनकार्ड मध्ये नाव नाही असे.
सर नाव टाकण्यासाठी कधीही जमते का
हो कधी पण टाकू शकता
नाव वाढवणे काही कारणास्तव राहिला आहे, माझ्या मुलाचं लग्न होऊन ६ वर्ष झाली आहे तर आत्ता नाव लावण्या साठी काय करावं लागेल
सहसीलमध्ये जा फॉर्म मिळेल तो भरा नाव लागून जाईल
Kay karav lagel
daada file download naay hot
माझ नावच नाही रेशन कार्ड मदे मग काय करायच
नाव add करता येते करून घ्या पंचायत समिती मध्ये जाऊन
@@KailasTechnical pan problem ahe reshan kard nahi
ओरिजिनल गहाळ झाले असेल तर दुसरी प्रत भेटेल
काय आहे माहिताय का रेशन कार्ड आहे पन नाझा चुलता देत नाही भांडत काडतो नाय मनतो देत मग काय करायच
@@KailasTechnical लय कामात आडथळा येतो रेशन कार्ड नसल्यामुळ
Thank you sir 🙏
Nilesh bhau 🙏
कैलास तू पालघर मधला का....
त्रंबकेश्वर
Pleazzz Hindi me. Batayiyena
Maharashtra chod ke jaa na fir
Muje. Kal Dena
Ok
Hindi me. Samjha. Dijiye
हिंदी में समझाने के लिये अलग से विडिओ बनाना पडेगा..
Sir tumcha mobile number dya.