येसूर मसाला | Yesur Masala | Maharashtrian Recipes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- येसूर मसाला | Yesur Masala
नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...
Ingredients :-
1 Cup Bajari (Pearl Millet)
1/2 Cup Chana Daal
1 tsp Moong Daal
1/2 tsp Urad Daal
1 tsp Rice
1 small tsp Cumin Seeds
1 tsp Coriander Seeds
Cinnamon 1 Piece
Clove 4
Black pepper 12
*Music :-
Campfire by Scandinavianz / scandinavianz
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library • Campfire - Scandinavia...
Maharashtrian Recipes
If you like My Video then ...
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
1) TH-cam Link :- / @maharashtrian_recipes...
2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- / maharashtrianr
4) Google+ Link :- plus.google.co...
5) Instagram Link :- / maharashtrian_recipes
Follow me,
Thank you...
ताई हे येसुर कशे बनवता कशे वापरता मला कहीच माहिती नव्हते पण तुमचा व्हिडीयो बघुन भाजीत बनवून टाकले तर भाजीला खुप छान चव आली आणि जास्त लोकांचा स्वयंपाक लवकर होतो आता . तुमचे खुप खुप धन्यवाद ताई .
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
मी पुण्यात राहतो, आम्ही हा ताजा तयार करून वाटणात टाकतो, पण त्याची खूप कटकट असते , तुम्ही मस्त IDEA दिली , आता किलोभर करूनच ठेवतो।
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
Yesur masala vaparun me andyache kalvan banavale aahe. Tumhi recipe pahu shakata. Aata upload keli aahe
?
खुप छान रेसिपी 👍 कमी सामान वापरून दाखवलीय त्यामुळे करायला सोपी आहे 👍😊
खूप छान ,हा येसुर मसाला कसा घालायचा,हे आपल्या कडूनच प्रथमच ऐकते, छान रेसिपी सांगण्याची पध्दत उत्तम, सविस्तर माहिती , अशी आहे, खूपच छान.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खुप छान सांगितलं ताई, कमी साहित्यामध्ये खुप छान 👍👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
सरळसध्या सोप्प्या पद्धतीने दिलेली अत्यंत आवश्यक आणि महत्वाची माहिती. सोबत शाकाहारी आणि मांसाहारी पककृतीमध्ये येसूराचा वापर कसा व कोणत्या प्रमाणात करावा हे सांगितले असते तर फारच चांगले झाले असते.💐👌
2 चमचे हे येसूर घेऊन वाटीत थोडे पाणी घेऊन एकजीव करायचे,पातळ बनवायचे आणि उकळी आली की त्यात टाकायचे
विडिओ मध्ये सांगितले आहे
Mastch superb recipe yesur chi thanks tai 👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
वाह वाह रे ं💯
खूप छान माहिती दिली. धन्यवाद मी लहानपणी हे खाल्लेले आहे.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खुप छान येसुर मसाला रेसिपी धन्यवाद ताई
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️🤗
खुप चवदार रस्सा बनला, ह्या येसूर च्या रेसिपी ने.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खुप सुंदर येसूर रेसेपी धन्यवाद ताई
खूप धन्यवाद तुमचे 😊
रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे. रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
खूपच छान माहिती,सोबत आरोग्यासाठी कसे उपयुक्त हे ही सांगितलंत.👍👍👍👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Mam ha yesur masala vaparun mast chicken , mutton cha rassa dakhava na
Wa masst👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
लतिका लय भारी छान माहिती
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
मी करून पाहणार आहे.

Tumhi jar pahile khalle asel tar tumhala te jarur aavdel
Khupch chan tai
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खूप छान 🙏
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Khup chan
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत
छान व्हिडिओ,माहिती आणि सादरीकरण दोन्हीही चवदार👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
कोणता चमचा ? पळी की टि स्पुन हे कळवा प्लीज
नाईस👍
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खूप छान येसुर मसाला मस्तच
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
Hey kashasthi vapartata
Thanks Latika Juni gavchi recipes aatthava Karun dilyabaddhl
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
Chan
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Amchyakade yalach besan sarkh hatun banvtat tehi chaan lagt
Tai Khup chan sangitl
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Masth
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
लती का तुझं बघून मी हा मसाला केलाय छान भाजी आणिआमटी होते
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
धन्यवाद ताई🙏..खूप दिवस मी या रेसेपी च्या शोधत होते🙂
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
धन्यवाद
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खूप छान.. 👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूप धन्यवाद तुमचे ✌️😊
रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
Thanks Tai mast ahe
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
खूपच छान किती दिवस टिकतो हा मसाला
1 ते दीड महिना टिकतो
फ्रिज च्या बाहेर ही ठेवता येतो का।।चॅन रेसिपी।थँक्स
@@MP-ke7ui हो ठेऊ शकता.
Nice tai tumcha mul goan
Konte bhasha Solapurr chi aspas vatate
मी सातारा, कोरेगावची आहे.
Mast
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
धन्यवाद सुगरण ताई ❤️👌🙏😘
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
ताई तुम्ही खुप छान सांगता. कोल्हापुरी मटणाचा व्हीडीओ पाहीला त्यात हा मसाला का नाही टाकलात.म्हणजे लोकांना कळल असत हा मसाला कुठे व कसा वापरतात.येसुरचा मसाला मी नक्की ट्राय करीन.पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
ती कोल्हापूरी मटणची रेसीपी खूप जुनी आहे. आता इथून पुढे कधी बनवले की मग सांगेन.
आणि खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@@Maharashtrian_Recipes_Latika धन्यवाद.अशाच आपल्या प्रांतातील पारंपारिक रेसीपी दाखवत चला.जेणेकरुन त्या पुढील पीढीकडे जातील व विस्र्मुतीत,लुप्त होणार नाहीत
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏
माझ्या चॅनेल वर खूप पारंपरिक रेसीपी आहेत. तुम्ही नक्की पहा आणि शेअर करा. ✌️
@@Maharashtrian_Recipes_Latika ok नक्की पाहीन .धन्यवाद ताई.
Yesur masala vaparun me andyache kalvan banavale aahe.
खूप छान ताई मला बनवायचा आहे
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Yesur masala 👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
Yesur tup and rice...
Hii mayuri
Are you interested in cooking?
I'm guy but I'm also
कशा कशा साठी वापरू शकतो हा मसाला?
सर्व कलवणाच्या सुखी भाजी आणि पातळ भाजी
मी तयारी केली आता करणार आहे धन्यवाद
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
Hyacha Kay banvatat
Jun te son ....
Khup chhan 👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️
मटनात कसा टाकायचा ते दाखवा
ताई बाजरी च पीठ भाजून घेतलं तर चालेल का
नाही. जसे मी केले आहे तसेच करा. ही खूप जुनी रेसीपी आहे. ह्याची टेस्ट थोडी वेगळी लागते.
बाजरी ऐवजी ज्वारी घेतली तर चालेल का❓
नाही. येसूर मसाला जर तुम्ही पहिला नसेल खाल्ला तर त्याची चव गावच्या जेवणासारखी लागते. आधी लग्न कार्यात हा वापरायचे जेवण घट्ट होण्यासाठी.
Khup chan pan ha vaprtat kashat he please nit sanga
व्हेज आणि नॉनव्हेज सर्व रेसीपीसाठी वापरतात. व्हिडिओ मध्ये मी सांगितल आहे ☺️
Madam kiti divas store karu sakto
ही रेसीपी खूप वर्षा पुर्वी लग्न कार्यात वापरायचे. हा मसाला गावच्या कालवणासारखा लागतो. आणि हा थोड्या प्रमाणात करायचा असतो. जास्त प्रमाणात केला तर हा कडू होतो. ज्यांनी हा मसाला पहिला खाल्ला असेल तर त्यांना चांगला वाटतो जर तुम्ही पहिल्यांदाच खात असाल तर त्याची चव जरा वेगळी लागते.
फ्रीज मध्ये ठेवा 1 महिनाभर टिकतो.
V nice
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - th-cam.com/channels/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw.html
1किलो ऐसरला लागणारे साहित्य सांगा
Madam chicken Banel Ka hya madhye
हो.
तुम्ही पहिला कधी येसूर मसाला खाल्ला आहे का कारण त्याची चव वेगळी असते.
Yesur masala utaam kelat 😋👍 🤗😊
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
bajari nsel tr kay takavave. manje amchkde bajari vaparatat nhit
बाजरीच लागते याला. ही जुन्या काळा पासून भाजी घट्ट होण्यासाठी बनवायचे लग्न कार्यामध्ये.
असेच नवनवीन व्हिडिओ आमच्यासाठी बनवत राहा.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
Eka bhajila kiti takaycha
4 lokansathi 2 tsp
तताई तूम्ही बाजारात मिळणारे मापाचे कप आणि चमचे वापरून जिन्नस चे माप सांगीतले तर खूप सोपे आणी सोई चे होईल, कारण वीडीयो मध्ये दिसतात तश्या सेम टू सेम वाट्या लोकांकडे भेटणे अशक्य आहे, किंवा विडीयो मध्ये मोठी दीशणारी वाटी असल मध्ये लहान पण असू शकते .
Ho nakki
@@Maharashtrian_Recipes_Latika उत्तर दिल्या बद्दल आभार .
तुम्ही मागे वर्षभरापूर्वी काळा मसाला/गरम मसाला मिरचिविना बनवण्याची रेसिपी दिली होती ती आता मिळत नाही आहे त्याची लिंक देता येईल का
माझ्या चॅनेल वर सर्च करा तुम्हाला जी रेसीपी हवी आहे ती मिळेल.
💝💝💝💝💝💝👍👍👌👌👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Yah kaun si recipe main use karte hain
Isko chicken, mutton gravy me use karte h...mix 1tbl spoon with half cup of water and pour in the gravy while cooking... Useful in any spicy veg gravy as well
Karun pahila. Pan malatari chavdar watala nahi. Pure gavathi padhatichi gravy vatli.
Asur masala hirwa honiya sathi jam che tree ke leaves taku kya??? Mam
Jam tree?
@@Maharashtrian_Recipes_Latika leaves jam tree
Lemon leaves ka upyoug ka sakte kya ma hirwa honiya sathi
आमच्याकडे फक्त बाजरी भाजून घालतात
Pratyek Thikani Vegvegli keli jate.
Amhi yala banga mahnto
मीपण वापरते. मी. विदर्भाची
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Aamchyakade Aasale Kahi Nahi karat
मग तुम्ही नका करू.
Khup chan
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
Chan
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️