बिलकुल कडक न होता मऊ खुसखुशीत कापण्या बनविण्याची आजीची अस्सल नगरी सोपी पद्धत | Kapnya recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #KapniRecipe #कापण्यारेसिपी #Bajrichyakapnya
    #Indiansweetsnacks #आपली_आजी
    यश ला तर तुम्ही ओळखताच 😊
    त्याने चॅनेल चालू केले आहे त्यावर तो हसायचे व्हिडीओज पोस्ट करतो ! त्याला एकदा नक्की पहा व आवडले तर लाईक , शेयर व सबस्क्राईब करा ❤️
    त्याच्या चॅनेल ची लिंक 👇
    - • Tiktokers reaction on ...
    सामग्री :
    1 फुलपात्र गूळ. (1 bowl jaggery)
    1 फुलपात्र पाणी. (1 bowl water)
    2 फुलपात्र गव्हाचे पीठ. (2 bowl wheat flour)
    2 चमचे बेसन पीठ. (2 spoon gram flour)
    1 चमचा बडीशेप. (1 spoon saunf /funnel seeds)
    2 चमचे तेल. (2 spoon oil)
    खसखस। (poppy seeds)

ความคิดเห็น • 1.2K

  • @AapliAajiOfficial
    @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +163

    आनंदाची बातमी :-
    बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
    म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
    मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
    मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
    सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
    हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
    - आपली आजी

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान पद्धतीने आणि अगधी गडबड न करता शिकवता म्हणून तुमचे विडीओ खूप आवडतात

  • @ranipawar261
    @ranipawar261 4 ปีที่แล้ว +9

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पण कापण्या केल्या आहे आजी. खूपच छान झाल्या होत्या. मनापासून धन्यवाद आजी.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetasatre7956
    @sangeetasatre7956 4 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप छान आहे ही कापण्याची रेसिपी तुमच्या या रेसिपी मुळे आज माझ्या आजीची आठवण झाली..... धन्यवाद आजी खरंच तुम्ही छान पद्धतीने रेसिपी सांगता

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 4 ปีที่แล้ว +2

    आजींची साधी बोलीभाषा आणि पदार्थ करण्यासाठी अगदी सोपी पद्धत त्यामुळे आईची आठवण येते. आई कापण्या नक्की करून पाहीन. धन्यवाद.

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 2 ปีที่แล้ว +12

    Love when ajji said surprise karra instead of subscribe 😍😘🍫

  • @sujatakutwal159
    @sujatakutwal159 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कापण्याची रेसिपी सोपी आणि सुंदर

  • @shobha_Palange14
    @shobha_Palange14 4 ปีที่แล้ว +5

    आजी मी करून पाहिल्या खूप खुसखुशीत व मस्त झाल्या होत्या धन्यवाद आजी

  • @sitabaigaware1377
    @sitabaigaware1377 4 ปีที่แล้ว +62

    मावशी,तुमच्या वयोमानानुसार कित्ती चान छान पदार्थ बनवता,खूप खूप कौतुक वाटते मला.साक्षात अन्नपूर्णा व लक्ष्मी आहात तुम्ही.अभिनंदन तुमचे👌👌👌👌👃👃👃👃👍👍

    • @JustYummyRecipes
      @JustYummyRecipes 4 ปีที่แล้ว +5

      हो ना .. माझी पण आई 70 वर्षाची आहे. ती खुप छान सुगरण आहे.आजही ती तीस ते चाळीस जणांचे (पाहुण्यांचे)जेवण एकटी बनवते. पण तिचे कुकिंग चे यूट्यूब चैनल नाही .मलाही कुकिंग ची खूप आवड आहे. मी दहा वर्षाची असल्यापासून पदार्थ बनवते आहे.😊

    • @nandamasal718
      @nandamasal718 4 ปีที่แล้ว +1

      @@JustYummyRecipes aa

  • @swatisalunkhe1627
    @swatisalunkhe1627 4 ปีที่แล้ว +62

    आजीच्या बोलण्याला लाईक तर मिळालाच पाहिजे...आजी आम्ही सप्राइज केल बरं का

  • @swadkajadu6650
    @swadkajadu6650 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आजी , तुमची प्रेरणा घेऊन मी पण रेसिपी चे व्हिडिओ बनवते आता.. यात तुमचा मोलाचा वाटा आहे.

  • @sitabaishinde7691
    @sitabaishinde7691 29 วันที่ผ่านมา

    आजीखुपखुपछान

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 4 ปีที่แล้ว +11

    वाह!!!!! मस्त रेसिपी दाखवली आजी. कापण्याचा वास जरी आला तर लगेच वाटते आषाढ सुरू झाला. मी नक्की करणार कापण्या.

  • @shashtriapretto7913
    @shashtriapretto7913 3 ปีที่แล้ว +4

    Very nice recipe Aaji👌Thank you 💗

  • @sangitapawar4187
    @sangitapawar4187 4 ปีที่แล้ว +4

    आजी तुम्ही बोलता खुप छान आणि तुमच्या रेसिपी पण लई भारी

  • @vaishalikante7432
    @vaishalikante7432 4 ปีที่แล้ว

    Chan recipe ahe aji

  • @clemecleme8208
    @clemecleme8208 4 ปีที่แล้ว +5

    Aaji is an excellent teacher.

  • @shubhangisalunke7364
    @shubhangisalunke7364 4 ปีที่แล้ว +9

    आजी!!! आम्हीही आषाढ तळतोच...पण...तुमचे ऐकण्याचा विचार केला...तुम्हाला ऐकले...छानच वाटले...
    जुनी पिढी असूनही इंग्लिश शब्द वापरता कौतुकास्पद बाब आहे.
    आजी मस्तच सांगतेस ग ! Systematic सांगणे आहे.
    (खायला लय भारी लागता.😇)

  • @vimalshinde165
    @vimalshinde165 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @jyotishewale2756
    @jyotishewale2756 3 ปีที่แล้ว

    Kup chan

  • @rupalijagtap6343
    @rupalijagtap6343 3 ปีที่แล้ว +5

    सुगरण आहेत आजी , मलाही माझ्या आजीची आठवण होते .

  • @amrutajawanjal9841
    @amrutajawanjal9841 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान बनवल्या कापण्या आजी, मी नक्कीच करून बघणार... 😊

  • @sadhanapatil394
    @sadhanapatil394 2 ปีที่แล้ว +2

    Very nice 👌 👌👌👌👍

  • @pramilaingawale9378
    @pramilaingawale9378 หลายเดือนก่อน

    खुप छान आजी

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 4 ปีที่แล้ว +16

    मावशी खूप छान कपण्या.मला तुमचं पीतलेच पतेल खूप आवडत आणि तुमचा नातूच चनेल नक्की बगेल.

    • @jyotidhumal8737
      @jyotidhumal8737 4 ปีที่แล้ว +2

      खुप छान आई .. मला माझ्या आईची आठवण आली .....

    • @12mails4sush
      @12mails4sush 4 ปีที่แล้ว

      मला सुध्दा 😊

  • @anujajagtap3403
    @anujajagtap3403 4 ปีที่แล้ว +9

    खुप छान 😍
    तुमची पध्दत आवडली 👌
    धपाट्यांची (तिखट भाकरीची) रेसिपी सुध्दा लवकर पोस्ट करा 😋

    • @sheelamore3207
      @sheelamore3207 2 ปีที่แล้ว

      धपाटयाची तीकट भाकरी

  • @sunitabhukan806
    @sunitabhukan806 4 ปีที่แล้ว +1

    कापणी रेसिपी खुप आवडली.
    धन्यवाद .

  • @nutanjadhav8582
    @nutanjadhav8582 4 ปีที่แล้ว

    खूप छान, कुरकुरीत झाल्या .

  • @paurnimabhange6754
    @paurnimabhange6754 4 ปีที่แล้ว +3

    आजी कापण्या खूपच छान झाल्या 👍👌सगळयांनी खूप आवडीने खाल्ल्या खूप खूप धन्यवाद आजी... you are great😍☺️

  • @dnyaneshwardethe3649
    @dnyaneshwardethe3649 4 ปีที่แล้ว +4

    Aaji you are a very good cook 👏👍👌

  • @rajshriarbatti1842
    @rajshriarbatti1842 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @nalinikhirid2077
    @nalinikhirid2077 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏👌👌

  • @Pallavi_Bansode
    @Pallavi_Bansode 4 ปีที่แล้ว +3

    Aajii tel kont takl samjlnhi?

  • @ConfusedMoon-ie7cf
    @ConfusedMoon-ie7cf หลายเดือนก่อน +1

    आज्जी एक नंबर रेसिपी बनवता तुम्ही तुमच्या घरच्यांची मज्जा आहे रोज वेगळे पदार्थ खात असतील

  • @anjalivaishampayan6618
    @anjalivaishampayan6618 4 ปีที่แล้ว +9

    नमस्तेआजी!! कापण्या छान दाखविल्या. आजी तुम्ही एनर्जीटिक आहात. 👍👍

    • @s.p.p6606
      @s.p.p6606 4 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @uttamkurhade2041
      @uttamkurhade2041 3 ปีที่แล้ว

      मस्त आजी खुप छान रोल समोसा रेशीपी सांगीतली. आजी तूम्ही नवीन युगा प्नमाणे नवनवीन रेशीपी सांगता.खरोखर तूम्ही धन्य आहात.

    • @poojabulbule9728
      @poojabulbule9728 3 ปีที่แล้ว

      Ho na khare ahe. Khupch chan Recipe astat Aajinchya. 😊👌👌👌👌😋😋😋🙏🙏

  • @supportteam9499
    @supportteam9499 4 ปีที่แล้ว +5

    आजी तुम्ही खुप छान आहात आणि छान समजून सांगता
    माज़्या आजीची आठवण झाली

  • @dashrathmore2244
    @dashrathmore2244 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan agi

  • @rohinisalvi1297
    @rohinisalvi1297 4 ปีที่แล้ว +1

    आजी तुम्ही बनवुन दाखवलेल्या कापण्या खुप छान आहेत मीही तुमच्या सारख्या कापण्या बनवुन पाहिल्या खुप छान व टेस्टी झाल्या माझ्यापण कापण्या . धन्यवाद आजी .असेच नगरकडचे तुमचे जुने पारंपारिक पदार्थ आमच्यासाठी शेअर करीत जा

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว

      हो बाळ नक्की छान वाटले ऐकून 😊😊❤️

  • @vrushalidamle1897
    @vrushalidamle1897 4 ปีที่แล้ว +9

    आजी कापण्या मध्ये गुळ थोडा जास्त घेतला तर चालेल की तू सांगितलेलं गोडाच प्रमाण बरोबर आहे

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 4 ปีที่แล้ว +9

    Namaskar Aaji, mi hi Chan Chan padartha banavto mazhya channelvar. Tumachya ashirwadabaddal abhari😊🙏

  • @manjushamane3108
    @manjushamane3108 3 ปีที่แล้ว

    Khup chaan aji ...

  • @aryavirkhaladkar9740
    @aryavirkhaladkar9740 4 ปีที่แล้ว

    Lay bhari aaji

  • @agniveshbhosale1234
    @agniveshbhosale1234 4 ปีที่แล้ว +19

    पुढच्या वेळी तेलच्या करून दाखव आजी
    तुझाच बाळ

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 4 ปีที่แล้ว +5

    आजीच्या कापण्या करून बघणार. बांगड्या आणि आवाज आवडला.

  • @pramilaubale2855
    @pramilaubale2855 3 ปีที่แล้ว +1

    आजी मला तुमच्या रेसिपी खूप छान आहे मला खूप आवडते मी करुन पहाते सुंदर होते धन्यवाद आजी 🙏🙏

  • @tejhhaldeshmukkh6189
    @tejhhaldeshmukkh6189 4 ปีที่แล้ว +1

    आजी तुम्ही सांगितलंय प्रमाणे कापण्या केल्या, छान झाल्यात. Thank you 😊 . तुमची सांगायची पद्धत छान आहे त्यामुळे पदार्थ करायला सोपे वाटतात

    • @yogitaaswar3998
      @yogitaaswar3998 หลายเดือนก่อน

      मस्त करताआमचीआजीकापपय

  • @yojanasawant9439
    @yojanasawant9439 4 ปีที่แล้ว +4

    आजी पुर्वीच्यावेळी ज्या डाळीच्या मऊ चकल्याची रेसिपी दाखवा 🙏

  • @DHGore
    @DHGore 4 ปีที่แล้ว +8

    मी स्वाती गोरे .आजी धपाटे भाजणी कशी करायची हे कधि दाखवणार. वाट पाहतेय .

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 2 ปีที่แล้ว +2

    Atishay Sunder 👌👌

  • @aniruddha992299
    @aniruddha992299 3 ปีที่แล้ว

    आजी कापणया रेसिपी खूपच छान

  • @aditirajeshirke2375
    @aditirajeshirke2375 3 ปีที่แล้ว

    Khup chan aahe receipe 1 no.

  • @sitabaishinde7691
    @sitabaishinde7691 29 วันที่ผ่านมา

    खुपछान❤❤

  • @smitabhosale2505
    @smitabhosale2505 3 ปีที่แล้ว

    आजी तुम्ही खूप छान सांगता त्यामुळे बनवायला उत्साह येतो..धन्यवाद आजी..

  • @PrasannasKitchenveg-cuisine
    @PrasannasKitchenveg-cuisine 4 ปีที่แล้ว +2

    मस्त रेसिपी आणि पितळे ची भांडी पण मस्त 👍

  • @puzzlesnfun
    @puzzlesnfun 4 ปีที่แล้ว

    आजी फारच छान कापण्या बनवल्या मी नक्की करून बघेल .

  • @Sam_441
    @Sam_441 2 ปีที่แล้ว

    Super mast recipe ok thanks 👍👍

  • @shindeshubhangi1158
    @shindeshubhangi1158 2 ปีที่แล้ว

    Khup chan zalya aahet kapnya aaji

  • @praptisawant1534
    @praptisawant1534 3 ปีที่แล้ว

    आज्जी मला तुम्हाला पाहिले की माझी आई आठवते.तुमचे हात , हातातील बांगड्या सगळं,तुमचा अंगवठा ,तुमचा रंग सेम टु सेम माझ्या आई सारखं वाटत .मी तुमचे विडीओ पहाते पण मला क्षणभर त्या विडीओ मध्ये आई असल्याचा भास होतो.आजजी तुम्हाला आणि माझ्या आईला उदंड आणि दिर्घ आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना . 🙏🏻 आज्जी तुमच्या सर्व रेसिपी छान आणि सोप्प्या असतात . 👍 love you aaji 😊

  • @namdevgodase2162
    @namdevgodase2162 2 ปีที่แล้ว

    Mavshi tumi kiti chan pdathart bnavta nice

  • @bhagyshrimandhare2616
    @bhagyshrimandhare2616 ปีที่แล้ว

    Khup Chan zalay

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  ปีที่แล้ว

      मग नक्की बनवुन पहा बाळ ❤️

  • @eknathfatangde8568
    @eknathfatangde8568 4 ปีที่แล้ว +1

    Aaj bhai Lai Bhari bolata

  • @hemlatashinde3631
    @hemlatashinde3631 29 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला सर्वांचा खुप आवडीचा खाद्य पदार्थ आईची आठवण आली ती या साठी की आमच्या आई पण सगळ पितळी भांडी आज या आईची व्हिडिओ मध्ये ही भांडी बघुन जुन्या आठवणी आ

  • @maheshdeshpande7329
    @maheshdeshpande7329 หลายเดือนก่อน

    Khup chan aaji kapnya

  • @kajalchavan9371
    @kajalchavan9371 4 ปีที่แล้ว +1

    Lay bhari aaji tumhala bgunmla mazya aaji chi athvan zali khup mst aaji

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 4 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत मस्तच.

  • @priyakarajgar8626
    @priyakarajgar8626 3 ปีที่แล้ว

    Mast aaji

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 4 ปีที่แล้ว

    खूपच छान झाली आहे कापणी

  • @ranipawar3535
    @ranipawar3535 4 ปีที่แล้ว

    Aajii Chan ahet kapnya

  • @shwetabhagat7855
    @shwetabhagat7855 4 ปีที่แล้ว

    वाह खुप च मस्त बनवल्यात कापन्या 👌🏻👌🏻👌🏻, आकार तर एकदम एक सारखा आलाय

  • @anjalipawar4720
    @anjalipawar4720 4 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @crunchfitness9745
    @crunchfitness9745 2 ปีที่แล้ว

    खूप सोप्या पद्धतीने सांगता आजी 👌🙂 मला कापण्या खूप आवडतात मी आजच बनवल्या .आजी ने बनवलेल्या कापण्या पाहून राहवलं नाही तोंडाला पाणी सुटलं 😋

  • @latahire9657
    @latahire9657 4 ปีที่แล้ว

    छान कापन्या एकदम भारी

  • @aravashwintechnicalgaming8530
    @aravashwintechnicalgaming8530 4 ปีที่แล้ว

    खुपच मस्तच करून बघेन नक्की

  • @shilpapalkar8709
    @shilpapalkar8709 3 ปีที่แล้ว

    Khup khup mast aaji kapnya

  • @pushpalatagaikwad7574
    @pushpalatagaikwad7574 4 ปีที่แล้ว

    Very nice aji

  • @sonalisasne6775
    @sonalisasne6775 4 ปีที่แล้ว

    Aji tumhi khup sarv padarth banavatha.....saga tr khup bhari. ....avajamade tr khup pream ,naya,apulaki...eka number

  • @anamikabharekar9141
    @anamikabharekar9141 4 ปีที่แล้ว

    Aajitumhi khup chhan navin recepi sangtadhannyavad thankyou

  • @pubgyt7759
    @pubgyt7759 2 ปีที่แล้ว

    Kup kup chan aaji may kup chan mahiti dilyabadal danywad

  • @maanmansi7119
    @maanmansi7119 4 ปีที่แล้ว

    मस्तच खूप आज्जी आणि कापन्या पण

  • @ramchandraghadge2896
    @ramchandraghadge2896 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan aaji aankhi Chan Chan padartha banva mast raha

  • @tejashritamhane1553
    @tejashritamhane1553 4 ปีที่แล้ว

    Wow aaji khup chan banavle

  • @PriyankaShelar1012
    @PriyankaShelar1012 ปีที่แล้ว

    1 ch number zali...🤗

  • @vikramkobarne566
    @vikramkobarne566 4 ปีที่แล้ว +1

    आजी तुमची रेसिपी खुपच छान आहे

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 ปีที่แล้ว

    Masst

  • @sangeetathakur2649
    @sangeetathakur2649 3 ปีที่แล้ว

    Kub chan

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 3 ปีที่แล้ว

    आजी , धन्यवाद !
    तुम्ही मस्त आहात !!
    तुमच्या उत्साहीपणा मुळें , आम्हाला प्रेरणा मिळते ..

  • @VarshaDesai-ez4iw
    @VarshaDesai-ez4iw 4 ปีที่แล้ว

    Khup chhan kapnya zalya aahet .... thank you aaji

  • @padminivibhute1232
    @padminivibhute1232 ปีที่แล้ว

    lai bhari aaji
    thalipith receipe pathavz na aashadha sathichi

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 3 ปีที่แล้ว

    Mastch

  • @mangalgaikwad7872
    @mangalgaikwad7872 4 ปีที่แล้ว

    मावशी तुम्ही बनवलेल्या कापण्या लय भारी.

  • @smitabhosale2505
    @smitabhosale2505 3 ปีที่แล้ว

    छान

  • @tejashritamhane1553
    @tejashritamhane1553 4 ปีที่แล้ว

    Wow aaji khup chan barnacle

  • @Sam_441
    @Sam_441 3 ปีที่แล้ว

    Super nice very tempting recipe ok thanks 🙏🙏🙏🙏

  • @PranitasRecipeMarathi
    @PranitasRecipeMarathi 4 ปีที่แล้ว

    Khoop chhan ,aajji
    #pranitasrecipemarathi

  • @smitadantale232
    @smitadantale232 4 ปีที่แล้ว +2

    मी आज बनवले खुपखुप सुंदर झाले आजी धंन्यवाद चांगलेसमजवुन शिकवता तुम्ही आजी 👌🙏🏻😍💐🍫

  • @sitabaishinde7691
    @sitabaishinde7691 29 วันที่ผ่านมา

    ❤❤छान

  • @sanjivanisrecipes3648
    @sanjivanisrecipes3648 4 ปีที่แล้ว

    Wow very nice kapnya Aapli Aaji graet

  • @sachinkadam1162
    @sachinkadam1162 4 ปีที่แล้ว

    Aaji khup chan banavlyat kapnya

  • @pratikshakunjir5603
    @pratikshakunjir5603 4 ปีที่แล้ว

    Aji tumchya recepie mala khup avdtat

  • @Aditya-iq9bl
    @Aditya-iq9bl 3 ปีที่แล้ว

    Mi Karun pahilya .....khup Chan zalya....ekdam perfect👌👌👍👍😋😋