गोड खावंस वाटतं पण घरात साहित्य नसेल तर आजीच्या पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत जाळीदार रवा केक |Rava cake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3.2K

  • @AapliAajiOfficial
    @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +226

    आनंदाची बातमी :-
    बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
    म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
    मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
    मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
    सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
    हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
    - आपली आजी

  • @shreyashbirajdar1522
    @shreyashbirajdar1522 4 ปีที่แล้ว +42

    आधुनिक काळातील एक भारतीय आजी. आजच्या गुगल सुनांना एक सुंदर सोपी सोय उपलब्ध करून दिली आहे

  • @sudarshabirmole4570
    @sudarshabirmole4570 4 ปีที่แล้ว +89

    आजी तुमचा केक छान होणारच होता कारण तुम्ही तो खूप खूप मायेनं बनवला आहे. तुमची या वयातील नवीन शिकण्याची वृत्ती सर्वांसाठी आदर्श आहे.

  • @n.e.h.a
    @n.e.h.a 4 ปีที่แล้ว +38

    Mla cake peksha aajicha bolna awdla...
    Mst Simplicity 😘😘
    आपले पणा वाटतो खूप
    मस्त आजी😘😘

    • @MProductionSpiritual
      @MProductionSpiritual 4 ปีที่แล้ว

      mi aatach channel chalu kele mazya channel la pan bhet dya
      ani add free bhaktigeete yeka,sakali bhupali yka
      उठा उठा सकळीक भूपाळी th-cam.com/video/_8V6DmyxQrY/w-d-xo.html

    • @neetagawade5566
      @neetagawade5566 4 ปีที่แล้ว

      Nice cake

  • @vaishaliagite7152
    @vaishaliagite7152 4 ปีที่แล้ว +5

    तुमच्यासारखी आजी मिळायला नशीब लागत खुप छान अप्रतिम सगळ्या रेसीपी खुप छान आहेत 👌👌👌👌

  • @gaurijahagirdar9268
    @gaurijahagirdar9268 4 ปีที่แล้ว +75

    आजी किती गोड आहात तुम्ही 😘❤️
    मला माझ्या आजीची आठवण आली. तुमचे नातवंडं खूप नशीबवान आहेत तुमच्यासारखी गोड आजी त्यांच्यासोबत आहे ❤️❤️❤️❤️
    आणि केक खूपच भारी 👌🏻

  • @dhondiramdandge6310
    @dhondiramdandge6310 3 ปีที่แล้ว +1

    Aaju . Me pn tujhya sarkha cake banavala . Khup bhari jhala . 🎂🎂🎂🎂👏🏻👏🏻👏🏻😘😘😘😘 majhya azoban sathi tyana khup avdla

  • @sakshimutke8665
    @sakshimutke8665 4 ปีที่แล้ว +16

    केक खूप छान झाला मावशी आणि आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा केक मेजरमेंट एकदम परफेक्ट तुमच्या हाताच्या भाजी खूप सुंदर होतात

  • @arunsuryawanshi7382
    @arunsuryawanshi7382 4 ปีที่แล้ว +12

    आजी..नाही तर तरूण आहात..
    नविन पिढीला जमणार नाही अस ..
    त्यामधील टिप्स पण देता.
    या वयात कोण नवीन शिकणार नाही
    पण तुम्ही सर्वांना पाठीमागे टाकले.
    आभार......
    KOP.........

    • @MProductionSpiritual
      @MProductionSpiritual 4 ปีที่แล้ว

      ho na😊
      add free bhaktigeete yeka,sakali bhupali yka
      उठा उठा सकळीक भूपाळी th-cam.com/video/_8V6DmyxQrY/w-d-xo.html

    • @swapnildongre3085
      @swapnildongre3085 4 ปีที่แล้ว

      Mst

    • @YogendraSalunkhe
      @YogendraSalunkhe 8 หลายเดือนก่อน

      Ho 😊😊

  • @mayur6984
    @mayur6984 4 ปีที่แล้ว +1

    माळकरी आजींचे सर्वच शाकाहारी पदार्थ अत्यंत सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @vasantrandive6360
    @vasantrandive6360 4 ปีที่แล้ว +33

    आजी केक खूप छान आहे आणि कोरोनाच्या काळात काळजी घ्या आणि आजोबांना वाढदिवसाच्या माझ्याकडून शुभेच्छा द्या 👌👌🎂🎂

  • @KanchanRecipes
    @KanchanRecipes 4 ปีที่แล้ว +6

    खूप मस्त आजी🤗 किती गोड बोलता, मी नक्की करेन आणि तुम्हाला सांगेल।

  • @sumitkhaladkar8586
    @sumitkhaladkar8586 4 ปีที่แล้ว +1

    Aaji tumchya saglya recepie khup chan astat.....👍👍aaji tuzyakdun ajun khup kahi shikayla aavdel....😍love u aaji....😘😘😘

  • @ninjasteel123progamer
    @ninjasteel123progamer 4 ปีที่แล้ว +26

    Allah her maa ko taqat our achchi sehat de Malik ...her maa ko dekh meri aankh bhar aati h ..love you maji

  • @riyavairale7721
    @riyavairale7721 4 ปีที่แล้ว +7

    Nice cake aaji .Thank u for the recipe

  • @monikathorat760
    @monikathorat760 4 ปีที่แล้ว +1

    Khupach chan Ajji 🎂🎂👌👌👍👍👍🎂🎂🎂🎂😲🎂🎂

  • @abanengineer4250
    @abanengineer4250 4 ปีที่แล้ว +4

    She's such a simple soul... Her experience in the home kitchen shows... Sorry about the comments in English.

    • @MProductionSpiritual
      @MProductionSpiritual 4 ปีที่แล้ว

      mi aatach channel chalu kele mazya channel la pan bhet dya
      ani add free bhaktigeete yeka,sakali bhupali yka
      उठा उठा सकळीक भूपाळी th-cam.com/video/_8V6DmyxQrY/w-d-xo.html

  • @rekhamulik924
    @rekhamulik924 4 ปีที่แล้ว +3

    आजी केक छानच झाला आहे तुम्ही खूप सुगरण आहात तुमच्या मुळे आम्हाला नवीन रेसिपी शिकायला मिळतात माझ्या नातवाला पण तम्ही खूप आवडता

  • @swateeabhyankar849
    @swateeabhyankar849 4 ปีที่แล้ว +2

    आज्जी,केक उत्तम झालाय.. जाळीदार, लुसलुशीत....शिकवलाही मस्त..

  • @vinoddeshmukhvlogs
    @vinoddeshmukhvlogs 4 ปีที่แล้ว +7

    आजीने बनवला रवा केक मऊ मऊ,
    आता वाटतंय किती ठेवू अन् किती खाऊ
    असेच नवनवीन पदार्थ करत रहा आजी,
    आम्ही तुमचे गुणगान गात राहू.
    #respect_Aaji

  • @bipinsonawane5312
    @bipinsonawane5312 4 ปีที่แล้ว +7

    We tried it..it worked out successfully. Thanks Aaji. We could celebrate my son Ameya's birthday with a tasty cake. Khup chhan. Dhanyavaad.

    • @MProductionSpiritual
      @MProductionSpiritual 4 ปีที่แล้ว

      Bipin Sonawane tumhi baglanche aahat ka
      mi aatach channel chalu kele mazya channel la pan bhet dya
      ani add free bhaktigeete yeka,sakali bhupali yka
      उठा उठा सकळीक भूपाळी th-cam.com/video/_8V6DmyxQrY/w-d-xo.html

  • @satvshilaghadage2975
    @satvshilaghadage2975 3 ปีที่แล้ว

    आजी मी रेसिपी try केली खूप छान झाला होता केक
    Superb आजी wow

  • @vrushalibirari1549
    @vrushalibirari1549 4 ปีที่แล้ว +6

    आजी तुम्ही खूप छान केक बनवला आहे ...माझी आई सुद्धा तुमच्या सारखी सुगरण आहे.....

  • @coloursRangolii
    @coloursRangolii 4 ปีที่แล้ว +23

    आजी खरच कौतुक तुमचं मी तुमचे व्हिडीओ बघुन खूपचं भारावले ह्या वयात देखील शिकण्याची वृत्ती जपतायेत आणि तीच वृत्ती जपवण्याचं देखील नकळत सांगून जाताय तुम्ही आणि तुमची भाषा तुम्ही प्रत्येक व्हिडीओत जपली वा खरचं नमस्कार

  • @prakashmore9422
    @prakashmore9422 3 ปีที่แล้ว

    आजी खूप छान खूपच छान केक बनवला तुम्ही रव्याचा 🎂🎂

  • @jayshreethorat5399
    @jayshreethorat5399 4 ปีที่แล้ว +19

    आजी केक ची रेसिपी खूप छान दाखवली. तुमच्या बोलण्यात च आपलेपणा आहे.👏👏👏♥️

  • @deeptimahorkar1453
    @deeptimahorkar1453 4 ปีที่แล้ว +10

    आजी तुम्ही केक खूप छान बनवून दाखवला आहे .तुमचा आवाज ऐकून खूप छान वाटत ,तसाच तुमचा केकपण मस्त बनवला आहे.

  • @pallaviabhang8208
    @pallaviabhang8208 4 ปีที่แล้ว

    आजी तुम्ही सांगितलेला केक आम्ही करुन बघितला केक लुसलुशीत व खूपच छान झाला आहे Thank u आजी

  • @yogitaujal1501
    @yogitaujal1501 4 ปีที่แล้ว +5

    आजी तुमचा केक तुमच्या सारखा गोड आहे हा...👌

  • @priyankapawar9301
    @priyankapawar9301 3 ปีที่แล้ว +4

    Mast aajiii i loveees youuuu & i love your recipes😍😍😘😘❣️❣️

  • @vinitakhadilkar9331
    @vinitakhadilkar9331 3 ปีที่แล้ว

    वाह आजी. तुमचे सगळे पदार्थ एक नंबर असतात. धन्यवाद

  • @abhibhangarwad1001
    @abhibhangarwad1001 4 ปีที่แล้ว +3

    👏👏👏👌👌👌khup sundar aaji ya vayat tumi kas karta

  • @nikhilkamble9590
    @nikhilkamble9590 4 ปีที่แล้ว +10

    आजी तुम्ही खुप छान केक बनविला आम्हाला लॉकडाऊन मध्ये बनवायला सोपं झालं.. आजी तुम्ही खूप मायाळू आहे. धन्यवाद आजी । 😊...💐🎂

  • @user-uq7ys3pm7y
    @user-uq7ys3pm7y 4 ปีที่แล้ว

    Aji kup chan kela aahe ma la aavad la tumhi kup chan banavts cack
    Thanks to make and we see the
    We make your cake to my birthday😀😀😀😀😀😀😀😀

  • @swaranginaik2847
    @swaranginaik2847 3 ปีที่แล้ว +5

    आज्जी केक खूप चांगला होता. 😍

  • @sushamathakare9999
    @sushamathakare9999 4 ปีที่แล้ว +4

    Apli aaji recipies are really nice.,easy method with less efforts and less things whichever available

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว

    आजी खूपच छान केक केला तुम्ही रव्याचा मला खूप आवडला अप्रतिम झाला

  • @anjalidandgedandge8539
    @anjalidandgedandge8539 4 ปีที่แล้ว +7

    Waaa yala mhanta apili samrt aaji apali aaji😘😘😘

  • @sushmamedhi7082
    @sushmamedhi7082 4 ปีที่แล้ว +4

    आजी तुम्ही बनवलेल्या केक खुप छान झाला आहे मी पणकेला👌💐

  • @rajashrimane1776
    @rajashrimane1776 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe ahe hi mi nakki karun pahate

  • @vaishnavimishra1734
    @vaishnavimishra1734 4 ปีที่แล้ว +4

    Aajii cake khup chan zala, I have tried first attempt successful Thank you

  • @sarikahotkar1027
    @sarikahotkar1027 4 ปีที่แล้ว +6

    आज्जी तुम्ही खूप छान आहात अणि केक पण छान बनवून दाखवलात....धन्यवाद 👌👍🎂

  • @r.d.masale609
    @r.d.masale609 4 ปีที่แล้ว +2

    तुमचा केक मला खुप आवडला अभिनंदन आजीबाई स्वसत आणि मस्त

  • @vinodinibarge6416
    @vinodinibarge6416 4 ปีที่แล้ว +7

    आजी केक खुप छान झाला . करुन पाहीला. तूमच्या बाकिच्या रेससिपीज आवडतात.

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +1

      असेच शिकत रहा ❤️❤️
      धन्यवाद बाळ 😊!! खूप खूप आशीर्वाद❤️
      उद्या 24 मे ला मी दुपारी 2 वाजता Live येणार आहे नक्की या भेटायला ☺️

    • @vivekpradhan8362
      @vivekpradhan8362 4 ปีที่แล้ว

      Tumhi banvla Kai cake? Please reply

  • @savita58
    @savita58 4 ปีที่แล้ว +7

    Very good! Thank you for this video and love you, aaji.

  • @kishordoiphode1494
    @kishordoiphode1494 3 ปีที่แล้ว +2

    लय भारी आजी झक्कास केक बनवलाय तुम्ही 😘😘😘😘😘👍

  • @varshapande6375
    @varshapande6375 4 ปีที่แล้ว +3

    आजी आज मझ्या दादा च वाढदिवस होता। मि है केक करुन दिल। त्याला खुप आवडला😋😋😋 Thank You sahi🙏🙏🎂🎂🌹🌺

  • @sachinkamble890
    @sachinkamble890 4 ปีที่แล้ว +9

    तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण झाली माझी आजी तुमच्या सारखी आहे भाषा सेम आहे खूप खूप खूप गोड आहात तुम्ही 🙏😀

  • @sharvareedumbre3526
    @sharvareedumbre3526 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान बनवतात तुम्ही पदार्थ छान आहे धन्यवाद

  • @jyotinabar3658
    @jyotinabar3658 4 ปีที่แล้ว +4

    Thank you so much Auntyji. You are simply great.

  • @samyakboralkar5212
    @samyakboralkar5212 4 ปีที่แล้ว +6

    Aji you are great cook.your recipe is fantastic.we are follow your tips.😘

  • @radhikamasram1942
    @radhikamasram1942 3 ปีที่แล้ว +1

    Mala tumchi sagale padarth avadtat chan chan recipe ajji😘😘

  • @surendrakharade9580
    @surendrakharade9580 4 ปีที่แล้ว +6

    नमस्कार आजी 🙏🙏
    काय छान केक बनवलात तुम्ही !!!
    मला तर बघुनच खावसं वाटल 🤤😋

  • @arjunb4808
    @arjunb4808 3 ปีที่แล้ว +5

    So nice cake ajibai. Love this cake😊😊

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 2 ปีที่แล้ว

    Sweet Recipe. Well Explained. Nice Video. Thanks Ajji Bai.

  • @ffguruofficial6328
    @ffguruofficial6328 4 ปีที่แล้ว +17

    आजी आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @chandaamle6945
    @chandaamle6945 4 ปีที่แล้ว +4

    आजोबा खुश आज ,
    खुप खुप शुभेच्छा त्यांना.
    तुम्ही ग्रेट आहात,व्वा .

  • @kalyanibhosale4683
    @kalyanibhosale4683 4 ปีที่แล้ว

    Mst Brka aaji akdM kdk aani cake pn khup Chan jalay👌👌👌😊😊

  • @ushagaikawad3547
    @ushagaikawad3547 4 ปีที่แล้ว +3

    आजी खूप च प्रेमाने साध्या सोप्या भाषेत सांगत आहे... खूप छान... मस्तच....लय भारी..

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 4 ปีที่แล้ว +6

    मावशी केक रेशिपी सहजपणे उपलब्ध करून प्रत्येकाला सहज बनवता येईल खूपच छान

  • @sanusanu6442
    @sanusanu6442 4 ปีที่แล้ว

    Khup chan aji bai Pan video khup motha banvta.

  • @shantanuwalhekar9064
    @shantanuwalhekar9064 4 ปีที่แล้ว +68

    आई केक खुपच छान झाला आहे काकांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍🎂🎂🎁🎁

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +4

      धन्यवाद बाळ...खूप खुप आशीर्वाद तुला सदा खुश रहा !!❤️

    • @kartikpatil2684
      @kartikpatil2684 4 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @vaishaliramteke5243
      @vaishaliramteke5243 4 ปีที่แล้ว

      Khup sundar kek ahe happy birthday kakaji

  • @shubhangiwagh9877
    @shubhangiwagh9877 4 ปีที่แล้ว +7

    आजी तुम्ही खुप छान केक दाखवला👌🥰♥️

    • @shobhaghadage670
      @shobhaghadage670 4 ปีที่แล้ว

      आजी केक खूप छान बनवला.रेशिपी खूप सोपी आहे.मी नक्की केक बनवणार. धन्यवाद.

  • @83manosar
    @83manosar 4 ปีที่แล้ว +1

    Aaji apan cake🍰🍰 lai mast banvatat

  • @rupalimusale8485
    @rupalimusale8485 4 ปีที่แล้ว +48

    आजी तुम्ही खूप मस्त बोलता
    तुमच्यामुळे मला माझ्या आजीची आठवण आली
    माझी आजी पण सुगरण होती,👌👌💐🎂

  • @sanghmitrasorate5462
    @sanghmitrasorate5462 4 ปีที่แล้ว +5

    आजी खूप छान केक बनला आहे👌👌

  • @sushmaphansekar7050
    @sushmaphansekar7050 4 ปีที่แล้ว

    ताई तुमचा प्रत्येक पदार्थ खूप खूप छान असतात. आज मी तुम्ही केलेला रवा केक पाहिला खूप अप्रतिम केलेला आहे. माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे. या वयात पण तुम्ही खूप सुंदर पदार्थ करत असतात .असेच आणखीन छान छान पदार्थ पहाण्याचे भाग्य आम्हाला मिळूदे. धन्यवाद.

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว

      हो का बाळ मग नक्की बनव केक कसा झाला तेही सांग मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 😊😊❤️

  • @adityapawar8340
    @adityapawar8340 4 ปีที่แล้ว +3

    मस्तच आजी🤗👌🏻👍🏻

  • @dineshkhuspe9948
    @dineshkhuspe9948 4 ปีที่แล้ว +12

    आजी very nice I like it 🤤🤤 खूप गोड आहात तुम्ही 🥰🥰

  • @mayakaldate1214
    @mayakaldate1214 4 ปีที่แล้ว +2

    आजी ,केक तर मी नंतर करेन ..पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी उकडीचे वांगे केले होते आज...खूप खूप चवदार झाले होते...
    तुमचे साधे-सुधे बोलणे मला फार आवडते ...

  • @AapliAajiOfficial
    @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +11

    यश ( नातू ) ला तर तुम्ही ओळखताच 😊
    त्याने चॅनेल चालू केले आहे त्यावर तो हसायचे व्हिडीओज पोस्ट करतो !
    यश ( आजींचा नातू ) च्या चॅनेल ची लिंक 👇👇
    - th-cam.com/video/rPB5v9uel3c/w-d-xo.html

  • @madhurivedpathak4828
    @madhurivedpathak4828 4 ปีที่แล้ว +5

    आजी केक उत्कृष्ट बनला आहे
    तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खुप सोपी आहे आम्ही बनवताना चुकण्याची भीतीच राहत नाही
    खुप छान रेसिपी

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद बाळ...खूप खुप आशीर्वाद तुला सदा खुश रहा !!❤️

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 4 ปีที่แล้ว +1

      सुंदर

  • @vishwanathchaudhary6472
    @vishwanathchaudhary6472 4 ปีที่แล้ว

    Aaji came khup chhan jhala aajun recepi pathava aamhala chhan chhan😋😋

  • @nandinisurpam6842
    @nandinisurpam6842 4 ปีที่แล้ว +6

    Khup mst aaji👌👌👌👌🙏🌹🌹🌹🌹🌹🍫🍫

  • @seemakonnur3061
    @seemakonnur3061 4 ปีที่แล้ว +5

    आजी खूप छान झाला केक.भारी आहात तुम्ही

  • @manishamayekar2124
    @manishamayekar2124 4 ปีที่แล้ว +1

    Khup sweet aahe aaji aani aajich bolna suddha. Love you so much aaji😊😘😘

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 4 ปีที่แล้ว +8

    💐🙏
    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आजोबा 🙏🙏🙏आणि नमस्कार 🙏💐🙏💐👌👍🙋‍♀️आज्जी कित्ती गोड आहॆस.. तू.. आणि केक. 👌💐👌💐👌🙏🙏🙋‍♀️🤗आज्जी तू खूप प्रेमळ आणि सुगरण आहॆस...
    नमस्कार आज्जी.... आजोबा. 🙏🤗🌹💐

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद बाळ..😊 खुप खूप आशीर्वाद❤️

  • @vrunda1417
    @vrunda1417 4 ปีที่แล้ว +22

    मावशी तू खुप गोड आहेस, आणि सुगरण अाहेस , केक छान झाला,

    • @sunandavaze6979
      @sunandavaze6979 4 ปีที่แล้ว

      Chan lake zalay

    • @kavitamisal1206
      @kavitamisal1206 4 ปีที่แล้ว

      Aaji khup sopi recipe ahe cake chi me naki try Karel 😍

  • @niveditadivate3164
    @niveditadivate3164 3 ปีที่แล้ว

    लईच भारी केक बनवला तुम्ही आजी

  • @sarikatayade4883
    @sarikatayade4883 4 ปีที่แล้ว +3

    Khup chann je ami kadhi nahi visarnar

  • @rajendrakolte2357
    @rajendrakolte2357 4 ปีที่แล้ว +6

    Woww
    Jashi majich aaji ahe as watl..😍

  • @milanprasanna7272
    @milanprasanna7272 4 ปีที่แล้ว +1

    Ajji tumhi khup chan recipe sangta...bhasha khup chan vattte... subscribe tar khupch god bolta

  • @swaragunjal03
    @swaragunjal03 4 ปีที่แล้ว +8

    लई भारी ajji👌😊

  • @pga7733
    @pga7733 4 ปีที่แล้ว +158

    बटर का बुट्टर काय माहित
    😀😀😀
    आज्जी खूपच गोड आहात तुम्ही

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +4

      धन्यवाद बाळ...😊

    • @minaxikumbhar8762
      @minaxikumbhar8762 4 ปีที่แล้ว +3

      @@AapliAajiOfficial आजी तुम्ही पदार्थ छानच बनवता

    • @manishakambli3703
      @manishakambli3703 4 ปีที่แล้ว +1

      Chan kela aahe

    • @latavhendre1640
      @latavhendre1640 4 ปีที่แล้ว

      .

    • @ninaprabhu627
      @ninaprabhu627 4 ปีที่แล้ว

      Kharach...sweet ani honest...

  • @गावरान.टेस्ट
    @गावरान.टेस्ट 3 ปีที่แล้ว +1

    आजी तुम्ही टाकलेले व्हिडिओ पाहून आम्ही जिलबी आणि केक बनवला खूपच छान झालते दोन्हीपण पदार्थ

  • @yogitasachin523
    @yogitasachin523 4 ปีที่แล้ว +13

    I am enjoying watching video feeling like my grandma is instructing me to bake cake

  • @sunitashinde2362
    @sunitashinde2362 4 ปีที่แล้ว +199

    Kon kon lockdown madhe baghat aahe 🤔🤔🤔🤔

  • @pradnyakulkarni9370
    @pradnyakulkarni9370 4 ปีที่แล้ว

    Pradnyaआजी केक खुप छान,नातीचे कौतुकास्पद काम आजीला प्रोत्साहन दिले

  • @pawankurle6374
    @pawankurle6374 4 ปีที่แล้ว +8

    नमस्कार आजी, तुम्ही बनवलेलं सगळंच खूप मस्त असतं ़

  • @ashwinikamble8186
    @ashwinikamble8186 4 ปีที่แล้ว +5

    Khup mst vatla cake 🤤😋

  • @nshelar99
    @nshelar99 3 ปีที่แล้ว

    इतकी छान आणि आपली आजी खायला बनवत असल्या सारखं वाटतं

  • @sg136
    @sg136 4 ปีที่แล้ว +14

    आजी खूप छान दिसतो केक🎂👌

  • @kpansare3985
    @kpansare3985 4 ปีที่แล้ว

    आजी तुम्ही बनविलेल्या केक सारखाच मी बनवला आणि खूप छान केक झाला

  • @ffguruofficial6328
    @ffguruofficial6328 4 ปีที่แล้ว +16

    आजी केक लयभारीआहे. मी पण करून पाहिला धन्यवाद आजी मला पण पदार्थाचे विडीओ पाठवा

  • @pallavibatwal485
    @pallavibatwal485 4 ปีที่แล้ว +8

    आजी केक 🎂खुप छान झाला...खुप खुप धन्यवाद❣❣

  • @swapnali1327
    @swapnali1327 3 ปีที่แล้ว

    आजी खुप छान केक बनवला तुम्ही मी पण तुमच्या पद्धतीचा केक माझ्या भावाच्या वाढदिवसाला बनवला होता खुप छान झालता 😍😍😍😍thank you very much aaji

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 ปีที่แล้ว

      कमेंट वाचून खूप आनंद झाला बाळा बनवायचा

  • @nikhilmese7374
    @nikhilmese7374 3 ปีที่แล้ว +3

    Aaji mi pn nagarkar ahe ..abhiman ahe tumcha aamhala ..asech nave video banvat raha ...tumhala aamcha purn support rahil🙏

  • @ravindrahirave3695
    @ravindrahirave3695 4 ปีที่แล้ว +3

    Mastch Aaji

  • @janhavibhosale7584
    @janhavibhosale7584 4 ปีที่แล้ว

    Recipes tr khupach chann pn aaji tyachya peksha chann💞🙏🙏

  • @arpitpalaskar07
    @arpitpalaskar07 4 ปีที่แล้ว +7

    मीं करून बघितला आजी cake
    छान झाला होता... धन्यवाद recipe दिल्या बद्दल 🙏❤️

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद बाळ..😊 खुप खूप आशीर्वाद❤️

    • @sangitabhagadkar683
      @sangitabhagadkar683 4 ปีที่แล้ว +1

      Mast aae cacke babachya vaddivsachya shibhechya mande kase banvatat te sangn

    • @arpitpalaskar07
      @arpitpalaskar07 4 ปีที่แล้ว

      @@sangitabhagadkar683 video bagah ani tya madhe jas sangital ts karun bagha

    • @vitthalandhale
      @vitthalandhale 4 ปีที่แล้ว

      अजीचा नातू तुझ्या कल्पनेला तोड़ नाही