😱 ®️ शाळांना अचानक भेट : शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची मालेगावातील शाळांना अचानक भेट,बघा काय झाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 444

  • @uttampadavale9840
    @uttampadavale9840 2 วันที่ผ่านมา +109

    शिक्षण क्षेत्रातील देव माणूस दादा आपल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था बदलून निघाली पाहिजे धन्यवाद साहेब❤❤❤❤

    • @MadhukarChaudhari-qu5sr
      @MadhukarChaudhari-qu5sr วันที่ผ่านมา +7

      मुस्लिम शाळेत ज्या प्रमाणे धर्माचे शिक्षण
      देतात त्याप्रमाणे मराठी शाळेत सुध्दा
      रामायण आणि महाभारत व गीता चे
      शिक्षण दिले. गेले पाहिजे
      .हे काम दादा भुसे साहेब करतील

    • @nileshsathe3139
      @nileshsathe3139 วันที่ผ่านมา

      आधी तुम्ही भारतीय संविधानाचा अभ्यास करावा । त्यात अल्पसंख्यकाचे शैक्षणिक अधिकार समजावे, त्या नंतर हे बोलावं । एक द तरी read करशील भाऊ । कलम 25 ते 30 उपकलम सकट 🎉@@MadhukarChaudhari-qu5sr

  • @madhurishinde3511
    @madhurishinde3511 2 วันที่ผ่านมา +60

    माननीय दादा भुसेन सारखे शिक्षण मंत्री आपल्याला लाभलेले आहे. हे फार मोठं God gift आहे.आता नक्कीच मराठी शाळांचे चित्र बदलेल. शिक्षक, विद्यार्थी व शाळांचे सर्व प्रश्न तत्काळ सुटतील.

    • @hindistudy2622
      @hindistudy2622 2 วันที่ผ่านมา +2

      ईश्वर चरणी अशीच prathana आहे

  • @dnyneshbhaskal596
    @dnyneshbhaskal596 วันที่ผ่านมา +43

    महाराष्ट्राचे इतिहासात प्रथमतः माननीय शिक्षण मंत्री जिल्हा परिषद शाळेच्या भेटीला आपल्या कारकिर्दीमध्ये नक्कीच जिल्हा परिषदेच्या शाळेला एक नवरूप प्राप्त होईल धन्यवाद साहेब

  • @ramahire2157
    @ramahire2157 2 วันที่ผ่านมา +67

    या माणसाची गोष्टच न्यारी आहे
    कोणत्याही क्षेत्रात टाका पूर्णपणे सामावून जातात.
    साहेब खूप छान 🙏

    • @vitthaltheng3692
      @vitthaltheng3692 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पालघर जिल्हा बदली 2....3 वर्षापासून रखडली आहे..... तात्काळ 700....800 शिक्षकांना स्व जिल्ह्यात मुक्त करा 👃👃👃

  • @SANJAYPUJARI-l4g
    @SANJAYPUJARI-l4g วันที่ผ่านมา +21

    वा वा छान ---! ग्रेट भेट ! धन्यवाद भूसे साहेब चांगलं कार्य करत आहे.

  • @shaikhameenshaikhjumma9540
    @shaikhameenshaikhjumma9540 2 วันที่ผ่านมา +40

    अतिशय चांगले शिक्षण मंत्री मिळाले🎉🎉🎉🎉

  • @SatyamPatil1212
    @SatyamPatil1212 วันที่ผ่านมา +19

    विद्यार्थ्यांसोबत बसून अगदी सामान्य व्यक्तीमत्त्व असल्यासारखे वागलात साहेब खुप खूप अभिनंदन💐💐

  • @alkabhushe1103
    @alkabhushe1103 2 วันที่ผ่านมา +23

    आम्हाला आपला अभिमान आहे तरी आपण जे काम हाती घेतात ते पूर्ण करतात चांगली सुरूवात केली धन्यवाद साहेब

  • @nikhilbelkhede7573
    @nikhilbelkhede7573 วันที่ผ่านมา +12

    एक सुशिक्षित आणि चांगले व्यक्तिमत्त्व असे शिक्षण मंत्री शिक्षण खात्याला मिळालेत नक्कीच आता शिक्षक भरती मार्गी लागेल🙏😊

  • @mohanmandole5034
    @mohanmandole5034 2 วันที่ผ่านมา +27

    आता जिल्हा परिषद शाळांचे चांगले दिवस येणार योग्य आमदार शिक्षण मंत्री झालेत

  • @pravinbade3754
    @pravinbade3754 วันที่ผ่านมา +16

    साहेब आपण खूप चांगले निरीक्षण केले.... तुमच्या कार्याला सलाम.. आणि शिंदे साहेबाचे मार्गदर्शन अनमोल

  • @lekhan7689
    @lekhan7689 วันที่ผ่านมา +25

    आदरणीय शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब!पवित्र पोर्टल भरती द्वारे शिक्षकभरती झाली पाहिजे.

  • @anitasavkare
    @anitasavkare วันที่ผ่านมา +11

    साहेब फक्त एकच मागणी ऑनलाइन कामासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमा साहेब

  • @sushantranavare2719
    @sushantranavare2719 2 วันที่ผ่านมา +19

    कामाला सुरुवात....आता संपूर्ण महाराष्ट्रात @मालेगाव पॅटर्न 🎉🎉

  • @tejukumbhar6360
    @tejukumbhar6360 วันที่ผ่านมา +13

    सर सर्वप्रथम तुम्ही शिक्षण मंत्री झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉. सर सोलापूरात देखील असेच भेट द्या.खुप साजरीकरण चालले आहे सोलापूरात

  • @amolghuge6421
    @amolghuge6421 วันที่ผ่านมา +15

    माननीय शिक्षण मंत्र्याचे अभिनंदन कर्तव्यदक्ष मंत्रीमहोदय आहे शाळा भेट देऊन गुणवत्ता तपासत आहे चांगली गोष्ट आहे विनाअनुदानित शिक्षकांना आपल्या कार्यकाळात की केसरकर साहेबांसारखं काम करून शंभर टक्के अनुदान द्यावी ही विनंती

  • @laxmanmore6918
    @laxmanmore6918 2 วันที่ผ่านมา +19

    खूप छान शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळाले आहेत

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 วันที่ผ่านมา +6

    मि काही विशेष व्यक्ती आहे या भावनेतून बाहेर पडून मा .शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यां मध्ये बसून काही गोष्टी चे निरिक्षण केले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली.साहेब विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नक्कीच पाॅझिटीवीटी निर्माण करतील साहेबांचे खुप खुप धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

  • @U.r.066
    @U.r.066 วันที่ผ่านมา +8

    साहेब महाराष्ट्रातील सर्व माध्यमांचा आपल्यावर खूप अपेक्षा आहेत..........!!
    💐💐💐💐

  • @Krishnapawar4768
    @Krishnapawar4768 2 วันที่ผ่านมา +16

    आपली साथ असू दया साहेब. महाराष्ट्रातील शिक्षक नक्कीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटीबद्ध आहे

  • @mahiboobkhistake4410
    @mahiboobkhistake4410 วันที่ผ่านมา +6

    शिक्षक यांना Z P परिसरात दिसल्यास कारवाही करावी जेणे करून अध्ययन अध्यापन चांगले होईल आणि शिक्षकांना इतर काम लावू नये शासन म्हणून आपण

  • @yogendrasinghpatil1692
    @yogendrasinghpatil1692 2 วันที่ผ่านมา +6

    खरोखरच कौतुकास्पद प्रेरणादायी मा.ना.दादाजी भुसे साहेब कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री लाभले..

  • @reshmaoman
    @reshmaoman วันที่ผ่านมา +12

    पहिल्यांदा महाराष्ट्रातील शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी अचानक शाळेला भेट दिली असे शिक्षण मंत्री हवे आहे खरंच असे महाराष्ट्राला लाभले पाहिजे

  • @NarsingBiradar-w6b
    @NarsingBiradar-w6b วันที่ผ่านมา +5

    शिक्षण मंत्री झाल्याबद्दल भुसे साहेब यांचे खुप खुप अभिनंदन, आता यापुढे एका वर्गाला एक शिक्षक दिल्यास गोर गरीब, शेतकरी, शेतमजूर यांच्या लेकरांना गुणवंत्ता पूर्ण शिक्षण मिळेल, बऱ्याच ठिकाणी वर्ग 7 व शिक्षक 2 किंवा 3 अशी अवस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे z p शाळेत झाली आहे

  • @Lomeshmjambhulkar
    @Lomeshmjambhulkar 2 วันที่ผ่านมา +7

    शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे 20 दिवसापासून आंदोलनं सुरू आहे साहेब आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे त्यामुळें आपण पुणे येथे प्रत्यक्ष उपोषण ठिकाणी यावे व आम्हाला लवकर नियुक्ती मिळावी असे आदेश द्यावेत हि विनंती

  • @himahajan6513
    @himahajan6513 2 วันที่ผ่านมา +12

    शिक्षणमंत्री असेच हवेत .अभिनंदन .

  • @pravinsharma4201
    @pravinsharma4201 2 วันที่ผ่านมา +8

    भुसे साहेब, अगोदर आपल्याला शुभेच्छा 🎉
    जि प शाळांची परिस्थिति उ महाराष्ट्रात चांगली मिळेल परंतु मराठवाड़ा/प महाराष्ट्र खुपचं वेगळी परिस्थिति आहे 🙏

    • @vikasbadhe4470
      @vikasbadhe4470 วันที่ผ่านมา +2

      पश्चिम महाराष्ट्रात खूप चांगली परिस्थिती आहे

  • @avanibachhav2074
    @avanibachhav2074 2 วันที่ผ่านมา +7

    मा दादाजी भूसे अतिशय कर्तव्यदक्ष शिक्षणमंत्री लाभले 👍👍 प्रेरणादायमंत्री महोदय आपल्या मालेगांव चे proud of you saheb 🙏🙏

  • @दिपकबापुसुर्यवंशी
    @दिपकबापुसुर्यवंशी 2 วันที่ผ่านมา +8

    खुपच छान साहेब कारण शिक्षण कर्मचारी आता अजुन जोमाने कामाला लागतील 🎉🎉

  • @santoshraut4474
    @santoshraut4474 วันที่ผ่านมา +5

    किती साधेपणा आणि किती छान मुद्दा 'भाषणं करण्यापेक्षा कृतीवर भर देण्याचा प्रयत्न करू.'
    असे मंत्री असतील तर गुणवत्ता वाढीस वेळ लागणार नाही.

  • @pushpakpathak2999
    @pushpakpathak2999 2 วันที่ผ่านมา +7

    Good job साहेब, आणि बातमी आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी विशाल मोरे संपादक रयत राज्य न्यूज व टीमचे आभार

  • @sagarmojar6241
    @sagarmojar6241 2 วันที่ผ่านมา +6

    साहेब खूप छान
    साहेब भावी शिक्षकाच्या उंबरठ्यावर उभे असलेले रयत शिक्षण मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेले आणि नऊ महिने होऊन सुद्धा नियुक्ती न मिळालेल्या भावी शिक्षकांना अन्न त्या आंदोलन आयुक्त कार्यालयासमोर करावा लागलेला आहे यामध्ये या भावी शिक्षकांचा कसलाही दोष नसताना या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत आपण मायबाप शिक्षण मंत्री भुसे साहेब आपण या भावी शिक्षकांच्या यातना जाणून आमची भेट घेण्यासाठी आयुक्त कार्यालयात येऊन आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा

  • @premlalpatorkar6378
    @premlalpatorkar6378 วันที่ผ่านมา +4

    सर आपण मेळघाटात पण अचानक भेट द्या मग आपणास कळेल कि शिक्षण व्यवस्था कशा चालतो, सर मी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो कि, सध्या आपण शालेय शिक्षण मंत्री म्हणून पेसा क्षेत्रातील शिक्षकांची पदे लवकरात लवकर भरा हि माझी नम्र विनंती. जय जोहार.

  • @AnitaPatil-g7s
    @AnitaPatil-g7s 2 วันที่ผ่านมา +8

    दादा तुम्ही खरच एक देव माणुस आहात मला एकच सांगावस वाटतय की ग्रामीण भागातही मुल खुप हुषार आहेत पण शाळेत पुरेशा अशा सोयी नाहीत आता तुम्ही आलात तर आशा वाटतेय की ग्रामीण भागातही शाळेत सगळ्या सुविधा यायला पाहिजेत

  • @jaishri098
    @jaishri098 วันที่ผ่านมา +3

    मराठी शाळा नंबर एक करा साहेब म्हणजे मुल इंग्रजी शाळेत पाठवायची वेळ येणार नाही साहेब . असेच काम जोमात करा साहेब . मराठी भाषा आपली शान

  • @AmolJadhav-d8s
    @AmolJadhav-d8s 2 วันที่ผ่านมา +11

    मंत्री दादाजी भुसे साहेब हे एक कुशल, दूरदर्शी आणि कार्यक्षम नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय व धोरणे प्रशंसनीय आहेत. ते शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर नक्कीच शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणतील. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणव्यवस्थेचे आधुनिकीकरण, विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा, आणि शिक्षकांचा दर्जा सुधारण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात नवा इतिहास घडवेल, यात शंका नाही. 🙏🙏

    • @IfteIndian
      @IfteIndian 2 วันที่ผ่านมา

      "शिक्षणसेवा रद्द करणे काळाची गरज!
      सध्याच्या महागाईच्या काळात 16,000 रुपयांच्या मानधनात शिक्षणसेवक कुटुंब चालवत आहेत, घराचे भाडे भरत आहेत, आणि शेकडो किलोमीटर अंतरावरून आपल्या नोकरीच्या ठिकाणी पोहोचून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
      त्यांच्यावर फक्त स्वतःचीच नव्हे तर आपल्या कुटुंबाची जबाबदारीही आहे. घर चालवण्यासाठी, भाडे देण्यासाठी, आणि दैनंदिन गरजांसाठी अनेकदा त्यांना कर्ज घेण्याची वेळ येते. अशा स्थितीत, शिक्षणसेवकांना त्यांच्या कष्टांप्रमाणे न्याय मिळणे अत्यावश्यक आहे.
      आम्ही शिक्षणमंत्री महोदयांना विनंती करतो की शिक्षणसेवा तातडीने रद्द करण्यात यावी आणि शिक्षणसेवकांना स्थायी आणि सन्मानजनक मानधनाची व्यवस्था करण्यात यावी.
      शिक्षकांना आधार देऊ, शिक्षणाचा सन्मान राखू!
      #शिक्षणसेवा_रद्दकरा #शिक्षकांचेहक्क #शिक्षणमंत्री #शिक्षणसेवक"

  • @ajaydolhare43
    @ajaydolhare43 วันที่ผ่านมา +6

    असंच सर्व महाराष्ट्र मध्ये जिल्यात तात्काळ भेट द्यावी 🙏

  • @satishnagawade
    @satishnagawade 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिल्यांदा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जि प प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली जिल्हा परिषद साठी भरीव असे योगदान देण्याचे कबूल केलं त्यासाठी शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे साहेबांचे विशेष अभिनंदन

  • @sarojdeore6134
    @sarojdeore6134 2 วันที่ผ่านมา +7

    Great work saheb👌👌👌🙏

  • @mahadevwaghole9688
    @mahadevwaghole9688 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब खूपच छान.
    आपणास खूप खूप शुभेच्छा.

  • @sushantranavare2719
    @sushantranavare2719 2 วันที่ผ่านมา +6

    आता महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक पर्व... ग्रेट वर्क शिक्षणमंत्री साहेब 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sachinshewale1789
    @sachinshewale1789 2 วันที่ผ่านมา +8

    माननीय मंत्री महोदय दादासाहेब 🎉🎉

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 วันที่ผ่านมา +2

    साहेब आपलीशिक्षण मंत्री म्हणून निवड झाली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन विनाअनुदानित शिक्षकांना लवकरात लवकर 100% अनुदान द्या. आपल्यासारख्या शिक्षण मंत्री यांची महाराष्ट्राला खूप आवश्यकता आहे.

  • @deepaktemkar4633
    @deepaktemkar4633 2 วันที่ผ่านมา +4

    असे शिक्षणमंत्री असावेत ज्यांनी आपल्या पदाला योग्य न्याय देण्याची सुरवात अगदी शाळेपासून केलीं.खरोखर सरांनी मराठी शाळेमध्ये बदल घडवून आणून एक शिक्षणमंत्री होऊन गेले मा.दादाजी भुसे सर अशी ओळख अजरामर झाली पाहिजे सर

  • @damodarpagi2607
    @damodarpagi2607 วันที่ผ่านมา +3

    साहेब आपण शिक्षकांसाठी जुन्या पेन्शनचा मुद्दा लवकरच मार्गी लावावा.

  • @sanjayahire1753
    @sanjayahire1753 วันที่ผ่านมา +1

    सर्वप्रथम आपले अभिनंदन साहेब. शिक्षण मंत्री असेच पाहिजे जेणेकरून सर्व शाळांना भेटी देतील आणि तिथल्या उणिवा कडे लक्ष दिले जाईल विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संबंध चांगले व्हायला पाहिजे ❤

  • @officialjay5631
    @officialjay5631 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन शिक्षणमंत्री साहेब आपण अशा शाळेना भेटी दिल्या तर शिक्षकांना प्रेरणा मिळेल व विद्यार्थी चांगले निश्चित घडतील व देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही

  • @jitupatil8547
    @jitupatil8547 2 วันที่ผ่านมา +4

    आदरणीय नामदार दादासाहेब भुसे यांनी शाळेला अचानक भेट देऊन ती परिस्थिती जाणून घेतली व विद्यार्थ्यांचे संवाद साधावा धन्यवाद हरिभाऊ तुमच्यामुळे आम्हाला बातमी मिळाली

    • @KK-qt4ez
      @KK-qt4ez 2 วันที่ผ่านมา +3

      विशाल मोरे ,रयत राज्य न्यूज ✅ नो हरी भाऊ ❌😄हरी भाऊच दुसर चॅनल आहे जितु भाऊ

  • @Bahire123
    @Bahire123 2 วันที่ผ่านมา +6

    अस्या भेट दिल्यामुळं कदाचित विदयार्थी आणि शिक्षकांच्या समस्या समजतील तरी 👌🙏

  • @devikawankhede3584
    @devikawankhede3584 วันที่ผ่านมา +5

    शिक्षक भरती ही लवकरात लवकर करा सर

    • @SANJAYPUJARI-l4g
      @SANJAYPUJARI-l4g วันที่ผ่านมา

      @@devikawankhede3584
      झालं सुरु -----
      विदयार्थ्यांची सद्य स्थिती काय आहे ? ती तर पाहू दया आधी.

  • @riteshkadam1188
    @riteshkadam1188 2 วันที่ผ่านมา +3

    साहेब धन्यवाद.

  • @BalasahebDeshmukh-xv6cz
    @BalasahebDeshmukh-xv6cz 2 วันที่ผ่านมา +2

    दादासाहेब तुम्ही शिक्षण मंत्री झाले तुमचे हार्दीक अभिनंदन खरोखर आजचा हा तुमचा शाळेला भेटी देण्याचा उपक्रम खरोखर चांगला आहे तुमच्या सारखे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याला मिळाले हे राज्यातील जनतेच अहो भाग्य

  • @kishorjadhav7483
    @kishorjadhav7483 วันที่ผ่านมา +2

    अतिशय चांगले काम शिक्षणमंत्री साहेब.

  • @yashraj_harawane
    @yashraj_harawane วันที่ผ่านมา +5

    शिक्षण मंत्री यांनी असेच सतर्क राहावे हेच खर आहे

  • @devendrapatil7034
    @devendrapatil7034 2 วันที่ผ่านมา +6

    खूप छान साहेब

  • @ArvindAhire-s3m
    @ArvindAhire-s3m วันที่ผ่านมา +3

    साहेब आपले असेच आदिवासी विकास विभाग,व आदिवासी अती दुर्गम भागात,जिल्हा परिषद व खाजगी आश्रम शाळा यांना तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे.सुरगाणा,पेठ,

  • @मराठीबाणा-श7व
    @मराठीबाणा-श7व 2 วันที่ผ่านมา +8

    साहेब आम्ही पवार साहेबांचे समर्थक आहोत पण आम्हला आपला अभिमान आहे बेधडक आमदार दादाजी भुसे साहेब ❤

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 2 วันที่ผ่านมา +4

    खुप छान. ...दादा भाऊ👌👍

  • @dipakjalamkar3675
    @dipakjalamkar3675 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माननीय मंत्री महोदय आपल्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हापरिषद शाळेतील दर्जा सुधारण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत व आपली नोंद इतिहासात जमा झाली पाहिजे

  • @audumbaryadav4771
    @audumbaryadav4771 วันที่ผ่านมา +2

    आपल्या राज्याचे अभ्यासू शिक्षणमंत्री श्रीयुत दादाजी भुसे साहेब यांचे प्रथमतः खूप खूप अभिनंदन . असे शिक्षण मंत्री मिळाल्याने महाराष्ट्रातील शिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देतील .🙏🙏

  • @drmadhukarvbhise7516
    @drmadhukarvbhise7516 วันที่ผ่านมา +1

    खुप छान साहेब आपले मनापासून अभिनंदन... आपल्या रूपाने कर्तव्यदक्ष मंत्री लाभले... कुठलीही सुरूवात आपल्या घरापासून करावी खुप आवडलं🎉 🎉🎉🎉

  • @sanjaysonawane5332
    @sanjaysonawane5332 วันที่ผ่านมา +2

    Great saheb👍

  • @aryankendre6245
    @aryankendre6245 วันที่ผ่านมา +3

    सेवेतील कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पात्रता वाढविली असल्यास शिक्षक पदावर नियमित वेतनात पदोन्नती दिली जावी. आम्हाला तातडीने न्याय द्यावा ही शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेबांना नम्र विनंती आहे .🙏

  • @ravipatil9852
    @ravipatil9852 2 วันที่ผ่านมา +3

    Saheb 1 no.

  • @SubhashKulkarni-qi8ep
    @SubhashKulkarni-qi8ep วันที่ผ่านมา +2

    आता खरोखरच शिक्षणीक दजाॅ सुधारेल मुख्यत शिक्षक कर्मचारी मुख्यालयास राहतील अशी भुमिका मा शिक्षणमंत्री महोदयांनी घ्यावी

  • @sonalikuldhar1627
    @sonalikuldhar1627 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमची शिक्षणमंत्री पदी वर्णी लागल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन‌ भविष्यात तुम्ही शिक्षण क्षेत्राला जो विना अनुदानित नावाचा कलंक लागला आहे. तो कायमचा पासून टाकाल अशी आम्ही सर्व विनाअनुदानित शिक्षक तुमच्याकडून व्यक्त करतो तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @vrundadhamanskar1144
    @vrundadhamanskar1144 43 นาทีที่ผ่านมา

    अभिनंदन सर
    आपण जिल्हा परिषद शाळेस भेट दिलीत.

  • @someshwarurkude9030
    @someshwarurkude9030 วันที่ผ่านมา +1

    खूप छान शिक्षण मंत्री। अभिनंदन सरजी। जय महाराष्ट्र,🚩🚩

  • @sanjaybachhav5906
    @sanjaybachhav5906 2 วันที่ผ่านมา +5

    खुपच छान साहेब

  • @mangeshnere5674
    @mangeshnere5674 2 วันที่ผ่านมา +5

    ग्रेट जॉब साहेब आपण प्रत्येक मंत्री पद परफेक्ट सांभाळा ला आहे 🙏🏽

  • @gajananmohite5519
    @gajananmohite5519 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आणि पुढील शिक्षणाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा.....

  • @rohitsonar1545
    @rohitsonar1545 2 วันที่ผ่านมา +5

    Dada saheb....khup chann❤

  • @jawaharlalpawar3526
    @jawaharlalpawar3526 2 วันที่ผ่านมา +1

    साहेब, आम्हाला आपल्याबद्दल खूप खूप अभिमान आहे, आपण आज पर्यंत जे पण काम हाती घेतलं ते पूर्णच केलेलं आहे, तरीपण जरी आपला मतदार संघ वेगळा असला तरी कृपा असू द्यावी ही विनंती.. 🚩🚩🚩

  • @__dipeshPatil
    @__dipeshPatil วันที่ผ่านมา +1

    पहिल्यांदा तर नवीन शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ..!!
    मातीशी नाळ जोडली असलेला नेता आज राज्याचा शिक्षण मंत्री बनला आणि उत्तर महाराष्ट्रात दादाजी भुसे ह्यांचा रूपाने त्या ठिकाणी बनले हे तमाम उत्तर महाराष्ट्र मधील विद्यार्थांचे लाडके शिक्षण मंत्री होतील ह्यात शंका नाही.
    राज्यातले शालेय शिक्षण विभाग दादाजी भुसे साहेब ह्यांचा नेतृत्वात येणाऱ्या काळात महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी दिल्ली सारखी गर्दी देखील जिल्हा परिषद शाळांचा मध्ये दिसेल एवढी माफक अपेक्षा.
    पुन्हा एकदा शिक्षण मंत्री पदी दादाजी भुसे साहेब ह्यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @ravindrakulaye7225
    @ravindrakulaye7225 วันที่ผ่านมา +2

    साहेब फक्त एकच मागणी online कामासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमून शिक्षकांना फक्त अध्यापनाचेच काम द्या मग बघा आपले पर्यायी गोरगरीब जनतेचे राज्याचे स्वप्न विद्यार्थी शिक्षक नक्कीच पूर्ण करतील................ गुहागर/रत्नागिरी

  • @ravindrakale132
    @ravindrakale132 2 วันที่ผ่านมา +4

    ग्रेट काम सर

  • @gauravadhau2311
    @gauravadhau2311 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान दादा....खूप छान तुम्ही क्लास मध्ये जसे आहात अस वाटत आहे की नक्की आता माझ्या z.p.शाळेला न्याय मिळेल....❤❤🎉🎉🎉🎉

  • @samarth728
    @samarth728 2 วันที่ผ่านมา +4

    खूप छान भुसे साहेब कामाची सुरुवात एकदमच छान. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती अशक्य आहे. गोरगरिबांची मुले डीएड, सीटीईटी पास होऊन बसलेत त्यांच्यासाठी बघा आता काहीतरी. तिसरी टेट घ्या लवकर.

  • @PREM_BAVISKAR_999
    @PREM_BAVISKAR_999 วันที่ผ่านมา +3

    एकदा अंगणवाडी शाळेलाही भेट द्या सर.खूप दवणीय अवस्था आहे शाळेची. देवळा 🙏

  • @Art_of_Experement
    @Art_of_Experement 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान ❤❤ फक्त इंग्रजी शाळांना यापुढे मान्यता देऊ नका 😢 वाटोळं वाटोळं केलं ग्रामीण भागाचं

  • @bhartii716
    @bhartii716 2 วันที่ผ่านมา +1

    Great.....sir.....we expect more from u.best wishes

  • @suniljangam2910
    @suniljangam2910 วันที่ผ่านมา +1

    Very good Sir.Well done .I hope you are doing well.

  • @jitendraahire1068
    @jitendraahire1068 วันที่ผ่านมา +1

    खूप छान दादासाहेब असेच मंत्री पाहिजेल आपल्या महाराष्ट्राला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @anjanasadgir745
    @anjanasadgir745 2 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील पर्यवेक्षकण यंत्रणा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक आहे केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अशी अनेक पदे रिकामी आहेत ती उच्चशिक्षित सेट नेट एम एड धारकामधून भरण्यासाठी सुचना करावी

  • @kishorbagade4834
    @kishorbagade4834 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप छान दादासाहेब सारखे शिक्षण मंत्री आपल्या तालुक्याला मिळाली आपल्या तालुक्याचे भाग्य

  • @giridharchapde2680
    @giridharchapde2680 วันที่ผ่านมา +1

    छान सर..... आपले कार्य असेच चालू ठेवा... 🙏

  • @GAURAVBHAMARE-qm2kg
    @GAURAVBHAMARE-qm2kg 2 วันที่ผ่านมา +6

    जनसेवक 👌

  • @unbelievablesounds2915
    @unbelievablesounds2915 วันที่ผ่านมา +2

    मुलांना सेंद्रिय शिक्षण द्यायला हवे. ज्याच्यामध्ये मूल्याधिष्ठित, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, संश्लेषणात्मक शाश्वत शैक्षणिक सामाजिक , सांस्कृतिक व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थी घडवले गेले पाहिजेत.

  • @kalyanithakare3556
    @kalyanithakare3556 2 วันที่ผ่านมา +3

    Great Work sir🙏

  • @machhindraahire2303
    @machhindraahire2303 วันที่ผ่านมา +3

    साहेब असेच मोठ मोठ्या महाविद्यालयांना भेट द्या

  • @AshokHire-h5t
    @AshokHire-h5t 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान सर्वे कैलास साहेबांनी फक्त कोणावर विद्यार्थ्यांवर व कोणी कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये ही त्यांना विनंती

  • @thoratkhodke9329
    @thoratkhodke9329 วันที่ผ่านมา +2

    Changala manus ahe khupabhinandan sir

  • @devanandpandhare5425
    @devanandpandhare5425 2 วันที่ผ่านมา +3

    Great Work Saheb

  • @ganeshambhore105
    @ganeshambhore105 วันที่ผ่านมา +1

    फारच छान साहेब पण जिल्हा परिषद प्राथमिक शाळाला सुविधा पण अधिक मिळाल्या पाहिजे व सर्व महाराष्ट्रातील शाळेवर अधिकाऱ्यांना लक्ष ठेवलायला पाहिजे साहेब हिच अपेक्षा मला वाटते शाळेला नक्की चागले दिवस येणार

  • @sanjaypatil5652
    @sanjaypatil5652 วันที่ผ่านมา +3

    सन्माननीय दादाजी भुसे शिक्षण मंत्री झाल्या बद्दल अभिनंदन दररोज एका शाळेत भेट देवून विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी समजून घेवुन मार्गदर्शन करावे

    • @SachinJadhav-we3hl
      @SachinJadhav-we3hl วันที่ผ่านมา

      विद्यार्थी पेक्षा शिक्षकाचा अडचणी सोडविणे गरजेचे आहे

  • @gulabmadavi7928
    @gulabmadavi7928 วันที่ผ่านมา +2

    भुसे साहेब तुम्ही शिक्षण मंत्री या नात्याने एकदा नक्की गडचिरोली जिल्हात एकदा येऊन आश्रम शाळेच भेट घ्या.

  • @shivajikumbhar3934
    @shivajikumbhar3934 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदरणीय मा. शिक्षण मंत्री श्रीयुत दादासो भुसे साहेब आपल्या कार्याला सलाम !

  • @vasugaikwad1925
    @vasugaikwad1925 วันที่ผ่านมา +1

    खुपचं छान दादा❤❤❤❤

  • @madinamadina5257
    @madinamadina5257 2 วันที่ผ่านมา +2

    एकच नंबर दादाजी भुसे साहेब एक नंबर शिक्षणमंत्री
    ❤❤

  • @prakashkajave6276
    @prakashkajave6276 วันที่ผ่านมา +2

    खाजगी शाळाप्रमाणे जिल्हा परिषद शाळांना देखील अध्यापनसाठी पुरेसा वेळ द्या, नक्कीच गुणवत्ता सुधारेल. अशैक्षणिक कामासाठी अन्य पर्यायी यंत्रणा निर्माण करावी. उपक्रमांचा मारा कमी करावा. ही अपेक्षा...