अहिराणी आधीच गोssड आहे आणि त्यात किर्तन, ऐकून असं वाटत ऐकतच रहावं! मी मुळ खान्देशी आहे पण नोकरी निमित्त नाशिक येथे स्थायिक झालों आहोत! दुर्मिळ आहे इथे म्हणून मला अहिराणी ऐकायला खूप मजा वाटते! प्रत्येक किर्तन ऐकतो!
राधे राधे महाराज मि जे किर्तन आयकता येईल ते आयकायचा प्रयत्न करतो पण मला माझ्या जातिचा अभिमान वाटतो तुम्ही किर्तनाच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाची ओळख करून देतात प्रत्येक किर्तन प्रवचन मध्ये शबरी माता चे वर्णन करतात लयं अभारी आहे जय हरी जय आदिवासी जय विर एकलव्य
खुप छान प्रबोधन आहेत महाराज पण तुम्ही नवीन विषय घ्या अजुन बोलायला स्त्री शिक्षण महिला अत्याचार लहान मुलांचा मोबाईल वेड मुलगी जन्म सोहळा याबद्दल जास्त बोलावे असे वाटते 🙏

खुप छान कीर्तन झाले दादा आवाज पण अतिशय सुंदर आहे धन्यवाद
एक च नंबर माहाराज Jay aadivach ❤
खुप छान धन्यवाद
❤❤👌👌 खुप छान कीर्तन दादा 💐💐💐 राधे राधे जी 🎉🎉
Har har mahadev
हो बरोबर खुप छान जय आदिवासी
Ha super
Nice Maharaj✨️🥰
Vah kay baat hai Maharaj
Very nice 😊
खुप छान च कीर्तन पार पाडली
असच आयुष्य वाढवत रहा महाराज जमतेच❤
🎉🎉🎉
👌👌
खुप छान करतात महाराज तुम्ही कितन
Super
Mala khupj aavdte tumche kirtan bhau❤
राम कृष्ण हरी❤
Jay aadivasi maharaj
🚩🚩🙏🙏 Jay Jay Ram Kushna Hari Mauli Maharaja Shree Ji ki Jay Ho 🙏🙏🚩🚩💯🌷🌻💐🌹👌👌
A
❤जय खान्देश मी नाशिककर❤ महाराज❤
रामकृष्ण हरी महाराज
राधे राधे महाराजी
🎉❤
Ek number maharaj
ग्रुप छान महाराज
आदिवासी लगन खरी बात से महाराज
बायांना बोलू नका
Nice
महाराज व्यसनाधीन ते वर सुद्धा जोर दि बोला हो ,लोक अनुकरण करतात तुम्हna ,मन पासून ऐकताय
👏👏👏
🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏🌹🌹🌺
❤❤🙏Jay hari mauli ❤❤🙏
श्री शिवाय
Jabardast,
धन्यवाद महाराज
❤Best महाराज❤
जय आदिवासी 💪💪💪🏹
😂😂😂❤❤
राधे राधे महाराज
❤
❤😂😂
❤❤😊😅
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤🙏🙏Jay adivashi❤❤🙏🙏
👍
मेक अप भारी करताय
😂😂❤❤
1 number ki train
धन्यवाद महाराज, विनोद करुन समाज प्रबोधन करतात
Nice video I am deepak koli from bhopal 1 no video hai
❤ अप्रतिम
🎉🎉🎉😂😂❤m̲a̲h̲a̲r̲a̲j̲
रविकिरण महाराज खुप छान
😅😅❤❤
kup mast ❤
वा वा क्या बात हैं
😅
❤❤❤❤❤😊😊😊😊😊🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
Hi. Yes
1 no.kirtan
वा क्या बात है जय खान्देश
राधे राधे महाराज मि जे किर्तन आयकता येईल ते आयकायचा प्रयत्न करतो पण मला माझ्या जातिचा अभिमान वाटतो तुम्ही किर्तनाच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाची ओळख करून देतात प्रत्येक किर्तन प्रवचन मध्ये शबरी माता चे वर्णन करतात लयं अभारी आहे जय हरी जय आदिवासी जय विर एकलव्य
😁
❤😂
राधे राधे महाराज खुप सुंदर कितैन
खुप छान
लोकांना उल्यू बनवता
कोटबेले म
Wha😅
J̲a̲y̲ s̲h̲r̲i̲ r̲a̲m̲ j̲i̲
खुप छान प्रबोधन आहेत महाराज पण तुम्ही नवीन विषय घ्या अजुन बोलायला स्त्री शिक्षण महिला अत्याचार लहान मुलांचा मोबाईल वेड मुलगी जन्म सोहळा याबद्दल जास्त बोलावे असे वाटते 🙏
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏹🏹🏹🏹❤️❤️❤️❤️
Full video
😊😊😊😊😅😅😅❤
😅
Maharaja aamchya gawala pn ya na lulle virane la
Kahi भी tokas
l) lllllll lllll 🙏
Fake
👍
खुप छान
वा वा क्या बात है