- 1 404
- 7 987 636
Rayat Rajya
India
เข้าร่วมเมื่อ 12 ก.ย. 2020
जनतेची सदर, जनतेच स्वराज्य 🚩
जनतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढणारे एकमेव न्यूज चॅनेल.
जनतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढणारे एकमेव न्यूज चॅनेल.
😱®️ बाप रे! भायगांवचा चोरटा, ९ दुचाकी जप्त, शहर पोलिसांची तिसरी कारवाई; एकूण ३० दुचाकी जप्त...
😱®️ *बाप रे ! भायगांवचा चोरटा, ९ दुचाकी जप्त, शहर पोलिसांच्या तिसरी कारवाई; एकूण ३० दुचाकी जप्त*
*मालेगाव शहर पोलिसांचे अभिनंदन...*
*मालेगाव शहर पोलिसांचे अभिनंदन...*
มุมมอง: 9 912
วีดีโอ
🚩®️अजिंक्यभाऊ भुसे यांच्या उपस्थितीत लिंगायत गवळी समाजाचे दैवत सिदाजी आप्पा यांचा जनमोत्सव उत्साहात
มุมมอง 1.9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
🚩®️अजिंक्यभाऊ भुसे यांच्या उपस्थितीत लिंगायत गवळी समाजाचे दैवत सिदाजी आप्पा यांचा जनमोत्सव उत्साहात
😱®️ धक्कादायक ! मालेगावला धोका... कोणापासून मालेगाव करांना धोका ? नेमक काय आहे प्रकरण
มุมมอง 23K21 ชั่วโมงที่ผ่านมา
😱®️ धक्कादायक ! मालेगावला धोका... कोणापासून मालेगाव करांना धोका ? नेमक काय आहे प्रकरण
🏹®️ शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची जबाबदारी मालेगावच्या शिवसैनिकांनी घेतली खांद्यावर, अनोखा उपक्रम
มุมมอง 7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
- *शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची जबाबदारी मालेगावच्या शिवसैनिकांनी घेतली स्वतःच्या खांद्यावर* - *मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गावात शिवसैनिकांचा अनोखा उपक्रम....बघा फक्त रयत राज्य न्युज वर मालेगाव: मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील मंत्री दादाजी भुसे यांच्या शिवसैनिकांनी एक अनोखा उपक्रम राबविला या उपक्रमाची आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे... चंदनपुरी येथील शिवसैनिकांनी जिल्हा परिषद शाळे...
😱®️मालेगावकरांचा आक्रोश ! रोहींग्या,बांगलादेशी मुक्त मालेगाव,पोलीस आयुक्तालय झालच पाहिजे...मोर्चा
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
😱®️ *मालेगावकरांचा आक्रोश ! रोहींग्या, बांगलादेशी मुक्त मालेगाव व पोलीस आयुक्तालय झालच पाहिजे; निघाला मोर्चा...*
😱®️ धक्कादायक: मालेगाव रोहिंग्या मुस्लिमांचे आश्रयस्थान, व्होट जिहाद भाग 2: किरीट सोमय्या यांचा आरोप
มุมมอง 3.4Kวันที่ผ่านมา
😱®️ *धक्कादायक: मालेगाव होत चाललं रोहिंग्या मुस्लिमांचा आश्रयस्थान, व्होट जिहाद भाग 2: किरीट सोमय्या यांचा आरोप* आज भाजप नेते किरीट सोमय्या हे मालेगावी येत असून मनमाड येथे रेल्वेने आगमन झालं... यावेळी पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी रोहींग्या मुस्लिमांबाबत मोठ विधान केलं...माझ्याकडे मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहे असे हि त्यांनी सांगितले या बाबत मालेगावातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिक...
😱®️ बापरे ! मालेगाव: 9 गावात 26 अवैध धंद्यांवर कारवाई, तालुका पोलिसांची दमदार कामगिरी..
มุมมอง 7Kวันที่ผ่านมา
😱®️ *बापरे ! मालेगाव तालुक्यात 9 गावात 26 अवैध धंद्यांवर कारवाई, तालुका पोलिसांची दमदार कामगिरी.. मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मा. पोलीस अधीक्षक श्री देशमाने साहेब व मालेगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री अनिकेत भारती साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गणपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री राहुल खताळ साहेब...
😱®️ धक्कादायक: अद्वय हिरे यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पद रद्द....
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
😱®️ धक्कादायक: अद्वय हिरे यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पद रद्द.... जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांचा आदेश.. 🟣 बघा सविस्तर फक्त रयत राज्य न्यूजवर
😱 ®️ शाळांना अचानक भेट : शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची मालेगावातील शाळांना अचानक भेट,बघा काय झाले
มุมมอง 269K14 วันที่ผ่านมา
😱 ®️ अचानक भेट : शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची मालेगाव तालुक्यातील शाळांना अचानक भेट दादाजी भुसे मंत्री पदाची शपथ घेतल्यावर पहिल्याच दिवशी ॲक्टिव मोडवर विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतल्या कविता..विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्या घेतल्या जाणून.. 🟣 बघा सविस्तर फक्त रयत राज्य न्यूजवर
🚩®️ जंगी स्वागत : मंत्री दादाजी भुसे यांचे मालेगावात जंगी स्वागत ! शपधविधीनंतर पहिली प्रतिक्रिया
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
🚩®️ मंत्री दादाजी भुसे यांचे जंगी स्वागत ! शपधविधीनंतर पहिली प्रतिक्रिया, शालेय शिक्षण व्यवस्थेत वर्ष दोन वर्षात होणार मोठा बदल 🟣 बघा सविस्तर फक्त रयत राज्य न्यूजवर 🚩 रयत राज्य न्यूज
🚩®️ मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून चंदनपुरीसाठी मोठे पाऊल, रोजगाराच्या संधी मिळणार
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
🚩®️ मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून चंदनपुरीसाठी मोठे पाऊल, रोजगाराच्या संधी मिळणार
😱®️ अविष्कार भुसे गोरक्षणासाठी ॲक्शन मोडवर ,गोवंशांची तस्करी? बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?
มุมมอง 22K21 วันที่ผ่านมา
😱®️ अविष्कार भुसे गोरक्षणासाठी ॲक्शन मोडवर,गोवंशांची तस्करी? बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?
😱®️ अविष्कार भुसे यांच्या गाडीला संशयित गो तस्कर यांच्या कडून अपघात....?
มุมมอง 34K21 วันที่ผ่านมา
😱®️ अविष्कार भुसे यांच्या गाडीला संशयित गो तस्कर यांच्या कडून अपघात....? 🟣 बघा सविस्तर फक्त रयत राज्य न्यूजवर
🎂®️ मंत्री दादाजी भुसेंचे युवानेते विनोद वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त तुफानी भाषण,विरोधकांचाही समाचार
มุมมอง 9K21 วันที่ผ่านมา
🎂®️ मंत्री दादाजी भुसेंचे युवानेते विनोद वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त तुफानी भाषण,विरोधकांचाही समाचार
😱®️ भीषण: चांदवड घाटात बस ट्रक व बसचा तिहेरी भीषण अपघात (२) मालेगाव मनमाड चौफुलीवर ट्रक ने घेतला पेट
มุมมอง 17K21 วันที่ผ่านมา
😱®️ भीषण: चांदवड घाटात बस ट्रक व बसचा तिहेरी भीषण अपघात (२) मालेगाव मनमाड चौफुलीवर ट्रक ने घेतला पेट
🚩®️ अनितामाई भुसे यांच्या हस्ते महाआरती,श्री दत्त गुरू जन्मोत्सव उत्साहात,खरी दत्त जयंती नेमकी कधी ?
มุมมอง 4K21 วันที่ผ่านมา
🚩®️ अनितामाई भुसे यांच्या हस्ते महाआरती,श्री दत्त गुरू जन्मोत्सव उत्साहात,खरी दत्त जयंती नेमकी कधी ?
🚩®️🔴मालेगावात जल्लोष ! अविष्कार भुसेंनी मानले आभार,भुसे परिवार विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-आश्वासन
มุมมอง 18K21 วันที่ผ่านมา
🚩®️🔴मालेगावात जल्लोष ! अविष्कार भुसेंनी मानले आभार,भुसे परिवार विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-आश्वासन
🚩®️ बानूच्या चंदनपुरीत अवतरली पंढरी ! चंदनपुरी सजली, फुलली, रंगला भव्य रिंगण सोहळा #जेजुरी #चंदनपुरी
มุมมอง 4.6K28 วันที่ผ่านมา
🚩®️ बानूच्या चंदनपुरीत अवतरली पंढरी ! चंदनपुरी सजली, फुलली, रंगला भव्य रिंगण सोहळा #जेजुरी #चंदनपुरी
😱®️ खळबळ: सटाण्यात हत्यारांसह चोरट्यांची दहशत ! CCTV मध्ये चोरटे कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
😱®️ खळबळ: सटाण्यात हत्यारांसह चोरट्यांची दहशत ! CCTV मध्ये चोरटे कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
😱®️खळबळ : मालेगावचे 12 तरुण ! 125 कोटी प्रकरण, बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
😱®️खळबळ : मालेगावचे 12 तरुण ! 125 कोटी प्रकरण, बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक
😱®️ धक्कादायक! मालेगावात ४ कोटींचा स्कॅम ? बोगस शेतकरी, बनावट शेतजमीन,आणि ४ कोटींचा पिकविमा #शेतकरी
มุมมอง 18Kหลายเดือนก่อน
😱®️ धक्कादायक! मालेगावात ४ कोटींचा स्कॅम ? बोगस शेतकरी, बनावट शेतजमीन,आणि ४ कोटींचा पिकविमा #शेतकरी
🔴®️उपमुख्यमंत्री दादाजी भुसे ? शिवसेना पक्षप्रमुख व गृहमंत्री एकनाथजी शिंदे ? #महायुती
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
🔴®️उपमुख्यमंत्री दादाजी भुसे ? शिवसेना पक्षप्रमु व गृहमंत्री एकनाथजी शिंदे ? #महायुती
🚩®️ अविष्कार भाईजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! सारंग बोरसे युवासेना मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
🚩®️ अविष्कार भाईजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! सारंग बोरसे युवासेना मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम
😱 ®️ दुहेरी हत्याकांड ! घटनेचा CCTV, सटाणा, कळवण, देवळा येथून संशयित अटक! धनाचा साठा ? की जमिन वाद..
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
😱 ®️ दुहेरी हत्याकांड ! घटनेचा CCTV, सटाणा, कळवण, देवळा येथून संशयित अटक! धनाचा साठा ? की जमिन वाद..
😱 आता दादा भुसे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार ? कोणाची नाकाबंदी करणार ?
มุมมอง 61Kหลายเดือนก่อน
😱 आता दादा भुसे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार ? कोणाची नाकाबंदी करणार ?
😱®️ पत्ता करतो गुल पॉवरफुल..दादाजी भुसेंचा लाखोंच्या मताने विजय ! मोठा जल्लोष,अफाट गर्दी
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
😱®️ पत्ता करतो गुल पॉवरफुल..दादाजी भुसेंचा लाखोंच्या मताने विजय ! मोठा जल्लोष,अफाट गर्दी
🚩®️ जल्लोष : दादा भूसेंची विजयाकडे वाटचाल ! शिवसैनिकांचा जल्लोष !!
มุมมอง 20Kหลายเดือนก่อน
🚩®️ जल्लोष : दादा भूसेंची विजयाकडे वाटचाल ! शिवसैनिकांचा जल्लोष !!
😱®️ तुफान राडा ! सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थकांमध्ये जोरदार राडा !
มุมมอง 168Kหลายเดือนก่อน
😱®️ तुफान राडा ! सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थकांमध्ये जोरदार राडा !
😱®️ 🚩दादाजी भुसे यांचे मतदारांना आवाहन, बघा काय केले आवाहन....
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
😱®️ 🚩दादाजी भुसे यांचे मतदारांना आवाहन, बघा काय केले आवाहन....
®️🏹 निवडणुकीचे वातावरण तापले, चंदनपुरीत आणखी एक तुफानी भाषण !
มุมมอง 23Kหลายเดือนก่อน
®️🏹 निवडणुकीचे वातावरण तापले, चंदनपुरीत आणखी एक तुफानी भाषण !
मा.नामदार दादासाहेब भुसे साहेब आपणास मनःपूर्वक धन्यवाद!आपण महाराष्ट्रातील सर्व शिक्षक,विद्यार्थी यांच्यासाठी येत्या पाच वर्षात नक्की बदल कराल अशी अपेक्षा आहे
पहिले शिक्षण मंत्री आहेत प्रत्यक्षात शाळा भेट खरंच खुपच सुंदर आहे
चोरी आणि खून प्रकरण जास्त होत आहे म्हणूनच पोलीस आयुक्तालय स्थापन केले पाहिजे
💐💐💐
Bike number plate pan dakhva
मालेगाव ची जनता भोळी झालेली आहे खूप 20 वर्षांपासून बघा तुम्हाला कोणत्याच एका नेत्याने तुमचा विकास केलेला आहे तुमच्या विकासाचा पैसा त्याने त्याच्या घशात घातलेला आहे तुम्हाला फक्त हिंदुत्व आणि आणि फक्त मूर्ख वेड बनवला आहे आज दिल आहे
या पूर्वीच्या शिक्षण मंत्री साहेबांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिलेल्या आहेत.
कडक कारावाई होत नाही ती झाली पाहिजे काही दिवसानी जामिनवर सुटतात परत तेच धंधे करतात
अभिनंदन सर्व टीमचे💐💐💐💐
खूप छान कार्य साहेब, आपल्या कामगिरीला लाख लाख सलाम
खुप छान वाटले साहेबांनी भेट दिली अभिनंदन करते
रामदास भोसले भाऊंना आमच्या मनापासून आणि हृदयापासून संपूर्ण पाठिंबा जय श्रीराम
हे काही नविन आहे का सगडे पैसा खिशेत जातो
संपूर्ण मालेगाव तालुक्यातील जनता जनार्दन आपल्या हक्काचा माणूस बोरसे काका यांना पाठिंबा असणार
बोरसे काका ना काही झले तर मालेगाव गप्प बसणार नाही आमचे साठी फक्त बोरसे काका आहेत काका जे जे करतात ते फक्त मालेगाव साठी करतात
गटार शैचालय ओपन केले पण काळजी घेतली नही घरापाशून पाणी चेबरच वाहात
आता आशा वाटायला लागली की काहीतरी चांगली प्रगती होईल खेड्यापाड्यात शिक्षणाची गैससोय आहे पुरेशा सुविधा नाहीत तर त्याकडे ही खात्री आहे दादा लक्ष देतील
ह्या म.न.पा.आयुक्तालय वर लाचलुचपत चा गुन्हा दाखल आहे.आणी वरद हस्ता मुळे जास्तच सोकाळलेला आहे.
Akach saheb dada saheb
जिल्हा परिषद पंचायत समिती आरोग्य केंद्र काय करते
First Comment 🚩
साहेब एक विनंती आहे.. जिल्हा परिषद शाळा चांगल्याच असतात फक्त आपण private english school ला भेटी दया.. वारेमाप फी घेऊन शिक्षण कुठल्या प्रकारे देतात एकदा बघा साहेब.. बाकी आपलं कामं उल्लेखनीय 👌🏻👌🏻👌🏻
संपूर्ण महाराष्ट्रात अश्याच अचानक भेटींची गरज आहे.
अवघडच परिस्थीती आहे
बुलढाणा खामगाव तालुक्यात तील ग्रामीण भागात या साहेब जरा बर राहील वास्तव्य समजेल जिल्हा परिषद शाळा च
पोलीस मुख्यालय नाही हो रामभाऊ… पोलीस आयुक्तालय आहे.
खूप छान चित्रीकरण👌👌 धन्यवाद रयत राज्य न्युज,🙏
शासनाने मनावर घेतले तर लगेच मागणी पूर्ण होईल. मागणी सतत लावून धरा.
खूप छान भेट साहेब, शाळांची भौतिक परिस्थिती व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सर्वांगीन प्रगती व्हावी हीच अपेक्षा
दिल्ली school and management paha महाराष्ट्र school बोर्ड समजून घ्या ना किती जुना आहे 1995 असेल लावलेला
आदरणीय शिक्षण मंत्री साहेब जिल्हा परिषद शाळांना जिवंत ठेण्यासाठी मनुष्य बळ म्हणजे शिक्षक फार गरजेचे आहे बरेच शाळा एक दोन शिक्षकावर सुरू आहे. तसेच शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करायला पाहिजे आणि दादा आपल्या मध्ये हे करून दाखवण्याचे गुण आहे.
Gaddar
किरीट सोमय्या हा राजकीय य इजेंट आहे
Aho saheb tumchi party sattet asun hi te rohingya malegaonwat Kontya marge aale hi tumchi security nakami aahe Malegaonwat yene mhnje te lok Bharat deshat ghusun 1000km aale ani tumhala mahit pn nahi pdla??? Laaj vatayla pahije tumhala
माननिय दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र आपण मराठी प्राथमिक शिरसोली प्रन तालुका जिल्हा जळगांव मधील शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे पाडण्यात आली 2020/2021 या वर्षी पण अजून नवीन इमारत बाध कामासाठी ग्राम पंचायत कडून कोणतेही प्रयत्न दिसून येत नाही आहे परिणामी नागरिकांना खाजगी शाळेत मुलांना ऍडमिशन घावे लागले यासाठी आपण नवीन इमारती साठी सर्वतोपरी सहकार्य करावे
स्टंटबाजी
धुळे साक्री तालुक्यात धाड टाका
डी के कॉर्नर वरिल वाईन शॉप बंद करून दाखवा सायंकाळी महिलांना गाडी चालवणे व पायी चालणे मुश्किल झाले आहे याची दखल घेतली तर बरे होईल
@@pranavkadam9916 तो विभाग शहरी पोलीस कडे आहे.
Yaar mg d.k वर
@@pranavkadam9916 आपण आंदोलन करू.. पुढचं बोलायचं विसरून गेलो होतो
👍👍🙏
शिक्षण विभाग स्वतंत्र असतांना यामध्ये ग्रामविकास विभागाचा हस्तक्षेप असल्याने जि.प.शाळा भकास झाल्या आहेत. शाळेला भौतिक सुविधा मिळवण्यासाठी ग्रामपंचायत वर अवलंबून रहावे लागते.
इंग्लिश मिडीयम च्या शाळा काढू नका म्हणजे झालं . नाहीतर मंत्री पद मिळालं की लगेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू करतात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चांगल शिकवतात
कोणत्या कोणत्या गावावर छापा मारल 😮
#RV22 NEWS,#RV22 NEWS ठराविक ठीकाणीच छापा,बाकी ठीकाणी सर्रास दारू विक्री सुरू आहे.त्याठीकाणी कधी दमदार कामगिरी होणार
अभिनंदन, परंतु कारवाईत सातत्य हवे.
Very very good police department of malegon
अभिनंदन सर्वांचे.
Congratulations
काका फॅक्टर 😂😂
साहेब महाराष्ट्रांतील सर्व जिल्हा परिषद शाळेना भेट द्या शाळेची दैनंदिन अवस्था झाला शैक्षणिक दर्जा घसरला काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे
मा श्री दादा भुसे पूर्ण ग्रामीण भागतले जि प शाडा भगा ऐका आदेश काडा जे खेडेवर शिक्षक नोकरी तेच टिकानि राहनेसोय शासन ला महित नही चार तास बसमधे वाय गालवता