त्रंबकेश्वर घृष्णेश्वर भीमाशंकर एवढे तीनच जोतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत त्यात औंढा नागनाथ चा कुठेच उल्लेख येत नाही तेंव्हा 12 जोतिर्लिंग ची नावे सांगावीत
नागेश्वर व बैद्यनाथ/वैजनाथ ह्या ज्योतिर्लिंगांच्या स्थानाबाबत मतभेद आहेत. औंढा येथील वनास दारूकावन असे प्राचीन नाव होते. मात्र दारूकावन म्हणजेच गुजरातेतील द्वारकेजवळचे स्थान असा दावा केला जातो. तर काहीजण ते स्थान उत्तराखंडातील असल्याचा दावा करतात, कारण दारूक शब्दाचा अर्थ देवदार असा होतो. मात्र ह्या तिन्ही स्थानांपैकी औंढाचे मंदिर सर्वात प्राचीन आहे. बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबाबत ही असेच काहीसे आहे. मात्र द्वादशज्योतिर्लिंग स्तोत्रात " परळ्यां बैद्यनाथं च " असा स्पष्ट उल्लेख आहे.
फार भारी माहिती 🚩🚩 जय भोले
,,Awesome..💓💓💓
खूप छान माहिती सांगितली
🚩🌴🌻🌼🌹ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय 🌹🌼🌻🌴🚩
🕉️ namah 🌹🥛☘️🐂 shivaya 🙏 jay ahilya Devi 🙏 holker temple geranodhaar All India 👍
Aamhya gava jawal aahe 🌼🌺🙏🙏
Very good temple
जय महादेव
Maher aahe maz
हे मंदिर फिरले होती
Jai mahakaal ki aapni kripa banaye rakhe mahadev
Beautiful temple! What stone are carved reliefs of the facade of the temple?
भागवत वाशिमकर
ओम नमः शिवाय
मंदिराच्या Corruption वर पन वीडियो बनवा दादा, system त्रास आहे आम्हाला,
Jai audha nagnath
हर हर महादेव
share to more to spread about temple
🚩🌹हर हर महादेव 🌹🚩💐💐🙏🙏
Bara hya mandira madhe khup sona(gold) ahe mhane... te shodha ki ....
Parli Vaijanath Jotirlinga cha vidio aapan karava
very nice, beautiful
thank you
har har mahadev
Jai bhole
Please provide in Hindi or in English also
Om namah shivaya
How far distancee from hingoli decan railwaystation to temple
25Km
Hirwa gar pani zala te saf kar ki adhi...
thank you
त्रंबकेश्वर घृष्णेश्वर भीमाशंकर
एवढे तीनच जोतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत
त्यात औंढा नागनाथ चा कुठेच उल्लेख येत नाही
तेंव्हा 12 जोतिर्लिंग ची नावे सांगावीत
Darukavane Nageshwaram he Shlokamathe old name ahe
नागेश्वर व बैद्यनाथ/वैजनाथ ह्या ज्योतिर्लिंगांच्या स्थानाबाबत मतभेद आहेत.
औंढा येथील वनास दारूकावन असे प्राचीन नाव होते. मात्र दारूकावन म्हणजेच गुजरातेतील द्वारकेजवळचे स्थान असा दावा केला जातो. तर काहीजण ते स्थान उत्तराखंडातील असल्याचा दावा करतात, कारण दारूक शब्दाचा अर्थ देवदार असा होतो.
मात्र ह्या तिन्ही स्थानांपैकी औंढाचे मंदिर सर्वात प्राचीन आहे.
बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबाबत ही असेच काहीसे आहे. मात्र द्वादशज्योतिर्लिंग स्तोत्रात " परळ्यां बैद्यनाथं च " असा स्पष्ट उल्लेख आहे.
Hingoli madhe aahe
Me Rupur cha ahe
रतीच्या बहान्या नि ठबावतात,
200 रूपयाला पास कढ़ल्यास , दर्शनचा स्पेशल मार्ग
Hamare Mandiron ki Development kam kyon hai Mandiron ka paisa govt ko mat do mandiron ki Devolpment Karo
Are 12 cha hingoli varun pn jata yete road n railway nhi aahe aundhaya la pagal samjato ka
barobar bro hingoli varun khup javal aahe aundha nagnath