प्रशनाने कोणालाही न जुमानता आपलं काम योग्य पद्धतीने केलं पाहिजे. कामात अडथळा आणण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे. अशी बघ्याची भूमिका घेऊन वाद वाढवण्याचे काम करू नये.
मला वाटतं ह्या लोकांना देवाने ह्या साठी जमिनी दिल्या असतील कारण ह्यांनी मागच्या जन्मात खूप पाप केली असणार.. घ्या जमिनी आणि भोगा करणी ची फळे.. मला वाटतं ज्याच्याकडे जमीन नाही तोच सगळ्यात सुखी..
अधिकारी लोकांनी त्यांच काम करावे... बघ्याची भूमिका घेणारे पोलीस बांधव यांनी कोण अडथळा आणत असेल तर कलम 353,504, 141,143 दाखल करून याना गाडीत टाकून न्या...
१००%हा गोंधळ एकत्रिकरन योजनेमुळेच आहे काय गरज होती गटस्किम योजना राबवाची खुन मारामारी होतात ह्या सर्वेनं चे एकत्रीकरन केलेमुळे पहिला मोजनीवाल्याला विचारा तुमचे भुमिअभिलेख वाले पुर्वीच्या लोकांनी योजना राबवितांना मोजनी वहिवाटी ताबे सर्व कार्यवाही ईमानदारीने केली का आहो ह्या भुमिआभिलेख वाल्यानी हारामखोरी केलीय म्हनुन ही झक मारण्याची वेळ आली आहे
गांजा हा अतिशय स्वस्त झालेला आहे😂 या सर्वांनी त्याचे प्रामुख्याने नोंद घेतलेली दिसते😂😂😂😂 अरे काय चेष्टा लावली कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र😂 पीएसआय साहेब अहो काय तू मला शो ला आणले का तिथं😂
अत्ता फक्त पॉईंट मार्क केलं जातं, एकदा मोजणी झाली त्यानंतर ब्रिटिश कालीन हद्दी रेफरन्स वर सगळं जागांची मोजणी होतं। सात बर्यावर जेवडी जागा आहे तेवडीच जागा भेटेल।
आडान्यांचा बाजार आहे, कारण मोजणी कुठेही बांध धरुन केली तरी तो बांद मोजणी नकाशावरूनच फायनल होत असतो. मोकाट गोंधळ चालू आहे. पोलीस शेतकर्यांची मज्जा पाहत आहेत.
नंतर लाकडं, दहावा, त्यातले जेवण, ब्राह्मण, तेरावा, जावयाचे कपडे महिना, मयताच्या मडक्यावर पण 18% GST लागतो असा सगळा खर्च लाखाच्या घरात जातो, मरण जास्त महाग झालंय
नोटीस न देता मोजणी करता येत नाही. कोर्ट कमिशन ची मोजणी करताना जानुन बुजून ह्या गोष्टी केल्या जातात. भुभी आभिलेख कार्यालयाची ही मोठी घोडचूक आहे. ..........
यावर एकच पर्याय जेथे असे वाद आहेत त्यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेणे.तरच अशांचा माज मोडेल.जमिन शासनाची आहे.शेतकरी मालक नाही तो भोगवटादार आहे.शासनाने त्याला जमीन कसायला दिली आहे. शेतकऱ्यांना जमीनी विकता येणार नाही असा कायदा सरकारने करणे आवश्यक आहे.
पोलीस कुणाला जुमानत नाही ज्याच्या navarvar असेल त्याला नाही साथ देत poilc त्यांना जे देतात त्यांना साथ देतात पोलीस फक्त पोलीस कोणाचा नसतो मित्र पण आणि दुष्मण पण
नविन मोजणी तंत्र वापरले तर जुना व नवा नकाशा सर्वे नंबर व गट नंबर योग्य प्रकारे जुळवा व मग मोजणी करा तंत्रज्ञान खुप पुढे गेली आहे असे वाद करण्यापेक्षा सरकारी अधिकारी यांनी सर्व नागरिकांना माहिती व प्रात्येक्षिक दाखवायला हवे कोणताच वाद होणार नाही
आमचे तर मधला मोठा दोघांचा वाद होता म्हणून आम्ही लहान असताना मधला हिस्सा दिला मोठा हुशार होता तो वर सरकला मधला खाली आला आता खूप छोटीशी पट्टी दिसते आमची आणे गाव जुन्नर तालुका बांद कोरण्यात एकच नंबर
आहो पण आपण एकच आईचे लेकरं आहोत तरी आपण जगाचे ऐंकतो पण जन्म झाल्यापासून एकत्र खेळलो एकत्र खाल अण आता जमिनी वरून भांडतात काय हा मराठा समाज अरे बाबा एकत्रितपणे रहा नाही तर एक दिवस मराठा समाज माघेच राहणार
प्रशनाने कोणालाही न जुमानता आपलं काम योग्य पद्धतीने केलं पाहिजे. कामात अडथळा आणण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे. अशी बघ्याची भूमिका घेऊन वाद वाढवण्याचे काम करू नये.
मला वाटतं ह्या लोकांना देवाने ह्या साठी जमिनी दिल्या असतील कारण ह्यांनी मागच्या जन्मात खूप पाप केली असणार.. घ्या जमिनी आणि भोगा करणी ची फळे.. मला वाटतं ज्याच्याकडे जमीन नाही तोच सगळ्यात सुखी..
पोलीस निरीक्षक हातात दोन लिंबु पकडुन फिरतोय फक्त हा काय राव 😢😢😢😢
बोर असेल
@@rishikasar4530एकदम सही कमेंट भाऊ 😮
तिकडे रान पडीत पडले तरी चालेल पण मी बांध कोरल्या शिवाय राहणार नाही ही तर आमची शपथ च आहे.
तेपण agriculture केलेले हुशार 😢😢
योग्य ठिकाणी योग्यतेचा आधिकरी असावा...... नुसते अधिकारी होऊन पगार आणि हप्ते घेऊन लाच खाऊन खुर्ची गरम करून नये .........
Psi साहेबाच्या आणि constable मॅडमच्या patience ला सलाम ❤
अशा येड्यांलोकांच्या समोर गप्प बसलेलच बर
अधिकारी लोकांनी त्यांच काम करावे... बघ्याची भूमिका घेणारे पोलीस बांधव यांनी कोण अडथळा आणत असेल तर कलम 353,504, 141,143 दाखल करून याना गाडीत टाकून न्या...
Absolutely right
शेतातील कामाला बैल लागतो.... अवघड कामाला गाढव लागतो.... अन् विकासाच्या कामाला नेहमी घोडा लागतो... 😜🤣🤣✅✅
पोलीसांच्या संयमी भूमिकेला 36 तोफांची सलामी
37 Nahi ka
51
60😂😂
101
१००%हा गोंधळ एकत्रिकरन योजनेमुळेच आहे काय गरज होती गटस्किम योजना राबवाची खुन मारामारी होतात ह्या सर्वेनं चे एकत्रीकरन केलेमुळे पहिला मोजनीवाल्याला विचारा तुमचे भुमिअभिलेख वाले पुर्वीच्या लोकांनी योजना राबवितांना मोजनी वहिवाटी ताबे सर्व कार्यवाही ईमानदारीने केली का आहो ह्या भुमिआभिलेख वाल्यानी हारामखोरी केलीय म्हनुन ही झक मारण्याची वेळ आली आहे
बरोबर
Right
गांजा हा अतिशय स्वस्त झालेला आहे😂 या सर्वांनी त्याचे प्रामुख्याने नोंद घेतलेली दिसते😂😂😂😂 अरे काय चेष्टा लावली कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र😂 पीएसआय साहेब अहो काय तू मला शो ला आणले का तिथं😂
अतिशय निष्क्रिय पोलीस अधिकारी
पोलीस हे चांगलेच इमानदार दिसत आहेत.
अत्ता फक्त पॉईंट मार्क केलं जातं, एकदा मोजणी झाली त्यानंतर ब्रिटिश कालीन हद्दी रेफरन्स वर सगळं जागांची मोजणी होतं। सात बर्यावर जेवडी जागा आहे तेवडीच जागा भेटेल।
डोकं फिरायच काम आहे हे...!!!!लोकच सहकार्य करत नाहीत...एकमेकाची जमीन दाबलेली असते...त्यामुळे जमीन हातातून जाईल ह्याची भीती असते ह्यांना!!
ब्राह्मण लोकांचे शाप आहेत
कधीच सुखी नाय होणार
दुसऱ्याच्या शेतात अतिक्रमण करतात, आणि मान्य मोजनिने मान्य करण्याची वेळ आली की यांना इज्ज तिचा जाईल याचा विचार पडतो, मग अडेयेडे सुरू होतात.
ज्या लोकांची पण जमिनी वरून भांडण असतात त्यांना धरून हाणले पाहिजे.
आडान्यांचा बाजार आहे, कारण मोजणी कुठेही बांध धरुन केली तरी तो बांद मोजणी नकाशावरूनच फायनल होत असतो. मोकाट गोंधळ चालू आहे. पोलीस शेतकर्यांची मज्जा पाहत आहेत.
माणूस मेल्यावर बांबू मडके भात लाल कपडा सुतळी फुलांचा हार असे मिळून फक्त ३२७ रुपये लागतात
नंतर लाकडं, दहावा, त्यातले जेवण, ब्राह्मण, तेरावा, जावयाचे कपडे महिना, मयताच्या मडक्यावर पण 18% GST लागतो असा सगळा खर्च लाखाच्या घरात जातो, मरण जास्त महाग झालंय
😂😂 राईट
Bhava tuzya navavar je ahe te mazya navavr kr
khara ye, ya sarvana ekda COVID che aathvan karun day
@@sumensonwane2029 तुला विषयातील मर्म समजले नाही असे वाटते
नोटीस न देता मोजणी करता येत नाही. कोर्ट कमिशन ची मोजणी करताना जानुन बुजून ह्या गोष्टी केल्या जातात. भुभी आभिलेख कार्यालयाची ही मोठी घोडचूक आहे. ..........
पांढरा दाढीवाला पक्का चालू आहे स्वतः मागे राहून बाकी लोकांना पुढे करतोय 😂
अरे जीवनात कमावलेलं काय न्यायचं आहे वर, कशाला हा वाद,, प्रेमाने रहा, वागा, आपण आज आहे उद्या च कुणी बगितल
उद्या वाद होऊ नयेत मुल बाल सुखाने राहावे म्हणून हे लवकर करून घ्यावं
पोलिस अधीक्षक शांत आहेत भांडण चालू आहे
कोर्टाची ऑर्डर आहे मोजावी लागेलच
पोलिसाने लिंबू कोणाचे चोरले
संध्याकाळच्या जेवणासोबत kkhayla दिलेले आहे😂😂
@@f3h6dswwdbte
2 limbamulech saheb shant aahe..😂🤣
😂😂
आपली नाही सुधारायची पार नदीवर गौऱ्या गेल्यात पण अक्कल आली नाही अजून समजस्याने घेतलं तर असे वाद होणार नाही त,
जो दुसऱ्याच खातोयना त्यांच्याच् पोटात मोठा गोळा येतोय
किमान संबंधित शेतकऱ्यांना नोटीस द्यायला पाहिजे पण नाही दिली तरी हरकत नाही मोजणी करून कोर्टात सादर करणे गरजेचे!अशी आडकाठी येतच असते
फायनल निकाल दाखवा साहेब मोजणी सातबारावर झाली की फाळणी बारावर झाली ते पण सांगा
अपली प्रशासन व्यवस्था ही अजून मागासलेली आहेत, अजून 1860पासुन तशीच आहेत, काहीच बदल नही, हे वाद नेहमी होणार,
यावर एकच पर्याय जेथे असे वाद आहेत त्यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेणे.तरच अशांचा माज मोडेल.जमिन शासनाची आहे.शेतकरी मालक नाही तो भोगवटादार आहे.शासनाने त्याला जमीन कसायला दिली आहे. शेतकऱ्यांना जमीनी विकता येणार नाही असा कायदा सरकारने करणे आवश्यक आहे.
तुझ्या घरी जमीन नाही का भाऊ?
asha video takat raha sir maja yete pahayla khup
पोलिसांसमोर दादागिरि आणि जो पुढ येईल त्याला विहिरीत टाकायची धमकी दिली जाते..
Ye jaych nay bar ka .........saheb ...saheb
Ek no.police dailoug marla bgha
पुरायची जागा तेवढी fix करा त्यांची😅येड्यांची जत्रा
आईबापांना सांभाळण्यासाठी असं कुणी भांडलेले पहायला मिळेल काय?? अरे बाबांनो एक दोन फुटांनी काही करोडो कमावणार आहात काय?प्रेमाने घ्या.
आई बाबांना कोणी संभाळायचे म्हणून पण भांडणारे भावंडे आहेत.
कोर्ट मोजणी करताना हरकत असली तरी सुध्दा मोजणी होतेच मोजणी कारकून अडाणी आहे
मोजणी कारकून contract वरचा असेल बहुतेक
मुळात अधिकारी हुशार पाहिजे आरक्षणा वर लागलेल्या आहेत काय
158/158/158/158 झोपत चावळ तिल ही लोक मला वाटल आमच्या कडेच असली बावळट जमात असल पन सगळीकड च लोक बिघडलेत
सगळी कडे असली बावळट गाढवा भरलेली आहेतं😂😂😂 कोंकण असो मराठवाडा असो किंवा विदर्भ कुठेही हीच स्थिती
तिथले जे पोलीस दिसतात ना त्यांना बॉर्डरला पाठवा
अशी बुळगी प्रशासन असेल तर असेच होईल
लबाड शेजारी नोटीस दिली तरीही म्हणतात मला नोटीस आली नाही
बाबा हे पोलीस आहे की कोण आहे, इथे मुंबई पोलीस हवंय। एकदम बरोबर केला असता।
पोलिस अधिकारी लीचे पीचे आहेत
असलं काही तरी दाखवायचं नाही
दबंग अधिकाराचे काम दाखवायचं तरच फरक पडेल . पोलिस कशाला आणलं होतं
मोकार 😂😢
विरोध करणाऱ्या ला आत टाका.सरकारी कामात अडथळा आणला आहे
😂 साहेब आज मटणात लिंबू पिळून खातात वाटत 😋
नोटिस नसेल तर खाजगी मालमत्तेत कूनीही शिरूशकत नाही
त्यासाठी परवांगी लागतेच मालकाची
बांध कोरले नसते तर हद्द बरोबर समजली अस्ती आता सगळे बांध कोरलेत त्याला विलाज .
बांध कोरून कोरून दुसऱ्याच्या जागेत 10 फुट आत घुसलेत
एक स्कुटर आणी सतरा फिटर 😂
Salute to the lady officer , how calmly she is handling things
विहीरीत टाकणार् यानी चांगलेच बांध कोरलेले वाटतंय
अधिकाऱ्यांना अधिकाराची जाणीव असावी ..... तसेच कुठे काय करावे हे समजल पाहिजे .....
व्हिडिओ पाहुन खुप खुप दुःख होतयं, मी पण असल्या वादात विनाकारण अडकलो असुन हतबल झालोय,,,,,,
त्यावर एक पर्याय असा की, जर आपली मालकीची जमीन मधून 1,2 गुंठा गेला चालेल पन हा ताप नको.. ajun भरपूर गोष्टी अश्या की मोजून ईकडे काय तिकडे काय
फोटोला हार लागला तरी हार माणु नका
😂😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂
बरोबर बोललेत भाऊ,
घ्या रे सर्वांनी समजस्याने.... बगा बाकीचे पुढे चाले आणि आपण.... बांद बांद करत बसलो.....
7/12 उताऱ्यावर जेवढं आहे तेवढं ज्याच त्याला द्या विषय संपतोय
right
चष्मे वाल्याचा काय प्रॉब्लेम आहे
जास्तच बांध कोरलाल दिसतोय
पोलासाच्या संयमाला 100 तोफाची सलामी...😂😂
Melyavar gheun ja sang
Madam. अडाणी आहे
khup haslo lay maja. hya saglyana chandal chokadichya karamati madhe patava. 😂😂😂😂😂
शासनाचे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याची जमीन सात बऱ्या प्रमाणे मोजून द्यावी,
पुलिस निरीक्षक साहेब यांना लिम्बुकधी मिळाले नाहीत बघायला ।
पोलीस मँनेज आहेत. नोटीस नाही तरी शेतकरी हजर आहे ना.तो हि व्हिडीओ रेकॉर्डींग मधे मग मोजणी करायला हरकत नाही
He ky signal varli polis aheka 100 de ani nigh
आरे हाना
न्यायालयाने जर आदेश दिलेत तर होऊद्या मोजणी.
Majja ch aali raw
पोलीस कुणाला जुमानत नाही ज्याच्या navarvar असेल त्याला नाही साथ देत poilc त्यांना जे देतात त्यांना साथ देतात पोलीस फक्त पोलीस कोणाचा नसतो मित्र पण आणि दुष्मण पण
Me kay mhanto jayche 7/12 nahe to ka madi madhi kartoy deva shapath me tylaa solaa asta
Are kay melyavr sobat nyayche ahe ka sagle ithech thevaycha
पोलिस अधिकारी काय बघाची भूमिका घेतात काय, दाढीवाला अधिकारी देकत शिव्या देतात,हे काय अधिकारी आहेत का
सहमत
ते पोलीस पण हतबल झाले आहेत . लोक सरळ जीव देण्याची भाषा करतात. जमीन आणि भावकी सगळ्यात मोठा घोडा आहे आयुष्याला
अन्याय झाला गरीब शेतकऱ्यावर
साहेब निकालाचा व्हिडिओ जरूर टाका.
Vani Saheb vighnhar Times che ahet
नविन मोजणी तंत्र वापरले तर जुना व नवा नकाशा सर्वे नंबर व गट नंबर योग्य प्रकारे जुळवा व मग मोजणी करा तंत्रज्ञान खुप पुढे गेली आहे असे वाद करण्यापेक्षा सरकारी अधिकारी यांनी सर्व नागरिकांना माहिती व प्रात्येक्षिक दाखवायला हवे कोणताच वाद होणार नाही
मॅडम ला काय कराव हेच कळत नाही
मॅडमचा सुद्धा डोकं चालणार नाही
Mudam काय तंटा मिटवनार पोलिसांच्या समोर मारामारीची भाषा वापरतोय आणि कोर्टाचा निर्णय याची अमलबजावणी करा मॅडम
Pappyacha roll layi bhari vatla.. 😂😂😂aardhi mokalsand... 😂😂😂
अधिकारी हे पैसे देऊन नोकरीमध्ये लागलेली दिसतात, आणि पोलिस हे शरमिंदे आहेत.
ह्या मयुरवर आणी त्या पांढर्या दाढीवर गुन्हा नोंद करा.
मराठी माणूस यातच खून पाडणार एकमेकांचा. आणि गुजराती मारवाडी यू पी बिहारी पंजाबी आपला ७/१२ रिकामा करणार. आपल्या उरावर बसून आपल्यावर दादागिरी करणार. 😢
ज्या मॅडम मोजायला आल्यात त्याला अक्कल नाही
आमचे तर मधला मोठा दोघांचा वाद होता म्हणून
आम्ही लहान असताना मधला हिस्सा दिला
मोठा हुशार होता तो वर सरकला मधला खाली आला
आता खूप छोटीशी पट्टी दिसते आमची
आणे गाव जुन्नर तालुका बांद कोरण्यात एकच नंबर
सरवे करताना आर्मी पाहीजे
खरचं याला माज म्हणतात 😊😊
Zahattupt
Police lokana chair aani ik headset dya bastil gane aikat
काय पोलीस टीम आहे .हातात साधी लाठी नाही की अवरायची शिस्त. पिकनिक ला आल्या सारखे आले आहेत.
गावचा सर्वेनंबरचा. नकाशा बघुन फाळणी नकाशा बनविलेलि. बघवि.
मंडल आधिकारी डेसिगबाज पाईजे
लगतदार यानी आपल्या दिशेला उभे राहने जैसे पूर्व पछिम दक्षिण उतर
Va re police yantrana..........
Madam power
पीएसआय ला जरा लिंबाचा सरबत करून पाजा म्हणजे ॲक्शन घेईल
भेटले कुठून त्याला😂
Khup bhari manoranjan jhal rav😂😂😂😂
आशी कोणती मोजणी
ज्यांनी अतिक्रमन केले ते विरोध करतायत त्याला वेळ स्थान याच काही बंधन नाही
आहो पण आपण एकच आईचे लेकरं आहोत तरी आपण जगाचे ऐंकतो पण जन्म झाल्यापासून एकत्र खेळलो एकत्र खाल अण आता जमिनी वरून भांडतात काय हा मराठा समाज अरे बाबा एकत्रितपणे रहा नाही तर एक दिवस मराठा समाज माघेच राहणार
ह्या सगळ्यांना नागडं करून हाणलं पाहिजे