लिंबोनीच्या बागेत 3000 कोंबड्यांचे मुक्त संचार कुक्कुट पालन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.พ. 2024
  • मित्रानो गणेश घायतिडक यांचा मनानंद आग्रो फार्म.मू. करडे,तालुका शिरूर,जी.पुणे
    मुक्त संचार कुक्कुट पालन खूप पाहायला मिळतात पण मनानंद फार्म वर जे आधुनिक पद्धतीत सुधारणा करून जो फार्म बनवला तो नक्की एकदा बघण्यासारखा आहे.
    मुक्त संचार पद्धतीत मी पाहिलेला हा सर्वात बेस्ट आग्रौ फार्म आहे.
    गणेश भाऊ नी स्वतः प्रचंड मेहनत करून हा फार्म उभारला आहे .आणि जे नवीन होतकरू तरुण या व्यवसायात उतरू पाहतात त्यांनी आवरजुन या फार्म ला भेट द्यावी.
    गणेश भाऊ कडे गावरान,सोनाली,कावेरी कोंबड्या आहेत.त्याच बरोबर बदक,हंस,मच्छी, आजोला, हायड्रोपोनिक्स, इंक्यूबेटर असे बरेच प्रकारचे शेती लागत व्यवसाय अवलंबून कुक्कुट पलानात चांगला नफा कमवतात.
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ नक्की बघा.आणि आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा.
    आधुनिक शेती फार्म
    गोविंदपूर वाडी,तालुका - जिल्हा परभणी.
    #poultry
    #gavran
    #farming
    #modern
    #आधुनिक

ความคิดเห็น • 47

  • @ChanduPanmand
    @ChanduPanmand 22 วันที่ผ่านมา +1

    🎉sasa rabit pala

  • @tulshidasphand2600
    @tulshidasphand2600 4 หลายเดือนก่อน +12

    नाद खुळा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला ❤ धन्यवाद रन्हेर सर 🎉

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 4 หลายเดือนก่อน +15

    मनाला आनंद देणारा असा महाराष्ट्रात ला एकमेव फॉर्म. मनानंद ॲग्रो फार्म..... आमचे गणेश दादा यांच्या प्रामाणिक कामाला आणि निस्वार्थ कार्याला सलाम.... गणेश दादा तुमच्याकडे ऑरगॅनिक औषधा ची खूप माहिती आहे ती माहिती आम्हाला दिली त्या बदल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
    शेळीपालनातले देवमाणूस सतीश रन्हेर सर तुम्ही वेळेत वेळ काढून इतका छान व्हिडिओ बनवला आमच्या दादा साहेबांचा त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार🙏🏻🙏🏻 अशीच कृपादृष्टी तुमची आमच्या दादा साहेबांन वर सदैव राहू द्या 🙏🏻🙏🏻💐💐

  • @Shivkai787
    @Shivkai787 4 หลายเดือนก่อน +12

    Jay shivray सगळ्यांना

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 4 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम नियोजन...फार्म कसा असावा याचं जिवंत उदाहरण बघायचं असेल तर एकवेळ नक्कीच मनाला आनंद देणाऱ्या मनानं द ऍग्रो ला भेट द्यावी अन् कोंबडी पालन यशस्वी करण्यासाठी त्यांच्या कडून मार्गदर्शन मिळवावे...
    या व्हिडिओ मधील एक कन्सेप्ट फार भारी आहे कोंबडी कोणती ही पाळा पण त्यातून जातीला महत्त्व न देता आपल्या भागातील मार्केट ओळखून मग ते सोनाली,कावेरी ,dp क्रॉस असो किंवा ओरिजिनल गावठी पाळा.....
    त्यातून पण अंडी विक्री अन् चिकन विक्री आपल्याला काय करायचं अन् कशातून पैसे मिळवायचे हे धेय्य मनात आधी ठरवून च यात उतरले तर सक्सेस ची चिंता अजिबात नाही...
    सक्सेस हे मिळणारच
    इतका भारी फार्म बनवण्यासाठी अन् तो कल्पनेत नाय तर फार्म मधे सक्सेस करून दाखवले गणेश घायतडक सर यांचे मनस्वी आभार या व्हिडिओ तून अनमोल माहिती प्रदान करण्यासाठी
    अन् सतीश दादा रन्हेर यांचं ही मनस्वी आभार कोंबडी पालन मधील असा अनमोल रत्न अन् अनमोल माहितीपर व्हिडीओ कोंबडी पालन विश्वात दाखवण्यासाठी....
    गणेश दादा हे आमचे जिवलग मित्र आहे अन् आम्ही सर्व मित्र मिळून त्यांच्या फार्म ला visit करण्यासाठी जाणार आहोत तुम्ही ही या...
    फार्म चे दरवाजे होतकरू तरुणांसाठी सताड उघडे आहेत
    ❤धन्यवाद❤
    मी ही लवकरच या फार्म ला visit करणार आहे ....
    ❤लव्ह फ्रॉम येवला❤
    ❤जय शिवराय ❤
    🚩🚩छत्रपती शासन🚩🚩

  • @shilabhosale8101
    @shilabhosale8101 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @SomeshvarPatil
    @SomeshvarPatil หลายเดือนก่อน

    I am your fan😀😃🙂😎

  • @dipakshelake1592
    @dipakshelake1592 4 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती, सर आपले दोघांचेही कोटी कोटी धन्यवाद

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi 4 หลายเดือนก่อน +12

    मार्केटिंग महत्वाचा विषय राहिला तो एकदा explain करा

  • @user-cv8bh2ni6m
    @user-cv8bh2ni6m 4 หลายเดือนก่อน +2

    AJ 1st time fresh vedeo milala

  • @prathmeshrane6556
    @prathmeshrane6556 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडीओ आहे. नियोजन सुद्धा खूप मस्त आहे

  • @rahulnimbalkar492
    @rahulnimbalkar492 4 หลายเดือนก่อน +2

  • @charansinghpatil323
    @charansinghpatil323 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान....🙏🏻

  • @shrikantannapure7441
    @shrikantannapure7441 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवता

  • @pradipkhot3672
    @pradipkhot3672 2 หลายเดือนก่อน

    मस्तच साहेब खूप छान 👌👌👌👌

  • @commenterop
    @commenterop 4 หลายเดือนก่อน +1

    Talented person ❤

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 3 หลายเดือนก่อน +1

    सतीश दादा खरंच खूप भारी फार्म आहे हा....
    मार्केटिंग विषय गौण आहे इथ ग्राहकांची रोज कोंबडे ,कोंबड्या,अंडी घेण्यासाठी फार्म बाहेर रांग लागलेली मी बघितली ,मार्केटिंग ची चिंता मिटली ,असंख्य कॉल त्यांना येतात गावठी पिल्ले ऑर्डर साठी
    तुम्ही जसा दाखवला व्हिडिओ तसच फार्म ,अन् कोंबडी पालन करावे तर मनानंद फार्म एकदा बघावं,खूप च छान 3दिवस स्टे करून,राहून सखोल माहिती मिळाली तुमच्या या व्हिडिओ मुळे असा सुंदर ,डोळ्याचे पारणे फेडणारा फार्म सेटअप मुक्तसंचार बघायला मिळाला खूप खूप आभारी ❤लव्ह फ्रोम येवला❤

    • @sontakkemahadev6900
      @sontakkemahadev6900 3 หลายเดือนก่อน

      योगेश पाटील आपन फार्म हाऊस ला भेटून आलाय आहे का ...? तुमचा फोन नंबर भेटेल का.........??

    • @sudarshansomase6515
      @sudarshansomase6515 19 วันที่ผ่านมา

      योगेश आपलं गाव कोणतं आहे

  • @user-qk5nc2gt7s
    @user-qk5nc2gt7s 4 หลายเดือนก่อน +1

    फारच छान 🙏

  • @aniketkonde7018
    @aniketkonde7018 4 หลายเดือนก่อน +1

    Mast dada

  • @yogeshmeru1128
    @yogeshmeru1128 4 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤

  • @hemantgavande7363
    @hemantgavande7363 4 หลายเดือนก่อน +2

    Sir marketing vishayi video banva

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर नियोजन

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 4 หลายเดือนก่อน

    Good

  • @sanketdevare3417
    @sanketdevare3417 4 หลายเดือนก่อน

    👍👍👍

  • @vikrampawar3382
    @vikrampawar3382 4 หลายเดือนก่อน +2

    मार्केटिंग विषयी सांगा..

  • @Vishaygambhir.
    @Vishaygambhir. 3 หลายเดือนก่อน +4

    मार्केटिंग मार्केटिंग करू नका मित्रांनो,लोक घरी येऊन घेऊन जातात जगात खणाऱ्यांची कमी नाही . बिनधास्त कर नियोजन

  • @Shivkai787
    @Shivkai787 4 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार मंडळी

  • @dineshnimse8427
    @dineshnimse8427 3 หลายเดือนก่อน

    Majra bokya pasun kashe rakstion kele ya jali warun majar aata jate

  • @ajitsavale320
    @ajitsavale320 4 หลายเดือนก่อน +3

    Market?????

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 4 หลายเดือนก่อน +2

    लव्ह फ्रॉम येवला❤❤❤

  • @rajapawar2572
    @rajapawar2572 4 หลายเดือนก่อน +1

    Murgi ko vaccination kaise karen murgi ke kaun se kaun se question Aate Hain aur Kis Kis Samay per Karen

  • @valmikdarekar5958
    @valmikdarekar5958 4 หลายเดือนก่อน

    हाय

  • @Kp.TrendyTreasures
    @Kp.TrendyTreasures 3 หลายเดือนก่อน +1

    Rastriya Gokul mission yojna cha Maharashtra madhi kutha zala ahey ka ?

  • @lahushinde2223
    @lahushinde2223 4 หลายเดือนก่อน +2

    विक्रीच काय ते नाही सांगितलं

  • @rajapawar2572
    @rajapawar2572 4 หลายเดือนก่อน +1

    10 मुरगी vaccine kaise karen

  • @Bageswarsarkar4519
    @Bageswarsarkar4519 3 หลายเดือนก่อน

    Satish sir pudhil training ghet asal tr 20 April chya natar please sir

  • @harshadbhusse6845
    @harshadbhusse6845 4 หลายเดือนก่อน

    Dog farm var video banva

  • @vaibhavdji5207
    @vaibhavdji5207 4 หลายเดือนก่อน +1

    सर रोज एक कोंबडी ला किती खर्च येतो

  • @avtar2296
    @avtar2296 4 หลายเดือนก่อน

    Kay dakhavnyat aale video madhe kaveri gavran komdya nemka kay video samjlach nahi video koleti bekar shut bekar video bekar aata fakta Naav chalta mhanun video takayche 😂😂

    • @YogeshLawarePatil
      @YogeshLawarePatil 4 หลายเดือนก่อน

      तुझ नाव नाय चालत तर अशी मिरची लागली का तुला😂😂

  • @modernagrifarming
    @modernagrifarming 4 หลายเดือนก่อน

    मौसमी/संतरा/किन्नू के पौधों मे फूल व फलों को झड़ने से कैसे रोके
    th-cam.com/video/2yb86h8iC3M/w-d-xo.htmlsi=2_gSjJuGkiZCrySV

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi 4 หลายเดือนก่อน +5

    मार्केटिंग महत्वाचा विषय राहिला तो एकदा explain करा

  • @PrasadJawale-ez3tl
    @PrasadJawale-ez3tl 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤