ठाणे शहापूर अहमदनगर महामार्ग | 120 KM लांबीचा मार्ग, 60 KM फेरा वाचणार |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2023
  • ठाणे शहापूर अहमदनगर महामार्ग | Thane Ahmednagar Highway | 120 KM लांबीचा मार्ग, 60 KM फेरा वाचणार | #ahmednagar #thane #shahapur #sangamner
    #maharashtra #thaneahmednagarhighway #thaneaerialview #thaneinfrastructureprojects #thanevadaperoadproject #thanecoastalroadproject #thaneahmednagarhighwaypatrol #thaneahmednagarhighwayand #thaneahmednagarhighwayandfreeway]
    ठाणे-शहापूर-अहमदनगर महामार्गाचं ठरलं ; सह्याद्रीच्या डोंगरांमधून तयार होणार 120 किलोमीटर लांबीचा मार्ग, 60 किलोमीटरचा फेरा वाचणार
  • บันเทิง

ความคิดเห็น • 70

  • @dinkarpotdar6721
    @dinkarpotdar6721 ปีที่แล้ว +5

    Khra फायदासागमनेर तालुक्याला होणार आहे.
    तुपे कसारा घटासारखे माळशेज घाट रुंदीकरण दुरुस्ती केल्यास अधिक अहमदनगर जिल्ह्याचा भाग जोडला जाऊन पुणे जल्हा व शहर तसेच एमआयडीसी भागात फायदा झाला असता.
    भुसापडण तसेच कालावधी कमी लागला असता
    पण रजकरण्यांचे भिजत घोंगडे ..

  • @sujitp.deshmukh6213
    @sujitp.deshmukh6213 ปีที่แล้ว +12

    शहापूर ते नगर रोड करावा ,तसेच आसनगाव ते नगर रेल्वे जोडण्यात यावी . जेणे करून शिर्डी जानाऱ्या भाविकांची सोय होईल .

    • @routelink90
      @routelink90  ปีที่แล้ว

      That will be the great

  • @brandgroupofficial8020
    @brandgroupofficial8020 ปีที่แล้ว +6

    नगर च्या लोकांच्या पोटात का दुखतयं? हा रस्ता अकोले संगमनेर शिर्डी लोणी राहता कोपरगाव कोल्हार श्रीरामूर ला फायदा देणार आहे. नगर ला मुंबईला जायला माळशेज मार्गे मार्ग आहे. पण आम्हाला डायरेक्ट मार्ग नाही वळसा मारून जावे लागत. घाटघर चा कोकणकडा ओलांडल्या वर खाली शहापूर लागतो.

  • @shevgaonahmednagar4720
    @shevgaonahmednagar4720 ปีที่แล้ว +18

    सदर मार्ग हा SH50 या राज्य मार्गा ला जोडावा जेणे करून बीड गेवराई शेवगाव श्रीरामपूर संगमनेर येथील लोकांना ठाण्याला जायला कमी वेळ लागेल

    • @akharesagardnyaneshwar2580
      @akharesagardnyaneshwar2580 ปีที่แล้ว +1

      एक नंबर भावा

    • @contryface3429
      @contryface3429 ปีที่แล้ว

      Sangamner अकोल्या च्या लोकाना वेडे समझता काय? ठाण्या la ka जातील?

  • @akash_c
    @akash_c ปีที่แล้ว +2

    त्यापेक्षा कल्याण मुरबाड माळशेज नगर हायवे च चौपदरीकरण करा...

  • @adityawagh5869
    @adityawagh5869 8 หลายเดือนก่อน +1

    अकोले तालुका नाशिक जिल्ह्यात सामिल करा तरच अकोले तालुक्याचा विकास होईल
    मी अकोलेकर

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 ปีที่แล้ว +1

    Thanks for informing about history of Highway

  • @vinubhaipatel3750
    @vinubhaipatel3750 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹
    💐🌺👍🌺💐
    Dhanyawad Dhanyawad Dhanyawad

  • @ganeshnewalkar328
    @ganeshnewalkar328 ปีที่แล้ว +5

    Are madam, info changali ahe pan not sure what is the issue with your voice.
    Aikayla changala nahi vatat, please normal and natural voice use kara.

  • @sanjaymuzumdar3898
    @sanjaymuzumdar3898 ปีที่แล้ว +1

    Good news

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 ปีที่แล้ว +2

    Kalyan Murbad Alephata Ahmednagar aahe toch Road 8 Lane cha expressway karava.....Pudhe toch 8 Lane cha expressway beed paryent extend karyla hava.....ani tyach expressway la parallel railway line taakavi

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 ปีที่แล้ว +8

    आरे नविन हायवे बनवल्यावर काय फायदा होणार नगरला जाणाऱ्या प्रवाशांना जुना कल्याण नगर हायवे जर चौपदरी बनवला तर निम्मा खर्च लागेल परंतू पैसे खाण्यासाठी हि सगळी उठाठेव आहे जनतेला तर रोजगार उपलब्ध होणार नाही तर हायवे कशाला हवेत रोजगार निर्मिती कारखाने बनवा धन्यवाद

  • @pvzaware25
    @pvzaware25 ปีที่แล้ว +3

    इथे पण राजकारण, विखे आणि थोरात यांनी फक्त स्वार्थ पहिला.
    यांनी महाळशेज alephata अहमदनगर असा मार्ग मंजूर न करता हा दूरचा रस्ता मंजूर केला

  • @madhukars3843
    @madhukars3843 ปีที่แล้ว +1

    शहापूर शेणखत डोळखांब तळ वाडा हा महामार्ग दुर्गम भागात मधुन जात असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पुर्वी शिवाजी महाराज यांच्या काळात झाले ल्य पायवाटेने हा रस्ता आदीवासी व बिगर आदिवासी समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 ปีที่แล้ว +1

    जालना- अंबड- पाचोड - पैठण - शेवगाव माका - मिरी- पाढरीपुल- वाबोरी- मनमाड हायवे पुढे -मुळा डँम ते टाकळी ढोकेश्वर हा जर 4 पदरी जरी झाला तरी पण परभणी ,यवतमाळ नादेड संभाजीनगर या शहरातील जनतेला कल्याण मुंबई ठाणे या शहरात जाण्यासाठी सोपा मार्ग राहील व अहमदनगर शहरातील ट्रफिक कमी होईल वेळ पण वाचेल
    हिच गडकरी साहेबांना विनंती आहे तरी जरूर दखल घ्यावी हि विनंती

  • @superantique7
    @superantique7 4 หลายเดือนก่อน +1

    Bhevandi Thane mai allready traffic jaam raheta hai coperkherna say vashi nikalna chahiye

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 ปีที่แล้ว +2

    हा मार्ग जवळचा कसा असेल ठाणे ते शहापूर जाई पर्यंत लोक माळशेज मार्गे मुरबडच्या पुढे जाणार उलट माळशेज जवळचा आहे,अंतर मोजून बघा

  • @santoshratnakar8073
    @santoshratnakar8073 ปีที่แล้ว +1

    मराठी भाषेत बोलण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

  • @dvp322
    @dvp322 ปีที่แล้ว +1

    प्रकल्प आजुन कागदावरच आहे. implement होण्यासाठी पुढील किमान 10 वर्षे लागतील.

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 ปีที่แล้ว

    Kam kadhi suru honar

  • @kasvanraju
    @kasvanraju ปีที่แล้ว +1

    कर्जत खांडस (रायगड) ते भिमाशंकर (पुणे)
    रस्ता १२ k.m झाला पाहिजे.. किती km ची.
    बचत होईल?

  • @jitendrarawal8428
    @jitendrarawal8428 ปีที่แล้ว +5

    Madam video was very informative and useful but please Develop your MARATHI language 🙏🙏👍👍

  • @contryface3429
    @contryface3429 ปีที่แล้ว +2

    Ek koti 75 lakh madhye 2 km cha tari marg tayar hoil ka?

  • @sachinbankar8756
    @sachinbankar8756 ปีที่แล้ว +1

    पुणे टो संभाजीनगर ची न्यूज द्या

  • @milindd5448
    @milindd5448 หลายเดือนก่อน +1

    शिर्डी करिता हा मार्ग सोईस्कर आहे.

  • @suyogesh548
    @suyogesh548 ปีที่แล้ว

    Please confirm is this a BOT voice or actual woman voice.. i need such recording can u please confitm

  • @vinitpatil49
    @vinitpatil49 ปีที่แล้ว +1

    Samrudhi mahamargcha shirdi te kalyan tappa javalpas hyach root ne janar aahe mag ha navin marg kasha sathi aahe Nakki Kay hetu aahe

    • @routelink90
      @routelink90  ปีที่แล้ว +1

      its totally differen route sir

  • @yeshwantkulkarni631
    @yeshwantkulkarni631 11 หลายเดือนก่อน +1

    Please construct new road from Kalyan to Aurangabad via Nane ghat,gangapur

  • @khadekeshav3320
    @khadekeshav3320 ปีที่แล้ว

    अहमदनगर माझा जिल्हा आहे
    हे सांगायला लाज वाटते
    मी नाशिक सांगतो
    एक अकोलेकर

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 ปีที่แล้ว +2

    मंजे ठाण्यातून यूपी बिहार घाण नगर मध्ये जायला मोकळे

    • @dinkarpotdar6721
      @dinkarpotdar6721 ปีที่แล้ว

      १००%

    • @vimalunde1418
      @vimalunde1418 ปีที่แล้ว

      बिहारी ,उत्तरप्रदेश भैये आधीच पोहोचलेत,ओतूर,ब्राह्मणवाडा,अकोल्यात .ते आणि त्यांची मुले समाजात वावरताना मराठीत बोलतात .

  • @krishnadoijad9069
    @krishnadoijad9069 ปีที่แล้ว +5

    हा मार्ग संगमनेर कडे जाणार.नगरला काय फायदा होणार.?

    • @dhirajtagadkar1285
      @dhirajtagadkar1285 ปีที่แล้ว +1

      Barobar aahe

    • @brandgroupofficial8020
      @brandgroupofficial8020 ปีที่แล้ว +2

      आम्ही अकोल्याचे आम्हाला नगर चा काय फायदा आहे का.

  • @Jainism1966
    @Jainism1966 ปีที่แล้ว +1

    This root should be connected to samruddhi,. Cancel samruddhi from amne to shirdi it is of no use. Appears Thane Nagar via bhandardara aole is better also reduces time, and fuel. No one will use from amne igatpuri shirdi for nagpur

  • @timehunter1
    @timehunter1 ปีที่แล้ว +1

    काहीही नाव दिलेय, ठाण्यावरून अकोले व संगमनेर कडे जाणारा मार्ग आहे हा. याला ठाणे ते अहमदनगर जिल्हा असे म्हणू शकता..

  • @manum2239
    @manum2239 ปีที่แล้ว +1

    लवकरच करण्यात येणार आहे का

    • @routelink90
      @routelink90  ปีที่แล้ว

      he nahi sangta yenar ...ghoshna hotat pan kam hot nahi'

  • @nitinlohote4350
    @nitinlohote4350 ปีที่แล้ว +2

    कधी होणार ❓️❓️❓️

    • @routelink90
      @routelink90  ปีที่แล้ว

      Waiting for dpr sir

    • @nitinlohote4350
      @nitinlohote4350 ปีที่แล้ว

      सर खपू त्रास होत आहे कारण मी याच भागात राहत आहे अकोले ला

  • @kotankars
    @kotankars ปีที่แล้ว +2

    निवेदिकेने मराठी शिकून घ्यावे

  • @panduranggaikwad8803
    @panduranggaikwad8803 ปีที่แล้ว +1

    कधीहोणारहारसता

    • @routelink90
      @routelink90  ปีที่แล้ว

      ghoshna hotat pan kam hot nahi'

  • @dvp322
    @dvp322 ปีที่แล้ว +1

    सरकार बदलले तर परत route बदलू शकतो

  • @miilind1663
    @miilind1663 ปีที่แล้ว +2

    माळशेज मार्ग हाच नगर साठी सर्वात जवळचा मार्ग आहे . हे काहीतरी पैसे खायच राजकारण दिसतय.

    • @routelink90
      @routelink90  ปีที่แล้ว +1

      Tyashivay des pude janar nahi....I'm not supporting but it's reality

    • @brandgroupofficial8020
      @brandgroupofficial8020 ปีที่แล้ว +1

      शेठ हा मार्ग नगर साठी नाही ये. हा मार्ग अकोले संगमनेर शिर्डी लोणी कोल्हार श्रीरामपूर कोपरगाव साठी आहे.

  • @kumardhumal
    @kumardhumal ปีที่แล้ว

    😂😂😂

  • @ananddeshpande2409
    @ananddeshpande2409 ปีที่แล้ว +1

    Marathi Sudharave

  • @ganeshraoful
    @ganeshraoful ปีที่แล้ว

    फालतू बडबड जास्त आहे.

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 ปีที่แล้ว +1

    फालतू महामार्ग, पैसे खाण्यासाठी काही पण!आळेफाटा मार्ग आहे तो सर्वोत्तम'दुरुस्ती, रुंद करा,माळशेज रेल्वे मार्ग करा

    • @kiranshirsat9344
      @kiranshirsat9344 ปีที่แล้ว +1

      Murbad malsej marg nager via alefata shortcut ahe vichar karava

    • @kiranshirsat9344
      @kiranshirsat9344 ปีที่แล้ว +1

      Hiheway malsej marge banva

  • @hrh9610
    @hrh9610 ปีที่แล้ว +1

    हा मार्ग जवळ कसा असेल कल्यान् मधून मुरबाड ला जाने सोपे आहे आणी उलटे शहापूराला जाऊन तिकडून नगर ला जाण्यापेक्षा इकडे माळशेज घाट चढून परत उतरलेलो असेल आणी नंतर नगर खूप् लवकर गाठता येईल