kokan shimga|| शिरगाव गावामध्ये कोन्हवली पालखीने शरण काढला || शरण बघायला लोकांची गर्दीच गर्दी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @Anketpandhare
    @Anketpandhare 4 หลายเดือนก่อน +3

    लय भारी काढतात हे कोन्हवली गावची माणस तुम्हा सर्वांना धन्यवाद असच कोकणातील आपली शिमग्याची परंपरा चालू ठेवा 👏🙏

  • @rutikrahate8326
    @rutikrahate8326 4 หลายเดือนก่อน +2

    🙏🌼🚩कोकणकरांची शान म्हणजे शिमगोत्सव.🌸🙏 खूप भारी शरण काढत आहेत.आम्ह मुंबईकरांना किमान व्हिडीओ मार्फत तरी शिमगा अनुभवायला व पाहायला मिळत आहे.अनिकेत दादा हे तुझ्या मुळे शक्य झाले आहे.असेच नाव नवीन व्हिडीओ टाकत जा वा कोकणातील सण उस्तव रीती परंपरा आपल्या माणसांपर्यंत पोहचव.🙏 🙏🌼 🚩श्री रंग भैरी प्रसन्न.🌸🙏

  • @sameerpawar4736
    @sameerpawar4736 4 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर...

  • @anilmore4827
    @anilmore4827 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @sameerpawar4736
    @sameerpawar4736 4 หลายเดือนก่อน +1

    श्री रंग भैरी 🙏🌹❤️

  • @diveshkobnak5875
    @diveshkobnak5875 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर

    • @Kokankaranket
      @Kokankaranket  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏

  • @PagalM10ff-d7c
    @PagalM10ff-d7c 4 หลายเดือนก่อน

    Cricket ci video. Kada full video lhan.