काल राजाने गुलाल घेतला तेव्हा इतका आनंद झाला होता की तो शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही!!!! 🥰काल राजा वाऱ्याच्या वेगाने पळाला🥰 दोन महिने खूप कठीण होते राजासाठी आणि आम्हासाठी पण😢 कारण मैदानामध्ये राजा नव्हता तर मजा नव्हती...😢 खरंच सोन्यासारखा बैल आजारी आहे हे बघून वाईट वाटायचं.. कारण राजा हा बाबू माने यांचा मोठा मुलगा आहे जेव्हा राजा कमवेल तेव्हाच त्यांच्या घरामध्ये पैसा येतो🥺🥺 राजा लक्ष्मी आहे ❣️ राजाच्या डोळ्यांमध्ये आम्हाला ती निराशा दिसत होते दुःख दिसत होतं मालकासाठी 🥺 बाळूमामाचे दर्शन घेऊन आला राजा त्याच्यामुळे बाळूमामाची कृपा झाली राजावर 🙏🙏 असाच राजा पळू दे आणि गुलालात राहू दे 🙏🙏
बाबू शेठ काही झालं तरी आपला बैल थांबला नाही पाहिजे राजा मला लय आवडतो त्याने मैदानात गुलाल नाही घेतला की डोळे भरून येतात धना भाऊ तुम्ही असे सपोर्ट करत रहा राजाला
धना भाऊ तुमचा राजा वरती खूप जीव आहे पहिल्यापासू राजा उजेडात आणण्यासाठी तुमचे खूप मोठे योगदान आहे दादांना माझी नम्रपणे विनंती आहे धना भाऊंनी भरपूर वेळा तुम्हाला राजा मागितला पैऱ्या साठी तरीही तुमचं एकाही मैदानामध्ये देण्यासाठी मन हालत नाही तरी धनाजी निस्वार्थपणे राजा वरती जीव लावतो, एका मैदानाणी काही बैल म्हातारा होत नाही...
राजा हे राजा आहे आणि तो आता नाही पळाला तरी पण आमच्या सगळी इच्छा पूर्ण केली आहे ...कारण महाराष्ट्र मधे एक पण टॉप चा नंदी सोडलं नहीं सगळ्यांना पाणी पाझुन बसलाय
माणसांचा मूर्खपणा आहे ओ गरीब माणसाची हीच मन असेच असते बैल विकून अर्थिक परिस्थिती सुधारली अस्ती या माणसाने , बैल पळत राहिला असता चांगल्या दावणीला राहिला असता आणि अजून चांगले नियोजन झाले असते
राजा कोणत्या मैदानवरती येणार किंवा नाही हे समजण्यासाठी कोणाचा number kiva kont page aahe ka? कारण आम्ही kamavrti असलो तरी वेळ काढून राजा असेल तरच मैदान बघतो.
Dada tumchi pan baile race madhe astat ka.,me swatha tumcha bailanacha kadhi videos pahila nahi.......tumhi kupach chhan kam karta dada....me pn ek shrayat shokin ahye...me Dubai madhe job karto..me kolhapur cha ahye...tumche serv videos me baghto dada..
राजा हा राजाच आहे. त्याला मालकाची जान अन् स्वतःची शान राखायची म्हणुन गुलाल घेवूनच मैदान गाजवत रहाणार आहे. राजाला पैरा देण्यास कोणत्याही नंदीच्या मालकांनी नकार देऊ नये हिच विनंती आहे.👍👍🙏🌹 जयहिंद.🌹🙏
राजा.. नि गुलाल घेतला लय भारी वाटल.. स्पीड भारी लागलं होत गाडीला.. राजा.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 💞💞🙏💞
काल राजाने गुलाल घेतला तेव्हा इतका आनंद झाला होता की तो शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही!!!! 🥰काल राजा वाऱ्याच्या वेगाने पळाला🥰 दोन महिने खूप कठीण होते राजासाठी आणि आम्हासाठी पण😢 कारण मैदानामध्ये राजा नव्हता तर मजा नव्हती...😢 खरंच सोन्यासारखा बैल आजारी आहे हे बघून वाईट वाटायचं.. कारण राजा हा बाबू माने यांचा मोठा मुलगा आहे जेव्हा राजा कमवेल तेव्हाच त्यांच्या घरामध्ये पैसा येतो🥺🥺 राजा लक्ष्मी आहे ❣️ राजाच्या डोळ्यांमध्ये आम्हाला ती निराशा दिसत होते दुःख दिसत होतं मालकासाठी 🥺 बाळूमामाचे दर्शन घेऊन आला राजा त्याच्यामुळे बाळूमामाची कृपा झाली राजावर 🙏🙏 असाच राजा पळू दे आणि गुलालात राहू दे 🙏🙏
Khar hy lay vat gel 2 महिने
छान ताई.👌👌
गेली दोन महिने मी एकही मैदान पाहिलं नाही. राजा नाही तर मैदानात मजा नाही. काल मी सेमी ७ चार ते पाच वेळा पाहिलं खूप आनंद झाला
😊😊😊😊
Maidaan nahi baghitla 2 mahine
राजा एक नंबर बैलं आहे, तो नक्कीच पळणार, या सतेवडी मैदानात घेउन, 4 तारखेला.
बाबू शेठ काही झालं तरी आपला बैल थांबला नाही पाहिजे राजा मला लय आवडतो त्याने मैदानात गुलाल नाही घेतला की डोळे भरून येतात धना भाऊ तुम्ही असे सपोर्ट करत रहा राजाला
💫विश्रांती घेतली होती माघारी नाही❤️
राजा गत राज केलं असा घरीनिकीचा राजा 💪
धना भाऊ तुमचा राजा वरती खूप जीव आहे पहिल्यापासू राजा उजेडात आणण्यासाठी तुमचे खूप मोठे योगदान आहे दादांना माझी नम्रपणे विनंती आहे धना भाऊंनी भरपूर वेळा तुम्हाला राजा मागितला पैऱ्या साठी तरीही तुमचं एकाही मैदानामध्ये देण्यासाठी मन हालत नाही तरी धनाजी निस्वार्थपणे राजा वरती जीव लावतो, एका मैदानाणी काही बैल म्हातारा होत नाही...
तुम्हाला दिला का धनु भाऊ राजा आज परायंत तुम्ही राजाला लोकन समोर अनाला😂😅
ते आतल्या गोष्टी आहेत तुला माहीत आहे का? आणि काही माहीत नाही कशाला बोलतो
दादा मोठे बैलगाडा मालक ला ट्रोल कर गरिबाला नको 🙏
जळणाऱ्यंची कमी नाही
धनू भाऊ कधी बोले का या गोष्टीवर की मला पैरा दिला नाही त्यामुळे गैरसमज पसरवू नका🙏🏻
मैदानाला सोडा
पण फेऱ्याला पण दिला नाही ह्यांनी
Aaho Raja harla kay aani jinkla kay Raja to Raja manjhe garnikicha Raja.❤
गरीब घरचा श्रीमंत राजा आमचा घरणिकीचा राजा...🥰🔥❤️
राजा हे राजा आहे आणि तो आता नाही पळाला तरी पण आमच्या सगळी इच्छा पूर्ण केली आहे ...कारण महाराष्ट्र मधे एक पण टॉप चा नंदी सोडलं नहीं सगळ्यांना पाणी पाझुन बसलाय
दादा एकदा सुशांत निकम यांच्या बाजीला राजाचा पैरा दया राजा मुळे बाजी उजेडात आला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏
Balu mama chi krupa🙏
गरिबांची संपत्ती - घरणिकाचा राजा❤- श्रीमंत माणस -कुटुबंप्रमुख दादा- सर्व माने कुटुंब -घरणिकी गाव देश भर-जगभर❤❤❤
राजा राजा आहे. ❤ जान आहे.
धनु भाऊ खुप अभिनंदन तुमचे मुलाखत घेतली बदल
बकासुर हरला दुःख नाही पण राजा गुलाल भेटला आनंदय
Only Raja 9950 king 👑👑👑👑👑
धना भाऊ अभिनंदन राजा अभिनंदन
सुंदर काँकटेल बरोबर पळवा १ दा बाबू शेठ
राजा 9950 1 नं. करणार❤❤👍👍
अभिनंदन राजा 9950 ❤❤❤❤❤❤
Raja raja aahe kaka eka payacha ajari asun aaj ek no cha mankari maja garibacha raja
Kadi yek nambr kela rajyane
Goat cha sarja sobat paira kara Rajacha ❤❤
ओरिजिनल हिंदकेसरी राजा शेवट रे ❤
Gut Semi Aani Final Kal Dolayche Parne Fedle Kal Raja Ne🎉
Rajane khup disani gulal gheta khup chan vatale 9950 brand
राजा आणि बकासुर पैरा करा की धनाजी दादा... खूप इच्छा आहे राजा आणि बकासुर बघायची.....🙏🙏🙏
Tyachach baila la paira det ny tr to ky krel
Ny honar kadhich
Kon ny det paira@@bailgada143
@@santoshkhade-xz9fk ka br
Tumhi bolun chalnar ny vo ..malak ek mekanshi bolun ma peira hoto ..vada pav vale bolun hot ny😂😂@@santoshkhade-xz9fk
सेमी ७. जबरदस्त होती घाणंद मैदान
सरांचा सर्जा आणी घरनिकीचा राजा चा पैरा करा एकदा डोळ्याचं पारण फेडेल ही बैलजोडी
100%
खरयं 100%
होय 1 नंबर पळणार गाडी❤❤
या आधी हि जोडी पळाली आहे 1नंबर पण केलाय❤
एक नंबर जोडी पळते
राजा आहे तो राजाच आहे
❤सर्जा राजाची एक नंबर गाडी पडेल
गरीबांची संपत्ती💯😍
Rajya mahibya ektra palava
Top madhe ahe Raja 🔝🔝
Raja आटपाडी ची शान 🎉❤
Sarje 8500 Raja pahira kra
दोन्ही पण डावी साईडनेच पळतात
सर्जा राजाची गाडी केव्हा परत दिसेल 😊
राजा महिब्या भारत सुंदर मथूर लक्ष्मणराव यांचा जोमाने कमबॅक होणार❤
💯
राजा लवकर बरा हो
Bharat chi mulakht gy na
King of Raja
Raja raja ahe comback asa kela ka topch cha thock la semi la 😂❤
ठोकला ना पेडगाव ला सलग 2 दिवस तुमाला 😂😂😂😂 ते पण तुमची मारून 😂😂
Raja ❤️❤️
राजा 9950 🔝🚀💥🦁
महिब्याची मुलाखत घ्या की धना भाऊ....
Tumcha bail palat hota teva tumhi kiti janala paira ny mhnle , kiti vaydi magitli , kiti ghetli hey pn sanga..
धनु भाऊ तुम्ही मनाला सरझा 1 नंबर चा बैल बेताला की नंबर करणार का मांग तुम्ही राजा सोबत पैरा करत नही
अभिनंदन राजा ❤️
Namskar...Dhanaji dada tumcha nomber dya
दादा राजा आणि रेठरे चा महिब्या पैरा करा की
माणसांचा मूर्खपणा आहे ओ गरीब माणसाची हीच मन असेच असते बैल विकून अर्थिक परिस्थिती सुधारली अस्ती या माणसाने , बैल पळत राहिला असता चांगल्या दावणीला राहिला असता आणि अजून चांगले नियोजन झाले असते
Tyani kharedi nay keleli Garcha tayar Kela ahe nay na viku shakat
Are tuu svatha 1khanda khond tayaar kar tuuu mg var tond karun bolaial yeeee🤞🤞🤞🤞🤞
काळजी घ्या राजाची थांबला म्हणजे संपला असं होतं नाही
Raja ne gulal ghetla khup changl vatal . Pn Achyut driver gadiver pahije hote . Amar driver pn changlach ahe pn rajala hindkesaricha maan ha achyut driverbrobch zala hota . Tyamule achyut la visru nka mhnje zal .
Sundar 101 cha Amar driver ahe mhnun tyla basvl astil
राजा तुमच्या बैलांच्या पैरा कराना धनाजी दादा,🙏🙏
Raja ❤
Saranchya Sarja Sobat palva ki Dada
🎉fatr🎉🎉🎉🎉❤❤❤Raja
राजा कोणत्या मैदानात जातो याची अपडेट कळवत जावा ❤
धनुभाऊ आणि 9950👑👑
राजा
धनु भाऊ बकासुर पण राजा वाणी काही तरी प्रॉब्लेम झाला आहे. प्लीज येगादा गोट्याला जाऊन मुलखत ग्य please.
4 मैदान झाली सेमी पास नाही होऊ राहिला
Bakasur wagh lovekar com back karnar to bailgadi shetratla dev aahe 🐎🐎
❤🎉❤
राजा,आनी,मथुर,पलवा,बाबाआई
Raja aani vaduj mahakal bar palva
Congratulations raja❤❤❤
देवताळ हाय म्हातारा
चटणी भाकरी चा पैलवान राजा
राजा ❤❤❤
🎉
❤❤❤❤❤
राजा कोणत्या मैदानवरती येणार किंवा नाही हे समजण्यासाठी कोणाचा number kiva kont page aahe ka? कारण आम्ही kamavrti असलो तरी वेळ काढून राजा असेल तरच मैदान बघतो.
Mala msg kara sangto tumhala
@@onkarkutoli hiii.. राजा च कोणाचा नंबर आहे का? असेल तर plzzzz सेंड करा.
@@mukeshkhude4965 haa
Udaya ahae raja maidanat p3 live @@mukeshkhude4965
1❤
1
Dada tumchi pan baile race madhe astat ka.,me swatha tumcha bailanacha kadhi videos pahila nahi.......tumhi kupach chhan kam karta dada....me pn ek shrayat shokin ahye...me Dubai madhe job karto..me kolhapur cha ahye...tumche serv videos me baghto dada..
पैसे कोणी मागितले 😢 त्याचं नाव समजलं का..
राजा ने गुलाल केला की कुश नाही तर लगेच राजावर नाराज 😂
Ha youtuber bakasurchi mulakhat kdich ghet ny ka br?
अरे दादा मोहील मुलाखत देत नाही तुझा कॉल उचलला तर घेवू आपण .नंबर दे तुझा
@@nad_aamacha_sad_maharastrachi😂😂
😂😂@@nad_aamacha_sad_maharastrachi
@@nad_aamacha_sad_maharastrachigheu pn nko ny det tr kashala gheto to ka mhota amdar ahe ka mohil nko gheu ty che mulakat
@@nad_aamacha_sad_maharastrachi dhana bhau ❤❤❤❤
दम,लागला,कि,थोडा,थबायचातो,पनकदी,हार,नाहि,मायचि
Rajala pahun bar vatal
Babu sheth mane gharniki mj jwellers mhaisore gharnikicha raja ❤
बकासुर ला करा पेरा
Tumi raja chi mulakth raja chya gotya var javun gheta baki che nandi pan garibanche ahet tyanche pan mulakth ghya
Raja kadhi sampla nahi aani kadhi sampnar nahi
अभिनंदन राजाचे.9950.❤❤❤❤❤❤
Ha Kay faqt Rajachi mulakhat ghetach asto vatt 😂😂😂. Paira kay bhetat nahi hyala 😂😂😂😂
राजा चा अन सर्जा चा पेरा करा
Dhananjay bhau la bail dya ekada
Tumi pratek weli raja chi mulakth gheta kadhi tari bakasur ghot cha sarja cocktail ya nandi chi pan mulakth ghet java
90 % tumchya channel var raja chi mulakth tumi ghari javun ghetli aahe bakiche pan nandi aahet thanchya pan ghari javun mulakth gya
अरे बकासुर ची वाट लावली ना
राजा हा राजाच आहे. त्याला मालकाची जान अन् स्वतःची शान राखायची म्हणुन गुलाल घेवूनच मैदान गाजवत रहाणार आहे. राजाला पैरा देण्यास कोणत्याही नंदीच्या मालकांनी नकार देऊ नये हिच विनंती आहे.👍👍🙏🌹 जयहिंद.🌹🙏
Udya Raja ahe ka
Nhi
सगळ्यात मोठं उदाहरण बुलढाणा चा बाबी आहे ज्याला तोंडावर निकाल घ्यायचा माहिती तू कधी रिव्हर्स जात नाही निकालाच्या बादशहा राजा