ताई मी tumchi ही recipe try केली खुप छान अप्रतिम झाली होती . मी कोळंबी खात न्हवते पण त्यादिवशी खाल्ली एवढी छान झाली होती .मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात खुप छान करता तुम्ही .अशाच छान छान रेसिपी दाखवत जा .thank you
माझी स्टोरी पण अशीच आहे😄 पहिल्या वेळेस मी कोळंबीला हात सुधा लावला नव्हता, चमच्याच्या मदतीने बनवली कोळंबी आणि जेंव्हा ती टेस्ट केली त्यानंतर ती माझी फेवरेट झाली 😄✌️
छान रेसिपी. धन्यवाद भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र. परंतु खोबर का वापरलं नाही. आमच्या आगरी पद्धतीने ओळया खोबऱ्याचे वाटण टाकतात व ५ ते ६ चिंचेचं पाणी करून टाकतात. चिच किंव्हा कोकम मच्छीत टाकावी लागते.
बहुत ही बढिया बनाई आपने यह कोलंबी मसाला की सब्जी बहुत ही बढिया सा आपको बहुत बहुत धन्यवाद सा 🙏🙏 मिनार्लजी आपको गुस्सा बहुत जल्दी आ जाता है है न सा जब में आपकी रेसिपी देखता हूं तो बहुत खुश होता हूँ ओर हो के नाराज ही रहते धन्यवाद सा 🙏🙏
मृणालिनी आपण वापरलेले "भयंकर" हे कोलंबी पक्वान्नांचे विषेशन वाचून ,जुलाब होतील की काय असे वाटू लागले, त्याऐवजी भन्नाट किंवा टकाटक अथवा धम्माल हे विशेषण वापरले तरी चालेल😂😂😂😂😂😂😂😂😂
चांगला वास आणि खराब वास किंवा घाण वास पण असतो 😄😄 आपली मराठी भाषा वळवेल तशी वळते , आम्ही "मस्त वास येतोय" असा शब्दप्रयोग सुद्धा करतो 😄🙏Thank U so much for your comment 🥰
मी प्रमाण भाषा च बोलते आहे त्याचा भयंकर काय वाटतं तुम्हाला? आणि रेसिपी च म्हणाल तर ती खरच खूप टेस्टी बनते, शंका असेल तर करुन पहा एकदा 🙏 व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद ☺️
वा ...खूप रसरशीत असा कोळंबी मसाला. .. पाहून तोंडाला पाणी सुटलं 😊
🥰🥰🥰🥰
Mast
Khoop Sunder presentation
रेसिपी भयंकर छान् आहे
Khup ch sunder recpie aahe nakki try karnar
Thank you ☺️
Mala pan khup awedta cooking karyla maji fav dish ahe prawns tava
खूपच छान मॅम, तोंडाला पाणी सुटले बरं मॅम 👌👌👌👌 🙏🥰🍤🍤🍤🍤🍤🍤
खूप छान टेस्टी रेसिपी झाली आहे खूप छान रेसिपी सांगता तुम्ही अगदी प्रमाणबद्ध त्याच्यामुळे आमच्या पण डिश छान होतात थँक्यू ताई
Very beautiful 👌Todala pani sutle
Thank u ☺️
Khup chan👌🏻 वेगवेगळ्या फिश रेसिपी बघायला आवडेल 😊
वा ताई वा.....खुप छान..
पण ताई तुझ्या हातची कोलंबी आम्हाला खायला कधी मिळणार.
मी पण अशीच सेम टू सेम बनवणार घरी
ताई मी tumchi ही recipe try केली खुप छान अप्रतिम झाली होती . मी कोळंबी खात न्हवते पण त्यादिवशी खाल्ली एवढी छान झाली होती .मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात खुप छान करता तुम्ही .अशाच छान छान रेसिपी दाखवत जा .thank you
माझी स्टोरी पण अशीच आहे😄 पहिल्या वेळेस मी कोळंबीला हात सुधा लावला नव्हता, चमच्याच्या मदतीने बनवली कोळंबी आणि जेंव्हा ती टेस्ट केली त्यानंतर ती माझी फेवरेट झाली 😄✌️
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कोळंबी तवा फ्राय केली. मला फार आवडली. धन्यवाद.
Thank u ☺️🥰
Nice mouth watering prawns recipe yummy it looks will surely try ❤
Thank u so much 🥰
Mouth watering recipe 😊
Thanks a lot 🥰
खुप चविष्ट बनवली आहे
Thank u so much 🥰
Keep it up.. चांगली होती कोळंबी..🎉
Thank u ☺️
छान सोपी पद्धती 👍
Thank u ☺️
Nice sharing stay connected
Thank u ☺️
👌👌😋😋 mi pani takun shijvte pan ashi nakki karun baghen tai
Ekdam Beautiful 😮😮😮
Thank u ☺️
Tai karch tu lay bhari
Thank u ☺️🥰
Very nice mam ❤❤❤❤❤❤❤❤
खुप मस्त ❤
Thank u ☺️
आमचा कडे नाही मिळत ताई.. पण खूप भारी दिसत आहे ❤❤
Thank u dear 🥰 kuthe rahta tumhi?
बुलडाणा
Mith takla ka?
Ho takl aahe na ✌️kolambi tavyat taklya nntr lgechch mith pn takl aahe.prt video pahu shkta 🙏
@@MrunalMarathiVlogger😂😢😅😮😢🎉🎉😂😂🎉🎉😢😢😢😮😮😅😅7D.MM.YYYY e
I liked very much
छान रेसिपी. धन्यवाद
भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र. परंतु खोबर का वापरलं नाही. आमच्या आगरी पद्धतीने ओळया खोबऱ्याचे वाटण टाकतात व ५ ते ६ चिंचेचं पाणी करून टाकतात. चिच किंव्हा कोकम मच्छीत टाकावी लागते.
सगळीकडचे आगरी खोबऱ्याचे वाटण टाकतातच असे नाही; ग्रेव्ही असेल तेव्हा चिंच किंवा कोकम ठिक आहे.
Khup chan ❤
Thank you ☺️
Chan madam
Thank u ☺️
मस्त
बहुत ही बढिया बनाई आपने यह कोलंबी मसाला की सब्जी बहुत ही बढिया सा आपको बहुत बहुत धन्यवाद सा 🙏🙏 मिनार्लजी आपको गुस्सा बहुत जल्दी आ जाता है है न सा जब में आपकी रेसिपी देखता हूं तो बहुत खुश होता हूँ ओर हो के नाराज ही रहते धन्यवाद सा 🙏🙏
Dhanyawad ji 🥰🙏 lekin ye gusse wali baat kuch samajh nahi aai 🤔
I tried this and it was too awesome and tasty, thank you 😊😁
Thank u so much 🥰
Mast chan
Thank you ☺️
Very tasty 😋😋😋
Thank u ☺️
Thanks. For This Recipe !
Thanks to you too 🥰
Super
Thank u ☺️
Kadi patta Bahasa nonveg madhe chalu nate.amti etc krtanawaprava
Fabulous
Thank you so much 🥰
Delicious 😋👌👌
Thank u ☺️
Nice
Thank u ☺️
Yummy 😋
Thank u ☺️
, month watering
💖💖
खुप छान
Thank u ☺️
Thanks madame its my favourite please make me some and send me
Thank u so much 🥰
Plz mention ingredients in description
❤W
Even better if you fry the prawns before adding it to the masala
ताई खुपचं छान आहे
Thank u ☺️
माकुळ मसाला रेसिपी दाखवा
भयंकर कोळंबी आणि खतरनाक बोंबील मस्त ,टेस्टी रेसिपी बनवतात तुम्ही.
मी "भयंकर टेस्टी" आणि "खतरनाक टेस्टी" असे शब्दप्रयोग केलेले आहेत 😄🙏☺️Thank U for watching
Apratim
Thank you ☺️
👍👍👍
Instead of criticizing with language mistakes, please appreciate the curry Mrunal has prepared.
🥰🥰🥰
0:40 evadhya mothya aakarachi kolambi yogya nahi, thodi lahan kinva madhyam akarachi asavi tyamule masala aat paryant murato.
❤❤❤
Thanks
मुळातच कोळबीला अतीशय चव राहाते मग मसाले वापरून ती आणखीनच चवदार होते .छान रेसिपी .🎉🎉😊
100%खरं आहे 👍☺️ खूप खूप धन्यवाद 🥰
मस्तच
❤
👌👌🍜🍜👌👌
मॅम नवीन रेसिपी कधी येणार
जसा वेळ मिळेल तशी मी रेसिपी बनवून शेअर करत राहते 👍☺️ तुम्ही वाट पाहता हे पाहून खूप छान वाटलं 🥰
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मृणालिनी आपण वापरलेले "भयंकर" हे कोलंबी पक्वान्नांचे विषेशन वाचून ,जुलाब होतील की काय असे वाटू लागले, त्याऐवजी भन्नाट किंवा टकाटक अथवा धम्माल हे विशेषण वापरले तरी चालेल😂😂😂😂😂😂😂😂😂
भयंकर हा शब्द इथे अनुचित वाटतो..
मी "भयंकर टेस्टी" असा शब्दप्रयोग केला आहे ☺️ त्याचा अर्थ असा की खूप भारी पेक्षा पण टेस्टी 😄🙏
ऊदया बनवते
👍☺️
Vas nahi sughandh chhan yet.gd receipe.kasai vprli tar a khup chhn ahe😂
Kolambi आधी गावरान तुपात फ्राय करायची सर्व भाजीच तुपात करा खूप छान होते
नक्की ट्राय करेल तुपामध्ये सुद्धा 👍☺️
Meet cover Tak anar
तुम्हाला मीठ कधी टाकणार अस म्हणायचं आहे का???? मीठ टाकल आहे मी त्यात कोळंबी टाकली तेंव्हाच
किलो नुसार मसाल्याचे प्रमाण सांगा.
मोघम माहिती देऊ नका.
सर्वजण माझंच चांगलं असं सांगतात.
माझी कोळंबी सॉफ्ट आणि जुसि नाही होत,रबर सारखी होईल
खूप जास्त वेळ नाही शिजवायची, जास्त शिजली की रबरी होते अस म्हणतात ☺️
तवा करप्ला
कधी ???? 🤔 एवढा जाड तवा कसा करपेल????
Kokam takayche
आम्हाला भयंकर रेसिपी नको साधारण रेसिपी हवी.पण चवदार हवी.
अहो मी भयंकर टेस्टी अस म्हटल आहे 😄 करुन तर बघा नक्की आवडेल ✌️🥰
Nice
Pahila Kha Mag Nav Theva .
☺️
@@MrunalMarathiVloggermmmmmmm
तुम्ही खुप चांगल्या आई आहात
🥰🥰🥰
Bhayankar?
भयंकर टेस्टी नको, चांगली चवदार हवी
टेस्टी म्हणजेच चवदार हो 🙏
वास.!!की.सुगंध
मराठी यु ट्यूब चैनेल म्हणता मग इंग्लिश मधून सुरवात कशाला
इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केल्याचा परिणाम 😂🙏
vas nahi mhanat tyala sudandh mhantat
चांगला वास आणि खराब वास किंवा घाण वास पण असतो 😄😄 आपली मराठी भाषा वळवेल तशी वळते , आम्ही "मस्त वास येतोय" असा शब्दप्रयोग सुद्धा करतो 😄🙏Thank U so much for your comment 🥰
Hindi me sikao
Ok ✌️
Bhayankar recipe khaun, manus pan bhayankar banen....
अहो मी भयंकर टेस्टी रेसिपी अस म्हटल आहे 😄 तुम्ही फक्त भयंकर हा एकच शब्द वाचला बहुतेक 🙏🥰
खूपच भयंकर भाषा आहे तुमची. रेसिपी मध्ये दम नाही. उगीच भव्यदिव्य काही करू नका
मी प्रमाण भाषा च बोलते आहे त्याचा भयंकर काय वाटतं तुम्हाला? आणि रेसिपी च म्हणाल तर ती खरच खूप टेस्टी बनते, शंका असेल तर करुन पहा एकदा 🙏 व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद ☺️
खूप छान
आमचा कडे नाही मिळत ताई. पण खूप भारी दिसत आहे❤❤❤