सोप्पी पद्धत अशी काही नाही पण मांदेली घेतांना ती मोठी घ्यायची मग साफ करायला कंटाळा येत नाही.आणि दुसरी गोष्ट म्हणजे विळीवर साफ केली तर लवकर होतात. धन्यवाद 😊😊
गरम मसाले व तीन चार प्रकारच्या मिरच्या मिळुन हा मसाला तयार करतात. कोकणी किंवा मालवणी मसाला असतो तसाच पण प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असते. धन्यवाद 😊😊
मला पहिले आवडले 😊
धन्यवाद 😊😊
सुंदर.... छान झटपट कालवण... दुसरी रेसिपी मी नेहमी बनवते.😊
धन्यवाद 😊😊
Ii hu by
@@PreetiSamelRecipes❤😢😂😅 😢
मस्त रेसिपी मला अस कालवण खुप आवडत Thankyou ❤❤
धन्यवाद 😊😊
फारच सुंदर एक नंबर मॅडम
धन्यवाद 😊😊
अतिशय सुरेख.... छान माहिती मिळाली
धन्यवाद 😊😊
दोन्ही पद्धती खूपच छान आहेत. धन्यवाद
आभारी आहे 😊😊
Wow mouth watering Dishes both were very nice Thanks 👌👌👍
Thank you 😊😊
Both are very good. Thank you.
Thank you 😊😊
Chan khupach chhan 🎉
Thank you 😊😊
खूपच छान 😋😋😋👌👌
धन्यवाद 😊😊
Kup chan
Sadi ni sopi reshipi😊
Thank you 😊😊
पहीला,रेशीपी,आवडली
धन्यवाद 😊😊
Both are very good Thank you. ❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Thank you 😊😊
खुप छान
धन्यवाद 😊😊
Khupach Chhan
Thank you 😊😊
Majhi avarti mandeli machi 😊
Thank you 😊😊
🕉️👆😂👌👍
Khub mast ❤donhi
Thank you 😊😊
Both the recipes are excellent thanku 😊
Thank you 😊😊
Very tasty recipe 🎉🎉
Thank you 😊😊
खुप छान 😊
धन्यवाद 😊😊
दोन्ही कालवन छान आहे पन् वाटन केलेली क्रुती मस्त आहे मी जरूर करुन् बघेल 👌👌💐
धन्यवाद 😊😊
Chan zatpat 👍
Thank you 😊😊
👌👌👌👌
Thank you 😊😊
खूप छान, दोन्ही पध्दती
धन्यवाद 😊😊
First recipe with tamarind,second with sola and coconut,both are appetizing.
Khupach chan
Thank you 😊😊
Donhi receipy khupach chhan
Thank you 😊😊
Lajawaab
Thank you 😊😊
खूप छान आपल्याकडे अश्याच पद्धीतीने कालवण करतात. बोईसर तारापूर चिंचणी ला
मी पण चिंचणीची आहे. आत्ता सध्या पालघरला राहते.
धन्यवाद 😊😊
Both are very nice
Thank you 😊😊
पाहिले कळव छान
धन्यवाद 🙏🙏
With this kalwan bhakari is Best no chapati
Yes 👍👍
Thank you 😊😊
अप्रतिम ताई,
पण यात घर चा मसाला मधे लाल तीखट च्या व्यतिरिक्त काय काय घालता आपण?
मसाला कसा बनवतात त्या रेसिपीची लिंक दिली आहे.
#th-cam.com/video/gYHsq-qoaH0/w-d-xo.htmlsi=o5iCO33eWnjFg57Y
Donhi chan, dusri pan khup chan
Thank you 😊😊
😊😊
Thank you 😊😊
अप्रतिम
मला तर दोन्ही कालवण पसंत आले.
बघून तोंडात पाणी आला.
धन्यवाद 😊😊
पारंपारिक पहिल्यांदा बनवलेली रेसिपी आवडली
धन्यवाद 😊😊
Wow testy ❤
Thank you 😊😊
छान झालाय मांदेल्याच कालवण.
Thank you 😊😊
मस्तच पण आगळ जास्त होणार नाही का?
खूप आंबट होईल ना?
Nice 👍👍👍 R
Thank you 😊😊
Pahilich paramparik.distehi chhan.
Thank you 😊😊
Chaan
Thank you 😊😊
खूप छान मांदेली चे कालवण बनवलं आहे
धन्यवाद 😊😊
दुसरी पद्धत मी नक्की ट्राय करून बघेन. पण मांदेली ऐवजी मोरी किंवा रावस
धन्यवाद 😊😊
अति सुंदर चिंचण म्हणजे तारापूर चिंचणी गावं णा
हो तेच
धन्यवाद 😊😊
From where you got the vessel?
Local Market
Thank you 😊😊
मांदेली झटपट साफ करण्याची सोपी पद्धत सांगा. मांदेली खायला खूप छान वाटते पण ती साफ करणे अवघड वाटते. मांदेलीची खवले काढण्याची पद्धत सांगा.
सोप्पी पद्धत अशी काही नाही पण मांदेली घेतांना ती मोठी घ्यायची मग साफ करायला कंटाळा येत नाही.आणि दुसरी गोष्ट म्हणजे विळीवर साफ केली तर लवकर होतात.
धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही चिमणीला कुठे राहतात मी पण चिंचणी आस पास राहते कालवण आपल पारंपारीक आहे छान आहे
मी दांडास्टाॅपला राहत होती म्हणजे ते माझे माहेर आहे.
धन्यवाद 😊😊
Naralachya dudha madhale Kalyan kele that ambat kahi takaache nahi ka? Asec changale lagate ka?
त्यामध्ये कोकम आगळ टाकले आहे.
धन्यवाद 😊😊
Kokam aagal ghatale aahe. Chhan lagate
Ghar cha masala kasa banavla ahey thyath kya kya ingredients takla ahey
रेसिपीची लिंक दिली आहे 👇👇
th-cam.com/video/gYHsq-qoaH0/w-d-xo.htmlsi=xdwHU2sBiGLqtD9B
Please write the ingredients of your dry red masala
Dry red masala Recipe link 👇👇
#th-cam.com/video/gYHsq-qoaH0/w-d-xo.htmlsi=tyRGlvSAiISGN_QZ
Thank you 😊 😊
Jiwant mashe fry kar go bayo
धन्यवाद 😊😊
1st one looks better
Thank you 😊😊
घरचा मसाला आहे ती फक्त मिरची पावडर आहे की गरम मसाला मिक्सर आहे त्यात? कोकणी की मालवणी मसाला?
गरम मसाले व तीन चार प्रकारच्या मिरच्या मिळुन हा मसाला तयार करतात. कोकणी किंवा मालवणी मसाला असतो तसाच पण प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असते.
धन्यवाद 😊😊
@@PreetiSamelRecipes म्हणजे लसूण खोबरं नही त्यात.... आमच्या पट्यात वर्षाचं तिखट करतात त्यात घालतात थोडं भाजून... मालवणी मसल्यात नही घालत..... घाटावर तर कांदा ही घालतात खरपूस भाजून.... खरं... प्रत्येकाची पद्धत वेगळी.... आणी त्यानेच ते जेवण authentic होतं.... धन्यवाद 🙏🏻
साफ कसे करायचे ते दाखवा
हो पुढच्या वेळी दाखवेल.
धन्यवाद 😊😊
Yummy yummy 😋😋😋😋 my favourite 😛👍👌👍🩷👌🩷👌🩷👌
Thank you 😊😊
Khulchat bayka chhan chhan mhantat. Mase Satara, Jalgaon kiwa Buldanyala factorit banat nahit. Ani koknat ambatpana sathi limbu nahi tar Chinch kiwa amsole wapartat. Karan ti tithech hotat. Khanyache padarth banavtana tithe bananarya vastu vapartat. Basmati tandul kiti chagla mhatala tari mashachya amtila jamat nahi. Tithe ambemohorach lagto.
Thank you 😊😊
Farch chaan
Thank you 😊😊
👌
Thank you 😊😊
Nariyal ka dhoodh zyada daale aap ne jis ki wajah se gravy ki khatas Kam hui
Thank you 😊😊
मासे विकणारे कलर लावतात कसं ओळखणार ?
खवल भरलेली मांदेली ताजी असतात. ज्या मांदेळीची खवल नसतात आणि मांदेली पांढरी पडलेली असतात ती ताजी नसतात.
धन्यवाद 😊😊
L
Thank you 😊😊
साफ कसे करायचे दाखव
पुढे कधी व्हिडिओ बनवला कि नक्कीच दाखवेल.
धन्यवाद 😊😊
Aho. Hirwa masala ghatla ter tikhat lal nahi vaprawe
प्रत्येकांची बवण्याची पद्धत वेगळी असते.आमची पद्धत अशीच आहे.
धन्यवाद 😊😊
चिंच भन्नाट घातली adrak Kay ghetale ho
Kothimbir ka nahi घातली adrak nka gheu.
धन्यवाद 🙏🙏
Chinchan
Chinchani (चिंचणी)
आ
धन्यवाद 😊😊
Tumhi kasar ka. Amhihi asech banavato
हो आम्ही कासार आहोत.
धन्यवाद 😊😊
Upvasaat nonvej dakhvtat.
तुम्ही नीट पाहिलं नाही हि रेसिपी मी 13 दिवसांपूर्वी अपलोड केली आहे. उपवास तर आजपासून सुरू झाले.
धन्यवाद 😊😊
दाखवा
धन्यवाद 😊😊
सारखा चमचा न लावता भांडं हलवायचं
आभारी आहे 😊😊
नारळी चे कालवण
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
खुप छान ❤❤❤
धन्यवाद 😊😊