मॅडम अहो किती छान रेसीपी सांगितली माझी आई गावी असताना करायची 1973 साली नोकरी निमित्त पुण्यात आलो त्या नंतर आजवर म्हणजे गेली 50+ वर्षापासून मला खायला मिळाले नाही कुठल्याही होटेल मध्ये मिळत नाही तुमची रेसीपी पाहून खूप ईछा झाली Thank u very much
बोंबील खायला खूपच आवडतात ,मात्र ते तळत असताना संपूर्ण कॉलनी मध्ये त्याच्या सुगंधाने बोंबील बनवत असल्याची वार्ता पसरते, आणि मग संपूर्ण कॉलनीचे लक्ष आमचे घराकडे असते.
Vaise To Main Muslim hun aur aapki Marathi language mein Jaanta hun in fact aur aap Jo Marathi mein batate ho main acchi tarike se samajh jata hun thanks man
Feel that Can I sit to eat ..this looks delicious …procedure well explained.. the washing then frying in oil and the masala preparation very well done 100 marks this will taste very delicious Mouth watering dish
चांगले करून दाखवल मी असेच करते , तू फारच गोड बोलतेस तेही aatmsymane सुंदर मला तू खूप आवडलिस .❤.
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰🥰
मी ही रेसिपी करून टेस्ट केली , एक नंबर झाली ..परत करेन .धन्यवाद
Thank u so much 🥰
व्वा!!! खूपच छान रेसिपी. मला सुके बोंबील मसाला खूप आवडतात. मी नक्की करून पाहते. रेसिपी एकदम भारी..❤❤❤
Thank you so much 🥰
😮😢COD - Beautiful kurti 🤩🤩😍😍@@MrunalMarathiVlogger
मॅडम यात सलिसहीत बटाटा टाकल्यास खुप छान रस्सा बनतो
हो 👍☺️
अप्रतिम बनवलेत बोंबील मसाला .तोंडाला पाणी आले.
Thank u so much 🥰
लई भारी ताई,
एकदम बेस्ट ,,
VDO बघत असताना च तोंडाला पाणी सुटते,,
मी तर ही रेसिपी स्वतः घरीच नक्की करणार,,
Thank u so much 🥰
खूप छान वाटले मी माझ्या घरी बनवायला सांगितले आहे ❤
Thank u ☺️🥰
वा ! खूपच छान रेसिपी...अगदी मला आवडते तशीच .
Thank you ☺️
ताई खुप छान रेसीपी दिसते आहे अशाच पद्धतीने बोंबील बनवुन खायची इच्छा होत आहे यातच रेसिपी चे यश लपले आहे. 👌👌👍
Thank u so much 🥰🥰
छान बोबिंल मसाला गावी आम्ही चुली मध्ये बोबिंल भाजुन घेतो व बटाटा घालतो
Ho 👍
खूप छान दिसत आहे बोंबील सुक्का. मी पण करते. परंतु बोंबील फ्राय करून ही receipe करेन.
Thank u ☺️
मस्त पद्धत आमचे डहाणू पालघर विभागात अशिच रेसिपी बनवतात सोबत तांदळाच्या भाकऱ्या ( रोट्या ) असल्या तर खूप छान लागतात खायला बोंबील रस्सा
खुप छान बोबील बनवले मुंबई कुर्ला
खुप छान.आम्ही देखील अशीच बनवतो.
Typie
Very nice madam good recipe dhanyawad 🙏 Aurangabad Maharashtra
उत्तम बोंबील मसाला बनविला आहे. मला आवडलेला आहे. धन्यवाद
छान पद्धत सांगितली बोंबील मसाला बनवण्याची
मलासुके मासे खुप आवडतात मी तुमची ही तोंडाला पाणी सुटणारी सुके बोंबील रेसिपी आता येणाऱ्या बुधवारी करणार आहे
Thank u ☺️
मॅडम अहो किती छान रेसीपी सांगितली माझी आई गावी असताना करायची 1973 साली नोकरी निमित्त पुण्यात आलो त्या नंतर आजवर म्हणजे गेली 50+ वर्षापासून मला खायला मिळाले नाही कुठल्याही होटेल मध्ये मिळत नाही तुमची रेसीपी पाहून खूप ईछा झाली
Thank u very much
खूप खूप धन्यवाद ☺️
खुप छान बनविले तुम्ही बोंबील मला खूप आवडतात सुखे मासे.
Thank u so much 🥰
बोंबील खायला खूपच आवडतात ,मात्र ते तळत असताना संपूर्ण कॉलनी मध्ये त्याच्या सुगंधाने बोंबील बनवत असल्याची वार्ता पसरते, आणि मग संपूर्ण कॉलनीचे लक्ष आमचे घराकडे असते.
😄😄😄✌️ho ekdm khar aahe he
✅✅✅💯😅
मी ही अशीच बोम्बिल् मसाला बनवते. 😋😋
✌️☺️
फारच छान भाजी आहे मला तर वाटते रविवार च्या दिवशी हीच भाजी करावी. मला बोंबिल ची भाजी खुप आवडते
Thank you so much 🥰
ताई खूप छान समजून सांगितलं आणि बघायला पण छान वाटलं थँक्यू
छान दिसत आहे आम्ही पण करून बघु
बहुत बहुत बेहतरीन तरीके से बनाया वाह वाह वाह वाह❤❤❤
Thank u so much 🥰
फार ---तोंडाला पानी च सुटले छान छान
मस्त बोंबील रेसिपी ..very teasty yummy 😋
Thank u ☺️🥰
बोंबील रेसिपी आवडली फार छान झाली आहे एकदा तरी करून पहावी लागेल अशी आहे ❤ धन्यवाद ❤
Thank u so much 🥰
खुप छान बनवलं आहे, मला कायम नवीन काहीतरी वेगळं करायला आवडत, मी नक्की करून बघेन
माझी फेवरीट रेसिपी खूप छान बनवली आहे ताई.
खूप खूप धन्यवाद. ❤❤
Koop chan raechipe thanku
खुप छान आहे ताई खतरनाक बोबिल मसाला
Thank u ☺️
Woow kiti chaan ani tasty distey haa bombbil masala…!!!👌👌👌
Mee nakki banawnaar…👍👍
Thank you for sharing 😀
Tumi khup chhan padtine sangitli ahe receepe mi pn yach padtine keli ahe khup chhan zali mst
मॅडम,ज्वारीची भाकर सोबत फार मजा येईल 👌👌👌.
सुंदर अप्रतिम अविस्मरणीय संस्मरण आणी खुपच छान एक नंबर 🌹👌🌹
Thank u ☺️🥰
खूप छान रेसिपी, नवीन पद्धत.
एकदम झक्कास नादच नाय करायचा ❤
Thank u ☺️🥰
छान हिडीओ आहे ताई
साधी आणि सोपी रेसिपी
Khup Chan
खूप छान भाजी बनवली आहे मि पण करून पाहतो धन्यवाद
Thank u so much 🥰
मी स्वतः करुन पाहीली रेसीपी फारच टेस्टी झाली...धन्यावाद...🙏
Thank u ☺️
😊😊😊🙏😊😊😊बोबील ची भाजी खुप छान आहे ❤❤❤
चांगली रेसिपी आले very Good.
Thank u so much 🥰
खुप छान मी ह्या पध्दतीने करू पाहिल
I like dry bombil and your recipe very nice Jai ho
बोम्बिल तळलेले असल्याने बनवताना ते तुटत नाही.
छान रेसिपी
Vaise To Main Muslim hun aur aapki Marathi language mein Jaanta hun in fact aur aap Jo Marathi mein batate ho main acchi tarike se samajh jata hun thanks man
Thank u so much 🥰🥰
Very nice God bless you,,
Laybhari..mujhe bombil ki bhaji bahut pasand h.mujhe fry ki bombil bhi bahut bahut bahut jyada pasand hain.
Thank u so much 🥰
फारच छान रेसिपी
Thank u ☺️
Khup mst zali mi try Keli ,sundar thank you
🥰🥰✌️
खूप छान आवडल मला करुन पाहात बोंबील
Thank u ☺️
खुप छान रेसिपी
खूप छान केला आहे बोंबील रस्सा धन्यवाद ताई
खुप छान बोलता तुम्ही
Thank u ☺️🥰
खुप छान रेसीपी मि पन बनवणार असीच भाजी
Thank u ☺️
छान रेसिपी खूप आवडली नक्की करून पाहणार
नक्की मी अशी रेसिपी प्रमाणे सुकी मच्छि बनवून बघेन रेसिपी दाखवल्या बद्धल धन्यवाद 🙏
Thank u ☺️🥰
खूप छान. परंतू थोडक्यात सांगायला पाहिजे होता,
Very nice Recipe Mam
फार छान नक्की बनवून टेस्ट घेणार
Thank u ☺️
Chaan receipe mam try karto udyach
Khup chan me nakki try karin tuzya saglya ch recipe mast astat thank you❤🙏
Nice
खूप छान ताई रेसिपी
Ajach keli me khud sunder bnli recipe, my papa liked it 🙏💝
खूप छान रेसिपी...... Mouth watering.... 👌👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Thanks a lot☺️
खूपच चविष्ट, रुचकर
कढई छान मस्त आहे फार आवडलं मला
Thank u so much 🥰
छान रेसिपी तोंडाला पाणी सुटलं
बोबिल मसाला बघुन
Thank u ☺️
Khupuch chan zale mi banvliya antar thanku
You are most welcome 🥰
Nice
Simple sopi
No watann bahi nahi kai watap
Khup Chan madam explain Keli ahe bombil recipe
Thanks a lot☺️
Ekadam mast 👌👌👌👍😋😋😋
Thank u so much 🥰
Woww 🤤
Thank u ☺️
Khup chan recipe ahe thanks tai
Thanks to you too ☺️☺️
Mala khup sapadali recipe..dhanyavad
रेसीपी छान आहे मॅडम 🎉
Thank you so much 🥰
Khupach chan mi asech karte monu ,
आपलीच पद्धत आहे ही ✌️🥰
Khupach chan testy recipe
Khup chan recipe.......
खूप छान बनवली बोंबील रेसिपी
Karun baghitli kharach khup chan recepi
Khuppacha Sundar Recipi ❤❤
छानच आहे ताई रेसीपी ♥️♥️♥️
सुपर क्वालिटी आहे ही रेसिपी दीदी
Very nice dhanyawad madam ji 🙏🙏
Thank u ☺️🥰
खुप छान अस वाटल ताई वाटी घेऊन तुमच्या समोर ऊभ राहाव
😄😄😄😄😄🤭
खुप Sundar jhala tondala पाणी सुटले
Thank u ☺️
Lay bhari bombil masala.
खूप छान reciepe
खूप छान रेसिपी आहे
Thank u ☺️
मला खुप आवडली बोंबील रेसिपी
Thank u ☺️
अप्रतिम ताई
Feel that Can I sit to eat ..this looks delicious …procedure well explained.. the washing then frying in oil and the masala preparation very well done 100 marks this will taste very delicious Mouth watering dish
Thank u so much 🥰🥰
Aawaj khup chaan ahe tai tumch khup chaan recape mahiti dila🙏
Thank u so much 🥰
Bala mala tuza aawaj aakashwanivar aiklyasasarkhe vatle khup chaan recipe ❤👌👌😋😋
So sweet 🥰Thank u so much 🥰
खूप छान बोंबिल मसाला.....
Thank u ☺️
Nicely explained. Liked this recipe
Thank u ☺️
Sopi recipes 👌👌👌
Thank u so much 🥰
मी हीं अशीच केली होती,, बोम्बील हल्कासा
ठेचून 👍
Yummy, very demonstrated..😋👌
Khup chan mi nakki try karen
Thank u ☺️