कमी खर्चात करा गावरान कोंबड्यांचा व्यवसाय🤑💯🐔Deshi Poultry Farm Business | Indian Farmer Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Join the Tomato Farming Business Course 🍅👇
indianfarmer.i...
1. टोमॅटो शेतीला नफ्यातली व्यवसाय बनवा
2. नफा कमवा आणि उत्पादन खर्च वाचवा
3. वास्तविक समस्या सोडवण्यासाठी उपाय
4. 10+ वर्षांचा तज्ञांचा अनुभव
5. स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
6. कोर्स सामग्रीला लाइफटाईम प्रवेश
📧 Contact us: business.indianfarmer@gmail.com
🌐 Our Website: indianfarmer.in/
📸 Instagram: / indianfarmer
👨💻 LinkedIn: / indianfarmersantosh
Our mission is to empower farmers with educational content, practical tools, and innovative technologies to help them improve crop quality, reduce costs, and build a strong, sustainable farming community.
We want to create a future where farmers succeed with sustainable practices, growing healthy food that supports their livelihoods and benefits society.
Empowerment, Sustainability, Community💚
#indianfarmer #kisan #santoshjadhav #शेतकरी
खूप छान व्हिडिओ...येवढ्या कमी वयात खूप छान नियोजन केलं आहे. एका वर्षात चार शाखा चालू केल्या आहेत..साळुंखे गावरान चिकन..🔥🔥
मला कोंबडी पालन करायला नक्कीच आवडेल.आम्ही मुंबईत रहातो. मी वय सत्तावन, पती वय चौसष्ट वर्ष आहे. दोन मुले, मुलाच लग्न झालेले आहे. मुलगी लग्नाची आहे. एक नाती आहे. पती बि एस टी बसवाहक होते. निवृत्तीनंतर घरीच आहेत. ❤❤❤❤❤❤❤
Tumcha biodata sangtay ky ethe
करता येईल ओ पण मुंबई मध्ये कमीत कमी 5 गुंठे जागा कशी ऊपलब्ध करणार. जागा असेल तर कराच.पण 100 पिल्ल्यापासुन सुरुवात करा, आणि मग एक वर्षानी वाढ करत चला.
या TH-camr ची thumbnail बघून आजच हा व्यवसाय सुरू करतो कारण 3 महिन्यात 2 लाख profit
😂😂😂
😂😂😂
आणि हे youtuber मोठे चोंबडे आहेत,
गावरान chya चोची कुणाच्या बापाने कापल्या
उत्तम माहिती मिळाली.👌
देशी अंडी उत्पादन व विक्री साठी काय नियोजन असावे?
खूप छान व्हिडीओ..मला सुधा करायचे आहे
नमस्कार भाऊ लय भारी धन्यवाद...पण 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
बेळगाव मध्ये बोलतोय माझ्या रानात 100 कोंबड्या आहेत 70 ते 75 अंडी मिळतात ₹10 ला विकतो
Belgav madhe kuth rahata
काहीही खोटे बोलून लोकांना बळी पाडू नका😊 गावरान कोंबडी सरासरी 30% अंडी देते
Belagav. Madhe kuth
खुप छान माहिती सांगितली दादा 👍🏻
नियोजन खूप छान आहे .
सगळ्यात मोठं कटू सत्य म्हणजे गावरान कोंबड्यांच्या विक्रीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सिटीमध्ये कधीच कोणी दुकानात जाऊन गावरान कोंबडी पाव किलो दे असं म्हणत नाही पण चिकन पाव किलो दे असं म्हणतो हेच कटू सत्य आहे त्यामुळे या कोंबड्यांना विक्री नाही आणि याला कुठेही मोठे मार्केट नाही
बरोबर आहे
प्रसिद्धी साठी
गावरान कोंबडी ला खूप मार्केट आहे,त्याचे व्यवस्थापन करता आले पाहिजे.
भाऊ गावरान कोंबडी सारखं मार्केट नाही , खूप फायदा , गावागावात गवरानलाच जास्त मागणी आहे , आमच्या कोल्हापूर शाहूवाडी इकडे 600 ते 700 कोंबडी आणि 1000 ते 1200 कोंबडा किंमत आहे
आमच्याकडे येनी टाईम 15 रू. ला अंडे आहे,100 अंड्याचेच नियोजन करायचे म्हणजे 400 कोंबड्या 1500 रू.रोज महिना 45000 काय घेता अजून,मी पण करतो 0 बजेट खर्च.
दादा तुमच्या गावात माझे एक मित्र आहेत प्रदिप हैबती कदम आर आर आबांचे सच्चे समर्थक
एक नंबर कमी वयात असले उद्योजक तयार होत आहेत
खूप छान vdo..... दोघांना पण शुभेच्छा🎉
जर 80 टक्के खर्च खाद्यावर होतो व पाच वर्षांत खाद्याचे भाव दुप्पट झाले तर कोंबडया चे दर चार वर्षांपासून वाढलेले नाहीत लेबर व इतरही खर्च असतानां फायदा कसा होऊ शकतो व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी 40 लाख रुपये खर्च केले असून ते परत मिळण्यासाठी दहा वर्ष लागतील वडिलांच्या पैशावर व्यवसाय करीत असल्याने त्यानां नफा तोटयाचा विचार करण्याची गरज नाही तिन महिन्यात गावरान तयार होत नाही व्यवसाय लवकरच डबघाईला येऊ शकतो
Sir tyane 15 lakh loan ghevun tyatun vyavsay suru kelay ani tyatun yenarya profit mdun swatache shop chalu kelet ..mhnje 40 paiki 25 lakhachi investment hi profit mdli ahe ...swata tayar kara Ani swata vika ....👍🏻
Dada gavran kombadichi choch ka jatos tya tr matit ukarun zijate
अरे मित्रांनो गावरान आणि डी पी कावेरी यामध्ये जमिन आसमान चा फरक आहे.
Lokana kay kalatay ata hyalach gavaran mhananar
खूप छान व्हिडिओ
क्रॉस आणि गावरान यामध्ये फरक आहे
खुपच छान माहीती दिली सर
सर.मी.पहिल्यांदाच.तीनशे.पक्षी.संगोपन.करत.आहे.पंधरा.दिवसाचा.आहे.कावेरी
Tumcha number dya
विक्री झाली नाही तर प्रॉफिट लेवल होऊन जात त्यांचं खाद्य वगेरे मेन्टेन करून करून
Bhau 🥚suddha kru shakto na apan
Plss comment karun sang
तीन महिन्यात एक लाख 😅
मग माझा बिझनेस चांगला आहे राव महिन्यात एक लाख 🫠😎
Sir tumcha konta business aahe
Gaavran kadhich 3 mahinyat tayar hot nahi.. Kamit kami 6 mahine
हे गावरण पक्षी नाही आहेत सोनाली,कावेरी किंवा दुसऱ्या hybrid जातीचा कोंबड्या आहेत ज्यांचं वजन लवकर वाढत आणी अंडी जास्त देतात गावठी कोंबडी पेक्षा
Bhau tuzy kd kon vendor ahe ka gheyla kombdya
3 month madhe 1.5 kg kont gavran kobada hoto bhau kai pan sanga
Kuthe midte dada pille
Greatidea
सगळ्यांनी विचार करून करा भावांनो, खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे असतात. गावठी कोंबडी पालन म्हणजे,,,,, नाका पेक्षा मोती जड. आस आहे हे.
Y r right
गावरान कोबडा 1 किलो ला 6 महीने लागतात
Barobar ahe sir
गावरान कोमडे तयार होण्यासाठी सहा ते सात महिने लागत तीन महिन्यात गावरान कोमडा तयार होत नाही खोटी माहिती देऊ नका कृपया 🙏🙏
गावरान + हाइब्रिड = गावब्रीड असेल
अगदी बरोबर
Kelyane hota ahe re aadhi kelechi pahije
Dp cross 70-75 diwas madhe hote
Khary tumcha
Aamala komdya pahijet kasya kilo denar
आमच्याकडे पण आहे
S.K.PATEL
01/01/2024.
Lifting rate for Small 90, and Big 72,
Tomorrow paper rate for Small 120, and Big 100,
He aahe Aaj chi boiler price karan yaala production kharch 95 rs per kg mhanun me aavanchun sangav vatatay ki ha business fasava aahe jara vichar karun kara nahitar me tar barbad zoloy tumhi naka hou. Same as gavran rate also this same sale price 95℅ in year less than product cost. 😢😢😢😢😢
Dp corss ani gavran yat lai farak ahe....pure gavran ch bola
ही जात कोणती आहे
@@bharatdaundkar7510dp kaveri
@@bharatdaundkar7510कावेरी dp
कोंबड्याना वळक्या झाल्या तर काय करावे
Khekada varati 1video
dp ahe ki gavran ahe??
लॅब कुठे आहे दादा माझे पक्षी बिमार आहे
शेळी पालन गावरान कोंबडी पालन फायदेशीर आहे
Desi ande fakt7rs milte farmerla tech thick aahe
Chikan Kay bhavane vikta?
गावरान कसे म्हणतात क्रॉस गावरान म्हणा वाटल्यास ,येथेच सर्व गणित चुकले
Sundar
पिवर गावरान नाही. कावेरी सारख्या जाती असतील
Bhai hindi me bi bola kro bich bich me hame aap ki bhasa aacche se smajha ni aahi h
कावेरी पक्षी आहे आमच्याकडे
Kasa kilo deta Kaveri pakshi
Dp क्रॉस गावरान नसतो
pill kutun ghetlit contact dya
हे खोटं सांगत आहे हि गावरान कोंबडीच नाही ये कावेरी आहे..
कावेरी कोंबडी आंडे देत नाही...
100%गावरान कोंबडी चे पालन केलें तर आपण चिकन... आंडे.... पिल्लं विकू शकतो 🙏🙏🙏
ओरिजनल गावरान नाहीत १०० टक्के
Gawran nahe aahy ha
Pivar gawaran nahe ahy ha
Pivar gavran 6 mahene lagtat
Kaveri aahet
Gavran aani kaveri yachyat je fark kartat te trader astat
भाऊ चा नंबर द्यायाला पाहिजे होता
MLA pn hava hota Mobile no
Dp cross govran nasta rav ky tumi pan 😂😂
गावरान च्या नावखली dp क्रॉस
Yash sir
Plz Jyana bhet deta tyancha Mobile no pn det ja please 😊
He kahi Gavran nahi.. Fakt Rangit Pakshi aahe..
मग आपण कस किलो विकता
दादा चुकीची माहिती देऊ नका.......गावरान कोंबडी 3 महिन्या मध्ये 1.5 kg चा नाही होत.....5 महिनी लागतात जस्तीस जास्त
Dp क्रॉस आहे हे
MH 15 Rs. 10
कडकनाथ झाले नाही म्हणजे मिळवली😅😮😢
sir contact numbar milel ka shubham sirancha
यांचा नबर द्या की
1000%%%
काय युट्युब र आहे त्याला कोंबडाआहे कि कोंबडी ते पण माहीत नाही
तेच ना 😂
कावेरी DP
खोट आहे प्रोफेट कमी आहे
मी 50000 लॉस आहे
Shubham sir tumacha Mobile no Milel ka MLA plz
Mobile no Milel ka MLA shubham cha
नंबर द्या यांचा
Number dya ke
Sir contact numbar bhetel ka
Tumcha no sent kara
Mo no dya
Farmer contact no Address
कावेरी जात आहे
coontact number tr dya
Contact number send
Dadh.d.p.mal.hay