मी सुधा कुलकर्णी मुंबई. मी आपला उपाय गेले महिनाभर करत आहे . माझे घोरणे जवळ जवळ थांबले आहे .तुंम्हाला कितितरी धन्यवाद . मला तुम्ही social स्टिग्मा पासून वाचवले .
काकी,मावशी,आई,बाबा,मित्र,भाऊ - किती नात्यांनी तुम्हाला हाक मारावी ?? किती प्रेमाने समजावता तुम्ही सर्वांना !! खूप छान माहिती ,मी ही माझे घोरणे कमी करण्यासाठी प्रयत्न करीन. धन्यवाद.
आपण स्वतः तुमच्या सासूबाई ल आईचा दर्जा देऊन आमच्याशी संवाद साधत बोलता ही बाब अत्यंत पवित्र भावनेतूनच आहे त्यामुळे मी आपणास खूप मानतो परमेश्र्वर आप् ल्या पाठीशी आहे मी आपला सदैव कट्टर समर्थक आहे महादेव खंदारे माजी गट शिक्षणाधिकारी उमरखेड जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र
खुप चांगले माहीती दिली मैडम धन्यवाद मैडम ताई पगार ताई हवालदार नाशिक शहर पोलीस धन्यवाद मैडम आमची काळजीने माहीती दिलीत नारायण नारायण सदैव सोबत आहेत आनंद जिवन साठी
डाॅक्टर आपले व्हिडिओ मी नेहमीच आवडीने पाहत असते. आपण अतिशय सुंदर पद्धतीने संवाद साधता. डोळे खोल जाण्याची कारणे आणि त्यावरील उपाय सांगावेत ही नम्र विनंती. आपणास धन्यवाद.
Dr. मी तुमचा उपाय केला .1 महिना केल्यावर माझे घोरणे 70/80% कमी झाले आहे . किती साधा उपाय पण खूप खूप एफ्फेक्टिव्ह आहे . माझ्या एका मित्राला सुद्धा 15 दिवसात 50% फरक आहे. माझ्या गळ्याचा आकार सुद्धा छान झाला आहे . तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच अहेत . धन्यवाद .
डाॕक्टर मॕडम ,खूप उपयुक्त माहिती. कफ झालेला असल्यास ही नाकातून घोरण्यासारखा आवाज येतो. अशासाठीही हेच उपाय चालतील ? कफ होऊच नये म्हणून दही खाऊ नये का? - सौ. मेघना लिमये.
मी सुधा कुलकर्णी मुंबई. मी आपला उपाय गेले महिनाभर करत आहे . माझे घोरणे जवळ जवळ थांबले आहे .तुंम्हाला कितितरी धन्यवाद . मला तुम्ही social स्टिग्मा पासून वाचवले .
13:37
काकी,मावशी,आई,बाबा,मित्र,भाऊ - किती नात्यांनी तुम्हाला हाक मारावी ?? किती प्रेमाने समजावता तुम्ही सर्वांना !! खूप छान माहिती ,मी ही माझे घोरणे कमी करण्यासाठी प्रयत्न करीन. धन्यवाद.
@Vikas Lavhe pp
धन्यवाद डॉक्टर खुप उपयुक्त माहिती घोरण्याने कुणा दुसरी कडे मुक्काम करण्याची लाज वाटते. आपला उपाय नक्की करायला सुरवात करतो आत्तापासून.. पुनश्च धन्यवाद
Thanks🌹🙏
Chan mahiti dili madam thank you
माझी खूप पंचायत होते पहुण्याकडे जाताना
माझाही हाच प्रोब्लेम आहे..same here
Kuppchan information thank you madam
ऊपाय साधा,सोपा आहे, करायला सुरुवात झाली, फरक आहे,आभारी आहोत.
खूप छान माहिती सांगितली आहे हे मला संधी मिळाली आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खुप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर . मला वातं या विषयावर मार्गदर्शन मिळालं तरं बरं होईल.
डाॅक्टर मॅडम आपण जी सविस्तर माहिती दिली त्यावर आम्ही आत्ताच सुरूवात करतो.आपले खूप खूप आभारी आहोत भाऊसाहेब, धन्यवाद मॅडम. 👏💐
खूप छान माहिती दिली ताई .मी नक्की प्रयत्न करेन thank u so much
B. Vvb
Chan guidance
नमस्कार... खूपच छान आणि शास्त्रोक्त पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद.🙏
धन्यवाद डॉ.खूप महत्त्वपूर्ण माहीती दिलीत,आपला सांगीतलेल उपाय आता पासूनच करायला सुरुवात करतो,धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिली ताई प्रयत्न करुन बघेल फायदा झाला पाहिजे
बिगर ख़र्चाचा उपाय सांगितल्या बद्धल धन्यवाद. सुन्दर उपाय आहे. नक्की करुन् पाहिन्
एकदम सोप्या भाषेत आणि समजेल असे सांगितले फारच छान मॅडम 🙏
Thanks Madam.खूप छान घरगुती उपाय सांगितला आहे तुम्ही घोरणे बंद करण्यासाठी.
खूप आधार वाटला,आपले प्रेमाने बोलणे ऐकून..
मडम खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद 🙏 ताई घोरण्यासाठीउपचारखूप चांगली महिती
अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद,ताई….!🙏🙏🙏
मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून देता धन्यवाद
धन्यवाद, खुप छान माहिती दिली, मानुस हा मुद्दाम घोरत नसून ही नैसर्गिक क्रिया आहे असे घोरने ऐ क नार व्यक्ति ला समजले,,, उपाय आवश्यक करू,,,धन्यवाद,,
खूपच छान आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏
मला खुप महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद आता झोपेत दात खाणार्या साठी माहीती
Ho Mala pn awdel
खुपच छान माहिती दिली आहे आपण डॉक्टर आम्ही हा प्रयोग करून पाहतो
फारचं फारच छान छान गोष्टी आहेत ज्या तुम्हाला देवाची देणगी आहे ताई
🙏🌷🙏
हरि ओम
नर्मदे हर हर
वैद्य, तुम्ही खूप छान बोलता. तुमचं बोलणं मला खूप खूप आवडतं. तुमची बोलण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धत मला खूप खूप आवडते.
Please write something about the topic 🙏🤦
मॅडम,,,नमस्कार,,,खूप छान व स्पष्ट शब्दात आपण घोरणे बंद कसे होईल याची माहिती दिलीत. आपले खुप खुप्
आभारी आहोत.
खूप छान माहिती ! धन्यवाद डॉक्टर! म्हणजे उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला😀
😂😂👍
😂
मैडम फार छान माहिती। धन्यवाद
झोपेत, श्वांस बंद होऊन एकदम गुदमरून झोप उघडते , रात्री तुन फक्त एक दोन वेळा च होते।
आपण स्वतः तुमच्या सासूबाई ल आईचा दर्जा देऊन आमच्याशी संवाद साधत बोलता ही बाब अत्यंत पवित्र भावनेतूनच आहे त्यामुळे मी आपणास खूप मानतो परमेश्र्वर आप् ल्या पाठीशी आहे मी आपला सदैव कट्टर समर्थक आहे महादेव खंदारे माजी गट शिक्षणाधिकारी उमरखेड जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र
घोरणे कमी होण्यासाठी उपाय- ०६:५५ पासून पुढे... 🙏
Thx for information
Thanks
तुम्ही वेळ वाचवला.. धन्यवाद!
❤
Apan ka ghurto te adhi sangitle. Nanatar upay
मॅडम आपण फार चांगली माहिती सांगितली धन्यवाद
तुमची प्रत्येक पोस्ट खुप छान, विश्वासार्हय असते.
Atyant upyukt mahiti sangitli, dhanyawad madam.
खूप छान व सोपा उपाय आहे ..
मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नि नमस्कार..🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे. मॅडम झोपण्यापूर्वी नाकात तेल किंवा तूप घालून झोपावे असे सांगतात.कोणते तेल ओर तूप नाकात सोडावे.pls reply.
खूपच छान माहिती धन्यवाद डॉ. मॅम
खूप छान व एकदम सोपे उपाय सांगितले ताई खूप खूप धन्यवाद
खुप चांगले माहीती दिली मैडम धन्यवाद मैडम ताई पगार ताई हवालदार नाशिक शहर पोलीस धन्यवाद मैडम आमची काळजीने माहीती दिलीत नारायण नारायण सदैव सोबत आहेत आनंद जिवन साठी
खूप छान आणि सोपा उपाय, खरंच खूप छान समजावून सांगितले
Khup upayukta mahiti, aani prabhavi V soppa upay, Dhanyawad taii...
धन्यवाद ताई. योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल.
ताई खुपच सुंदर आणि अतीआवश्यक माहीती दिली 🙏
अतिशय ऊपयुक्त माहिती दिलीत
.....आभारी आहे
it improves respiration
thanks
for guidance
खूप छान , उपयुक्त माहिती दिली ताई . धन्यवाद
सुंदर माहीती,
धन्यवाद डॉक्टर👌👌
डॉ. खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद🙏
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद.
मी नक्की करुन् बघेल. .....धन्यवाद. .डाॅ. ..👍👌🏻👌🏻
ताई छान माहिती दिली आहे. मी हा उपाय नक्कीच करेन. धन्यवाद 🙏🙏
छान माहिती.
@@criscildapereira6056 Best
You are doing very well Doctor
Thank you very much very informative vlog
Fed up with snoaring and forgetfulness
डाॅक्टर आपले व्हिडिओ मी नेहमीच आवडीने पाहत असते. आपण अतिशय सुंदर पद्धतीने संवाद साधता. डोळे खोल जाण्याची कारणे आणि त्यावरील उपाय सांगावेत ही नम्र विनंती. आपणास धन्यवाद.
Thanku so much so much mam
Very nice information,thank you Dr.Anaghsji.
DrAnaghaji, thanks a lot.
खूप खूप छान माहिती मिळाली आणि समजले
,🙏🙏👍
Khup chhan mahiti dili thank you
Karun baghanar aani comments pan denar ince again Thank you
Khoop chhan mahiti dili ahe... Dhanywad. Angha tai
Madam khupach Changali ani upayukt Mahiti Dili Tya Baddal Dhanywad
खूपच महत्वाची माहीती दिली आहे.धन्यवाद.
Khup chan Dr. Mahiti sagetli Danyvad
खूप छान माहिती आणि उपयुक्त अशी माहिती मिळाली ---👍 धन्यवाद
छान माहिती दिली मॅडम आम्ही त्या माहितीचा वापर करू धन्यवाद,
Thañk you very much.for.information
खूप.छान.उपयुक्त.माहिती दिली.मॅडम तुम्ही.धन्यवाद.
Light bill... Brobar aahe madam thumi khup information deta. ❤❤
Mi nakkich pryatn Karun baghato...good information
खुप चांगली माहिती दिली. आंघोळी पूर्वी तेल लावण्या ऐवजी रात्री झोपताना खोबरेल तेल लावले तर चालेल का
खुपच उपयुक्त माहीती सांगितली धन्यवाद
धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेली माहिती खूप आहे
खूप सुंदर माहिती दिली, समजावून सांगितले
ताई खूपच छान माहिती दिली धन्यवाद!
खुपच छान माहिती मिळाली मॅडम धन्यवाद. मी व माझे मिस्टर दोघेही खूप घोरते पण मला दमा, धाप लागते. अॅलर्जी आहे.
Khup chhan mahiti dili Dhanyavad
खूप छान मार्गदर्शन 🙏धन्यवाद
धन्यवाद मॅडम 🙏 खुप उपयुक्त माहिती दिली.
Thanks a lot for giving more details about snoring.God bless you and shower his blessings on your profession
Ghornyavar.khup.chhan.mahitidi.dilyabaddl.dhanyvad.
Madam I like your vlog and information on health issues. Thank you so much dear madam.God bless you ❤
Thank u so much madam good information
खूपच छान माहिती
अत्यंत उपुक्ता महिती 🙏🙏
अत्यंत चांगला व्हिडिओ. खूप उपयुक्त माहिती दिली आहे.
कृपया लायपोमा यावर असाच व्हिडिओ बनवावा. 🙏धन्यवाद!
Ekdam chhan mahiti sangitli tai....nkki karun bghte 🙏🙏
Thank you Dr khupch Chan mahiti🦋🌹🌿👌
फार सुंदर उपयुक्त माहीती मिळाले
खूप चांगली माहिती दिली .Thank you so much
Thank you Madam. Very useful information.
घोरण्यावरचे उपाय सांगितले त्याप्रमाणे करून पाहीन, मलाही घोरण्याची सवय आहे
चांगली माहिती मला मिळाली Thanks
If you show that tips in practical form Luke how to keep proper toung it will be grateful
खूप छान माहिती दिलीत मॅडम, Thank you so much 🙏🏻
Thank you doctor 🙏very nice information 👌🏻👌🏻all the best👍🏻😊🌹
खुब छान माहिती दिली ताई धन्यवाद
आपण सांगितली क्रिया म्हणजे खेचरीमुद्रा केल्याने मला 99 टक्के फरक पडला .धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे .आपले खुप खुप धन्यवाद.
Dr. मी तुमचा उपाय केला .1 महिना केल्यावर माझे घोरणे 70/80% कमी झाले आहे . किती साधा उपाय पण खूप खूप एफ्फेक्टिव्ह आहे . माझ्या एका मित्राला सुद्धा 15 दिवसात 50% फरक आहे. माझ्या गळ्याचा आकार सुद्धा छान झाला आहे . तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच अहेत . धन्यवाद .
खूप उपयोगी माहिती, धन्यवाद
खूप छान माहिते त्याबद्दल धन्यवाद पण माणसाच्या शेवटच्या क्षणाची माहिती घाबरून टाकणारी होती
हो
आज आपला vidio ऐकला. तुम्ही सांगितलेला उपाय सुरू करतोय. . धन्यवाद मॅडम..... अनिल पंधे कसबा पेठ पुणे
डाॕक्टर मॕडम ,खूप उपयुक्त माहिती. कफ झालेला असल्यास ही नाकातून घोरण्यासारखा आवाज येतो. अशासाठीही हेच उपाय चालतील ? कफ होऊच नये म्हणून दही खाऊ नये का? - सौ. मेघना लिमये.
खूपच उपयुक्त माहिती दिली, मॅडम
Hello doctor....mla zopet dat chavanyachi savay ahe...tr tyasathi ky upay asel tr please sanga ...
Thank you Mdm..khupach chan mahiti...
धन्यवाद मॅडम खुप ऊपयुक्त माहिती 🙏
धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती दिलीत