आंबा लागवड : जून मध्ये रोपे लावून झाल्यावर नेमके काय करावे ?Contact No.8888782253

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 229

  • @SANGRAMSAMPATRAOSUTAR
    @SANGRAMSAMPATRAOSUTAR 4 ปีที่แล้ว +4

    आपण खूप उपयुक्त माहिती देत आहात मला याचा फायदा होईल ,मीही खूप झाडे लावली आहेत👍

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      आंबा लागवड समस्या व उपाय - २
      ग्रूप join करा
      8888782253(whatsapp)
      88 55 900 300

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba 3 ปีที่แล้ว +9

    राहुल भाई, ' प्रामुख्याने' हा तुमचा आवडता शब्द आहे वाटतं

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 3 ปีที่แล้ว +2

    Rahulbhai, ashi mahatvapurn mahitee deun tumhi ek prakare pramukhyane deshachi seva kareer aahat. Dhanyawaad.!!

  • @SachinThombre-u4m
    @SachinThombre-u4m 3 หลายเดือนก่อน +1

    जय.कीसानं

  • @nilkanth.nilu.
    @nilkanth.nilu. 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत सर. मनापासून धन्यवाद.

  • @superwarriors1494
    @superwarriors1494 ปีที่แล้ว +1

    सर खप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sanjaykalepatil3794
    @sanjaykalepatil3794 4 ปีที่แล้ว +2

    फारच उपयुक्त माहिती आपण दिली आहे
    या सोबत आपण औषधी फवारणी व खत वस्थापन याचे पूर्ण वर्षभर कसे करावे या बाबत माहिती द्यावी ही विनंती

  • @jyotsnarane2321
    @jyotsnarane2321 2 ปีที่แล้ว +1

    Very nice and say more tink

  • @OmSairam-e1p
    @OmSairam-e1p 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आयडीया

  • @rajendralabhade8738
    @rajendralabhade8738 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद खूप छान माहिती.....

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 3 ปีที่แล้ว +4

    Excellent information in friendly ways.

  • @ashwinilimbare903
    @ashwinilimbare903 3 ปีที่แล้ว +1

    khup chan mahiti dili sir

  • @vaibhav9921
    @vaibhav9921 4 ปีที่แล้ว +2

    Thank you soo much sir khup detail madhe sangitl tumhi

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 ปีที่แล้ว +1

    Hello sir, kokan ashvini कुठे milel, आम्हाला हवे आहे. Or any contact no. Plz reply

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  ปีที่แล้ว

      मे महिन्यात मिळतील रोपे
      88 88 78 22 53 / 88 55 900 300

  • @rameshkadam4669
    @rameshkadam4669 3 ปีที่แล้ว +3

    Hii sir,
    Ambechi zada 3 varshanchi ahet pn baryach fantyanvrti kale spot distayet kashamule ani kay karava lagel...?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว +1

      बुरशी आहे ..
      उघडीप मिळाली कि बुरशीनाशक फवारणी करा

    • @rameshkadam4669
      @rameshkadam4669 3 ปีที่แล้ว +1

      @@rahulkhairmodevlogs2604 cover hoti ka? Konta fertiliser maraila lgel....n kiti spray

  • @prachi_efutureinside
    @prachi_efutureinside 4 ปีที่แล้ว +1

    आंबा लागवडीसाठी माहितीपूर्ण video👍👍

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      Thanks .. keep watching R K VLOGS

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @malharraojagatap5636
    @malharraojagatap5636 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      दादा खुप खुप धन्यवाद ..
      आपल्या Rahul Khairmode Vlogs
      या TH-cam channel वर आंबा लागवड समस्या व उपाय या विषयावर आत्तापर्यंत ६५ vedio बनवले आहेत. आपण ते सर्व पहा. नक्कीच खुप मदत होइल .
      channel ला Subscribe करा .
      8888782253/8855900300
      अधिक माहीतीसाठी दुपारी २ नंतर कधीही फोन करा .

  • @gitakhairmode6455
    @gitakhairmode6455 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan information👍

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf ปีที่แล้ว +1

    Thanku Sir

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 3 ปีที่แล้ว +1

    माहिती आवडली,सर!

  • @rajendramore6436
    @rajendramore6436 3 ปีที่แล้ว +1

    Aabycha Navin palavi var kid padate tyvar upay konata

  • @bhalchandrakunte952
    @bhalchandrakunte952 4 ปีที่แล้ว +2

    खरंच माहिती चांगली आहे मी आंबा लागवड केली आहे 8×15 वर तर काही रोपांची वाढ होत नाही तरी उपाय सांगा

  • @pratikshadhande6424
    @pratikshadhande6424 3 ปีที่แล้ว +1

    Sir Kalam kelyvar kiti varshani fruit lagtat

  • @samadhanmate6135
    @samadhanmate6135 2 หลายเดือนก่อน +1

    मी झाड लावलेत पन खड्डा छोटा घेतलाय आणि त्या मध्ये fhakt लेंडी खत टाकलाय सर झाडाची वाढ होईल का

  • @yogeshpatil-eb2cc
    @yogeshpatil-eb2cc ปีที่แล้ว +1

    Very helpful

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 3 ปีที่แล้ว +2

    Salute to you sir

  • @onlycalm786
    @onlycalm786 4 ปีที่แล้ว +1

    सर आपण अप्रतिम माहिती देत आहात आणि हे कलम आपण कुंडीत लावू शकतो का आणि लावल्यास कोणते खत वापरावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      लावू शकता : मात्र कुंडी किमान ४० लिटर आकाऱाची मोठी असावी. नियमित छाटणी करु म्हणजे हाइट कंट्रोल करता येइल.
      खत व्यवस्थापन पाठवतो .. खत व्यवस्थापन बाबत तीन vedio आहेत नक्की पहा .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
      मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🔹Rahul khairmode Vlogs 🔹
      ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
      सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
      हुमिक ॲसिड- २ kg
      रिजेंट- ५० gr
      मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
      लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
      लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
      शेणखत -६ घमेली (६० किलो )
      गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
      पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
      मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
      झाडाना द्यावयाची खते
      *वय १ वर्ष*
      *शेणखत* : १ घमेले/१० किलो
      *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
      *सिंगल सुपर* : ३०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : २०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय २ वर्ष*
      *शेणखत* : २ घमेले/२० किलो
      *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
      *सिंगल सुपर* : ६०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ४०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ३ वर्ष*
      *शेणखत* : ३ घमेले/३०किलो
      *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
      *सिंगल सुपर* : ९०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ६०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ४ वर्ष*
      *शेणखत* : ४ घमेले/४० किलो
      *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
      *सिंगल सुपर* : १२०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ८०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ५ वर्ष*
      *शेणखत* : ५ घमेले/५० किलो
      *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
      *सिंगल सुपर* : १५०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १२०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ६ वर्ष*
      *शेणखत* : ६ घमेले/६० किलो
      *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
      *सिंगल सुपर* : १८०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १४०० Gr.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🔸महत्वाचे🔸
      यापैकी
      ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
      ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
      **************************
      स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
      *झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.*
      त्यामुळे
      खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
      (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
      श्री.राहुल खैरमोडे सर
      88 88 78 22 53
      88 55 900 300
      🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 3 ปีที่แล้ว +2

    Useful information sir

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 3 ปีที่แล้ว +2

    Namaskar sir mi marathvadyacha ahe tar mala abayachi varty ani tyachi vaishishty vavar aplya kade video ahe ka asel tar mala pathvana

  • @krishnadeodhole4257
    @krishnadeodhole4257 4 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mahiti dili thank you sir

  • @onlycalm786
    @onlycalm786 4 ปีที่แล้ว +3

    मी कोकण हापूस आंबा लागवड केलीय आणि पाहिलीय आहे पण आजवर केशर आंबा लागवड माझी success झाली नाहीय,, कारण हि जात खुप आवडते मला....

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      लागवड विधी पाठवतो ..
      याप्रमाणे कृती करा ..
      नक्की यशस्वी होइल .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ४ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
      *काय असते अती सघन आंबा लागवड?*
      पारंपारिक १०×१० मीटर
      (३३ फुट × ३३ फुट )
      वर्गीय पध्दतीने आंबा लागवड केल्याने येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी जागेचा अपव्यय नकरता कमीत कमी जागेत देखील जास्तीत जास्त आंबा रोपांची लागवड करुन सुनियोजित पध्दतीने उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न घेण्यासाठी केलेली आधुनिक पध्दतीने केलेली आंबा रोपांची लागवड म्हणजे सघन लागवड होय .
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      सघन / अती सघन लागवडी बाबत
      नेमक्या किती अंतराने रोपे लावावीत
      यात विविध मतप्रवाह आढळतात.
      जसे की ..
      *दोन सरी व दोन रोपे यातील अंतर*
      १५×१५ फुट
      १०×१२ फूट
      ५×५ फुट
      ७×३ फुट
      या व अशा विविध पद्धतीने केलेल्या रोपांची लागवडीचा समावेश होतो.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      *असे जरी असले तरी या तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी पध्दतीने आंबा शेती केल्याची खुप उदाहरणे आपणास पहावयास मिळतात.*
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      सघन/अती सघन लागवड करताना प्रामुख्याने खालील ३ गोष्टीं खुप महत्वाच्या मानल्या जातात.
      ♦️ पाणी व्यवस्थापन
      ♦️ खत व फवारणी व्यवस्थापन
      ♦️ झाडांची छाटणी तंत्र
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      *8855900300*
      *8888782253*(Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : २ 🥭
      Rahul Khairmode Vlogs
      🔹जमीन पूर्व तयारी🔹
      १) जेसीबी किंवा ट्रॅक्टर च्या सहायाने प्रथम आंबा लागवडीचे क्षेत्र पूर्ण सपाट करुन घ्यावे.
      २)जमीनीतील मोठे दगड तसेच खुरटी झुडपे मुळासकट काढावीत.
      ३) जमीन ट्रॅक्टर च्या सहाय्याने खोलवर नांगरावी .(किमान दिड फुटापर्यंत)
      ४) रोटाव्हेटर च्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करुन ट्रॅक्टर च्या ब्लेड ने जमीन समतल/सपाट करुन घ्यावी.
      ५) आपण ज्या पध्दतीने लागवड करणार आहात ; जसे कि
      ३३×३३ (वर्गीय पध्दत)
      १५×१५
      १०×१० (सघन लागवड)
      ५×५ (अती सघन लागवड)
      त्याप्रमाणे फक्की किंवा राखेने प्रत्येक रोपाची जागा मार्किंग करुन घ्यावी.
      श्री.राहुल खैरमोडे सर
      पाटण(सातारा)
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *Email Id:*
      mrkhairmodesirji@gmail.com

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ३ 🥭
      Rahul Khairmode Vlogs
      🔹 खड्डे कसे काढावेत ? व कसे भरावेत ?🔹
      १) आंबा लागवड ही खड्डे काढून किंवा वाफा/सरी तयार करूनही करता येते.
      २)आंबा लागवडीसाठी खड्डे काढताना 3×3×3 फुट ही पध्दत आदर्श मानली जाते.
      ३)जेसीबीच्या सहाय्याने खड्डे काढल्यास खड्ड्याचे पोट निघत नाहीत म्हणून हे खड्डे ३ फुट अंतराने तासून घ्यावेत.
      ४)अती मुरमाड व कठीण दगड असणाऱ्या जमीनीत लागवड करने टाळावे .
      ५) लागवड करावयाची झाल्यास खड्डे थोडे अधिक खोल ४/५ फुटा पर्यंत काढावेत.
      ६) खड्डे साधारणपणे एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात काढावेत .
      ७) खड्डे काढून झाल्यावर किमान एक महिना ते/ ४० दिवस कडक उन्हात तापतील याची काळजी घ्यावी.
      ८) महिन्याभरात खड्ड्यात पडलेली माती काढून खड्ड्याच्या आतील पाच बाजुने बुरशी नाशक व वाळवी नाशक फवारणी करुन घ्यावी.
      ९)तळाशी कठीण मुरुम असल्यास खड्डे काढल्यानंतर वेळोवेळी खड्ड्यात पाणी ओतावे जेणेकरून तळाशी असणारा मुरुम मउ होइल.
      १०) मे चा शेवटचा आठवडा किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात आंबा रोपांची लागवड/रोपन करावे.
      ११) खड्डा काढल्यानंतर साधारणपणे एका महिन्यानंतर खड्डे माती +लेंडी खत+शेणखत +गांडूळखत +कंपोस्ट खत +पालापाचोळा+बायो सेंद्रिय खत +लिंबोळी पेंड यांच्या सयुक्त मिश्रणाने
      भरावा.
      🔸सिंगल सुपर फोस्फेट चा आवश्यक असल्यास वापर करावा मुळांची वाढ चांगली होते.🔸
      १२)3×3×3 चा खड्डा भरण्यासाठी साधारणपणे ६५ ते ७० पाटी/घमेली यांचे सयुक्त मिश्रण लागते.
      १३)खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाशी किमान ५ इंचाचा पालापाचोळा/कंपोस्ट चा थर द्यावा.
      🔹त्यापूर्वी थायमेट किंवा इतर बुरशी नाशक तळाशी टाकावेत.🔹
      १४) खड्ड्याच्या मध्यभागी झाडाला आधार देणारी मानगा/बांबू ची काठी उभी करुनच खड्डा भरावा.
      १५) पाण्याची सुविधा उत्तम असल्यास भारतीय उपखंडात मे च्या शेवटी ही लागवड करता येते.
      १६) जून च्या पहील्या आठवड्यात मान्सुन चा अंदाज घेउन आंबा रोपांची लागवड करावी.
      १७) रोप लावल्या नंतर लगेच त्याला किमान १०/१५ लिटर पाणी झारीच्या साहाय्याने द्यावे .
      १८) लावलेल्या रोपास सुतळी किंवा काथ्या चा वापर करुन जमिनीत लावलेल्या काठीला बांधून आधार द्यावा.
      १९) रोपाचे कलम केलेली जागा जमीनीत मुजनार नाही याची काळजी घ्यावी.
      🔺श्री.ऱाहुल खैरमोडे सर🔻
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @hiramanbhangare1560
    @hiramanbhangare1560 2 ปีที่แล้ว +1

    सर मातृवृक्ष म्हणजे काय?कलमसाठी त्या झाडाची काडी का वापरावी?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      हा दादा मेसेज मध्ये सांगण अवघड होइल .
      फोन केल्यास सविस्तर सांगता येइल .
      88 55 900 300

    • @hiramanbhangare1560
      @hiramanbhangare1560 2 ปีที่แล้ว +1

      Ok

  • @swapnilhade4700
    @swapnilhade4700 4 ปีที่แล้ว +1

    Sir maze 2 varshache amba che zad ahe ata konte khat v aushad dyave zene karun wad v zade majbut hotil pls mahiti dya sir🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
      मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🔹Rahul khairmode Vlogs 🔹
      ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
      सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
      हुमिक ॲसिड- २ kg
      रिजेंट- ५० gr
      मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
      लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
      लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
      शेणखत -६ घमेली (६० किलो )
      गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
      पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
      मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
      झाडाना द्यावयाची खते
      *वय १ वर्ष*
      *शेणखत* : १ घमेले/१० किलो
      *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
      *सिंगल सुपर* : ३०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : २०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय २ वर्ष*
      *शेणखत* : २ घमेले/२० किलो
      *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
      *सिंगल सुपर* : ६०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ४०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ३ वर्ष*
      *शेणखत* : ३ घमेले/३०किलो
      *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
      *सिंगल सुपर* : ९०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ६०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ४ वर्ष*
      *शेणखत* : ४ घमेले/४० किलो
      *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
      *सिंगल सुपर* : १२०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ८०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ५ वर्ष*
      *शेणखत* : ५ घमेले/५० किलो
      *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
      *सिंगल सुपर* : १५०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १२०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ६ वर्ष*
      *शेणखत* : ६ घमेले/६० किलो
      *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
      *सिंगल सुपर* : १८०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १४०० Gr.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🔸महत्वाचे🔸
      यापैकी
      ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
      ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
      **************************
      स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
      *झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.*
      त्यामुळे
      खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
      (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
      श्री.राहुल खैरमोडे सर
      88 88 78 22 53
      88 55 900 300
      🙏🙏🙏🙏🙏

  • @faiaztamboli289
    @faiaztamboli289 ปีที่แล้ว +1

    Sar zad vaadhat nahi.Kai karave sanga

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  ปีที่แล้ว

      माझा whatsapp no .
      8888782253
      खत व्यवस्थापन पाठवतो

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 3 ปีที่แล้ว +1

    सर मी संदीप महादेव काळाने मुक्काम पोस्ट धा लेवाडी, जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे अनेक ठिकाणी माहिती घेतल्यानंतर माझ्या असे लक्षात आले आहे की केशर आंब्याची बाग मी करू शकतो 12 बाई 7 अंतरावर मी लागवड करीत आहे यामध्ये केशर आंब्याच्या लागवडीमध्ये इतर व्हरायटी ची किती रोपे आणि कोणती रोपे लावावीत

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      ९०% केशर
      उरलेले १०% इतर आंबा प्रजाती

  • @sandeshtambe8724
    @sandeshtambe8724 4 ปีที่แล้ว +1

    साहेब...या जून मध्ये मी 8 हापूस आंब्याची झाडे लावली आहेत. पण पुढे काय करावं मला समजत नव्हतं...तुमचा व्हिडिओ बघितला....खूप मदत झाली

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      एकूण २५ vedio आहेत .. नक्की पहा
      88 88 78 22 53
      Send hi to join group

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      याचे दोन्ही भाग पहा

    • @sandeshtambe8724
      @sandeshtambe8724 4 ปีที่แล้ว +1

      Ho ho..nakii

  • @jayashirkande3583
    @jayashirkande3583 4 ปีที่แล้ว +4

    सर आंब्याच्या एक वर्षाच्या झाडासाठी खत कोणते वापरावे आणि झाडाच्या सभोवताली मातीचा कट कधी भरावा

  • @navnathwaghule9178
    @navnathwaghule9178 4 ปีที่แล้ว +1

    Maheiti Chan .

  • @marutishelar5072
    @marutishelar5072 4 ปีที่แล้ว +2

    Sir... Kesar mango saplings good quality kuthe miltil satara madhe

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      काशिळ किंवा अतित
      त्रिमूर्ती नर्सरी .. भलरी नर्सरी

  • @vishal6120
    @vishal6120 4 ปีที่แล้ว +1

    Sir mi aamba lagvad karun ek mahina zala aahe aata tyala konte khat ya aaushedh dyave sanga

  • @bajrangchavan2822
    @bajrangchavan2822 4 ปีที่แล้ว +1

    सर अतिशय छान माहिती

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @vikrampatil3517
    @vikrampatil3517 2 ปีที่แล้ว +1

    khdda bhartana konti khate dilit

  • @umeshdhanke6416
    @umeshdhanke6416 4 ปีที่แล้ว +1

    Hello sir mazya 1 varsha chya aambaa baget tana cha updrav talnya sati 30 maycron che malching takle aahe, tr te yogya aahe ka plz reply me

  • @hareshbhavarthe46001
    @hareshbhavarthe46001 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan dada

  • @nakuljadhav2919
    @nakuljadhav2919 4 ปีที่แล้ว +2

    Khup chhan information sir...👌

  • @bhaskarmali4260
    @bhaskarmali4260 2 ปีที่แล้ว +1

    छ्याटनी कताना किती उंची चे झाड असावे

  • @shashikantkaralkar4084
    @shashikantkaralkar4084 4 ปีที่แล้ว +7

    👍👌 Great work !! Keep it up !!

  • @sudhirmore9095
    @sudhirmore9095 3 ปีที่แล้ว +1

    Rope lavayachi aahe kontya jatichi ( Hapus) lavayachi

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      देवगड व रत्ना दोन्ही बेस्ट आहेत

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 4 ปีที่แล้ว +1

    Sar ambyachya zadala khat vyavastapan kashe karave

  • @rajeshwayde5425
    @rajeshwayde5425 3 ปีที่แล้ว +1

    इजरायल पद्धतीने हापूस आंब्याची लागवड श्रीवर्धन मध्ये करू शकतो का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      हो करता येइल
      आंबा लागवड नेमकी किती अंतराने करावी ?
      याबाबत आपल्या चॅनेल वर ४ vlogs आहेत .
      नक्की पहा .

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 4 ปีที่แล้ว +1

    Att aogast mahina ahe tar khat vyavastapan kashe karave

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      पहीला डोस द्या आता
      फक्त नत्र (युरीया ) किंवा सेंद्रिय नत्र
      प्रतिझाड २०० ग्रॅम द्या
      उरलेले
      नत्र १०० ग्रॅम
      स्फुरद ३०० ग्रॅम
      पालाश ४०० ग्रॅम
      व मायक्रो ५० ग्रॅम
      पावसाळा संपण्यापुर्वी दुसरा डोस द्या ..

  • @drgnchitte5063
    @drgnchitte5063 2 ปีที่แล้ว +1

    Konta Mahinyt Lagwad karawi?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/eXBcrQNFu1w/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Bt2Xm0ya3FQ/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : ३ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *आंबा लागवड पूर्व तयारी*
      🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *आंबा लागवड कधी करावी?*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      *नमस्कार !!!*
      आंबा लागवड ही एक यशस्वी फळबाग लागवड होवू शकते ; हे बऱ्याच आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी आपल्या अथक प्रयत्नांनी सिध्द करुन दाखवले आहे . याच्या अनेक यशोगाथा आपण सोशल मिडीया वरुन पाहील्याही असतील .
      त्यामुळे जर आपणाकडे आंबा लागवड योग्य क्षेत्र असेल व आपण यावर्षी नवीन लागवड करणार असाल तर ; आपल्या मनामध्ये ही
      *आंबा लागवड कधी करावी ?*
      हा प्रश्न नक्की आलाच असेल.
      अशा सर्व नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा लेख नक्कीच खुप उपयुक्त आहे .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🌧️🌧️🌦️🌩️🌨️🌧️🌥️
      *पर्जन्यमान व*
      *लागवड कालावधी सहसंबंध*
      *हो!!* आंबा लागवड करताना पर्जन्यमानाचा विचार करुन लागवड कालावधी निवडावा लागतो ..
      जसे कि
      १) *अती पर्जन्यमान*
      असणाऱ्या ठिकाणी मे च्या दुसऱ्या आठवड्यात आंबा लागवड करावी .
      पाऊस पडण्यापूर्वीच झाडे लावल्यास झाड आपला आधार घट्ट करते त्यामुळे अती वृष्टीमुळे झाडाना अपाय होत नाही .व झाड व झाडाची मुळे कुजणे या समस्या येत नाहीत .
      खड्डा भरताना आधाराची काठी रोवली असल्यास अती जोराचा वारा व पावसाचा थेट होणारा आघात झाड नक्की पेलु शकते .
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      झाडे मे मध्ये लावल्यानंतर जर
      मान्सुन च्या आगमनाला उशीर झाल्यास कडक उन्हाळ्यापासुन झाडाच्या संरक्षणासाठी लेख क्रमांक २ मधील माहीती नुसार पाणी व्यवस्थापन करावे .
      २) *मध्यम पर्जन्यमान*
      असणाऱ्या ठिकाणी जूनच्या पहील्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेवून लागवड करावी .पाऊस लांबला तर आगमनानंतर जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करावी .
      ३) *पर्जन्य छायेच्या प्रदेशात*
      कमी पावसाच्या प्रदेशात जुलै नंतर पाऊस कमी असला किंवा आजिबात नसला तरी वातावरण थोडे थंड असते. अशावेळी लागवड करावी .
      आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष करु नये .
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *पावसाळ्यातच आंबा झाडे*
      *का लावावीत?*
      महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागात पर्जन्यमान चांगल्या प्रकारचे असते.
      पावसाळ्यातील चार महिन्यांचे थंड
      वातावरण आंबा रोप रुजण्यासाठी खुप फायदेशीर असते .अशा वातावरणात रोप चांगले रुजते , झाड आपला आधार भक्कम करते व मुळांची वाढ चांगली होते . केलेल्या खत व्यवस्थापनामुळे झाड या विश्रांतीच्या काळात अन्नद्रव्यांचा अधिक साठा करुन झालेली झीज भरुन काढते व त्यामुळे पावसाळ्यानंतर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते .
      *म्हणून बांधवानी पावसाळी लागवडीलाच प्राधान्य द्यावे.*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      *पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात आंबा लागवड करता येत नाही का ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      *हो करता येते..*
      काही अपरिहार्य कारणांमुळे पावसाळ्यात लागवड करता
      नआल्यास ज्या बांधवांकडे
      पाण्याच्या सिंचनाची सोय चांगली असेल तर अशा ठिकाणी थोडी अधिक काळजी घेवून लागवड करता येते.रोप लावल्यानंतर पहीले दोन महीने आठवड्यातुन दोन वेळा प्रतीझाड ५ ते ७ लिटर पाणी द्यावे.
      मात्र अशी लागवड अपवादात्मक परिस्थितीतच करावी. पावसाळ्यात केलेली लागवड सर्वात उत्तम.
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वरील खालील Video नक्की पहा .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      लिंक :
      *आंबा लागवड कधी करावी ?*
      *(Video No.32)*
      th-cam.com/video/eXBcrQNFu1w/w-d-xo.html
      *हिवाळ्यात व उन्हाळ्यात आंबा लागवड करता येते का ?*
      *(Video No.33)*
      th-cam.com/video/Bt2Xm0ya3FQ/w-d-xo.html
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
      *श्री.राहुल खैरमोडे सर*
      *पाटण(सातारा)*
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *Email Id:*
      mrkhairmodesirji@gmail.com
      अत्यंत महत्वाचे :
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @smnagre8451
    @smnagre8451 2 ปีที่แล้ว +1

    मी 1 जुलै 2022 ला लागवड केली आहे.खत कधी आणी कोणते दयवे (केशर.जात आहे)1/2 एकर 10*7

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      खत व्यवस्थापन - भाग १
      th-cam.com/video/clGuLda3SZ0/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      खत व्यवस्थापन भाग/टप्पा २
      th-cam.com/video/b3O9L8faKZ4/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      खत व्यवस्थापन टप्पा ३
      th-cam.com/video/mfJQVCt_ZWo/w-d-xo.html

  • @yogeshraut8766
    @yogeshraut8766 4 ปีที่แล้ว +2

    सर आंब्याच्या चांगल्या वाढीसाठी कोणति खते वापरावित.

  • @pramoddeshmukh4738
    @pramoddeshmukh4738 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब 5 वर्षाच्या झाडाचं नीयोजन कसे करावे

  • @balasaheblagad6955
    @balasaheblagad6955 7 หลายเดือนก่อน +1

    सर मला आंबा लागवड करावयाची आहे मार्गदर्शन करावे योग्य रोप वाटीकेचा नंबर द्या

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  7 หลายเดือนก่อน +1

      फोन करा ..
      88 55 900 300
      आपल्याकडे 100 आंबा जातीची रोपे उपलब्ध असतात

  • @BasvantJinkalwad
    @BasvantJinkalwad 2 หลายเดือนก่อน +1

    दोन वर्षांपूर्वी केशर आंब्याची लागवड केली आहे कलमे च्या ठिकाणी झाड कुजत आहे ऊपाय सुचवा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 หลายเดือนก่อน

      माझा whatsapp no. 8888782253
      फोटो पाठवा .

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 4 ปีที่แล้ว +2

    Excellent sir

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      Thanks Dinesh ji..
      Keep watching Rahul Khairmode Vlogs
      Do subscribe to get notifications

  • @nileshpanadiboarwelpanisho2297
    @nileshpanadiboarwelpanisho2297 3 ปีที่แล้ว +1

    सुपर से भी उपर
    मी निलेश ,

  • @saurabhgovande
    @saurabhgovande 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ.... Content कमी आनि repetition फार

  • @sambhajijadhav7714
    @sambhajijadhav7714 4 ปีที่แล้ว +2

    Sir पांढरी चुनखडी मिक्स जमीन आहे आंबा लागवड जमेल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      याबाबत दोन vedio आहेत आपल्या चॅनेल वर
      नक्की पहा .
      जमीनीची निवड
      उद्या २ नंतर फोन करा 88 55 900 300

    • @sambhajijadhav7714
      @sambhajijadhav7714 4 ปีที่แล้ว

      @@rahulkhairmodevlogs2604 thank you so much sir

    • @sayajishinde9682
      @sayajishinde9682 4 ปีที่แล้ว

      आंब्याचे नविन कोंब जळून जातोय

  • @rajendramasugade4001
    @rajendramasugade4001 4 ปีที่แล้ว +1

    Sir maji shevgyachi bag ahe tyachya bandavarti amba lagvad ahe

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      शेत बांधावरचा आंबा
      असा एक vedio बनवला आहे . नक्की पहा

    • @rajendramasugade4001
      @rajendramasugade4001 4 ปีที่แล้ว

      @@rahulkhairmodevlogs2604 ok

  • @shriganeshgaikwad6781
    @shriganeshgaikwad6781 4 ปีที่แล้ว +2

    एक नंबर राहुल सर

  • @omkarkulkarni1712
    @omkarkulkarni1712 4 ปีที่แล้ว +2

    I want to do this in my farm...

  • @surekhavanjari8486
    @surekhavanjari8486 4 ปีที่แล้ว +2

    Very good

  • @vandanabhosle278
    @vandanabhosle278 4 ปีที่แล้ว +1

    1 Acor amba bage sathi kiti kharch yeto

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      Send Hi .. 8888782253

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @vitthal8819
    @vitthal8819 ปีที่แล้ว +1

    सर एक रोपांची किंमत किती पडेल

  • @vandanabhosle278
    @vandanabhosle278 4 ปีที่แล้ว +1

    Nurjaha amba kalam milel ka
    Ani kuthe

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      एप्रिल मध्ये

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @swagatpatil6154
    @swagatpatil6154 3 ปีที่แล้ว +1

    Amba favarni detail video banava....

  • @rohitpadwal3108
    @rohitpadwal3108 3 ปีที่แล้ว +1

    समजा सर ख़त नाय टाकले तर फळ येऊ शकत नाही का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      हो येतात

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      मात्र झाडाची वाढ , मोहर , फलधारणा
      कमी होते म्हणून माती परीक्षण करुन घ्यावे .
      ज्या घटकांचे प्रमाण कमी आहे तेच घटक खतव्यवस्थापनातुन द्यावेत .

  • @KiranGhuge17
    @KiranGhuge17 4 ปีที่แล้ว +1

    सर आंब्याची कलम लावली आहेत ..परंतु लावत असताना खड्यात खत टाकलेले नाही तर आता काही करता येईल का ??
    1.5 महिना झाला आहे परंतु रोपा मध्ये वाढ जाणवत नाही आहे .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      झाडाच्या बाजूने दिड फुट अंतराने गोलाकार मारुन संपूर्ण राहीलेली खते द्यावीत .
      अधिक माहीतीसाठी
      8888782253 Send Hi

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      चर मारुन राहीलेली खते देता येतात .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      Send Hi .. 8888782253

  • @deepakganjave6983
    @deepakganjave6983 4 ปีที่แล้ว +1

    सर आंबा झाडांची वाढ होण्या साठी कोणत्या खताचा वापर करावा

    • @vitthalpawarsir194
      @vitthalpawarsir194 2 ปีที่แล้ว +1

      सर मी विठ्ठल पवार मी 24 जून 2022 रोजी 15 गुंठ्यांत 10 बाय 10 फुटावर 1 वर्षे वयाची 130 केशर आंबा रोपे लावली आहेत हमला -बाविस्टीन, हमला- साफ असे आलटून पालटून चार फवारण्या व15 दिवसापूर्वी हुमिक ऍसिड दिले आहे आता पुढे कोणती फवारणी केंव्हा करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/prTVePQmHoU/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/hf04W4m1XmQ/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ANQUp5iZe7g/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      Video पहा

  • @hiralaljadhav5961
    @hiralaljadhav5961 4 ปีที่แล้ว +1

    फळ सुपारीच्या आकाराचं झाल्यावर गळून पडत कृपया उपाय सांगा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      झाडाच्या विकासात
      नत्र- वाढीसाठी
      स्फुरद- मुळांच्या वाढीसाठी
      पालाश - पान मोहर फळे यांच्या वाढीसाठी आवश्यक असते
      पानावर पिवळे काळे पांढरे डाग दिसणे खोड सुकणे मोहर करपणे फळ गळ होणे तसेच लहान आकाराची व कमी फळे लागणे या सर्व बाबी पालाश व सूक्ष्मअन्नद्रव्ये यांच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे आहेत
      उपाय :
      सेंद्रिय पालाश २०० ग्रॅम(म्युरेट ओफ पोटॅश) व मायक्रोन्युट्रीयंट १०० ग्रॅम झाडाच्या बाजुने गोलाकार चर काढून द्या.
      पावसाळ्यापुर्वी व पावसाळा संपण्यापुर्वी असे दोन डोस द्या .
      खत व्यवस्थापन बाबत दोन vedio आहेत नक्की पहा .
      Rahul Khairmode Vlogs

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba 3 ปีที่แล้ว +1

    गवत येऊ नये म्हणून खोडाच्या आजूबाजूला पालापाचोळ्याच्या आच्छादनाचा थर द्यावा

  • @vithobagunjal5153
    @vithobagunjal5153 4 ปีที่แล้ว +2

    आंब्याचा शेंडा वाढण्यासाठी काय करावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      सप्टेंबर व मार्च मध्ये छाटणी करु .
      छान फुटवा येतो .
      8888782253 ..
      Send hi .. will send u all details

  • @vilasalekar7654
    @vilasalekar7654 4 ปีที่แล้ว +1

    Nice sirji

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      दादा .. धन्यवाद
      आपली ही बाग पहायला बोलवा .

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 4 ปีที่แล้ว +1

    Best

  • @rohitgaikwad5656
    @rohitgaikwad5656 3 ปีที่แล้ว +1

    Sir आपला नंबर मिळेल काय

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 4 ปีที่แล้ว +1

    Amche 5 varshache ambyache zad ahe hya varshi amchya ambychyazadala fale ghetli

  • @rupaliware1818
    @rupaliware1818 4 ปีที่แล้ว +1

    रोप लावल्यानंतर किती दिवसांनी पहिली छाटणी करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +2

      आता रोप लावले असेल तर
      छाटणीची आवश्यकता नाही ..
      पावसाळ्यात झाड आपला आधार भक्कम करेल व मुळांची वाढ चांगली झाल्यानंतर
      सप्टेंबर नंतर पहीली
      मार्च मध्ये दुसरी
      (पहीली चार वर्षे)
      अशा पध्दतीने वर्षांतुन दोनदा छाटणी करावी .
      झाड पाच वर्षांपेक्षा मोठे असेल तर अशा झाडाची छाटणी एकदाच तीही फळे काढल्यानंतर लगेचच करावी ..
      8888782253
      Join group
      आंबा लागवड : समस्या व उपाय
      th-cam.com/video/1byhqdPHYqk/w-d-xo.html

    • @surendrateli7564
      @surendrateli7564 4 ปีที่แล้ว

      Hi

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @suniljoshi8351
    @suniljoshi8351 4 ปีที่แล้ว +2

    सर आमच्याकडे आंबाकलमा काजू च्या बागेत वांनर व केडली यांचा खुप त्रास आहे आणी शेवगा लावला तर बघायलाच नको

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      हो खर आहे .. तरीही थोडा का होइना ..
      आपल्या गरजेसाठी परागीभवन चांगले व्हावे म्हणून
      नक्की लावा ...

    • @1707447
      @1707447 3 ปีที่แล้ว

      केडली म्हणजे काय?

  • @vaibhavporaje2741
    @vaibhavporaje2741 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमचं शिक्षण काय झाल आहे ?

  • @devkarpralhad
    @devkarpralhad 4 ปีที่แล้ว +1

    सर कोवळी पानें खाली पडत आहे.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      पालवी खुप उशीरा आली का ?
      पालवी सप्टेंबर किंवा मार्च
      यावेळी येते ..
      आत्ता अलिकडे छाटणी केली का ?
      उपाय - पाऊस नसेल तर किटक नाशक फवारणी करुन घ्या ..
      CONTACT ME : 8888782253
      88 55 900 300

    • @swagatpatil6154
      @swagatpatil6154 3 ปีที่แล้ว

      10 varshachi zade ahett
      Pan magil 3 varsh zale ambeee yeett nahittt.... Plz help.

  • @krishnadeodhole4257
    @krishnadeodhole4257 4 ปีที่แล้ว +1

    30 July lagavad keli ahe ajun futava nahi

  • @akashchavan9263
    @akashchavan9263 3 ปีที่แล้ว +1

    सर no द्या ना

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      88 55 900 300
      सायंकाळी ५ नंतर कधीही फोन करा

  • @namdevgavit2015
    @namdevgavit2015 4 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @sureshnale5511
    @sureshnale5511 4 ปีที่แล้ว +2

    सर छाटणीची सुंदर माहिती मिळाली धन्यवाद छाटणीनंतर स्प्रे कोणते घायचे ते सांगावे 9404407206

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว

      8888782253..
      अधिक माहीतीसाठी संपर्क करा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 ปีที่แล้ว +1

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      🔺Rahul Khairmode Vlogs🔺
      🔹 आंबा झाडांची छाटणी
      कधी व कशी करावी ? 🔹
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
      ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी

      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *छाटणी तंत्र व काळजी*
      १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
      २) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
      ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
      ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohomanenterprise1997
    @rohomanenterprise1997 4 ปีที่แล้ว +1

    আরে ভাই সবাই যেন বুঝতে পারে, ইংরেজি তে বল না ভাই।। তোমাদের পাহাড়ী ভাষা কে বুঝে।

  • @vitthal8819
    @vitthal8819 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा नंबर सेंड कर ना आंबा लागवड करण्यासाठी माहिती विच्यारायची आहे पिलीज रिप्लाय मी सर

  • @digambarwaghere9869
    @digambarwaghere9869 4 ปีที่แล้ว +1

    Tnq Sir

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba 3 ปีที่แล้ว +1

    गवत येऊ नये म्हणून खोडाच्या आजूबाजूला पालापाचोळ्याच्या आच्छादनाचा थर द्यावा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 ปีที่แล้ว

      हो stick mulching बाबत एक video बनवला आहे नक्की पहा .

  • @akashchavan9263
    @akashchavan9263 3 ปีที่แล้ว +1

    No द्या ना सर