आंब्याच्या शेतीतून भरघोस उत्पादन | शेतकरी नोकरीवाल्याला पण भारी भरू शकतो | आंबा लागवड संपूर्ण माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- #आंबा लागवड
#AmbaLagvad
#आंबा लागवड पद्धति
#प्रगतशील शेतकरी मुलाखत
#kesharAmba
#Hapus
#आंबा लागवड योजना
#आंबा लागवड पद्धती
#आंबा लागवड तंत्र
#आंब्याची शेती
#भरघोस उत्पादन देणारा आंबा
#कलमी आंबा हापूस आंबा
#केशर आंबा तोतापुरी आंबा
#कलम पद्धत
#आंबा लागवड करण्याची योग्य पद्धत
#आंब्याचे प्रकार
#SantoshPalwe
#संतोष_पालवे
नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण पालवे वाडी येथील प्रगतशील शेतकरी संतोष शेषराव पालवे यांच्याकडून आंबा लागवडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
संतोष पालवे हे उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी आहेत.
आंबा लागवड करून आंब्याच्या शेतीमधून भरघोस उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आंबा शेती करत असताना कोण कोणती काळजी घ्यायला पाहिजे आंबा लागवड पद्धती कशी असते आंबा लागवड करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात पाणी व्यवस्थापन लागवड तंत्र या सर्व गोष्टींची मुलाखतीतून आपण चर्चा करणार आहोत.
शेतकरी बांधवांनो जर आपण महाराष्ट्र प्राईम वर प्रथमच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
Kadak farmar
Good job sir
लै भारी
Changli mahiti dili 🙏
सर चे विचार पटणारे आहे ❤🙏
Khup chan palve sir.
खूप छान भाऊ
खुप छान अशिच प्रगती करत रहा..
Good
खूप छान दाजी...❣️
Lay bhari
योग्य ते मार्गदर्शन मिळेल
शेततलावात कोणत्या प्रकारचे मासे आहे (बीज-जात)
आंबा रोपे मिळतील
आंबा
Sir sonpari amba rope miltil ka Aplyakade.
आंब्याच्या लागवडीबद्दल योग्य ती माहिती मिळेल धन्यवाद
अंदाजे 1 एकर मध्ये किती झाडे बसतील..
टिकल्या आंबा बद्दल माहिती द्या..पारनेर चा टिकल्या आंबा
आंब्याच्या बागेला अवश्य भेट दया
Code kids
1 acre madhe kiti amba lagwad hoil ???
Code kidi Sathi kaun se Desh hai
केशर आंब्याची जातीवंत रोपे मिळतील
अंदाजे 1 एकर मध्ये किती झाडे बसतील..
Sir 1375 rope pahijet ambyachi, kiti rupayela ek rop milel? Reply me please
@@manojpathade4647आपला अंतरावर अंवलबुन आहे
Mob no milel
ka
Video chya shevati card var mobail nbr aahe
फोन नंबर दिला तर बरे होइल धन्यवाद
फोन नंबर दिला तर बरे होईल
Fon no milel ka