कोलझर गावातील "वेट्यांचो वाडो" |Heritage House

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #वेट्यांचोवाडो कोकण संस्कृती चा वारसा
    • कोलझर गावातील "वेट्यां...
    कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात टुमदार कौलारू घरे ,समोर शेणाने सारवलेले खळे त्यात तुळशीवृंदावन घरासभोवताली पोफळीच्या बागेचा थंडगार नैसर्गिक एअर कंडिशनर..आम्ही कोकणकर ह्याला वाडी म्हणतो..काहींची घरे मातीची तर काहींची लाल चिऱ्याची(जांभा खडक).पूर्वी चिऱ्याचा वाडा म्हणजे श्रीमंतीचे प्रतीक होते.भलेमोठे दरवाजे उंच भिंती माजघर तळघर सगळंच भव्य आणि दिव्य.
    तळकोकणात बांद्याच्या बाजूला कोलझरच्या धुपेवाडीत असाच एक वेट्याचा वाडा आहे.वेटे कुळाच्या समृद्ध भूतकाळाचा वारसा देणारा हा वाडा अजूनही ह्या नव्या पिढीने जपला आहे ही बाब खरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
    माझ्या सोबत कित्येक पर्यटक ह्या वाड्यात राहून जेवून गेले .निसर्ग पर्यटना सोबतच ग्रामीण कोकणी संस्कृती चा आस्वाद घेऊन गेले.
    कोकणी रानमाणुस अशा जुन्या आठवणींची साक्ष देणाऱ्या आणि कोकणची संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या घरांना भेटी देऊन तिथे ग्रामीण कोकण पर्यटक निवासस्थाने उदयास आणण्याचा प्रयत्न करीत आहे.ह्यातून आशा घराना एक वेगळी ओळख देता येईल आणि आपली ग्रामीण संस्कृती जगाला दाखवता येईल.चार पैसे घरमालकांना मिळाले तर अशी घरे सर्वजण आनंदाने जपतील ह्यात शंका नाही.

ความคิดเห็น • 340

  • @SisterWood
    @SisterWood 3 ปีที่แล้ว +67

    मेल्यानंतर माणुस स्वर्गात जातो अस सांगतात पण ते किति खरं आहे मला माहित नाही..प्रसाद दादा तुझ कोंकण स्वर्गा इतकच सुंदर मला दिसतेय..मूळात आहेच

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว +8

      हो आहेच आमचं कोकण सुंदर .पण आता काही लोक पैशाच्या हव्यासापोटी स्वर्गा नष्ट करतायत.

    • @mohan_vartha_07
      @mohan_vartha_07 3 ปีที่แล้ว +4

      Ho Priti tai Tuhumi pan Asach vlog Banava

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +3

      Khup khup dhanyawad madam🙏

    • @SisterWood
      @SisterWood 3 ปีที่แล้ว +1

      @@mohan_vartha_07 हो दादा नक्किच..

  • @g.s.chavanartsandcreation2130
    @g.s.chavanartsandcreation2130 3 ปีที่แล้ว +14

    वा ..प्रसाद भाऊ.....कोकणी रान माणूस बघताना अगदी तुझ्यासोबत ...त्या परिसरात फिरत आहोत असा भास होतो..आणि नकळत त्या जागेच्या प्रेमात पडत जातो... तुझ्यामुळे नक्कीच कोकण अजून समृद्ध होतंय...माणसाच्या विचारात,नजरेत आणि मनातही....तुझे मनापासून धन्यवाद 😊🙏🙏💐

    • @hitenrane343
      @hitenrane343 3 ปีที่แล้ว

      Sadhaya office madhe basu mi ha video pahto aahe pan as watat aahe ki atatyachya aata jav v tula joint whav apratim. Keep it on.

  • @rupalimajlekar3716
    @rupalimajlekar3716 3 ปีที่แล้ว +2

    प्रसाद, मी सावंतवाडीची,भाट..!लग्नानंतर अलिबागला आले...हा वेट्यांचा वाडा म्हणजे माझ्या आईच्या आईचे माहेर..मी इथे सात-आठ वर्षांची असताना गेले होते..आज हा ईथे वाडा बघून मला जे वाटले, ते शब्दात मांडता येणार नाही...धन्यवाद प्रसाद..God bless you 🥰🥰

  • @sudhirkshirsagar7038
    @sudhirkshirsagar7038 3 ปีที่แล้ว +15

    असल्या जुन्या वास्तु खूप दुर्मिळ होत असताना ज्यांनी पण आशा वास्तू जतन केल्या आहेत त्यांचे खरोकरच अभिनंदन, आणि आपण इतक्या मेहनतीने आमच्यापर्यंत पोचवता याला खरंच तोड नाही,असे पहात असताना आम्ही आमच्या बालपणात जातो,परंतू नव्या पिढीला त्या वेळेसचं इंजिनिरीग पण किती जबरदस्त होतं हे लक्षात येईल,परत एकदा खूप खूप धन्यवाद

  • @HarshMalavi
    @HarshMalavi 3 ปีที่แล้ว +14

    उचलून भार तुमचा, थकली वसुंधरा!
    भारे प्रदूषणाचे आता पुरे करा!!
    जल, वायू भ्रष्ट झाले, अतिरेक अवरा!
    दिनी आजच्या तरी संकल्प धरा!!
    प्रसाद दादा तू जे काम करतो त्याची स्तुती करणे शब्दाच्या पलिकडे आहे....great work 👌

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +2

    viraj tujhya hya pidhine
    ha varsa jpayla hva.
    hya mule yenarya pidhila tyavelchi jivn shaili klnyas mdt hoil.
    ajunhi ha wada khup changlya avstet ahe.
    tsach hya pudhehi
    to tsach raho hich
    asha balgto.
    koknatl jivn kiti smruddh hot tyachchach he jivnt udahrn ahe.
    prasad khup dhnywad
    tujhya mulech he swrgiy
    sukh ghr bslya amhi anubhvu shkto.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @chitrarawool8913
    @chitrarawool8913 3 ปีที่แล้ว +5

    वेट्यांचे हे घर पाहून गत स्मृतींना उजाळा मिळाला. माझी पत्नी या घराजवळच्या भरत काजरेकर यांची बहिण. या घरात पंधरा-वीस वर्षापूर्वी पर्यंत चांगला राबता होता. शांताराम वेटे उर्फ ताते (वर्षाभरा पूर्वी ते निधन पावले) आणि विश्वनाथ उर्फ अण्णा वेटे यांच्या कुटुंबियांशी आमचे चांगले सख्य. सुदेश, मंंगल ही त्यांची मुले. आज ते अनुक्रमे मोरगाव व झोळंबे येथे राहतात. मुंबईत येणे झाले की हमखास आमच्या घरी हक्काने मुक्कामाला येत असत एवढे आमचे सख्य. मी पाहिलेले हे असे भरलेले घर आज अशा सुन्या सुन्या अवस्थेत पाहताना मन विषण्ण होते! असो. काय करणार? कालाय तस्मै नम:!

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 ปีที่แล้ว +6

    घर खूप सुंदर आहे एक विशेष आहे की घरात सिमेंट चा वापर न करता बांधले आहे. खर तर चुना वापरून बनवलेले घर गडासारखे भक्कम रहातात. चुना आणि माती पासून बनवलेले आणि शेणाने सारवलेले घर हे प्रदूषण मुक्त आणि रेडिएशन मुक्त असत ज्यामुळे अश्या घरात रहाणारी माणस सदैव तरुण रहातात.

  • @vaishalishirodkar41
    @vaishalishirodkar41 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या आजोबांचा वाडा आहे हा , लहानपणी आम्ही ह्या वाड्यात खुप खेळलो खुप मजा केली बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 🙏

  • @virajwete7983
    @virajwete7983 3 ปีที่แล้ว +47

    भाऊ आमच्यासाठी आमचा घरच होता . तु वेट्यांचोवाडो वाडो म्हणान मान दिलंय बरा वाटला. ❤️

    • @kiransamant
      @kiransamant 3 ปีที่แล้ว +9

      विराज, खूप छान वाटलं रे तुझा वाडा फिरून. वापरात नसतानाही तसं वाटत नाही. खूप छान प्रकारे ठेवला आहे. पुर्वीचं वैभव आहे हे आपलं. या वाड्याने १५० वर्षात किती सोहळे पाहीले असतील. किती माणसांचा राबता असेल पुर्वी? पणजोबांनी उभारलेल्या या वास्तूची खूप छान प्रकारे काळजी घ्या, टिकवून ठेवा. आणि मुख्य म्हणजे 'गजालींचो कोकण' मधून दर्शन देत रहा. 😀

    • @virajwete7983
      @virajwete7983 3 ปีที่แล้ว +5

      खुप खुप धनयवाद ❤️. आमचा गणपती आम्ही अजूनही इथेच पुजतो दादा.

    • @user-ji6gn1mi7w
      @user-ji6gn1mi7w 3 ปีที่แล้ว +2

      Viraj... Preserve kar tumcha Wada... Mast

    • @virajwete7983
      @virajwete7983 3 ปีที่แล้ว

      @@user-ji6gn1mi7w hoy nakkich

    • @deeptiwalunjkar4900
      @deeptiwalunjkar4900 3 ปีที่แล้ว +1

      Khup chhan vada ahe.. Very huge

  • @pilluvlogsentertainment2593
    @pilluvlogsentertainment2593 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर मला खूप आवडते. जुने घर मझया नशीबात असायला हवे होते हे घर 🙏👌👌👌👌

  • @Pforpattya
    @Pforpattya 3 ปีที่แล้ว +10

    खूप अभिमान वाटतो जेव्हा आपल्या गावाचं नाव कुठे तरी संभोधल गेलं माझं गाव तळकट ♥️😍😍

  • @manojshinde8305
    @manojshinde8305 3 ปีที่แล้ว +23

    अभिनंदन प्रसाद दादा 100k यशस्वीरित्या पूर्ण 👍🙏💖💝 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🤝

  • @sanjaysuryawanshi8804
    @sanjaysuryawanshi8804 3 ปีที่แล้ว +1

    अद्भभुत अद्वितीय अतिसुंदर वा् जबरदस्त
    सुंदर वाडा बांधकाम अतिशय आवडला
    मुळात मला कोकण महाराष्टात आवडतो
    जतन करा पुरातन वास्तू
    जयहिंद

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 3 ปีที่แล้ว +9

    छान वाटलं वाडा बघून.. लहानपण आठवलं.. आरवलीत माझ्या मैत्रिणीच्या घरी (सीमा रेगे) जसं तुम्ही वरची माडी दाखवली तिथे लपाछपी खेळायचो आम्ही.. त्यांच्या घराला पण 100वर्षे पूर्ण झाली.. माझ्या मुलाला पण मी सांगितल की जर गावी जाता आलं तर नक्कीच आम्ही जाऊ तिच्या घरी..😊

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद प्रसाद भाऊ.

  • @The_Indian_Escapade
    @The_Indian_Escapade 3 ปีที่แล้ว +20

    भाऊ मला कोकण बघायचा आहे.. हे जे तू जे वाडा दाखवला आहेस ह्या वड्याल छान पणे रेडी करुन tourist attractions तयार कर.. लोकांना ही आवडेल आनी तिथल्या लोकांना रोझगार पण निर्माण होईल..., जय भवानी.. जय शिवाजी .. जय महाराष्ट्र ..

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मित्रांनो रानवारा मध्ये आपण कोकणातील जीवनमान शेतीबद्दल चांगली माहिती दिली वेड्यांचा वाडा मला पहायला आवडेल मी सेवानिवृत्त आहे. वेळ मिळाल्यास या ठिकाणी महिनाभर राहण्याची मला आवड आहे. त्याकरिता लाॅकडाऊन मधून आपला देश बाहेर पडण्याची वाट पहात आहे. तो पर्यंत या ठिकाणाचा पत्ता किंवा मोबाईल नंबर मिळाला तर छानच होईल धन्यवाद माझा नंबर 9373968407

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 3 ปีที่แล้ว +2

    प्रसाद , विराज,
    शब्दच नाहित , याच कोलझरच्या समाजसेवा हायस्कुलला १९७० ते १९७३ शिकत असतानाचे दिवस आठवले. मी उगाडे गावातून यायचो.माझ्यावर्गात वेटे होते कदाचित याच घरातील
    असतिल. माझ्या आजोबांचे असेच माळयेचे घर होते तेही डोळ्यासमौर आले.
    प्रसाद यावर्षिच्या पर्यावरण दिवसाचा विषय #GENERATION RESTORATION आहे आणी तु तर हे काम आधीच हाती घेतले आहेस.
    तुला शतशः धन्यवाद .
    देव बरें करो.

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar5919 3 ปีที่แล้ว +1

    प्रसाद असेच एक छानसे जुने घर मी कसाल मधील ओवळीये गावात पहिले आहे. माझ्या मीत्राच्या गावी. खुप छान आहे. तु नक्की बघ. हेरिटेज वास्तुच आहे ती. अजून वापरात आहे. आणि महत्वाचे म्हणजे चांगल्याप्रकारे जतन केलेले आहे. तु बघितल्यावर तुला नक्कीच आवडेल

  • @sampadasinkar8993
    @sampadasinkar8993 3 ปีที่แล้ว

    प्रसाद..कोकणी रान माणूस पहाताना असे वाटते की जणू आपणच भटकत आहोत...रम्य स्वर्गीय
    कोकणाची सफर करत आहोत..या लाँकडाउन मुळे बाहेर पडता येत नाही..पण तुझे व्हिडीयो पाहील्यावर फिरायचा आनंद मिळतो..
    छान महिती मिळते..

  • @SJ-yz7nj
    @SJ-yz7nj 3 ปีที่แล้ว +1

    ।। घर असावे घरा सारखे, नकोत नुसत्या भिंती।।
    ।। तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती।।
    आजकाल कुणी 4 पाहुणे येतो म्हणलं तर ते कधी जातील अशी विचारसरणी झाली आहे।।

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 3 ปีที่แล้ว +1

    👍1️⃣👌 सुंदर वाडा.आपल कोकण 👍ग्रेट.👌🍀🍀 अभिनंदन.🍀🍀 कोकण दर्शन.👍1️⃣🍀🍀

  • @rushabhlatagaonkar
    @rushabhlatagaonkar 3 ปีที่แล้ว +1

    सुरुवातीचे काव्य सुंदरच.
    तुमचं उपकल्प छान आहे.
    अभिनंदन.

  • @armstrong172
    @armstrong172 3 ปีที่แล้ว +3

    तू जे काम करतो आहेस ते कौतुकास्पद आहे. कोकण हे भारतीय निसर्गाच्या सौंदर्याला लाभलेली एक अप्रतिम अशी देणगी आहे. धन्यवाद.

  • @satishkolvankar6623
    @satishkolvankar6623 3 ปีที่แล้ว +1

    कंमेंट्स वाचून भारी वाटलं...बरीच कुटुंब जुन्या घरात राहिली आहेत, पण काही लोकांना त्याच एवढं महत्व त्यांना वाटतं नाही जोपर्यंत त्यांना ते किती भारी आहे हे सांगितल्याशिवाय.

  • @ashagaikwad8536
    @ashagaikwad8536 3 ปีที่แล้ว

    भव्य,छान वाडा आहे.कोकण खूप निसर्गरम्य ठिकाण वाटते.

  • @medharaorane4503
    @medharaorane4503 3 ปีที่แล้ว +3

    प्रसाद tuzya video ची सुरुवात इतकी सुंदर असते की मन कोकणात गिरकी मारुन येते हि वाट दूर जाते हे खरे आहे tuzya निमीत्ताने बरीच गाव पाहायचा आनंद मिळतो. आता परत mumbai सोडून लोक गावात परतायला लागली आहेत या वायरस ने घराकडे परत येण्याची वाट दाखवली this is my observation 👍

  • @manaliteli1722
    @manaliteli1722 ปีที่แล้ว +1

    Congratulations दादा अभिमान वाटतो मला मी वेटे असल्याचा thank you so much

  • @prakashatak843
    @prakashatak843 3 ปีที่แล้ว +2

    तुझी प्रस्तावना ऐकूनच मनाला खूप समाधान वाटत. खूप सुंदर काव्य पंक्तीची जोड दिलेस. आणि तुझा वेड लावणारा आवाज हे ऐकूनच मन मोहून जाते. 👍

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 3 ปีที่แล้ว +1

    वाडा खुप मस्त आणि मोठ्ठा आहे अश्या वास्तू जपायला हवा आहे डागडुजी करून नव रुपड पालट होईल

  • @vikasg7005
    @vikasg7005 3 ปีที่แล้ว +2

    Kiti sundar ahe WADA

  • @kirankarpe8738
    @kirankarpe8738 3 ปีที่แล้ว +2

    Majhya mama Ch ghara ahe hei😍

  • @technicalganesh8605
    @technicalganesh8605 3 ปีที่แล้ว +1

    Itka chhan wada pan yaaa awastet! Kiti chhan junya wastu! Tyanchi hi kahi karn astil asa thevnyaa mage 🙏

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 3 ปีที่แล้ว +1

    एकच शब्द अप्रतिम,हा तुमचा जुना वारसा आहे त्याला जपण्याचा प्रयत्न करा,होम स्टे सारखा पर्याय निवडलात तर उत्पन्न मिळेल ज्याचा वापर वाड्याच्या डागडुजी साठी करता येईल व लोकांना पण वाड्यात राहिल्याची हौस करता येईल.

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 ปีที่แล้ว +1

    रान माणूस तुझे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आणि सगळ्या वेटया कुंटुबानी एकत्र येऊन या वास्तुला छान जिवंत ठेवा पूर्वज वाट बघत आहे ❤️❤️🙏

  • @ushakher9241
    @ushakher9241 3 ปีที่แล้ว +3

    हे जे दाखवलंस ते सुरेखच आहे. जपायला पाहिजे.
    पण जो जपणार आहे त्याला त्यातून तेवढं उत्पन्न तरी मिळायला पाहिजे.

  • @namrataghag4929
    @namrataghag4929 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👍👍

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti

  • @sulabhadhuri8158
    @sulabhadhuri8158 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या मैत्रिणीचा वाडा.लहानपणी एकदा भेट दिलेली आठवते.
    खूपच सुंदर

    • @konkanikhanaval9236
      @konkanikhanaval9236 3 ปีที่แล้ว

      तुम्ही कोनाळच्या आहात का?

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 ปีที่แล้ว +1

    हि वाट दूर जाते स्वप्नामधील गावा 🤗खूप सुंदर 👌खूप भव्य आणि सुंदर, प्रशस्त वेटयांचा वाडा 😊गणपतीची घरात ठेवण्याची वेगळीच प्रथा पहायला मिळाली. एकत्र कुटुंब पद्धतीचा हा वाडा साक्षीदार आहे. सभोवताली सुंदर बाग. मस्त 👌या वाड्याला पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्व आहे. या सर्व गोष्टी शाश्वत रहायला हव्या . 🤗👍🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहिती पण एक नंबर दिली आणि तुझा उपक्रम पण खूप छान आहे

  • @poojachandan3284
    @poojachandan3284 3 ปีที่แล้ว +3

    👍👍👍👍❤️❤️❤️👍👍👍👍👍....hi Prasad ek Sundar..junaya padhati ranmanus cha..ghar baand... yenari pidhi sathi

  • @shravanichawathe1358
    @shravanichawathe1358 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम वास्तू👍
    जुन्या काळी बांधलेल्या या भव्य दिव्य वास्तूचा ठेवा जपण्याऱ्या तुम्हां दोन्ही मित्रांना सलाम💐
    या सगळ्या व्हिडिओतून आपलं कोकण जगभरात जाऊन पोहोचलाय यासाठी प्रसाद दादा खूप खूप आभार
    आपल्या मातीवर आपल्या सर्वांचे अखंड प्रेम राहो

  • @ashalatasuryawanshi3543
    @ashalatasuryawanshi3543 3 ปีที่แล้ว +1

    प्रसाद तु छान माहिती सांगतो. अगदी कोकणात गेल्यासारखे वाटते.

  • @grssm
    @grssm 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खुप छान.
    धन्यवाद.

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว +1

    विराज भाऊ धन्यवाद.

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाडा आहे तुमचा. जतन करुन ठेवा.

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम वर्णन

  • @bhaktidabholkar4241
    @bhaktidabholkar4241 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup sundar

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर , अप्रतिम👌

  • @riyalad7342
    @riyalad7342 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार प्रसाद दादा मी मानस बोलतोय मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात माझ्या मामाचं गाव पण शिरोडा आहे मला तुझ्याबरोबर एकदा फिरायचे आहे

  • @dnpapal
    @dnpapal 3 ปีที่แล้ว +1

    क्या बात है जून ते सोन

  • @GrowTogetherPositive
    @GrowTogetherPositive 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विश्लेषण करता तुम्ही .
    निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची व कोकण बघण्याची तीव्र इच्छा होते.

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 3 ปีที่แล้ว +1

    Khupch bhari... 👍👌

  • @ajittayshete6060
    @ajittayshete6060 3 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन मित्रा आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. 🌹🙏 वेट्यांचा वाडा छान 🏡 🙏

  • @snehalt4548
    @snehalt4548 3 ปีที่แล้ว +2

    Abhinandan Prasad 100k sathi 👍👍👍👍👍💐💐💐
    Survatichya tuza nivendan kelya pramane Vadahi dundar 👌👌👌👌👌

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 ปีที่แล้ว +1

    Wow...

  • @vinayakshetkar4236
    @vinayakshetkar4236 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन प्रसाद.खुप चांगली कोकणाबद्दल माहिती देतोस. अशीच माहिती देत जा.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @smitasawant1909
    @smitasawant1909 3 ปีที่แล้ว +6

    Congratulations Prasaad and Viraj.
    My father is also from the same village. I have lot of fond memories of this place. Really felt very proud to see the village name on such a platform....great!!

  • @psrj5898
    @psrj5898 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर❤️

  • @jyotipawar9143
    @jyotipawar9143 3 ปีที่แล้ว +1

    Hii da... Khupch chan video.. Ghar tr tyahunach chann👌👌👌👌

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 3 ปีที่แล้ว +9

    Cogratulation for 100k subscribers. As a vlogger; as an envrionmentlist, as a philosophers you are doing a great 👍 job.

  • @deepalisamant2196
    @deepalisamant2196 3 ปีที่แล้ว +2

    Wetyancha wada chaanch aahe. Prasad aaj ya videomadhun mala tu mazya aajobanchya gharachi aathavan karun dilis. Dhanyawad.

  • @deepamore7603
    @deepamore7603 3 ปีที่แล้ว +2

    Waah 😀👌 kharach khup chan ahe ha wada..
    Thodasa maintenance kela tr 5star la lajvel as architecture 🏡🌿..
    Khup nashib lagt as ghar asayla🤗👍🏡..
    Nusta chuna marla tari uthun disel ha wada..kra thoda khrch..pn japa ha warsaa....
    Thank you both for this ultimate video..🤩🏡👍🤗👌

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 3 ปีที่แล้ว +2

    'एक लक्ष' खूप खूप शुभेच्छा. घोडदौड अशीच कायम सुरू राहू द्या 🙏👍🌴🌾🌦️🛕🔥🌹🍀🌻

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว +1

    किती छान व भव्य वाडा आहे व बाग तर अप्रतिम. कुणी राहत नाही का तेथे कारण खूप दुर्लक्षित वाटतो वाडा.

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान अभिनंदन दादा

  • @kaambhaaricustomzz2219
    @kaambhaaricustomzz2219 3 ปีที่แล้ว +1

    Bhava tu mast vlogs dakhavtoys
    Aamhi khup miss karto he sagla
    Wo beete hue din

  • @nanadalvi9094
    @nanadalvi9094 3 ปีที่แล้ว +2

    माजो गांव kolzar

  • @devmn76
    @devmn76 3 ปีที่แล้ว

    प्रसाद तुझ्या कार्यास सलाम.

  • @namratasawant8455
    @namratasawant8455 3 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त वाडा.. 😍 👌👌👌

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 ปีที่แล้ว +3

    #_प्रसाद_दादा_लई_भारी💝💐🌹

  • @gautamtambe5538
    @gautamtambe5538 3 ปีที่แล้ว +1

    मित्रांनो फार सुंदर... Concept आहे हा.. मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे तुमचं दोघांचही. सादरीकरण देखील उत्कृष्ट आहे.
    👍👌👍👍👌👍

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @snehalparab2573
    @snehalparab2573 3 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @rameshkulkarni1986
    @rameshkulkarni1986 3 ปีที่แล้ว +1

    Sundar

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 ปีที่แล้ว +1

    Chan vada aahe aata ashi ghare kwachitch baghayala miltat

  • @gapshapyadeinjindagikivlogs
    @gapshapyadeinjindagikivlogs 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan mahiti saangta thanks

  • @umadarekar9984
    @umadarekar9984 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sunderrr Ghar 🥰🥰

  • @samrudhinarvekar4591
    @samrudhinarvekar4591 3 ปีที่แล้ว +2

    मी वेटे ची कन्या, बेळगाव , शाहापूर, ला आमचे आजोबा चे घर आहे, माझं सासर सावंतवाडी ला,पण वेळ आली नाही कोलझर जाण्या ची,पण वेटे चा भवानी चा दर वर्षी गोंधळ चे आमंत्रण असते

  • @shubhambagwe1413
    @shubhambagwe1413 3 ปีที่แล้ว +1

    Presentation Chan aahe

  • @devidastawade5880
    @devidastawade5880 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻👌 खुप छान

  • @_valentine_boi_0566
    @_valentine_boi_0566 3 ปีที่แล้ว +2

    Khupch shan re,😍😍

  • @dattaghadage2086
    @dattaghadage2086 3 ปีที่แล้ว +1

    👌

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan ahe wada

  • @gautamtambe5538
    @gautamtambe5538 3 ปีที่แล้ว +1

    आपण खूप छान काम करत आहात. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...👍

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v 3 ปีที่แล้ว

    खुप छान प्रसाद भावा एक लाख सदस्य झाले

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 3 ปีที่แล้ว +2

    चार पाच दिवस रहाता येईला का इथे एक दिवसाचा किती खचॅ येईल 👌🏻👌🏻👌🏻😍फारच छान आहे वाडा😍

  • @vikasgosavi320
    @vikasgosavi320 3 ปีที่แล้ว +1

    मस्त भावा.........खूप छान.

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 3 ปีที่แล้ว +1

    Khup bhari Mitra.

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर वाडा व परिसरही.. कोकण म्हणजे स्वर्गीय सुख .. प्रसाद ,कोकणी संस्कृती व वास्तु जपण्यासाठी तुझी धडपड ..तुला उत्तम यश लाभो

  • @manolichari5736
    @manolichari5736 3 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन 💐.असेच उत्तरोत्तर यश मिळो.🙏

  • @dhanyaputhur5
    @dhanyaputhur5 3 ปีที่แล้ว +2

    Wow. Hi I'm from Kerala. the houses and surrounding areas looks exactly like rural Kerala areas.lots of arecanut trees.

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर घर आणी बाग

  • @bhavanakadam5639
    @bhavanakadam5639 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन गावडे कोकणातील संस्कृती दुर्मिळ भाग जे आमच्या पर्यंत youTubeच्या माध्यमातून पोहोचवलेत त्याबद्दल धन्यवाद

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 3 ปีที่แล้ว +2

    मित्रा प्रसाद,100K सबस्क्राईबरचा पल्ला पूर्ण केलास त्या बद्दल प्रथम हार्दिक अभिनंदन! अशीच स्वर्गिय कोकणातील नवनवीन वैशिष्ट्यपूर्ण वैचारिक व्हिडिओची घोडदौड सुरूच राहू दे ही शुभेच्छा!!💐💐👌👍 व्हिडिओच्या सुरवातीक कवितेत म्हटलस तसो स्वप्नतलो गाव ह्यो आपणाक फक्त कोकणातच बघूक गावता...विराज वेटे यांचो वेट्यांचो वाडो ह्यो तुया सांगतस तसो कोकणातल्या समुह जीवनाची संस्कृती सांगणारी,जतन करणारी एक ऐतिहासिक वास्तू आसा मरे.माडयेचो वाडो, जुन्यो वस्तू, लाकडी माळो,खिडकेतना दिसणाऱ्यो केळ्याच्या सुंदर बागा,माडा-फोपळीची आकाशास गवसणी घालणारी झाडा मुबलक पाण्याच्या साठ्यावर वाढलेली हिरवाई सगळा कसा अवर्णनीय वाटता मनाक भुरळ पाडता ...कोलझरच्या नाईकांकडे इलय की ह्या वेट्यांच्या वाड्याक नक्की भेट देतलय...!

  • @sudeshtirodkar1704
    @sudeshtirodkar1704 3 ปีที่แล้ว +2

    Dada kolzer gav maza aai ch gav. Ganpti unhali sutty la mi nehmi jato. pn mala ha vada mahit nhvta pn ata gelo ki nkki bhet dein. Khup sunder ahe kolzer gav ani konkanatil itrhi gav ❤❤❤

  • @rutikasawant5564
    @rutikasawant5564 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan vada ahe 👌👌👌

  • @pavitrajadhav4901
    @pavitrajadhav4901 3 ปีที่แล้ว +1

    Old home structre is special.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान व्हिडिओ.