सत्य आहे मॅडम १००%. मी नोकरीत असताना मला अनुभव आला आहे. आणि माझा वरिष्ठांबरोबर वाद झाला होता. माझ्यावर अन्याय झाला होता म्हणून मी वरिष्ठांना "सर तुम्ही तुमच्या मर्जीतील सर्व वंजारीच भरले आहे" असे विचारले असता माझेवर वरिष्ठ राग धरुन होते. आणि पुढे माझेवर विनाकारण चुक नसतांना वरिष्ठांना रिपोर्ट पाठविण्यात आला.व अक्षरशःहा माझे खच्चीकरण केले. 🙏😊 धन्यवाद मॅडम.
गृहमंत्री तथा मुख्यमंची हो , महाराष्ट्रात चाललय काय ? सत्य बोलायचं नाही का ? अंजली ताईंचे बोलणे सत्य वाटते . चूक दाखवणे गुन्हा नाहीच . त्यांच्यावर धाक का दाखवला जातो ?
बीड जिल्ह्यामध्ये एका बंधुत्वाचा पाल्यापासून म्हटलं तरी चालेल कारण तिथं दुसरे कोणी नसून तिसरे कोणी नसून आकार फक्त आहे हे फक्त लक्षात ठेवा आकार आणि आकाशी
मुख्यसचिव यांनी लक्षात घ्यावे हा प्रशासकिय भाग आहे जर यात कुचराई झाली तर न्यायालयात लढाई लढावी मॉडम तुम्ही चालु ठेवा आणि जाहीर करा मुख्यमंत्राकडे तक्रार करा पोलीस कारवाई करा नंबर आणि नाव जाहीर करा जे तुम्हाला वाईट कमेट करते
अंजली ताई तुम्ही जे सांगत आहात हे अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे बीड जिल्ह्यातील गुंडशाहीचा समुळ नायनाट करायचा असेल तर मुलकी प्रशासनव पोलिस प्रशासनातील अधिकारी जिल्ह्याबाहेर हाकलले पाहिजेत 👍
तो गृहमंत्री काय काय करतात महारांचे गृहमंत्री आहे हे डोळ्यात तेल घालून लक्ष वेधून काम करावं हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट फडनविस मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील हे सरकार Evm वर आलेले सरकार आहे ॽ
Very true, all government employees should transfer from out of Beed district whose services are more than three years in Beed district, they must transfer immediately, no excuse.
शिक्षणाचा बाबत असच आहे शिक्षक लायकच असावेत एकशिक्षक खराब पिढी खराब जि प शाळा बंद पढण्याच मुख्य कारण त्पाचा फायदा यांचा संस्थाणा हौतो सरकार लाहे दिसत नाही?सर्व अपली घरच भरत आहेत
सगळ्याच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे पुण्यात रिटायर होई पर्यंत कोणत्या समाजाचे आहेत हे पण पहा आणी गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर येथे फक्त SC st चे अधिकारी मोठ्या प्रमाणात पोस्ट केले जातात, सगळी सरकारे हेच करत आली आहेत. कारण जात dominant आहेत
मॅडम आपण जे सत्य जनतेला सांगत आहे ते151 टक्के खरेच आहे पण हे भ्रष्टाचारी सरकार तुम्हाला काहीच सहकार्य करणार नाही या उलट हे सरकार त्यांना साथ देतील मॅडम आपण आपली काळ्जी घेणे तुमचे अभिनंदन तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
ह्या सर्व लोकांच आयुष्यच पूर्ण लफड्यांनी भरलेलं आहे . एकही चांगली गोष्ट अथवा भलं काम यांच आढळणार नाही , हेच उघड आणि स्पष्ट झालेलं आहे . ह्या सर्वांचा " सत्कार समारंभ " फक्त बाकी राहीला आहे . लवकरात लवकर संपन्न व्हावा एवढंच अपेक्षीत आहे ?.अर्थातच रामभरोसे . जय श्रीराम . जय हनुमान .
सत्य आहे मॅडम १००%.
मी नोकरीत असताना मला अनुभव आला आहे.
आणि माझा वरिष्ठांबरोबर वाद झाला होता.
माझ्यावर अन्याय झाला होता म्हणून मी वरिष्ठांना "सर तुम्ही तुमच्या मर्जीतील सर्व वंजारीच भरले आहे" असे विचारले असता माझेवर वरिष्ठ राग धरुन होते.
आणि पुढे माझेवर विनाकारण चुक नसतांना वरिष्ठांना रिपोर्ट पाठविण्यात आला.व अक्षरशःहा माझे खच्चीकरण केले.
🙏😊 धन्यवाद मॅडम.
एकदम खरे आहे मॅडम .
मॅडम तुमचा लढा योग्य आहे तुम्हाला समाजाचा पाठिंबा राहील. 👍👍👍👍👍👍👍👍👍🙏
Anjali mam we are with u👍👍
मुख्यमंत्र्यांनी (गृहमंत्र्यांनी )याचा अभ्यास करून दमनियाच्या सूचनेप्रमाणे बिंदू नामावली प्रमाणे कार्यवाही करावी .
Khare aahe mamTumce.
अंजली ताई धन्यवाद
या झुंडशाही कारभारामुळे यापुढे सामान्य नागरिकांना जगणं अवघड होणार एवढं नक्की,जनता आपल्या पाठीशी आहे.
हा भेदभाव मुंढे होते तेव्हापासून आहे
Gopinath munde kay sajjan navate home minister Astana khup vanjari ghusavale
सत्यमेव जयते
ताई सामान्य मानसाने कस जगायच तुम्हाला ख़रच तुमच्या कार्याला मनापासुन सलाम
Far gmbhir bab aahye yenra kalat vichitr kalyenar
ताई बरोबर आहे.
खरंच आहे. अंजली दमानिया ह्या कुठल्या समाजाच्या आहेत. हे माहित नाही.
Sath sath Naman madam
मुख्यमंत्री झोपले का आता.....🙆♂️🤦
यासाठी गृहमंत्री स्वतः कडे पाहिजे होता का.... 😡
यावरून समजते की यांचे नेते मुंडे कंपनी काय विचाराचे आहेत आपले राजकारण टिकविण्यासाठी गुंड पाळून वाटेल तो नंगानाच करायचा
असं नाही वंजारी समाजातील काही तरुण मुलांना हाताशी धरून दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय...
सर्वच मार्गाने धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत असे दिसते...
गृहमंत्री तथा मुख्यमंची हो , महाराष्ट्रात चाललय काय ? सत्य बोलायचं नाही का ? अंजली ताईंचे बोलणे सत्य वाटते . चूक दाखवणे गुन्हा नाहीच . त्यांच्यावर धाक का दाखवला जातो ?
मुख्यमंत्री साहेब एवढा सगळा प्रकार पाहून अजून तुम्ही गप्प का?
ताई धन्यवाद
बीड जिल्ह्यामध्ये एका बंधुत्वाचा पाल्यापासून म्हटलं तरी चालेल कारण तिथं दुसरे कोणी नसून तिसरे कोणी नसून आकार फक्त आहे हे फक्त लक्षात ठेवा आकार आणि आकाशी
मुख्यसचिव यांनी लक्षात घ्यावे हा प्रशासकिय भाग आहे जर यात कुचराई झाली तर न्यायालयात लढाई लढावी मॉडम तुम्ही चालु ठेवा आणि जाहीर करा मुख्यमंत्राकडे तक्रार करा पोलीस कारवाई करा नंबर आणि नाव जाहीर करा जे तुम्हाला वाईट कमेट करते
Good Madam
आदरणीय दमानिय ताई......
छान सामाजिक कार्य करता तुम्ही .
अंजली ताई तुम्ही जे सांगत आहात हे अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे बीड जिल्ह्यातील गुंडशाहीचा समुळ नायनाट करायचा असेल तर मुलकी प्रशासनव पोलिस प्रशासनातील अधिकारी जिल्ह्याबाहेर हाकलले पाहिजेत 👍
झुंडशाही झुंडशाही म्हणणारे कुठे गेले
Yas im support for your work
With out any political support
Salute u madam
Salute mam
ताई आपण सत्य बोलतात म्हणुन तुम्हाला त्रास होणार आहे.म्हणुन आपण सरकारकडे लेखी तक्रार करा.सरकार काहीही करणार नाही पण लेखी तक्रार करा.
महिला आयोगाकडे तक्रार पाठवा यांच्या नावासहीत
Madam 100% tumhi correct bolatay
वाह मॅडम तुम्हाला सलाम अगदी सत्य आहे पण हे दोघे बहीण भाऊ आहे तो वर न्याय होणारच नाही म्हणून यांची हकालपट्टी केली पाहिजे ❤❤
महिला आयोग आता कुठे आहे.... 🙆♂️🤦
एका व्यक्तीला दोनच वेळा आमदार आणि दोन वेळा य्वासदार होता येईल असा नियम करा
मॅडम तुम्हाला सलाम 🙏🙏🙏🙏सत्य 100%बरोबर
Great Sister❤❤
सत्य
👍👍👍👍👍
थांबा आणखीन काहीच वर्षांत सर्व कारभार उर्दूत सुरू होणार आहे, त्यावेळी सर्वच shorthand mathethe उजवी कडून डावीकडे लिहावे लागेल.
हे काय
पोलिसांना सगळ माहीती आहे पण राजकारणी लोक माहित आहे पण कोर्टात कस व लोकात कस बसवाव हे पाहतात असे लोकाना वाटतय त्यामुळे असा गोधळ ऊडतोय
मंत्री जी न्याय मिळवून द्यावा नाही तर लोकांचा विश्वास तुमच्या वरून उठेल
🙏🙏🙏🙏🙏
तो गृहमंत्री काय काय करतात महारांचे गृहमंत्री आहे हे डोळ्यात तेल घालून लक्ष वेधून काम करावं हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट फडनविस मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील हे सरकार Evm वर आलेले सरकार आहे ॽ
लढवय्या महिलांवर टिका करणे अनुचित आहे .जिजाऊ सावित्री च्या लेकींवर टिका करताना विचार केला पाहिजे
Very true, all government employees should transfer from out of Beed district whose services are more than three years in Beed district, they must transfer immediately, no excuse.
फडणवीस, अजित पवार या सर्व प्रकरणावर काही चौकशी करणार कि नाही?? ही लोकशाही आहे कि गुंड शाही? महाराष्टाला उत्तर हवय????
Aajalidamaaniyaa madam ak no jidabad sistem sadli aahe
शिक्षणाचा बाबत असच आहे शिक्षक लायकच असावेत एकशिक्षक खराब पिढी खराब जि प शाळा बंद पढण्याच मुख्य कारण त्पाचा फायदा यांचा संस्थाणा हौतो सरकार लाहे दिसत नाही?सर्व अपली घरच भरत आहेत
या कार्यकर्त्यांना आई बहिणी आहेत तरी का सगळे एक्दम Anjali Tai la त्रास देत आहे. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाका. जास्तीत जास्त शिक्षा करा
.
Tai correct
लफड वाचल्यावर डाेकयात वेगळेच विचार आले
Khup ushir zala madam 2 generations promotion vina geli
सत्य आहे ताई
विठ्ठल कांग्णे बब्या बघ रे काय चाललंय.
जय भगवान 🙏🙏
Bahin bhau he Rashtradohi Rawan Shurpankha peksha danger Pankaja Dhanjay nalayak
ताई ता, इंदापूर जि. पुणे येथील 10 वर्षातील माहिती काढा आमचे दादा पालकमंत्री होते 😊
सगळ्याच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे
पुण्यात रिटायर होई पर्यंत कोणत्या समाजाचे आहेत हे पण पहा
आणी गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर येथे फक्त SC st चे अधिकारी मोठ्या प्रमाणात पोस्ट केले जातात, सगळी सरकारे हेच करत आली आहेत. कारण जात dominant आहेत
सुनील फड असेही ....
ताई हे लोक एका बापाचे नाहीत
सुनील फड असेही
संपूर्ण जिल्ह्यात हेच प्रकार आहेत.
Tyancyavar police karyai zali pahije
TAI KHARACH KHUP khup GREAT AHAT TUMMHI
96 टक्के मराठा सर्व ठिकाणी व्यापला आहे त्याचे काय
Bindu namawali pramane satya aahe
काय बोलता ताई .
ह्या धुंडशाहीमुळे सामान्य लोकांना जगणं आवडली
01:20 ला सुरू. बाकी पांचटपणा.
😂🤪👍
का सहन होत नाही काय.?
मी तुमच संरक्षण करण्यासाठी यू का हि विनंती
Doghanahi arrest kara
Waghin ahes
Madam amhi tumchya sobat
2/vanjari Samajala Artxan Astana Maharashtra Sarvesh Vanjari Sarvice lagat aahe Vanjari 50gao Aahet pan Bhartat 2/Araxan chuki che Aahet inquiry pahije
मॅडम आपण जे सत्य जनतेला सांगत आहे ते151 टक्के खरेच आहे पण हे भ्रष्टाचारी सरकार तुम्हाला काहीच सहकार्य करणार नाही या उलट हे सरकार त्यांना साथ देतील
मॅडम आपण आपली काळ्जी घेणे तुमचे अभिनंदन तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
तो फडणवीस काय करतो
Adat se msjabur ahe doghe
Myadam janata tumchya sobat aahe,
Mam iatiyata wadhau naka bas kara
Damaniya maratha lokanchya shala collage karkhane aadhikari mantri sheti kadha tuzyat dam aahe tr nantar vanjari aadhikari bgha halkat bai
Damaniyatai stya bolat aahet
दमयाणी बाई पंकजा ताई मुंडे यांची लफडी नाहीत.लफडी बाहादूर आहेस कारण तु बिन नवऱ्याची बाई आहे.बिन लढ्याची बाई एवढी फास्ट बाई कोणी नसेल .आणखी एक बाई सुषमा आधिरी झोपड्यांमध्ये जन्माला आलेली भुंकणारी बाई.समासेवा कोणा कोणाची करतात .
तू वंजारी दिसतोयस. जनतेने आणि सरकारने डोक्यावर बसवून ठेवले आहे..
He barobar nahi, Devandra phadvinis ikade laksh dene garjeche aahe
सर्व कमेंट टाकण्याचा त्या जिल्हा तुन हाकालपट्टी करावी
Tai sattet basalel aani ɓaher asaleĺe ekach maleche mani aahet te aapalyala hava tasa kàdhun ghetat sawskar navashi tyanche sambanfh nahit. Samaj sevecĥi tumachi kalakala ÿogy aahe. Yat dumat nahi pan .tumachya kamatil upyogache aapaly garajpramane ghetil aani uralelyavar tumachich that's udvatil ase karanare sarvoʻchha padapasun khalparyant aahet arthat tumhala yacĥa anuɓhav Navin nasavà
ह्या सर्व लोकांच आयुष्यच पूर्ण लफड्यांनी भरलेलं आहे .
एकही चांगली गोष्ट अथवा भलं काम यांच
आढळणार नाही , हेच उघड आणि स्पष्ट
झालेलं आहे .
ह्या सर्वांचा " सत्कार समारंभ " फक्त बाकी
राहीला आहे . लवकरात लवकर संपन्न व्हावा
एवढंच अपेक्षीत आहे ?.अर्थातच रामभरोसे .
जय श्रीराम . जय हनुमान .