वाल्मीक कराड ची dahashatachc ऐवडी आहे की सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही काही असो अजित दादा. यांनी मनावर घेतलातर. होईल. पण त्यांना जातीवर राज कारण केले तर अवघड आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सुषमा ताई सांगत होत्या, परळी म्हणजे काही बिहार नाही,मी सुद्धा परळी मधीलच आहे, आणि आता अचानक यांना बीड आणि परळी मध्ये गुंडगिरी वाढल्याचा जावयी शोध कसा काय लागला?
बीड, परळी च्या कथा ऐकल्या नंतर वाटत हे भाग म्हणजे वेगळं राज्य असून तिथं वेगळा कायदा कानून आहे व तिथले राजे धनंजय मुंडे व प्रधान कराड आहे. किती दहशत. सामान्य जनता कशी राहते.
वंजारी समाजाला संपवण्याचा पूर्ण डाव ह्या सर्व राजकीय लोकांनी टाकला आहे,,अरे आमचे वंजारी समाजाने सरकारी नोकऱ्या कराव्या का नाही,,कोणता ही वंजारी आधिकरी आपल्याला चालत नाहीय याचे कारण काय तुम्ही सांगा,,
तर मग, या लोकशाहीच्या उपयोगच काय आहे, जे लोक संशयित आहेत, त्यांच्या वरच किंवा त्यांच्या राजीनाम्यावर अवलंबून आहे न्याय, मग हि लोकशाही तर निर्दोष आणि सामान्य माणसाचा शोषण, आणि गुन्हेगारांनाच संरक्षण देण्यात उपयोगी ठरत आहे.
वाल्मिकी कराड मर्जीतील पोलिस कुणाच्या सहकार्यानी आणतोय.बीड जिल्ह्यातील पीएसआय पदाच्या पुढील सर्व संशयास्पद पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
Varil video madhye Don varshapasun farar aaropi Krishna aandhale Ani psi Rajesh patil distat he ajit Pawar Ani fadanvis yana disat nahi ka? Mag farar aropi sobat PSI Kay karat aahet.farar aaropila 29/11/24 LA psi ne ka tabyat ghetle nahi.ha prashna abp mazha ka vicharat nahi..
योग्य भुमिका मांडली ताई धन्यवाद
सर्व पोलीस कर्मचारी बदलावे त्या शिवाय तेथे मार्ग निगणार नाही
यांचे डायरेक्ट निलंबन झाले पाहिजे
सर्व पोलिसांना गडचिरोलीला पाठवले पाहिजे
ही घान गडचिरोलीला नको, सरळ घरी पाठवा
आय फोन आणि बुलेट कुणाला दिले त्याची पण चौकशी केली पाहिजे
अगदी बरोबर आहे
100 ."/,. Right tai
पोलिसांवर पहिली कारवाही करा
सुषमा ताई तुम्ही खरी बाजू मांडली , धन्यवाद
ताई साहेबांना थेरडा म्हणाली होती 😢
किती लाचार घरकोंबडा
बरोबर आहे ताई
गृहमंत्रालय धससाहेब द्या सर्व खाते सुधारित होईल वचक राहील
अंधारे ताई खऱ्या बोलल्या
योग्य भूमिका ताई ❤❤
बरोबर आहे
संपुर्ण बीड जिल्हयाचे सं पुर्ण पोलीस कर्मचारी है गडचिरोली ला पाठवा
Yes Tai
खरय
Aandare tai barobar bolt ahe
बीड मधील सर्व पोलिस कोकणात टाका.अर्धे राजीनामा देतील
बिड मधिल सर्व पोलिस धनुचे
Barobar ahe tai
बरोबर aahe
गृहखाते सपशेल फेल
वाल्मीक कराड ची dahashatachc ऐवडी आहे की सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही काही असो अजित दादा. यांनी मनावर घेतलातर. होईल. पण त्यांना जातीवर राज कारण केले तर अवघड आहे.
101% कराड चाटे निर्दोष सुटणार .
सुरेश धस bjp चे... संतोष देशमुख bjp चे... Cm bjp चे आणि सारे मारेकरी सत्तेतील मुंडे यांचे मग कशी शिक्षा होणार 😂
👏ताई ह्या परळीच्या आहे, जर माझी महती बरोबर असेल तर, आतापर्यंत गप्प का.?
ताई साहेब
पंधरा दिवसांपूर्वी सुषमा ताई सांगत होत्या, परळी म्हणजे काही बिहार नाही,मी सुद्धा परळी मधीलच आहे, आणि आता अचानक यांना बीड आणि परळी मध्ये गुंडगिरी वाढल्याचा जावयी शोध कसा काय लागला?
Tevdha tari tu shodh ani amhala sang baba...
हिला महत्त्व देऊ नये, उभाटा गट पण परेशान आहे 🙏
@@surajkkr3280 marathi shik re tu..mag tond var karun ye
बीड, परळी च्या कथा ऐकल्या नंतर वाटत हे भाग म्हणजे वेगळं राज्य असून तिथं वेगळा कायदा कानून आहे व तिथले राजे धनंजय मुंडे व प्रधान कराड आहे. किती दहशत. सामान्य जनता कशी राहते.
हे सगळे पुरावे देणे चालू आहेत ते देत आहेत यासाठी कडे देत आहेत सीबीआयकडे देत आहेत आणि पब्लिक करीत आहेत
आक्का आपले घरकोंबडा वाझे ला घेऊन वसुली करत होते, त्यावर पण बोला 😂
तुम्ही कोणाच्या फडणवीसांच्या मुंडेच्या दादांच्या नावाचं मंगळसूत्र घातले आहे काय
खर आहे
बरोबर. ताई.
बीड चे पोलिस गडचिरोली जिल्ह्यात आणि नागपूर जिल्ह्यात पाठवले पाहिजे
Jay Maharashtra ताई
😌😌🤦🤦
वंजारी समाजाला संपवण्याचा पूर्ण डाव ह्या सर्व राजकीय लोकांनी टाकला आहे,,अरे आमचे वंजारी समाजाने सरकारी नोकऱ्या कराव्या का नाही,,कोणता ही वंजारी आधिकरी आपल्याला चालत नाहीय याचे कारण काय तुम्ही सांगा,,
सरळ सरळ CM, 2 DCM प्रकरण मुद्दामून हाताळण्यात कमी पडतायत.
गंगाधर ही शक्तीमान है.....
कोण धरनी भारअवतार,,,,,,,, 8,अवतार घेणार 👍
ते सगळे पोलीस घरी बसवा... आणि चौकशी करा
पोलीस बदला की आमदार खासदारांचे बदला तीत त्या पोलिस साना सर्व गोष्टी बोलुन तीत बदली करतात 🍌🍌🍌🍌🍌👻
काही एकदम बरोबर आहे पोलिसा पहले बीड मधला हा फोन लावा
आज सुषमा ताई 100% खरं बोलल्या या पोलिसांना गडचिरोलीलाच पाठवा मुख्यमंत्री काय करत आहे
Sushma andher right 👍☝️☝️
Very good susmaji.
100% Khare aahe
तर मग, या लोकशाहीच्या उपयोगच काय आहे, जे लोक संशयित आहेत, त्यांच्या वरच किंवा त्यांच्या राजीनाम्यावर अवलंबून आहे न्याय, मग हि लोकशाही तर निर्दोष आणि सामान्य माणसाचा शोषण, आणि गुन्हेगारांनाच संरक्षण देण्यात उपयोगी ठरत आहे.
ARAJAK
वाल्मिकी कराड मर्जीतील पोलिस कुणाच्या सहकार्यानी आणतोय.बीड जिल्ह्यातील पीएसआय पदाच्या पुढील सर्व संशयास्पद पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
विरोधी पक्ष प्रत्येक जिल्ह्यातील दोन नंबरच्या व्यवसायाची माहिती असते,पण गप्प का बसते.यालाच राजकारणी म्हणतात का?
हे राजकारणी सत्तेत असले की सरकारी अधिकाऱ्यांना वाचवतात आणि विरोधात गेली की त्यांच्या विरोधात बोलतात
Aka mhanje vishnu chte aakatche aaka walmik kaead aaka che aaka munde saheb
sarv sarkari nokrya kantrati kara , sainik bharti sarkhe PI pada paryant cotract bharti kara
मुंडे ला वाचवायचं आहे
बीड पोलीस चांगलं काम करतात त्यानला काम करू देया राजकारण करू नका
पोलीस? 😢😂😂😂😂😂😂😂
फडणवीस कराडला वाचवण्यासाठी कार्यरत आहेत
आता पटलं सुशमा ताई
इथे नाचत माशे चालतात, ताई मोठ्यालठ सभेला परलीला जाऊन लै गप्पा हानलेल्या(संवाद यात्रा )शेवट😂😂😂
आंधारे ताई जयभीम
आपण ध मुंडे विरोधात एक शब्द बोलत नाहीत
Police रॅकेट उखडi
Tai tumhi awaz uthva.janta tumhare sath hai.
ताई मुंडे विरोधात बोलत नाहीत
काही तरी हाय
Parli Police sindicate destroy karun new police bharti chalu karavi🙏
Valmik la padmsri Dyava ka?
Fadavnis saheb he satya bolanar kay
A gappa g
All Milibhagat, Government trying to save Dhanu and Valmik Karad
Suspend karayla pahije jevdhe loka hafte khtata hech loka kaydha totata ani doosre lokana kayda sangtata
Police yana punha kamavr gheu nye
Varil video madhye Don varshapasun farar aaropi Krishna aandhale Ani psi Rajesh patil distat he ajit Pawar Ani fadanvis yana disat nahi ka? Mag farar aropi sobat PSI Kay karat aahet.farar aaropila 29/11/24 LA psi ne ka tabyat ghetle nahi.ha prashna abp mazha ka vicharat nahi..
Police war paheli karwahi Kara vi ladel
Phasanvis itke varsh gruhmantri ahet te kai kartayt itke years...
Ha prashnch nahi yakshprashn ahe
Hi Nastya nakachi sddha ?bolu lagli ka hohapta ba
Hatyecha bajarikaran karna chukkcha aahe . Hatya karnaryala kayadya pramane shiksha honarach. Lokani thodasa dhir dharayala hawa. Gunha zalyavar lagech shiksha hot nahi. Tyamadhe padtalani karavi lagate . Gunhegarakadun ajun mahiti milel ka te pahave lagte . Mg tyana shiksha hote . Aropila jaat naste. Roj uthayacha ani media samor yeun vadal create karayacha yala kahi artha nahi. Prashana madhe sarva jatiche loka astat .ekhada same jaticha adhikari investigation madhe asel tr to jatichi baju gheil ase hot nahi . Ase asel tr mg donahai samaja madhale adhikari investigation madhe nakoch . Mg investigation sathi tisrich jaaticha adhikari anava lagel. Jr pratyek gunhyat jr jaat pahili tr prashanala ek department basvava lagel ki kontya jatichya lokani investigation karayacha . Aaj marathwada kade vanjari obc mothya pramanat astil tr kolhapur sagli satara karad kokan side la maratha loka aahe .tyamule jaat vishay ha kuthe ghyayala nahi pahije.
Rahila prashna sarpancha hatyecha tr jasa tapas purna hoil tyanantr gunhegaracha encounter kela kivha fashi zali tari kahi problem nahi . Bina tapas karta konala gunhegar samju shakat nahi . Ekhadya chukicha manus ya madhe gunhegar hou naye hi dakshata pn ghyavi lagate police prashasanala
Hemat chi aa zzz p
Tu pahili tujhi jaga nivad
बीड मध्ये कोणाचंच चालू देत नाही हा आरोपी गुंड अधिकारी आला की त्याला विकत घेतो
"सुसमाबाई प्रकरन हातात घेतलं पण कड लावा " नाहीतर मधेच चिळी मिळी गपचिप गिळी " अस काही करु नका"! सालाबाद प्रमाने !
शिवसेना नेत्या😅😅😅😅😅😅
योग्य भुमिका मांडली ताई धन्यवाद
ताई साहेब