धन्या त्याच्या करामती नुसार अजित ला संपत्ती सह आणखीन काही चा पुरवठा करत असेल तसेच मुख्यमंत्र्याला ही करत असेल म्हणून तर त्यांनी त्याला मंत्रिमंडळातून काढलेला नसावा
अहो सर फडणवीस कसे आहेत हे ठाकरे यांच्या लक्षात आले होते.पण शिंदे यांना आता कळल की फडणवीस याने आपली माणसे दादा व शिंदे यांच्या तर्फे उभे केले आता दोघांच्या लक्षात आलया मुळे आता नकरे करतात
खासच नाही तर पर्सनल विशेषस्पेशल पवारांचे स्पेशल चोंचले पुरवणारा मुंडे. म्हणून मुंडे पेक्षा जास्त धास्ती चिंता पवारला सतवते का... महाराष्ट्रा च्या जनतेची वाताहत झाली तरी झाली पण मुंडेच जगला पाहिजे हि हिच अजीत ची ईच्छा शक्ती राहणार असे कसे...
पुणे जिल्हातील अजित पवारांचे मलिदा सदस्य हे बारामती , पुणे , पिंपरी- चिंचवड , इंदापूर येथे आहेत त्यांच्याकडून कामे करण्यासाठी पुणेचे पालकमंत्री दादा होतात .
आशिष जाधव जी आपली विश्लेषण आणि अंदाज मला भावतात तथापि आपल जे काही नरो व्हा कुंजरोव्हा दुटप्पी धोरण आपल्या व्हिवर्स समोर मांडता ते जरा पचवायला अवघड जात. तथापि, आपली पत्रकारिता वाखानण्या सारखी आहे. आपण पत्रकरितेतल एक दालन आहात. बहुजनांचा आवाज आहात.
शेलार साहेब आपण महाराष्ट्र राज्यात कशाला या कुरघोडी चाललेल्या आहेत याची खरी माहिती सविस्तर दिलीत त्या बद्दल धन्यवाद सर्व राजकीय नेते पाच वर्षे आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री राज्य मंत्री राहणार आहोत आपण छोटया मोठया गैर बाबी करून अमाप संपत्ती जमा केली तरी मायबाप जनता काहीच करू शकत नाही याची खात्रीवरील सर्वाना आहे त्यामुळे जनतेला यापुढे योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणे हाच एकमेव उपाय आहे
चुकीच आहे मित्रा फडणीस ना शिंदे जड जात होते आणि शिंदे देवेंद्र फडणवीस पेक्षा अमित शहा कडे बोलणी वाटा घाटी करत होते डायरेक्ट दिल्लीतील नेत्या बरोबर बोलली करत होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस ना शिंदे नको आहेत
Jhol karun milavlele yash....kase pachel mhanun tar thumping maj anunhi jholar govt chi apsatli bhandane sampat nahit .....tyat fadtus home ministry chi tar lakhtare roz nightayt paar tya bimaru states hi maghe padtil ....hi pragati hi tighadi kartey .
धन्या त्याच्या करामती नुसार अजित ला संपत्ती सह आणखीन काही चा पुरवठा करत असेल तसेच मुख्यमंत्र्याला ही करत असेल म्हणून तर त्यांनी त्याला मंत्रिमंडळातून काढलेला नसावा
अहो सर फडणवीस कसे आहेत हे ठाकरे यांच्या लक्षात आले होते.पण शिंदे यांना आता कळल की फडणवीस याने आपली माणसे दादा व शिंदे यांच्या तर्फे उभे केले आता दोघांच्या लक्षात आलया मुळे आता नकरे करतात
Correct Vishleshan kela Ashish Sir
भाजपने शिंदेची अवस्था अंडी न देणाऱ्या कोंबडी सारखी केली आहे
अहो शिंदे व सावंत दोन वर्षा पूर्वी गेले होते ते करार झाले त्या कंपन्या सुरू झाले का? या वर एखाद्या दिवशी चर्चा करा?
या सर्व नेत्यांनी मिळून किती उद्योग महाराष्ट्रामध्ये आणले आहे याच्यावर चर्चा करा ना आशिष जी एखाद्या वेळेस
खासच नाही तर पर्सनल विशेषस्पेशल
पवारांचे स्पेशल चोंचले पुरवणारा मुंडे.
म्हणून मुंडे पेक्षा जास्त धास्ती चिंता पवारला सतवते का...
महाराष्ट्रा च्या जनतेची वाताहत झाली तरी झाली पण मुंडेच जगला पाहिजे
हि हिच अजीत ची ईच्छा शक्ती राहणार असे कसे...
Evmचा विजय आहे बाकी सर्व दुय्यम
पूर्वीचे करारचे काय झाले त्याचा पाठपुरावा करावा
वा वा
पुणे जिल्हातील अजित पवारांचे मलिदा सदस्य हे बारामती , पुणे , पिंपरी- चिंचवड , इंदापूर येथे आहेत त्यांच्याकडून कामे करण्यासाठी पुणेचे पालकमंत्री दादा होतात .
EVM chya krupene milalela vijay. ...lokanich mahayuti la niwdun samanynchi vaat lavly..
Evm mule evdya sit alya 😡
Sattecha maaj aaly vatate fadnvis la.
आशिष जाधव जी
आपली विश्लेषण आणि अंदाज मला भावतात तथापि आपल जे काही नरो व्हा कुंजरोव्हा दुटप्पी धोरण आपल्या व्हिवर्स समोर मांडता ते जरा पचवायला अवघड जात.
तथापि,
आपली पत्रकारिता वाखानण्या सारखी आहे.
आपण पत्रकरितेतल एक दालन आहात.
बहुजनांचा आवाज आहात.
Good explain🙏. Ashish. Sir🎉
शेलार साहेब आपण महाराष्ट्र राज्यात कशाला या कुरघोडी चाललेल्या आहेत याची खरी माहिती सविस्तर दिलीत त्या बद्दल धन्यवाद सर्व राजकीय नेते पाच वर्षे आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री राज्य मंत्री राहणार आहोत आपण छोटया मोठया गैर बाबी करून अमाप संपत्ती जमा केली तरी मायबाप जनता काहीच करू शकत नाही याची खात्रीवरील सर्वाना आहे त्यामुळे जनतेला यापुढे योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणे हाच एकमेव उपाय आहे
Devendra la evm varti confidence hota
Nice sir
यांना कुणालाच जनतेच्या सुख दुःखाशी संबंध नाही आशीष साहेब ह्यां विषयावर बोला ,आतली बातमीवर बोला हो
काय राव तुम्ही पण पलटी मारता आशिष सर तुम्ही पण त्याच वाट्याला गेलात.😂😂😂😂😂
फडवणीस साहेब एकवेळा शिंदे परवडतील पण अजित परवडणार नाही कालांतराने माहित पडेल. हा मेसेज लक्षात ठेवा ❤😊❤
चुकीच आहे मित्रा फडणीस ना शिंदे
जड जात होते आणि शिंदे देवेंद्र फडणवीस पेक्षा अमित शहा कडे
बोलणी वाटा घाटी करत होते
डायरेक्ट दिल्लीतील नेत्या बरोबर
बोलली करत होते त्यामुळे
देवेंद्र फडणवीस ना शिंदे नको
आहेत
Guruji far chan
सत्ता मिळवून नही बीजेपी शिंदे सेना अजितदादा यांचे समाधान होत नसेल तर निवडणूक न घेता कायम सत्ता यांनाच दयावी जय महाराष्ट्र 😁😁
सत्तेसाठी काहीपण
Fkt uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩💯
He sagle maharashtra la lutun khanar aahet satte sathi lalchi aahe aata maharashtra la disha hi media cha hatat aahe
ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा पालकमंत्री करावे
आशिष सर चित्रा वाघ कुठे दिसत नाही
DEVENDRA. KAT KARSTANI. KAPTI. AHE
1000 sharad = 1 Fadnavis.
Tumhi jalat raha.
Fadnavis khup mothe hotil
🎉🎉🎉🎉🎉 very nice 💯 news 🗞️🗞️🗞️🗞️🗞️🎉🎉🎉🎉🎉
Ashish sir kahi kasab nahi sagli kamal EVM chi
Everybody & Political Party are becoming become more political than their alloted works.They are not bothering for alloted works.
Zero administrtion
Deshatlya sarvat ghanerda rajakaran Maharashtra t hota ikde lokan fkat voting purtach independence
Somya saheb suft avathat ka ?
Jhol karun milavlele yash....kase pachel mhanun tar thumping maj anunhi jholar govt chi apsatli bhandane sampat nahit .....tyat fadtus home ministry chi tar lakhtare roz nightayt paar tya bimaru states hi maghe padtil ....hi pragati hi tighadi kartey .
CM pardeshat ahet tyamule DCMni rajyachya karbharat lax dene garajeche ahe.pan tase disat nahi
Devendra ji khup chhan kam karat ahet bakiche 2 bogas ahet tyanche natak chalu ahe
तूम्ही चुकीचे सांगत आहात. "ते" केवळ आणि केवळ लोकांसाठी / राज्याच्या *भल्यासाठीच* सत्तेवर आले आहेत😂😂😂
Chuk swatachya Rhudhyawar haat theun sanga Fodafodi V EVM ghotala aahe. V sattyechya jiwavar maharashtrachi vaat lavayla