नाशिक Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल 2024 | काय होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #vidhansabha #maharashtranews #nashik
    नाशिक Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल 2024 | काय होणार? #nashik
    त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
    नाशिक विधानसभा निकाल,
    नाशिक विधानसभा निवडणूक,
    नाशिक विधानसभा लाईव्ह,
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@t... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
    tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
    जाहिरातीसाठी : 9860412277

ความคิดเห็น • 22

  • @roshanjadhav3019
    @roshanjadhav3019 หลายเดือนก่อน +5

    देवळालीविधानसभा मधे फक्त महाविकास आघाडी. योगेश घोलप

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 19 วันที่ผ่านมา +2

    उदय भाऊ सांगळे भावी आमदार 2024 सिन्नर विधान सभा ❤️🔥

  • @ketanpokale2805
    @ketanpokale2805 หลายเดือนก่อน +2

    नाशिक पुर्व विधानसभा अतुल दादा मते फिक्स आमदार ✌️✌️✌️✌️

  • @VasantaRathod-yh8hf
    @VasantaRathod-yh8hf หลายเดือนก่อน +1

    Sir pusad Vidhan sabha var video banva

  • @Pravindb6-or
    @Pravindb6-or หลายเดือนก่อน +2

    Manikrav kokate nivdun yeyil

  • @engineer00027
    @engineer00027 หลายเดือนก่อน +1

    नाशिक पुर्व विधानसभा अतुल दादा मते फिक्स ❤

  • @SamadhanGavare
    @SamadhanGavare หลายเดือนก่อน +1

    ✌️नाशिक पूर्व विधानसभा २०२४ फिक्स आमदार अतुल (दादा) शंकरराव मते ✌️👑

  • @nilkantghuge1997
    @nilkantghuge1997 หลายเดือนก่อน +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलावे

  • @sagarwaingankar550
    @sagarwaingankar550 หลายเดือนก่อน

    नाशिक मध्य विधानसभा रंजन भाऊ ठाकरे फिक्स आमदार 💯👑

  • @SunitaJadhav-xy8xr
    @SunitaJadhav-xy8xr หลายเดือนก่อน

    Ho pusad Vidhan sabha var video banva

  • @ravindradaware9780
    @ravindradaware9780 หลายเดือนก่อน +3

    माणिकराव कोकाटे fix 1000%

  • @RavindraSuryavanshi-ne4me
    @RavindraSuryavanshi-ne4me 12 วันที่ผ่านมา

    Sahahi,vidhansba,mhavikas ,aGhadì,jinkel,yat,shanka,nahi

  • @otrisuel_07
    @otrisuel_07 หลายเดือนก่อน +1

    Rajabhai Waje वंजारी आहे मराठा nahi

    • @Pravindb6-or
      @Pravindb6-or หลายเดือนก่อน

      😂

    • @PratikSonawane-tk3cc
      @PratikSonawane-tk3cc 26 วันที่ผ่านมา +2

      राजाभाऊ मराठा आहे पण सिन्नर तालुक्यातील वंजारी राजाभाऊ ला सपोर्ट करतात

  • @VijayNaik-nu1bk
    @VijayNaik-nu1bk หลายเดือนก่อน

    Pusad Vidhan sabha only Ashish deshmukh 💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f หลายเดือนก่อน

    आपण पत्रकार आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असताना आपण काँग्रेस चिन्ह दाखवत आपल्या ला राष्ट्रवादी काँग्रेसची एलर्जी आहे काय

  • @saurabhmate872
    @saurabhmate872 หลายเดือนก่อน +1

    ✌️नाशिक पूर्व विधानसभा २०२४ फिक्स आमदार अतुल (दादा) शंकरराव मते ✌️

  • @DA03966
    @DA03966 หลายเดือนก่อน

    पक्षाचं नाव व्यवस्थित घेत जा...पाकीट पत्रकार असल्याप्रमाणे भाषा वापरू नये... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना ठाकरे असं व्यवस्थित नाव वापरत जा जमलं तर..... नाहीतर लोकं यूट्यूब चॅनेल बंद करतील.

  • @AdityaRathod-sg9ru
    @AdityaRathod-sg9ru หลายเดือนก่อน

    Pusad Vidhan sabha

  • @user-zm8zw1wl4u
    @user-zm8zw1wl4u หลายเดือนก่อน +1

    ❤नाशिक पुर्व विधानसभा दमदार आमदार श्री राहुल भाऊ ढिकले❤