Yeola ते Sinnar, यंदा नाशिकात विधानसभेला हे निकाल डोळे फिरवतील | Nashik Vidhan Sabha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
- #chhaganbhujbal #rajabhauwaje #dadabhuse #hellomaharashtra
नाशिक भल्याभल्यांना घाम फोडतो.. तसा बघायल गेलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिककडे पक्षफुटीनंतर ठाकरे आणि शरद पवार यांनी जातीनं लक्ष दिलं…म्हणूनच की काय लोकसभेला नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मशालीनं आसमंत उजळून निघाला. पण या निकालाने छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवळ, सुहास कांदे या आणि अशा अनेक विद्यमान आमदारांचं राजकारण येत्या निवडणुकीत दावणीला लागणार आहे…शरद पवार फुटलेल्यांना धडा शिकवण्यासाठी जिल्ह्यात आधीपासूनच राजकारण पेरु लागलेत.. तर ठाकरेही गद्दार विरुद्ध खुद्दार ही लाईन कायम ठेवत विधानसभेला याचा दुसरा राजकीय ट्रेलर दाखवण्यासाठी फिल्डींग लावतायत… म्हणूनच नाशकातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात येत्या विधानसभेला नेमकं कुणाच्या बाजूने वारं आहे? जिल्हातील कोणत्या मात्तबर नेत्याची विकेट आमदारकीला पडतीये? महाविकास आघाडी की महायुती नेमकं विधानसभेला जिल्ह्यात कोण भाव खाऊन जाणार? त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा..
Nashik is a battleground that makes good people sweat. Thackeray and Sharad Pawar, recognizing its significance, focused on this NCP and Shiv Sena stronghold after the party split. The Mahavikas Aghadi's impressive performance in Nashik during the Lok Sabha elections has set the stage for intense upcoming battles. Key figures like Chhagan Bhujbal, Dada Bhuse, Narhari Zirwal, and Suhas Kande face fierce contests. Sharad Pawar, already maneuvering to address internal dissent, aims to showcase political prowess again. With six assembly constituencies at stake, the district eagerly awaits to see which leader's wicket will fall and whether Mahavikas Aghadi or Mahayuti will triumph in the legislative assembly.
Keywords :
nashik vidhan sabha
nashik loksabha
chhagan bhujbal news
dada bhuse malegaon
nashik news
maharashtra vidhan sabha
narhari zirwal news
yeola vidhan sabha
sinnar vidhan sabha
dindori vidhan sabha
nandgaon vidhan sabha
chandwad vidhan sabha
malegaon bahya vidhan sabha
वारं आमदारकीचं
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#narharizirwal #suhaskande #balanadgaonkar #hemantgodse #manikraokokate #nashiknews #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
www.youtube.com/@HelloMaharashtraNews
Bhujbal.ata.kothehi.ubha.padnar
कांदे,भुसे हे दोन्ही उमेदवार पडणार म्हणजे 100% पडणार आहेत यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅
छगन भुजबळ कोणत्याही परिसथितीमध्ये पडणार.
मुंगेरीलाल के हसीन सपने !!
लिहून घे@@subhashdeore1968
पेठ दिंडोरी विधानसभा २०२४ आमदार रामदास चारोस्कार साहेब १००%
शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार
येवल्याचे भावी आमदार माणिकराव शिंदे
तुम्ही कितीही आदळआपट करा भुजबळ साहेब विजयी होणार 💪💪
@@kiransonawane2908 तुम्हीपण कितीही आदळआपट करा यावेळेस येवलेकर माजगाव चं पार्सल परत पाठवणार
तुम्ही कितीही ताना तुमच्या गांडित भुजबळच घालणार
दादा भुसे पडणार ५०खोके एकदम ओके
नांदगाव चे फिक्स आमदार गणेश भाऊ धात्रक ❤
GD BOSS 🔥
महाविकास आघाडीचे वारे
आमचे वोट पवार साहेब आणि उद्धव साहेब , आम्ही नाशिककर
भूसेचे पण चालू वेळे भूसकाट पांगवणार
कांद्याने खासदार पाडले.
दादा भुसे 1 न corrupt माणूस
निफाड मध्ये बनकर आहे
@@sunilaware4494अनिल अण्णा कदम येणार निफाड ला गद्दार पडणार
येवल्याचे भावी आमदार माणिकराव शिंदे पाटील
मालेगाव बाह्यत २०२४ ला 💯% बदल होनार आहे
भुजबळ निवडून येतच नाही भाऊ
त्याने निवडून येण्याचे स्वप्न सुद्धा पाहू नये
मराठा समाज त्याला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही
येवल्याचे भावी आमदार कृणाल दराडे..
सगळे जुने बाजूला सारून नवीन संधी द्यावी बस
सिन्नर मधे आमचे राजाभाऊ जे सांगतील तोच आमदार होणार..बाकी काहीही व्हिडिओ येवो किंवा कोणी काहीही म्हणो..आमच्या सिन्नर मधे फक्त #राजाभाऊ पॅटर्न चालतो..१ लाख ६० हजाराचे विक्रमी मताधिक्य आहे.
#राजाभाऊ वाजे पॅटर्न..
इकडे कस..??
भाऊ सांगतील तसच..🚩👑💯
Kel ghe aamhi bhau la mate dile pn ata kokate la denar
भुजबळ पडणारच...
Nagada karnarch
पड़णार नाही पाडणार
@@amrishsawant3487 तुझ्या आईल का
राजकारण बाजूला सारून जुने सोडा नवीन जोडा
या वेळेस येवल्यात फक्त माणिकराव माधवराव शिंदे फिक्स आमदार👑🔥
Malegaon Amdar advay hire❤❤
महाविकास आघाडी
दिंडोरी चे भावी अमदार मा.रामदास चारोस्कर साहेब✌️✌️
अरे भावा ठाकरे गटाकडून कृणाल दराडे ला तिकीट फिक्स आहे... संभाजीला नाही
Tikit vatap tuzya kade ahe ka ani sambhaji kay bolto
@@shindeshubham7710 2 वेळा पराभूत झालेत तेंव्हा बदल गरजेचा। दराडे किंवा दुसरा कोणी तिकेट मिळेल।
To मराठ्या मधला गद्दार आहे भाऊ@@shindeshubham7710
6गाणं पडणार
Tuzya aai la patav tuzya sarkhe 10 Jan peda kartil
भुजबळ च अवगड आहे भो
Manojdada Patil❤🚩
जर पेसा भरती चा निकाल नाही लागलं तर जिरवळ साहेब सुद्दा पडणार
भुजबर..पडनार
अद्वय आबासाहेब हिरे मालेगाव बाह्य फिक्स आमदार 👑🚩
अनुसूचित जाती नाही जमाती साठी राखीव नाशिक दिंडोरी भावा
दिंडोरी पेठ विधानसभेचा तुमचा अभ्यास कमि दिसतोय जरा माहिती घ्या ईथे ह्या वेळी मा आ रामदास चारोस्कर साहेब हेच निवडून येतील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार माणिकराव शिंदे यावेळेस आमदार होतील
निफाडच्या आमदारा विषयी काही तरी नवीन माहिती दिली जात नाही
Yeolayat manikrao shinde fix amdar
राधानगरी, कोल्हापूर येथुन के पी पाटील सपाटून, मोठ्या फरकाने पराभूत होनार
भारती पवारांना विचारा कांद्या बद्दल काय घडतं
Suhas kande narahari zhirwal padata
झिरवाळ पडणार रामदास चारोस्कर यनार 👌
Very good reporting
मालेगाव फक्त बंडू काका येणार आहे
दादा भुशी कांद्या बद्दल कुठे बोलताना दिसत नाही
नाशिक मध्ये महाराज पाहिजे होते
देवळाली मधून योगेश बापू घोलप
दोन मराठा उमेदवारांन मध्ये उदय सांगळे निवडून येऊ शकता.
Swapn bgh
अस होणार नाही
नरहरी पडणार दिंडोरी मध्ये रामदास चारोस्कर निवडून यतील
Chaagya padnar
बंडू काका बच्छाव मालेगाव तालुक्यात आमदार होणार
भुजबळ सोडून कोणी ही चालेल
भुजबळ ला पण विधानपरिषदेवर पाठवायची तयारी करा😂
सब आजी माजी छोड कर नये चेहरे को चान्स मिलने होना... भाई ओ
6 ग्या चा game होणार
येवला फिक्स आमदार २०२४ आदरणीय माणिकभाऊ शिंदे पाटील ✌🏻💯
पडनार नाहि पाडनार भुजबळ
Only one buzbal saheb boss
येवल्याचे आमदार मा.सचिनभाऊ आहेर
उध्दव साहेब 🎉
😂😂😂भुज्ब्साल् संपला❤❤❤❤
कोकाटे निवडून येणार नाही
Kokate saheb nivdun yetil fix amdar
फक्त उध्दव साहेब 🎉
भुसे पडणार
हा भुजबळ राजकारणतून कधी जाईल ☝🏻
आमचे वट उद्धव ठाकरे साहेब याना मशाल 😊
Bhushyacha bhusa honar.
सरांनी निफाड तालुक्या विषयी काही सांगितले नाही .
फिक्स आमदार भुजबळ साहेब 🚨💯
चांदवड मध्ये शिरीष कोतवालच निवडून येतील.
नासिक मधून छगन कांदे 100 टके पडणार
7:13 नवीन लोकांना संधी द्यावी... चेंज व्याव्ह्या प्रत्येक मतदार संघात बस...
😅
मालेगाव तालुका येणार बंडू काका बच्छाव
कुणाल भाऊ only
चांदवडचे आमदार कोण होणार....?
मालेगांव डॉ अद्वय आबा 2024 fix आहे उद्धव ठाकरे साहेब
Niphad sodla saheb tumhi
Jay bhim Jay obc
भुजबळांनी हुतात्मा स्मारक गंगाजल आणून धुतले होते आम्ही मोर्चा काढल्या वर. अन्याय केलाय तुम्ही आमच्या वर.
अजित पवार गटातील जास्तीत जास्त आमदार हे स्वयंभू आहेत.ते कोणत्याही पक्षात राहून निवडणुकीत यशस्वी शंभर टक्के होतात कारण त्यांचे मतदारसंघातील विकासाची कामे हेच त्यांचे ध्येय असते.
Zirwadkar pandnar , Bhuse ks bhusa nohar , Bhujbal BJP madhs jaun padnar .
Ani pawar la ticket dile tar padlach he nakki
Tumcha abhyas Kami ahe… Malegaon Outer la Bandu kaka Bachhaw nivdnar ahe😂😂😂😂😂😂😂
मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला तर, बीजेपी राष्ट्रवादी अजित दादा, शिंदे साहेबांची शिवसेना, यांचं सरकार 100% निवडून येणार, 🚩🚩🚩🚩🚩🚩
गद्दार नक्की कोण.
जो युती सोडून राष्ट्रवादी व काॅनगरेस जे विरोधी होते ते सत्तेत आले.
Are kon ahe pawar
Sinnar la only Bhagwan Gore (mashal)
नशिक पुर्व ❤आमदार श्री राहुल भाऊ ढिकले❤
निफाड विसरलात का
Bhujbal padnar
Punha mnse
Pudhil vidhan sabhet aata aslele Aamdar maji mhanun disnar
Bhujbal ya veles padel maratha samaj yekatr aalyanantar
निफाड?
Koni kitti pn aapta Sinner mdhe manikrao kokate sahebhch nivdun anar
i
नांदगाव विधानसभा एकहाती वाटते आहे
आमचे आमदार सुहास आण्णा कांदे नांदगाव मतदारसंघात पुन्हा येणारच ✌️💯
आम्ही तामसवाडीकर
❤
तुमच्या channel चा अभ्यास कमी पडतो आहे
दादासाहेब भुसे यांना पडणारा अजून कोणीही नाही
अद्वय हिरे💯👑
आबा 😊
सर्वसामान्य माणसाला आपलेसे वाटणारे दादासाहेब भुसे ,जमिनीवरचा नेता म्हणून ओळख असलेले यांची मतदारसंघावर पकड आहे त्यांचा विजय निश्चितच आहे.
Dada bhuse saheb🚩💪
सिन्नर मध्ये आमदार कोण करायचं हे माळी समाज च्या मत वर ठरते 40 हजार निर्णयक मत हे ज्या उमेदवार पडतील व भुजबळ सांगितलं तोच निवडून येतो
भुजबळ च निवडून येत नाही आता
@@user-xt3gf7yt3z स्वप्न बघत राहा जे भुजबळ ना नडले ते घरी बसले उदा नाशिक लोकसभा
नाशिक मधून 14 आमदार निवडून anl
आले pulad नमस्ते जय शरद पवार