सरसकट कर्जमाफी? नितीन गडकरी काय बोलले एकदा नक्की पहा! Nitin Gadkari Latest Speech Today

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 75

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 17 วันที่ผ่านมา +11

    मी पण विदर्भातली आहे सर
    🙏🏻🙏🏻❤❤ माझे वडील शेतकरी आहे तुमच्या विचाराला सलाम शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या❤❤ 😢😢🙏🏻🙏🏻
    👌👌

  • @Piyushthete
    @Piyushthete 17 วันที่ผ่านมา +17

    सलाम आहे सर तुमच्या अभ्यासु वृतिला असा माणूस पंतप्रधान होणे आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 17 วันที่ผ่านมา +17

    भाजपा आणि शिवसेना शिंदे गट आता निवडून येईल 100% शिंदे साहेब डबल मुख्यमंत्री होतील

  • @user-yg1cn7bo5z
    @user-yg1cn7bo5z 17 วันที่ผ่านมา +7

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ‌..

  • @sopanmate34
    @sopanmate34 16 วันที่ผ่านมา +1

    आश्वासन नको प्रत्यक्षात कर्जमाफी पाहिजे अन्यथा सरकार पडेल

  • @ramsontakke3029
    @ramsontakke3029 17 วันที่ผ่านมา +1

    नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची पन पूर्ण कर्ज माफी करा

  • @imammulani4859
    @imammulani4859 17 วันที่ผ่านมา +2

    नेहमी खरे बोलणारं आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते म्हणजे च भावी पंतप्रधान नितीन गडकरी सहेब,

  • @user-oq8tm5os2w
    @user-oq8tm5os2w 17 วันที่ผ่านมา +1

    खरंच सर कर्ज माभी झाली पाहिजे

  • @user-bh3ew3jq9p
    @user-bh3ew3jq9p 17 วันที่ผ่านมา +2

    ज्या शेतकऱ्यांनी कधी कर्ज घेतले नाही त्यांच्या खात्यावर तीन तीन लाख रुपये पाठवून तयाणाही मदत करा

  • @rushikantchothave2959
    @rushikantchothave2959 17 วันที่ผ่านมา +11

    भावी पंतप्रधान सध्या देशाला नितीन गडकरी ची सध्या गरज आहे त्या व्यक्तीसारखा सत्य

  • @RameshwarGaykwad-gz7vm
    @RameshwarGaykwad-gz7vm 17 วันที่ผ่านมา +2

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे

  • @bhausahebahire5144
    @bhausahebahire5144 17 วันที่ผ่านมา +1

    नितीन गडकरी यांनी कृषी मंत्री पाहिजे होते तेव्हा शेतकरी लोकांचे कल्याण झाले असते

  • @dharmrajkhade9897
    @dharmrajkhade9897 16 วันที่ผ่านมา

    सर तुमच्यासारखे नेत्याची आम्हाला गरज आहे

  • @chandrharkadam727
    @chandrharkadam727 17 วันที่ผ่านมา +12

    ही चर्चा तिन आठ ची आहे आणि ति Braking news सांगता काय मानव लागेल

  • @siddheshwarbhusanar2852
    @siddheshwarbhusanar2852 16 วันที่ผ่านมา +1

    सर तूम्ही जो समृद्धी महामार्ग जो बनवला तो दोन वर्षात बनवला मग मश्यल योजनेला 40 वर्ष कालावधी का गेला याच उत्तर आपण दयाव

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 17 วันที่ผ่านมา +3

    कर्जमाफीचा काय झालं ते सांगा

  • @digambarchikte6593
    @digambarchikte6593 17 วันที่ผ่านมา +1

    Great jobwork sir

  • @atmarammatalkar2518
    @atmarammatalkar2518 16 วันที่ผ่านมา

    पंतप्रधान श्री गडकरी साहेब व्हावेत

  • @govinddongare3468
    @govinddongare3468 17 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांचा खरा कैवारी ,,,,या माणसाचं योगदान अतुलनीय आहे ,,,,देशाचं कृषिमंत्री किंवा पंतप्रधान पदाची जबाबदारी या देवमाणसाकडे द्यावी
    बघा काय चमत्कार होईल

  • @rushikantchothave2959
    @rushikantchothave2959 17 วันที่ผ่านมา +7

    सध्या देशाला अशा व्यक्तिमत्त्वाची गरज आहे

  • @adinathlawand6195
    @adinathlawand6195 17 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांचा.खरा.कैवारी.,नितीनजी.गडकरी.साहेब..

  • @PramodDethe-zk7tm
    @PramodDethe-zk7tm 17 วันที่ผ่านมา

    Spray par ज्यास्त खर्च येतो खतापेशा ही

  • @khuleshkatkar889
    @khuleshkatkar889 16 วันที่ผ่านมา

    मि शेतकरी आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश म्हणून सांगायला आणि निवडणुकीत शेतकरयांच सरकार म्हणून सांगायला आहे बाकी काही नाही दाखवायचे दात नखायचे दात अलंग आहे हे स्पष्ट झालं आहे

  • @rushikantchothave2959
    @rushikantchothave2959 17 วันที่ผ่านมา

    देशात तुमच्यासारखे व्यक्तिमत्त्वाचे अत्यंत गरज आहे तर देश कुठे जाणार आहे

  • @janakkhose
    @janakkhose 17 วันที่ผ่านมา

    चं🎉 सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे

  • @rushikantchothave2959
    @rushikantchothave2959 17 วันที่ผ่านมา

    शब्द न शब्द सगळं खरा आहे

  • @user-ur8fn3de1p
    @user-ur8fn3de1p 17 วันที่ผ่านมา

    गडकरी साहेबांना मुख्यमंत्री करा गडकरी साहेब तुम्ही मस सुधारण्याच्या गोष्टी सांगतात पण आमच्याकडे चालण्यास पुरता सुद्धा साधा रस्ता नाहीये त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झाले म्हणजे आमचा रस्ता चांगला होईल

  • @janakkhose
    @janakkhose 17 วันที่ผ่านมา

    🎉❤

  • @vishwanathaghav5628
    @vishwanathaghav5628 17 วันที่ผ่านมา +3

    शासनाने राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांमुळे सर्व घटकांना फायदा होईल आणि त्यामुळे सरकार सत्तेवर पुन्हा येईल आलेलं सरकार बहुमतात असेल असे आता निश्चित झाले आहे

  • @bidkaranil5222
    @bidkaranil5222 17 วันที่ผ่านมา

    सरसकट कर्ज माफी करण्यात यावी

  • @janakkhose
    @janakkhose 17 วันที่ผ่านมา

    खूप छान आहे साहेब

  • @ramharipatole3375
    @ramharipatole3375 17 วันที่ผ่านมา

    good speech sir

  • @RamraoChimkar
    @RamraoChimkar 17 วันที่ผ่านมา

    Very.good.informetion

  • @gajanangajanan6586
    @gajanangajanan6586 17 วันที่ผ่านมา +2

    आता सर्व सर्व तुमच्या ं जवळ आहे

  • @MahadevGiri-hx1ow
    @MahadevGiri-hx1ow 17 วันที่ผ่านมา

    खूप छान साहेब

  • @s.k.3744
    @s.k.3744 17 วันที่ผ่านมา

    सरसकट मुलींना शिक्षण फ्री करा.

  • @sunilpadole4216
    @sunilpadole4216 16 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही पहिले शेती रोडला लक्ष वेधून काम करा

  • @KailashAnbhore
    @KailashAnbhore 17 วันที่ผ่านมา

    एक नंबर भाषन आहे

  • @VinodJadhav-g3o
    @VinodJadhav-g3o 17 วันที่ผ่านมา

    देव माणूस ❤❤

  • @Mahadeo.NarayanraoSupekar
    @Mahadeo.NarayanraoSupekar 17 วันที่ผ่านมา

    Best डिसिजन

  • @user-ts2yr8xs3u
    @user-ts2yr8xs3u 17 วันที่ผ่านมา

    सर खरच कर्ज माफ होनार का

  • @user-sy7ce1mm5e
    @user-sy7ce1mm5e 17 วันที่ผ่านมา

    गडकरी साहेब आमच्या गावाला चार पिढ्यांपासून रस्ता नाही

  • @user-ml9gu9is6u
    @user-ml9gu9is6u 17 วันที่ผ่านมา

    सर्व खरं आहे साहेब तुमचे पण काय करणार भाजप खाजप सरकारची अवकात आणि दानत नाही आहे शेतकरयांना कर्जमाफी द्यायची या भाजप वाल्यांनी छपथ घेतली आहे की शेतकरी संपवायचा

  • @pirajiwaghmare-jm5ft
    @pirajiwaghmare-jm5ft 17 วันที่ผ่านมา

    Saheb. Karj. Mafhi. Karun. Shetkarya. Wacavl. Pahije. Sir

  • @baburaovaidya8392
    @baburaovaidya8392 15 วันที่ผ่านมา

    Agricultural bullock cart way is very important factor of agree income .farmer demand for agree way.pl attention and sanction bullock cart way. I am Baburao Kashinath vaidya at.Bhatkheda tq .dist.Latur.

  • @user-fj8ft5jb5m
    @user-fj8ft5jb5m 17 วันที่ผ่านมา

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 17 วันที่ผ่านมา +1

    महायुती ,जिंदाबाद, महायुती जिंदाबाद 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @manoharsable-ki8mm
    @manoharsable-ki8mm 17 วันที่ผ่านมา

    सरसकट कर्जमाफीच्या नावाने तुम्ही युटुब वाले लोकांना काहीही माहिती दाखवून लोकांना कीती मुर्ख बनवान काहीतरी लाज ठेवा

  • @krishnathgavali2465
    @krishnathgavali2465 17 วันที่ผ่านมา +1

    Tumachyakade Aaaaaaajun.Aaaaaaaaaadhikaaaaaar.Naaaaaaahit.Adhikar.Agodar.Ghyaaaaaaa.

  • @DipikaMude-cg2nk
    @DipikaMude-cg2nk 17 วันที่ผ่านมา

    2024 che regular valache karj maf kara please 4 yekarvalayche sir please

  • @harshalgondane4519
    @harshalgondane4519 17 วันที่ผ่านมา +1

    Abe Leda kharr ah te sangt ja ..nhitr channels band kr..nhitr reports karin channel chi

  • @nileshjadhav2252
    @nileshjadhav2252 17 วันที่ผ่านมา

    कशाला कास्तकार ची मस्करी करता राव

  • @DipikaMude-cg2nk
    @DipikaMude-cg2nk 17 วันที่ผ่านมา

    Satbara korakar sir please tumi setkaracha

  • @balunaikvade9296
    @balunaikvade9296 17 วันที่ผ่านมา

    Maharatra..bachani..tal..kagal..dist..kohlapur..nem..balu..Suleman..nayakavadi..maze..karja..15..vashr..zale.te..thakit..aahe..3..lak.aahe..gihla..kdc..byakn..sosayati..v..pat.sasta.aase..akun..mage..thakit..aahe..te..karj..maf..karave..hi..vinatni..

  • @rushikantchothave2959
    @rushikantchothave2959 17 วันที่ผ่านมา

    तुम्ही सोडता बाकी सर्व

  • @achaldaf9975
    @achaldaf9975 17 วันที่ผ่านมา

    Gadkari saheb setat jache raste joparyant hot nahi to paryant setkayacha vikas tumhi karu shakat nani

  • @dhanukute771
    @dhanukute771 17 วันที่ผ่านมา

    Hishobi manus bhavi patpradan

  • @rushikantchothave2959
    @rushikantchothave2959 17 วันที่ผ่านมา

    पाच वर्षे पंतप्रधान होऊन जाऊ द्या देशाची सुधारणा होईल

  • @alkashinde7078
    @alkashinde7078 17 วันที่ผ่านมา

    Sanjay shindhechi kardz maphi kara a

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8pr 17 วันที่ผ่านมา

    Yani sudha keli😂 d.j

  • @RamraoPatil-vb6cv
    @RamraoPatil-vb6cv 17 วันที่ผ่านมา

    Kari mafhi che bolat nanhi

  • @adinathlawand6195
    @adinathlawand6195 17 วันที่ผ่านมา +5

    शेतकऱ्यांचा.खरा.कैवारी.,नितीनजी.गडकरी.साहेब..