रिक्षा सौंदर्य स्पर्धा जिंकलेली रिक्षा तुम्ही पाहिलीत का? | Auto Rickshaw Beauty Contest |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
- पुण्यात नुकतीच राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राजू नौशाद खतीब यांच्या रिक्षाने पहिला क्रमांक पटकावला. राजू यांची रिक्षा कोणत्या शहरातली आहे? यांच्या रिक्षात असं काय खास आहे, ज्यामुळे या रिक्षाने पहिला क्रमांक पटकावला?
_________________
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Khup sundar...
कोल्हापूरचा विषय हार्ड असतो
Proudly feeling Kolhapur 😘
खुप छान
Khupch sundar bhau
जय शिवराय भावा 🚩🚩🚩
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
Jai shivaray
Ek no re kdk
Well
अभिनंदन
Mast re pathya..!!
Ek no.
1 नंबर भाऊ
Vishay hard amache kolhapur
ek number....👌👌👍👍
आभिनंदन भावा
nice
Good to hear that but this. I have special experience. impolite behaviour lack of facilities like UPI (everyone uses that now days).
I think fame overlaps the politeness.
अभिनंदन, तुझे, नं. एक रिक्षा आहे, तुझी
जिंकलस भावा...
Kdk na bhau
बाकीचे रिक्षावाले स्टैंड रिक्षा लावू देतात का याला?
Ho
Kon ahe ka gadi banvnare no dya
Bhava ziklas tu