Ravetkar Group | Reunion Part 4 | Episode 1 - दप्तर | Mukta Barve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • नकळत हातातून निसटून गेलेलं बालपण परत मुठीत घेता आलं तर?
    दप्तराच्या कप्प्यात दडलेल्या रंगीबेरंगी आठवणींचं Reunion!
    नक्की बघा, शेअर करा आणि असंच आपल्या आठवणींचंही एक Reunion करा!
    #RavetkarGroup #Ravetkar #Pune #Reunion #ReunionSeries #TimelessMemories #Memories #Nostalgia #Emotions #Relations #Love

ความคิดเห็น • 392

  • @pallavibhandari5920
    @pallavibhandari5920 11 หลายเดือนก่อน +38

    शाळेतल्या आठवणींना तोड नाही ....ते दिवस पुन्हा नाही ....ती शाळा ...ते मित्रमैत्रिणी ....शिक्षक ....डोळे बंद करावे ....आणि त्या जुन्या आठवणीत पुन्हा रमावे ......दप्तर एक जुन्या आठवणींच .....दप्तर एका जादुई दुनियेत नेणार ...❤

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 11 หลายเดือนก่อน +16

    एक अप्रतिम अनुभव...
    मुक्ता बर्वे अफलातून..
    भूमिकेत असं "विरघळण" अफलातून..
    सुंदर लिखाण...

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi 11 หลายเดือนก่อน +37

    एखादा 3 तासाचा चित्रपट जो impact बनवू शकतो तेवढाच impact हा ७ मिनिटांचा व्हिडिओ ही करून जातो....अप्रतिम 👍

  • @anujagadage8464
    @anujagadage8464 11 หลายเดือนก่อน +59

    मुक्ता तू ग्रेट आहेस. आठवणीने मुलीला शाळेत नेलंस. मुलीला दोन गोळ्या दिल्यानंतर बाई आता मलाही गोळ्या देतील या आशेने तू अनिमिष नेत्रांनी बाईकडे पाहत होतीस. मोठा लोभस होता तो क्षण.❤

    • @jayantpathak1218
      @jayantpathak1218 10 หลายเดือนก่อน +6

      खूप अचूक हेरलत ताई तुम्ही. मी तोच प्रसंग पुनः पुन्हा पाहिला. मी जर दिग्दर्शक असलो असतो या लघुपटाचा, तर बाई तासाला वळल्या नंतर...
      मुक्तेची एक हाक...
      बाई ऽऽऽ ... पुढे सरलेला मुक्तेचा हात...
      आणि फ्रेममध्ये बाईंच्या डोळ्यातली चमक ,मुक्ताच्या डोळ्यातली अनिमिषता , मधोमध गोळी घेण्यासाठीचा अधीर झालेला हात.
      हे दाखवलं असतं.
      क्षमा करा, परस्पर परिचय नसतांना रिप्लाय दिला. पण तुमची अचूक कमेंट पाहून राहवले नाही. शुभदिनम्...

  • @bharatichaudhari6951
    @bharatichaudhari6951 11 หลายเดือนก่อน +18

    , पूर्वी गरीब परिस्थितीमुळे गोळी. , बाईंची भेट लहान असली तरी खूपच आनंद होत. आताच्या मुलांना विशेष वाटत नाही.
    मला लहानपणी व शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. मस्तच 👌

    • @vinodkelkar4178
      @vinodkelkar4178 11 หลายเดือนก่อน +1

      आताच्या मुलांनाही तसंच वाटतं वस्तू बदलली असेल
      पण वाटतं नक्की

  • @vishaldhavalekar9596
    @vishaldhavalekar9596 11 หลายเดือนก่อน +16

    पाणी काढलत डोळ्यातून..खूप सुंदर बालवाडी पासून 10 वी पर्यंत संपूर्ण शाळेचे दिवस आठवले.❤❤

  • @pallavisadade5337
    @pallavisadade5337 11 หลายเดือนก่อน +6

    Dabitl khau detana baghtanache मुक्ता che expressions.......,😮😮😮❤ raduch aanl😢😢

  • @janhavishinde1115
    @janhavishinde1115 11 หลายเดือนก่อน +19

    हा आठवणींचा ठेवा, म्हणजे कधीही कोमेजून न जाता कायम हवाहवासा स्मृतीगंध देणारी फुलेच आहेत, सुखावणारी❤

  • @hrishikeshpatil3933
    @hrishikeshpatil3933 10 หลายเดือนก่อน +5

    एक विनंती करायची होती, मी कर्णबधिर आहे, तुम्ही बोललेले थोडे थोडे समजत, पण मला वाटते की या विडिओमध्ये आणि प्रत्येक विडिओमध्ये मराठी सबटायटल्स केल तर आम्हा सगळ्या कर्णबधिरांना अजून खूप छान वाटेल. मला ऐकायचे ही खूप ईच्छा आहे. तुम्ही मराठी सबटायटल्स अॅड केला तर खूप सगळ्यांना बघायला आवडेल. असे खूप जण कर्णबधिर आहेतच. प्रयत्न करून बघितलंत खूप बर होईल. धन्यवाद 🙏😊

  • @rohiniundre9641
    @rohiniundre9641 11 หลายเดือนก่อน +2

    दप्तर : 💞
    हृदयाच्या तळाशी ज्या काही गोड आठवणी असतात ना, त्यात आपल्या शाळेतलं दप्तर असतच असतं...या अशा दप्तराच्या बटणाचा टक टक होणारा आवाज आजही जसाच्या तसा ऐकू येतो ☺️ते एक संगीत होत बाळबोध मनाच 🎼कितीही वेळा टकटक वाजवल तरी मन भरत नव्हतं...मोरपंखी दिवस म्हणतात ते हेच. किती आणि काय काय साठवून ठेवायचो आपण... 😀☺️म्हणजे वेडे म्हणण्या ईतके वेडे नाही 😀आणि शहाण तरी कस म्हणावं?😝वाळलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध आजही तितकाच भरून उरतो 🤍चॉकलेट च्या कागदांचा गोड वास...जिभेवर गोडवा आणतो...
    दप्तर म्हणजे फक्त दप्तर नसतं,एक चालत बोलत संग्रहालय असतं...मनाच, भावनांच,मागे पडलेल्या निरागस आयुष्याचं...अस एक दप्तर कायम जपून ठेवावं हृदयाच्या तळाशी!🌿
    कृष्णमयी!!💞🌿

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 11 หลายเดือนก่อน +27

    Mukta taai chi acting kamaaaaaal 😍😀👌🏻👍🏻.. her facial expressions are terrific 😍.. Hats off to her😀👍🏻👍🏻👍🏻

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 11 หลายเดือนก่อน +9

    खुप छान होती ही short film .
    आणि मुक्ता बर्वे यांना वरुन नार्वेकर यांच्या दिग्दर्शनात बघून भारी वाटलं . त्यांनी परत एकत्र काम करावे .

  • @Renuka-v3e
    @Renuka-v3e 5 หลายเดือนก่อน +3

    मुक्ता अगदी 100%जिवंत केल्यास आठवणी. पूर्ण उठरलीस तू या अभिनयाने

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 11 หลายเดือนก่อน +95

    दप्तर जुनं नाही दाखवलं, मुक्ताच्या बालपणातलं होतं ना पण एकंदरीत छान

    • @diliparbooj6644
      @diliparbooj6644 11 หลายเดือนก่อน +4

      भाव विवश करणारी कथा .. निरागस अभिनय .. अचूक पात्र योजना..अगदी साधी.. भूतकाळात घेऊन जाणारी ❤❤ अगदी जुने दप्तर मिळणे मुश्कील आहे ..

    • @deeptiphadke6332
      @deeptiphadke6332 11 หลายเดือนก่อน +4

      Agree with you. नवं घेऊन जुनं करतात नाही मिळालं तर. पण बाकी सगळ्यांची acting छानच

    • @pradnyajadhav7101
      @pradnyajadhav7101 11 หลายเดือนก่อน +7

      video चा आनंद घ्यायचा त्यातील उणीव का शोधावी..

    • @pradnyajadhav7101
      @pradnyajadhav7101 11 หลายเดือนก่อน +2

      video चा आनंद घ्यायचा त्यातील उणीव का शोधावी..

    • @sanketdhalape5391
      @sanketdhalape5391 11 หลายเดือนก่อน +2

      Purna pandhara shirt ghatla tari kahi lok tyavar daagach shodhnar

  • @archanak6594
    @archanak6594 11 หลายเดือนก่อน +10

    खूपच छान आणि खूप आभार. मुक्ता बर्वेच्या आईचं काम करताना लई भारी वाटलं. परत एकदा आभार.इतकी सुंदर फिल्म काढल्या बद्दल 🎉

    • @chinmayalavani9111
      @chinmayalavani9111 11 หลายเดือนก่อน +1

      खूप छान काम केलं आहेत तुम्ही 😊👌👌

    • @devendrakudalkar775
      @devendrakudalkar775 11 หลายเดือนก่อน

      👍👍👍🙏

    • @archanak6594
      @archanak6594 11 หลายเดือนก่อน

      ​@@chinmayalavani9111खूप आभार

  • @manglb4436
    @manglb4436 11 หลายเดือนก่อน +11

    No explanation to comment here, her expression and acting gives me a pride to say that Mukta Mam is my favorite 😊❤

  • @sujaligharat8516
    @sujaligharat8516 11 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर. बालपणात घेवून गेली. दप्तर आणि छोटू डब्बा जुना घ्यायला हवा होता.
    Overall खूपच छान वाटले बघायला.❤

  • @ishubh7
    @ishubh7 11 หลายเดือนก่อน +20

    खूप जास्त वाट पाहायला लावलीत प्रेक्षकांना.😊
    Please #Reunion series continue ठेवा.🖤🤩
    ज्यांनी आज हा व्हिडिओ पहिल्या वेळी पहिला असेल त्यांनी एकदा यांच्या यूट्यूब प्लेलिस्ट मधील reunion series पहा...🖤
    Pure peace n nostalgia with great bgm 🎵✨

    • @smitakadam1760
      @smitakadam1760 11 หลายเดือนก่อน

      Thanks for suggesting, I loved seeing it

  • @mukundphadke9263
    @mukundphadke9263 11 หลายเดือนก่อน +2

    सुरेख चित्रफीत . चिऊच्या आईने आणि चिऊने बाईना नमस्कार केला असता तर बरं झालं असतं . आणि बाईनी मुलीना दिलेल्या गोळ्या नव्हत्या , वड्या होत्या त्या ; बहुधा श्रीखंडाच्या . पण या चुका दिग्दर्शकाच्या .

    • @GaneshVelankargcfilms95
      @GaneshVelankargcfilms95 4 หลายเดือนก่อน

      त्यावेळी श्रीखंडाच्या , गोळ्यांच्या आकारात बाजारात वड्या मिळायच्या मी स्वतः पुष्कळ खाल्या आहेत आणि त्याच जास्त पॉप्युलर होत्या गोळ्या पेक्षा
      डायरेक्टर बरोबर आहे .

  • @G2k5s
    @G2k5s 18 วันที่ผ่านมา

    Beautiful...not just the short story, but all actors acted well too and ofcourse Mukta Barve. Feels so nice to watch such happy simple stories.

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤❤
    हे दिवस पुन्हा नाही मिळत अनुभवायला. प्रत्येकाच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात ते.

  • @omkarbhosale7048
    @omkarbhosale7048 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मुक्ता ताई...जुन्या आठवणी शाळेतल्या खूप छान असतात बघा... बालपणाचे दिवस आठवले बघा...❤

  • @uniquec306
    @uniquec306 4 หลายเดือนก่อน

    Sanskaranchi shan mazi Marathi shala tithe madam nahi tar Bai hotya..notebook nahi tar pati hoti , school bag nahi tar daptar hot...friends nahi tar Mitra - maitrini hotyta ...school van nahi tar paypit hoti...kairi , aavale, bore , jambhal ranmevyancha khurak hota.....ti majja ani te divas parat kadhi hi nahi....khup khup thanks...shalechya aathavanit punha nelyabaddal

  • @amitlimaye5207
    @amitlimaye5207 11 หลายเดือนก่อน +8

    @Ravetkar Group, what a beautiful film. direction/photography great...No doubt of Mukta Barve's work. Great!!!! Hat's off to the entire team of @Ravetkar Group...

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 11 หลายเดือนก่อน +8

    शाळा आयुष्यभर मनात घरकरून असते.वय वाढत जाते तशी ती जास्तच आठवत जाते.

    • @seemapatilseema6085
      @seemapatilseema6085 11 หลายเดือนก่อน

      Ho barobar aahe, pan atachya zp shalanchi awastha baghwat nahi, zp shala tikun rahilya pahijet tyanchi gunwatta wadhali pahije

    • @ShobhanaPalkar
      @ShobhanaPalkar 17 วันที่ผ่านมา

      😢😢

  • @ketakipurkar345
    @ketakipurkar345 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम! शाळेतल्या एखाद्या अशाच गोड सवयीची आठवण आल्याशिवाय राहात नाही. सर्वांचंच काम सुंदर, आणि मुक्ता❤❤

  • @rohitgiri4603
    @rohitgiri4603 11 หลายเดือนก่อน +1

    Very touching shortfilm.... Specialy three generation plot and the cute little girls expression..... Amazing

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 4 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर सादरीकरण हे बघून शाळेतील गोड आठवनी ना उजाळा मिळाला ❤😊

  • @ananddesai6181
    @ananddesai6181 หลายเดือนก่อน

    Best ever memories of the school days and naughtiness

  • @anitamunde5523
    @anitamunde5523 4 หลายเดือนก่อน

    शाळेच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या great 👌👌👌👌

  • @barakhaoswal7628
    @barakhaoswal7628 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤ kharach aatvan aali बालपनाची 1990 che शतक
    Kiti महत्व होते शिक्षक आनी tyani दिलेल्या शाबाशी che

  • @gaurideokar2880
    @gaurideokar2880 9 หลายเดือนก่อน

    Great mala hi mazya shaleche divas aatavale. Thank you so much Mukta didi

  • @my_mandala_art
    @my_mandala_art 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान Reunion👩‍🏫.. साधी आणि सरळ मांडणी🤗.. उत्कृष्ट सादरीकरणं💯 .. लाजवाब अभिनय🤩 .. खूप शुभेच्छा 👏

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy 11 หลายเดือนก่อน +3

    खूप आठवण आली शाळेची माझ्या बाईंची पण ...डोळ्यात पाणी आले

  • @lovewithnature7183
    @lovewithnature7183 11 หลายเดือนก่อน +4

    मला तर त्या खिडकी मधून जो बाहेर जो view दिसतो आहे ना निसर्गाचा झाडांचा ,, तोच खूप भावला,,
    खिडक्या पण खूप antik 👌 आहेत,, आणि एकंदरीत जी खोली आहे ती आठवणीतल्या पिंपळ पाना सारखी आहे .
    👍👍👍

  • @jyogita
    @jyogita 11 หลายเดือนก่อน +1

    Superb short n cute story. And Mukta Barve always best in act in any kind of caractor 💋

  • @sheetalsonawane9017
    @sheetalsonawane9017 9 หลายเดือนก่อน

    निशब्द, मी ही 27 वर्षानंतर माझ्या कॅम्प एज्युकेशन कन्या विभाग पुणे येथे गेले व्याख्याते म्हणून मला सगळे जुनेच दिवस आठवतं होते. आमच्या इंगळे बाईंनी माझी ओळख माजी विद्यार्थिनी म्हणून करून दिली.... मुक्ता ताईंनी जे काम केले अ प्रतिम❤❤❤

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 11 หลายเดือนก่อน +2

    बालपण आठवले.शाळा मनात नेहमीच एक कोपरा धरून असते.पण आमच्या बाई कुठेही भेटल्या तरी आम्ही वाकून नमस्कार करायचो. आणि रमा तर शाळेत गेली.शिवाय दप्तरही नवेच होते.

  • @aparnaalone3301
    @aparnaalone3301 11 หลายเดือนก่อน +26

    अशा वेब सिरीज पाहिल्यावर शाळेच्या आठवणी ताज्या होतात खूप सुंदर वेब सिरीज

    • @poojamayande5957
      @poojamayande5957 11 หลายเดือนก่อน

      Kshavr aahe hi web series purn

  • @vaishalinimkar9225
    @vaishalinimkar9225 11 หลายเดือนก่อน +1

    मात्र, नमस्कार करताना दाखवायचा राहिला...हे ही खरं !!

  • @ravindrapuntambekar7885
    @ravindrapuntambekar7885 11 หลายเดือนก่อน

    आपल्याला पण बाईंनी गोळ्या द्याव्यात, हे किती छान सादर केलेलं!! बघतच राहावे असे वाटते

  • @dineshmestri6575
    @dineshmestri6575 11 หลายเดือนก่อน

    Kharch khoopch chhan, thanks asa chhan video banvun aamhla baghyala milala

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan film....shaleche divas aathvle..golden memories to cherish 👌👌👌👍🏿

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 11 หลายเดือนก่อน

    खूप छान, आठवणीत नेलं. या फिल्म मधील बाईंच काम माझी बाल मैत्रिण वीणाने केले आहे. खूप खूप छान ❤❤

  • @elizabethdias1449
    @elizabethdias1449 6 หลายเดือนก่อน

    Heart warming, yes I remember those candies, yes will buy for my grand kids.

  • @bhaktikulkarni5723
    @bhaktikulkarni5723 11 หลายเดือนก่อน

    लहानपणीच्या स्वताला आठवून छान हसू आणि तरी डोळ्यात पाणी आले.. ..

  • @yashovani6394
    @yashovani6394 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम !मुक्ता बर्वेच काम बघणं एक वेगळाच आनंद असतो.

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 11 หลายเดือนก่อน

    खूप छान शाॅर्टफिल्म आहे.कमी वेळात सर्व सामावले आहे.खरंच, जुने दिवस खूप चांगले होते.भूतकाळ छानच वाटतो.रम्य ते बालपण.असो. शेवटी कालाय तस्मै नमः...म्हणायचे.❤❤👏👏👌👌

  • @eknathmayekar3208
    @eknathmayekar3208 5 หลายเดือนก่อน

    किती सुंदर आहे हे आठवणीचे दप्तरं

  • @techghyan1477
    @techghyan1477 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आहे. शेवटाचा सीन डोळ्यात डोळ्यात पाणी आणतो

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम vidio आहे. बालपणात घेऊन गेला, मुक्ताचा अभिनय अप्रतिम.

  • @yuvrajghankute3180
    @yuvrajghankute3180 11 หลายเดือนก่อน

    खूप छान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @amitbhosale19
    @amitbhosale19 11 หลายเดือนก่อน

    Kai kai bhavle hey na bolanech bare... Aati sundar. Baai samor asatana Mukta chi smile hi aamchi bhavana.

  • @radhikawadekar485
    @radhikawadekar485 11 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर, खुप काही आठवलं शाळेतलं. तो वर्ग, तो बेंच, फळा, बाईंचे टेबल खुर्ची, खडू डस्टर आणि सगळ्यात महत्वाचे अग माझ्या मुलींनो म्हणणाऱ्या लाडक्या बाई

  • @SunandaWanjari-q6y
    @SunandaWanjari-q6y 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 🌹🙏🙏🌹

  • @Snehal-jw3px
    @Snehal-jw3px 11 หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी वेगळं छान बघायला मिळालं...अप्रतिम

  • @savitamarvalkar6771
    @savitamarvalkar6771 11 หลายเดือนก่อน

    Stupied you show my childhood it's unforgettable very prestigious love you

  • @iravatibhogle4509
    @iravatibhogle4509 11 หลายเดือนก่อน

    Daptar mahnje shala , mahnje pati mhanje daba , mhanje ghanta , bai , guruji , bhale mothe maidan , madhli sutti ❤️

  • @sarika_k
    @sarika_k 11 หลายเดือนก่อน

    Ek god hasu purn episode pahu pariyent cheharyavar tipun hote.😍.khupch goad.

  • @dilipbambardekar9289
    @dilipbambardekar9289 10 หลายเดือนก่อน

    Mukta barve tumhcha abhinay ani tumcha sadhepna amchya ghartlyana khup avdto...

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 11 หลายเดือนก่อน

    खूप छान.मुक्ता मला फार आवडते.सहज सुंदर अभिनय करते.फक्त बाईंना वाकून नमस्कार केलेला दाखवायला हवा होता.अजून उठावदार दिसले असते

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 11 หลายเดือนก่อน

    मुक्ता is my favourite.

  • @ashvinimohite3887
    @ashvinimohite3887 11 หลายเดือนก่อน

    Khup chan...khar tar gosht Sadhi sopi pan manala bhavnari hoti...pratekachya manatali gosht...shelechya God divsanmadhli...

  • @pankajkulkarni9629
    @pankajkulkarni9629 4 หลายเดือนก่อน

    आम्ही शाळेतले मित्र/ मैत्रिणी दर वर्षी गेट टू गेदर करतो।❤❤❤❤

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 5 หลายเดือนก่อน

    फार सुंदर आहे सिरीज.

  • @karankamble7422
    @karankamble7422 11 หลายเดือนก่อน +2

    Mukta mahatle ki nehmich kahi tari Navin n surekh❤ ....

  • @swapnakhare4794
    @swapnakhare4794 11 หลายเดือนก่อน

    Kharacha apratim acting by Mugdha! Nice short film!

  • @nehamendhe9795
    @nehamendhe9795 11 หลายเดือนก่อน

    i dnt knw why bt i cried at the end .i m missing my those golden days alot..

  • @prachipathak945
    @prachipathak945 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर!!! शाळेचे जुने सोनेरी दिवस आठवले..

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 11 หลายเดือนก่อน

    मला आमच्या शाळेची आठवण झाली 👌👌👏👍... मुक्ताने त्यात जिवंत अभिनय करून भारावून टाकले 😊

  • @ketan29
    @ketan29 11 หลายเดือนก่อน

    ख़ूपच सुरेख, डोळयात टचकन पाणीचं आल😢😊

  • @lorettaandrade7906
    @lorettaandrade7906 8 หลายเดือนก่อน

    School days were the best days.

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 11 หลายเดือนก่อน +1

    Fabulous 😍😀👌🏻👍🏻❤️..lots of love to Mukta taai❤🍫

  • @hemakulkarni5689
    @hemakulkarni5689 11 หลายเดือนก่อน

    खुपचं छान वाटले आणि शाळेतील दिवस आठवले!

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 5 หลายเดือนก่อน

    मुक्ता THE GREATEST

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 11 หลายเดือนก่อน

    Khup chan ha .dolyat pani aal ahdi...kiti sadhe jivan hote ,,,aajkalchya mulana nahi mahiti te..... kharch bharun aal mala..... 😢😢😢😢khup pudhe aalo aayushyat pan shala ti shala aaste

  • @truptikanitkar8876
    @truptikanitkar8876 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान शाळेतील आठवणींना उजाळा मिळाला. ❤

  • @amitap2945
    @amitap2945 11 หลายเดือนก่อน +1

    खूप गोड गोष्ट आणि आठवण

  • @sandhya4425
    @sandhya4425 11 หลายเดือนก่อน

    Khup sundar.. sadhya aata ase teachers pan nahi..
    Ka shalet jaava asa vatel...

  • @vidyasalaskar9835
    @vidyasalaskar9835 11 หลายเดือนก่อน

    हुबेहुब माझ्या लहानपणीची गोष्ट.पुन्हा डोळ्यातुन पाणी आल

  • @kavitavichare5703
    @kavitavichare5703 11 หลายเดือนก่อน

    School Memories are the best memories of life

  • @beenakylkarni5895
    @beenakylkarni5895 11 หลายเดือนก่อน

    खरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या छान वाटले वाटले

  • @snehapatil8793
    @snehapatil8793 11 หลายเดือนก่อน

    शाळेच्या आठवणी एक सुंदर बालपण

  • @rajeshjoshi1967
    @rajeshjoshi1967 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. धन्यवाद रेवतकर ग्रूप.

  • @purplescenery-b6c
    @purplescenery-b6c 11 หลายเดือนก่อน

    I am waiting for the next

  • @ashaphadakale4203
    @ashaphadakale4203 11 หลายเดือนก่อน

    Kharach lucky aahet te jyana tyanchya teacher atahi bhetatat ,apla ayushya ghadavnyat tyancha khup motha hat asto!

  • @mohinikulkarni7698
    @mohinikulkarni7698 10 หลายเดือนก่อน

    आठवण मस्तच

  • @isha1898
    @isha1898 11 หลายเดือนก่อน

    Dear Mukta..
    Haa video bghtana bgh junya aathwani aathwlya... Asha golyanchi lahan Astana भिंगरी पण असायची..या गोळी ला दोऱ्यात ओऊन म्हणजे भिंगरी..मस्त फिरऊन फिरऊन खायचो ते .. मजा होती .. तुझ्या त्या डबिंकडे बघण्याच्या emotions ne bgh डोळ्यात पाणीच आलं..म्हणून पटकन comment करायला लागले...तू खूप छान actress आहेस... आणि माझ्या favourite actresses mdhli ek pn... Good Luck... 😊😊

  • @ravirane572
    @ravirane572 11 หลายเดือนก่อน +1

    Mukta you always alive the character ❤

  • @smilewithpd
    @smilewithpd 11 หลายเดือนก่อน

    खूप छान सादरीकरण.

  • @sonalichaudhari9538
    @sonalichaudhari9538 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌👌👌

  • @sakshisharma7393
    @sakshisharma7393 11 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤मुक्ता बर्वे...सिर्फ नाम ही काफी है❤❤❤❤

  • @nikhilsatpute1870
    @nikhilsatpute1870 11 หลายเดือนก่อน

    मुक्ता बर्वे काय अभिनय आहे । खुप छान

  • @suparnaramani78
    @suparnaramani78 11 หลายเดือนก่อน

    Waow took me dwn to d memory lane. Story Too gud👏 Was expecting the daptar to be yellowish with buckle straps as pockets.

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 11 หลายเดือนก่อน

    वा!खूप अप्रतिम.बालपणातच नेलत.

  • @anandadmane8565
    @anandadmane8565 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @sayalig8157
    @sayalig8157 11 หลายเดือนก่อน

    Video baghta baghta m pn shalet jaaun ale mazya.... Mast ❤

  • @maheshkanetkar1443
    @maheshkanetkar1443 4 หลายเดือนก่อน

    खूप छान 🌸 मला ही माझ्या शाळेची आठवण आली 🌸

  • @saurabhkaulagi460
    @saurabhkaulagi460 11 หลายเดือนก่อน

    मुक्ता धन्यवाद, पुन्हा शाळेत घेऊन गेलीस...

  • @swatiarkadi1444
    @swatiarkadi1444 11 หลายเดือนก่อน

    Khup chan video. Sweet memories of school days.