भयानक वर भयानक अनुभव ऐकायला मिळाले..तो चाळीतला किस्सा तर अतिशय भयंकरच आहे आम्हाला लवकर व्हिडिओ काढून दाखव दादा...❣️मस्त झाले कालचे आणि...आजचे सेशन ही 😅
सर, मी कोणालाही force केलं नाही आणि करतही नाही.. प्रत्येकजण super chats पाठवत असतो आणि बरेच जण code ची मागणी करत होते म्हणून मी तो code screen वर दिला आहे
Yt revanced karun ek app te download Kara chrome Varun, techa madhe ad nastat and plus apan kisse phone band karun pan aaiku shakto just like songs kasa aaikto tasa
स्तःबरोबर घडलेले अनुभव ऐकण्यात वेगळीच थ्रील आहे. काही लोक कुठच्या मित्राच्या मित्राच्या मित्राचा अनुभव सांगतात. ऊगीच जबरदस्ती सांगतायत असं वाटतं आणि ते ऐकण्यातही काही मजा नाही.
मला तुमचे काजवा चॅनल चे स्टोरी खूप खूप आवडतात सर. सत्य अनुभव ऐकायला खूप मस्त वाटते.आम्ही घरात मोठ्या साऊंड मध्ये ऐकतो सर्व फॅमिली
Mast session 🎉
7:55 Mast story Mandar 👍
Mst ani unique episode
Trekking cha anubhav jabardast
Nav kay hote ?
@@Tubeyou244 sid
मस्त होते गोष्टी 😢😢
Ha sir
भयानक वर भयानक अनुभव ऐकायला मिळाले..तो चाळीतला किस्सा तर अतिशय भयंकरच आहे आम्हाला लवकर व्हिडिओ काढून दाखव दादा...❣️मस्त झाले कालचे आणि...आजचे सेशन ही 😅
Name of story teller?
सिम्बॉल, एम कोली चा अनुभव खूप छान होते
@Sk tumcha anubhav real aahe saam tv varti hi news la pn aal aahe pn tya mulila ek mansik patient mhanun dakhval kadachit mhanun ticha jiv gela asava
Vinitsir, I want to be here from next episode please.
Hallo mi anjali..tumhi asa madhech awaj mute ka karta..
❤
Ha
1:59:49 kay story hoti story aiklya pasun bhoot maghe laglay
Mala ak anubhav sangayachay, kas hoil te arrange?
दर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता आपल्या चॅनेल वर सेशन असते.. तेव्हा नक्की हजर रहा
Sandy kadhi yeil
Rohan & Ketan chi kay Horror story hoti 😱 Chikhlat la Dukkar paltayt asa mala pn bhaas hotoy ata💀
Rohan ketan story madla dukkr pakdla matan patvto mast zala ahe 😅sanga kass ahe
I think you should remove that doll. For the evil spirits, doll is the major medium to access into living world. from GHOST HUNTER.
Mahesh mast, nehmi kisse gheun ye
Sanket..badlaapur..aart..gallery..yethe...meet.up..thev..umesh..maaruti..chavan..
Tony sid horror experience
Who is that green saree lady behind Sanket 😮
😂😂Zal as ho ki..Mla tr ky mahit nahi ky zal hot🤣🤣
संकेत ते बाजूला स्कॅनर लावला आहे ते खूप चीप वाटत आहे
सर, मी कोणालाही force केलं नाही आणि करतही नाही.. प्रत्येकजण super chats पाठवत असतो आणि बरेच जण code ची मागणी करत होते म्हणून मी तो code screen वर दिला आहे
Tes
Sanket dada khuuup jast add yetat re
अनिकेत, सेशन जेव्हा लाईव्ह असतं तेव्हा आपण ads बंद ठेवतो परंतु ऑफलाईन मध्ये ads येणारच.. माफी असावी
Download and watch
brave browser vapar
Khup jast ads lavalya ahet
त्या youtube स्वतः add करतो.. मी स्वतःहून एकही ad manually लावत नाही
TH-cam premium ghe mg 😂
अहो त्या जाहिराती संकेत नाही टाकत. युट्युब आपोआप टाकतं.
Yt revanced karun ek app te download Kara chrome Varun, techa madhe ad nastat and plus apan kisse phone band karun pan aaiku shakto just like songs kasa aaikto tasa
Pahilya sarkhi maja nahi yet aahe aata...short anubhav sangta sangta purn story chi maja ch nighun jatey...
समजून घेऊ दादा
स्तःबरोबर घडलेले अनुभव ऐकण्यात वेगळीच थ्रील आहे. काही लोक कुठच्या मित्राच्या मित्राच्या मित्राचा अनुभव सांगतात. ऊगीच जबरदस्ती सांगतायत असं वाटतं आणि ते ऐकण्यातही काही मजा नाही.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!