मी हल्लीच हे चॅनल बघतोय आणि खरोखर खूप, खूप मज्जा येतेय! सर्वांना एकच नम्र विनंती आहे - संकेत धरून. थँक्यू सो मच, माझी सिस्टर, माझे मिस्टर, त्यांची मदर, मी जॉब करते, सिस्टर चे हजबंड... ही भाषा कशाला हवी...?!? सगळे मराठमोळे गडी आहेत, सगळ्यांच्या भाषा, प्रादेशिक उच्चार छान आहेत - मग ही इंग्रजी ची घुसडंपट्टी कशासाठी ...?!? You won't believe, literally, उगाच सारखं like like, right side ला... एक लेडीज होती 🤦🏻🤦🏻🤦🏻 कृपया आपण सर्व मस्त खणखणीत मराठी बोलूया.... 🙏🏼 कृपया कोणीही राग मानू नये...
Asach aste jevha ashya ghanerdya shaktincha swatachya swartha sathi dusryanche nuksan kele jate tevha ti hai laglyashivai rahat nahi ani te ji kasli shakti aste ti ulatatech ani mag to manus jeevnatun uthato ,

सर्वच अनुभव मस्तच,एक सेशन झाला की फूढचा सेशन कधी येईल याची आतुरतेने वाट पहात असतो
Came here back to listen विवशी episode ✈️
खूप छान संकेत भाऊ
काजवा माय फेव्हरेट खूप मस्त वाटत ऐकायला रियल स्टोरी
छान होते सेशन 🎉
काजवा परिवार सर्वाना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा
काजवा फॅमिली ला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा🎉
Nice session as usual!!!....belated happy diwali
दिपावली निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉
Happy Diwali sanket and kaajawa family🎉🎉🎉🎉🎉
सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Diwali, ek suchna ahe anubhav na Bolata kisse bolave
Kiti rangavun sangtat lok short madhe story sanga pls.
Wish you happy Diwali sanket and all kaajawa family 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Asach aste jevha ashya ghanerdya shaktincha swatachya swartha sathi dusryanche nuksan kele jate tevha ti hai laglyashivai rahat nahi ani te ji kasli shakti aste ti ulatatech ani mag to manus jeevnatun uthato ,
Bhava Alan Wake 2 chi haming stream houn jaude .
Happy Diwali saglyana.
Sanket dada tula pan .
Hii gitanjali
💫✨छान होते सेशन👌💫✨
Sarv..kaajwaa...pariwarala...diwaali..chyaa..dhantrayodashi..vasubaras..chyaa..haardik..sHUBHECHHAA...umesh. chavan..
Happy dipawali 🎉🎉🎉
Happy Diwali🎊🎁
Chinmay bhoot ko chappal chaheye tha....iss liye measurement diya tha aap ko
Happy Dipawali to all 😊
माझे वडील गेलें तेंव्हा आमच्या घरात काळा नाग निघाला होता आणि अचानक गायबही झाला. तीन दिवसांनी वडील गेलें
Ky bolaycha ahe
काय बोलायचं आहे तुम्हास
@@sidharthnikam3698 राजश्री ताईच्या नातेवाईकांच्या वेळी जी लक्षणें दिसली तसा प्रकार
Real story sanga ban u nka
Kon ha top manus nautanki bhau
Ha Uttam jara agau panech bolto swatachi stuti karnya madhye kahi kasar sodli nahi💩
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार! 🙂