अप्रतिम वैष्णवी ताई गायन करून वाद्येकाम करणं सहसा कुणाला जास्त जमत नाही आपण मात्र ते सिद्ध केले ईश्वराची लीला अप्रतिम वाद्येकाम गायन ( रामकृष्ण 🙏 हरी )
नुसत गायक करण सोप आहेच तेसुध्दा सोप नसत पण वाजून गायण त्याहून अवघड असत त्याला ठेवाच लागतो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापङला.हेच खर आहे पण ताई खरच सुंदर, सुरेख, छान, मस्त, मस्त ..राम..कृष्ण..हरि.मी पण वाजून गायक करतो म्हणून कळत
खरंच वैष्णवी ताई एक साथ गायन आणि वादन करणे खूपच अवघड आहे मी हा अनुभव घेतला आहे अगदी तारेवरची कसरत होते पण आपण अतिशय सुंदर सादरीकरण करत आहात यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐👍👌
एकट अभंग गाणं वेगळं तबला वाजून अभंग गाणे वेगळे या तबला आणि गायन या दोन्ही गोष्टी एकत्रित साध्य होत नाही क्वचितच साधका ला हे प्राप्त होतं अभंग गाताना दया करुणा भाव दिसतो आज परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे याचाच आम्हाला सदैव अभिमान वाटतो राम कृष्ण हरी
वैष्णवी ताई तबला वाजून अभंग म्हणणे एवढं सोपं नाही मृदंग वादक व हार्मोनियम हे दोन्ही कलाकार आपल्याला चांगल्या प्रकारे साथ करत आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद राम कृष्ण हरी
🙏रामकृष्ण हरी 🙏💐💐👌👌👍👍👏👏 कितीही कौतुक करेल तेवढे कमीच आहे. वैष्णवी खूप छान गायले अभंग, असा प्रयत्न गायनाचा हामेशा करावा, तबला वादन तर नंबर एक आहे तुझं ,मला पण खूप आवड आहे गायनाचा हार्मोनियम वाजवण्याचा तुझे सर्व व्हिडिओ पाहत असते खुप छान तबला वादन आहे वैष्णवी मावळे आणि पुजा भुरुक खूप छान जोडी आहे तुम्हची दोघींची खूप छान गायन आणि तबला वादन नंबर एक असते. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल खूप छान अभंग गाईले तु मला खूप आवडले खूप छान चाल आहे.आगदी मन प्रसन्न होईल अशी चाल आहे.
Very nice mauli
जय श्री हरि हरि बोल जय श्री राधे राधे सरकार कीजय हो
खुपच छान गायन ताई😊😊
खूप सुंदर अभंग गाईला ताई खूपच छान
सुंदर !
अभंग, गायन, सर्वच छान !!
गायनाची पद्धत अतिशय सुंदर आहे गात असताना स्थिरता असल्यामुळे ऐकण्या कानाला मधुरा चा आवाज वाटतो ताई खूप चांगलं राम कृष्ण हरी माऊली
Madhur bhakti geet gayan aahe .sathahi uttam !
खूप सुंदर अभंग गाईला
रामकृष्ण हरी खूप छान
वैष्णवी ताई खूप छान 🌹🌹
आति सुंदर गायन जयहरि 🎉😊
खुपच छान ताई
आपुला तो एक देव करुनी घ्यावा तबला वाजून गायन करत आहेत ताई खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
छान दिदि🙏👍
सुंदर वादन व गायन 🌹🙏🏻👍🏻😀👌🌟💯
निसर्गाच्या सानिध्यात गातात अधिक उत्तम राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
फारच छान आवाज गोड ताई,,🙏👍
खूप छान🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर ताई 👌👌👌👌👌👌👌 भारतीय संस्कृती एक नंबर ताई🙏🙏🙏🙏
वा खुपचं माताजी दंडवत प्रणाम
खुप खुप छान.
जय हरी माऊली
ताई खूप छान वाटले
जय हरि...खुप छान गायन ,वादन
खूप सुंदर चालआहेफारच आवडली
खूप छान सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन
अप्रतिम गायन वादन
नारायण.माडेकर.
Khup Sundar mauli ram Krishna Hari
Very nice congruchlation
👍👍🙏
तबला वाजवुन गायन करणे सोपी गोष्ट नाही व ते आपण केलेत खरंच कमाल आहे.
अतिशय अप्रतिम🌹👌🙏
खूप छान वैष्णवीताई
अप्रतिम वैष्णवी ताई गायन करून वाद्येकाम करणं सहसा कुणाला जास्त जमत नाही आपण मात्र ते सिद्ध केले ईश्वराची लीला अप्रतिम वाद्येकाम गायन ( रामकृष्ण 🙏 हरी )
नुसत गायक करण सोप आहेच तेसुध्दा सोप नसत पण वाजून गायण त्याहून अवघड असत त्याला ठेवाच लागतो
तुका म्हणे होता ठेवा
तो या भावा सापङला.हेच खर आहे पण ताई खरच सुंदर, सुरेख, छान, मस्त, मस्त
..राम..कृष्ण..हरि.मी पण वाजून गायक करतो म्हणून कळत
👍👍🙏
Khup chhan abhang shree Ram Krishna Hari
खूप छान तबला वाजवून गायन.
Very very nice voice.
अतिशय सुंदर ताई अभंग
🙏khupach sundar Awaj.
खूप छान आहे ताई🎉🎉🎉
वा छान सुंदर गायन आणि वादन.अभिनंदन माऊली.
अप्रतिम..... राम कृष्ण हरी.
Khup khup chan tai
Khup sunder khup chan
Khup chan gayan
छान गायन व वादनाने मन तृप्त झाले
खरंच वैष्णवी ताई एक साथ गायन आणि वादन करणे खूपच अवघड आहे मी हा अनुभव घेतला आहे अगदी तारेवरची कसरत होते पण आपण अतिशय सुंदर सादरीकरण करत आहात यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐👍👌
It d jff gyi hu me a👑 call उय्य्
तृप्त झालो मी वैष्णवी.
तुझे हे गायन आणि वादन उत्तरोत्तर असेच बहरात जावो याच शुभेच्छा.
Nice.. राम कृष्ण हरी 🙏
🎉🎉🎉,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अतिशय मनाला प्रसन्नता वाटली ' 'अभंगाला अतिशय समर्पक - चाल . दुग्धशरकरा योग🎉🎉🎉🎉
व्वा माऊली छानच
❤❤
वा छान गायलात ताई 🎉🎉🎉🎉
खुपच छान गायन झाले.
शिस्त बद्ध, लयबद्ध,
🙏🌹🙏🌹🙏
॥जय श्री राम॥
Khupach chhan,mast gayan v vadan.
व्वा... दीदी खूपच सुंदर....
अप्रतिम..... गायन अन् वादन....
हर्षल आणि प्रथमेश दोघांची साथ ही सुंदर....
भारीच की !
ताई असेच पुढे चला आमच्या शुभेच्छा तुमचे पाठीशी आहे
शांत आणि सुसंगत गायनामुळे मन प्रसन्न आनंदी होते. ताई खूप छान आवाज आहे.
व्वा एक नंबर
खूप छान❤
Chhan Vaishanavi 😊
व्वा व्वा खूप छान ताई जय हरी 🚩💐🙏
Khup chan
खुप छान गायन केले ताई
खुप छान 👌👌🙏जय हरी🙏
कुळी कन्या पुत्र अभिनंदन खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली
अभिनंदन ताई
खुप छान ताई राम कृष्णा हरि
वा व्वा छान 👌💐👍
Chan tai. Sundar awaj ani chal ani vadan,
राम कृष्ण हरी छान माऊली
Best एकदम
माऊली छान छान
Kdk
खूप छान माऊली
मस्त वैष्णवी ❤😊👍
खूप छान 👌
एक माऊलीतबला वाजवून गाणे गातेहे काहीतरी वेगळेपणखरंच मनापासून खूप आवडले .
Khup chan 👌👌
छान 👌👌👌
एकट अभंग गाणं वेगळं तबला वाजून अभंग गाणे वेगळे या तबला आणि गायन या दोन्ही गोष्टी एकत्रित साध्य होत नाही क्वचितच साधका ला हे प्राप्त होतं अभंग गाताना दया करुणा भाव दिसतो आज परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे याचाच आम्हाला सदैव अभिमान वाटतो राम कृष्ण हरी
खूप खूप आभार
राम कृष्ण हरी
Khup chan tai❤
वैष्णवी ताई तबला वाजून अभंग म्हणणे एवढं सोपं नाही मृदंग वादक व हार्मोनियम हे दोन्ही कलाकार आपल्याला चांगल्या प्रकारे साथ करत आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद राम कृष्ण हरी
Atiuttam vaishanavitai
अप्रतिम
Tai very sweet noise and best tabla vadan. God bless you. Dhanyawad
वाह खूपच सुंदर..👍🌹🌹🙏
खुप छान गोड आवाज
खूप खूप गोड❤❤️😘😘🎊🎉🔥🔥👌👌
मागच्या जन्मीचे पून्य आहे हे.😮😮😮❤❤❤❤
जय हो😊
खूप छान राम कृष्ण हरी
खूप सुन्दर, ashyach gaat rahi
🙏रामकृष्ण हरी 🙏💐💐👌👌👍👍👏👏 कितीही कौतुक करेल तेवढे कमीच आहे. वैष्णवी खूप छान गायले अभंग, असा प्रयत्न गायनाचा हामेशा करावा, तबला वादन तर नंबर एक आहे तुझं ,मला पण खूप आवड आहे गायनाचा हार्मोनियम वाजवण्याचा तुझे सर्व व्हिडिओ पाहत असते खुप छान तबला वादन आहे वैष्णवी मावळे आणि पुजा भुरुक खूप छान जोडी आहे तुम्हची दोघींची खूप छान गायन आणि तबला वादन नंबर एक असते. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल खूप छान अभंग गाईले तु मला खूप आवडले खूप छान चाल आहे.आगदी मन प्रसन्न होईल अशी चाल आहे.
Good
महाराज खूप च छान.
Tabla barobarr gana .. waw best ch...
छान