तुमच्या आवाजाला तोडच नाही असा आवाज खूप कमी लोकांना असतो विठ्ठलाची अखंड कृपा तुमच्यावर राहो हीच प्रार्थना आणि तबला वादक जे कोणी आहेत त्यांना लाख लाख सलाम राम कृष्ण हरी माऊली 😊😊
Kay bat hi 🙏🙏🙏🙏 Mauli khup khup khup sunder soog Aaprtim kay chal mast aahi tumach sarvo mauli parivar koti koti pranam saga mauli Jay Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏 khup god aavaj aah mauli 🙏🙏🙏 aaprtim kay chal mast best 🙏🙏🙏
❤ अशी संगीत मैफिलीत बसणारे भाग्यवंत... खरंच आहे.. स्वर साधना ताल सूर लय लय भारी... हारीक वाटे जीवा ..किती चपखल अनुभुती ... जगत्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जीवनशैली अवर्णनीय आहे.. महाराष्ट्र राज्य आणि संत कुळीचा मिलाफ म्हणजे विठ्ठल विठ्ठल जय हरी...
सर हा अभंग किती तरी वेळा ऐकला पण अजुनही ऐकतच रहावे असे वाटते मी हा अभंग खुप वेळा तुमच्या या चाली मधे गायला आहे पण याची गोडी मला लागली आहे सर मी तुमचा खुप मनापासून आभारी आहे धन्यवाद
किती वेळा ऐकावं असं झालं खूप वेळा ऐकलं खूप वेळा ऐकलं खूपच गोड मस्त आवाज पण गोड चाल एकच नंबर
Thank you
वा, माऊली अभंग सादरीकरण उत्तमरीत्या केले आहे. गायन वादन खूप सुंदर, टाळ ताल,तबला, हार्मोनियम वादन छान. कोरस साथ उत्तम.🙏🌹🌺🍀☘️🙏 रामकृष्ण हरी माऊली सर्वांना
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🌺🙏
11@@arunkothawale5932
आवाज संगीत आणि मागील गायनाची साथ एकच नंबर आहेत जयहरी रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज
एकदम सुरेख आवाज व संच आयोजन केले आहे.
Thank you
😊
@ShahadevKhalate-i2q Thank you
फार सुंदर गायन आहे सांप्रदायिक चाली आहे.. अप्रतिम
Thank you
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान गायन.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉
धन्यवाद राम कृष्ण हरी
बहुत खूब अतिसुन्दर
रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी महाराज
😅😅😊😊😊😊😊
.
....
..
😊
@@arunkothawale5932
गायन तर एक नंबर झाले आहेच..... परंतु तबलावादन अतिशय सुंदर व जबरदस्त वादन सादरीकरण केले आहेत.... रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी महाराज
जय हरी माऊली
जय हरी
अभंग छान आहे आवाज पण छान आहे तसेच आपली टिम चांगली आहे माऊली
जय हरी महाराज
खूप सुंदर अभंग गायला माऊली तुम्ही
राम कृष्ण हरी महाराज
L I
❤ खुपचं अप्रतीम अभंग गायन माऊली जय जय रामकृष्ण हरी महाराज ❤
राम कृष्ण हरी
खूप छान सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली
इथे@@arunkothawale5932
श्री स्वामी समर्थ.उत्तम सादरीकरण.खूपच छान.
श्री स्वामी समर्थ धन्यवाद
खुप छान गायन खुप छान
Thank you
वा तुमच्या भजनाने भक्तिमय वातावरण होत आहे
राम कृष्ण हरी
खूप सुंदर आणि गोड आवाज
Thank you
अप्रतिम तर सर्वच आहेत पण तबला एकदम अप्रतिम 👌👌👌
राम कृष्ण हरी
@@arunkothawale5932 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप छान गायला माऊली अभंग
राम कृष्ण हरी महाराज
तुमच्या आवाजाला तोडच नाही असा आवाज खूप कमी लोकांना असतो विठ्ठलाची अखंड कृपा तुमच्यावर राहो हीच प्रार्थना आणि तबला वादक जे कोणी आहेत त्यांना लाख लाख सलाम राम कृष्ण हरी माऊली 😊😊
राम कृष्ण हरी महाराज
फार छान चाल आहे आनी आवाज देखील तुमचे आभंग ऐकायला आवडेल
राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर सादरीकरण आहे माऊली
Thank you
अप्रतिम,,, खुप सुंदर सादरीकरण
राम कृष्ण हरी महाराज
दोन्ही चाली सुंदर आहेत व गायन सुध्दा चांगले झाले आहे तबला साथ अप्रतिम आहे
राम कृष्ण हरी महाराज
फार फार छान, गोड, सुंदर व मधुर आवाज.
राम कृष्ण हरी महाराज
ऐकतच राहिलो, छान गायन,
राम कृष्ण हरी महाराज
एकच नंबर भाऊ जय हरी
राम कृष्ण हरी महाराज
अतिशय सुंदर सादरीकरण
Thank you
राम कृष्ण हरी छान अभंग गायलेला आहे सर त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले
जय हरी धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
खूप अप्रतिम सादरीकरण आहे
राम कृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी🙏
सुमधुर गायन 👌👌
राम कृष्ण हरी महाराज
Kay bat hi 🙏🙏🙏🙏 Mauli khup khup khup sunder soog Aaprtim kay chal mast aahi tumach sarvo mauli parivar koti koti pranam saga mauli Jay Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏 khup god aavaj aah mauli 🙏🙏🙏 aaprtim kay chal mast best 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Very nice Abhang
राम कृष्ण हरी महाराज
तबलजी एकदम सुंदर आणि सर्वची साथ अतिशय उत्तम
जय हरी महाराज
उत्तम प्रकारे सादरीकरण 👌👌👌राम कृष्न हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरि माउली
राम कृष्ण हरी
सुंदर गायन केले आहे छान
राम कृष्ण हरी महाराज
अप्रतिम गायन माऊली
राम कृष्ण हरी महाराज
खुप छान चाल महाराज 👌
राम कृष्ण हरी महाराज
Khoop chhan mauli
राम कृष्ण हरी महाराज
अतिशय सुंदर गायण
राम कृष्ण हरी महाराज
Mast chal apratim mauli sri Hari
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर आहे शेवटची चाल खूप सुंदर
जय हरी महाराज
खुप छान चाल 🙏 रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी महाराज
अप्रतिम गायन...
Thank you
एकदम परफेक्ट आवाज है भाऊ खुपच सुंदर गाताय
राम कृष्ण हरी महाराज
❤ अशी संगीत मैफिलीत बसणारे भाग्यवंत... खरंच आहे.. स्वर साधना ताल सूर लय लय भारी... हारीक वाटे जीवा ..किती चपखल अनुभुती ... जगत्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जीवनशैली अवर्णनीय आहे.. महाराष्ट्र राज्य आणि संत कुळीचा मिलाफ म्हणजे विठ्ठल विठ्ठल जय हरी...
राम कृष्ण हरी महाराज
@@arunkothawale5932RI
..CNN\j
Kurtvubil p
खूप छान सादरीकरण माऊली 🎉🙏
Thank you
Mauli tumcha aavaj atishay sudr aahe
राम कृष्ण हरी महाराज
खुप छान सर ही चाल ऐकून मन प्रसन्न झाले.
राम कृष्ण हरी महाराज
खुपच सुंदर अभंग
राम कृष्ण हरी महाराज
जय हरी माऊली
खुप छान
जय हरी माऊली
Good
Thank you
खुप खुप छान आवाज, अप्रतिम
राम कृष्ण हरी महाराज
लय भारी माऊली यांचे नोटेशन पाटवा
राम कृष्ण हरी महाराज
वाह मस्त गाyn
राम कृष्ण हरी महाराज
Vaa Tabalaji Sundar gayan Cchan team
जय हरी महाराज
छान म्हंटले मावली
🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
माऊली आभंग पाठवा.आवाज छान आहे.
राम कृष्ण हरी महाराज
तबला वादन सुध्दा अतिशय उत्तम आहे
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान 👌👌
राम कृष्ण हरी
खूप खूप सुंदर आहे
राम कृष्ण हरी महाराज
सुंदर गायन चालही सुंदर छान आहे
राम कृष्ण हरी माऊली
Khoopach Chan tabla vadan apratim
राम कृष्ण हरी
Va h sundar
राम कृष्ण हरी महाराज
उत्कृष्ट तबला वादक
राम कृष्ण हरी महाराज
सर हा अभंग किती तरी वेळा ऐकला पण अजुनही ऐकतच रहावे असे वाटते
मी हा अभंग खुप वेळा तुमच्या या चाली मधे गायला आहे
पण याची गोडी मला लागली आहे
सर मी तुमचा खुप मनापासून आभारी आहे
धन्यवाद
अनिल वगरे तावशी ता पंढरपूर
धन्यवाद महाराज
खुप सुंदर आवाज महाराज धनेवाद
जय हरी महाराज
सर्वात सुंदर
राम कृष्ण हरी
Veery nice
राम कृष्ण हरी महाराज
ऐकच नंबर गायन खासच 🌹🌹🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज
🙏khup.chyan.aahe
राम कृष्ण हरी महाराज
खुप सुंदर आवाज. अभंग ऐकुन मन प्रसन्न झाले. सर्वांची साथ अप्रतिम. || राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा ||
राम कृष्ण हरी महाराज
😊😊😅
राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर आवाज, अप्रतिम गायन, राम कृष्ण हरी 👍👍🙏🙏
राम कृष्ण हरी
फार गोड आवाज आहे
राम कृष्ण हरी
चरणाला वेगळी चाल लावली छान 🙏🙏
जय हरी महाराज
सुंदर गायन आणि चालही
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी महाराज
अतिशय सुंदर गायन
राम कृष्ण हरी महाराज
@@arunkothawale5932इन आयडी जी8 नी इन ही याय एक
वाह सुंदर
Thank you
लय भारी आवाज
जय हरी महाराज
No 1
राम कृष्ण हरी
खुप छान गायन केले धन्यवाद माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
एकदम बेस्ट
Thank you
Khub sundor muli
राम कृष्ण हरी माऊली
Veri nice
राम कृष्ण हरी महाराज
राम
@jayashripawar8986 राम
Khupch jhan apratim
राम कृष्ण हरी महाराज
Very nice presentation
जय हरी महाराज
आम्ही सातारकर
जोरात आहे
लय सुंदर चाली पुर्ण भजन पाठवा तुमच्या मंडळाचा
राम कृष्ण हरी महाराज
जय हरी
जय हरी
जय हरी माऊली
कोणता राग आहे
जय हरी
खूप सुंदर भजन
जय हरी महाराज
अप्रतिम 🙏
राम कृष्ण हरी
ग्रेट चाल आहे महाराज
जय हरी महाराज
खूप छान आवाज सुंदर चाल
जय हरी महाराज
@@arunkothawale5932 खूपच सुंदर आवाज राम कृष्ण हरी
जय हरी महाराज
सर खुप खुप छान चाल आहे.यांचे नौटेशन पाबठव
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली 😊
राम कृष्ण हरी महाराज