कोकण पर्यटन ! फसलेला निर्णय ? पुढे काय ? Konkan Tourism

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • कोकण पर्यटन ! फसलेला निर्णय ? पुढे काय ? Konkan Tourism
    Instagram : / pragat.loke
    Facebook : / pragatloke1
    TH-cam : / pragatloke
    TH-cam 2 : / @pragatloketalks
    TH-cam 3 : / @pragatrealty
    Twitter : / pragatloke

ความคิดเห็น • 57

  • @bag9845
    @bag9845 3 หลายเดือนก่อน +17

    जनतेच्या पैशातून असा अनावश्यक खर्च करायचा आणि आपल्या चेल्याचपाट्यांना कंत्राट देत कमीशन खायचे हे सर्वात मोठे उद्दिष्ट असते.

  • @rajeshsawant5289
    @rajeshsawant5289 3 หลายเดือนก่อน +5

    Well said भावा.. तुझा ७ वर्षांचा भ्रमंतीचा अनुभव ह्या व्हिडिओतून दिसून येतो... चोख विश्लेषण .. 👍

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 3 หลายเดือนก่อน +4

    पुढे काय राणे पैसे वाटतात ते पूरेसे आहेत जगायला

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 3 หลายเดือนก่อน

      कोंबडीचोर 😂

  • @shreyashmore31
    @shreyashmore31 3 หลายเดือนก่อน +1

    Every kokan mantri is corrupt. so many years over kokan should have been like Mumbai by now. still same road issues, water issues, electricity issues, so on.

  • @saitya
    @saitya 3 หลายเดือนก่อน +2

    sagli kadhe nusta tourism spots karu shakat nahin.. kokan madhe industries pann pahije

  • @laxmikantparkar2472
    @laxmikantparkar2472 3 หลายเดือนก่อน +1

    आता राणे साहेब,
    खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या मार्फत काही करता येईल कां ते बघावे.

  • @prashantbhandarkawthekar9504
    @prashantbhandarkawthekar9504 3 หลายเดือนก่อน +1

    कोणताही सरकारी प्रकल्प घेताना जनतेच्या अपेक्षा, पाठिंबा, गरज, आर्थिक बाजू, इतर ठिकाणी यशस्वी झालेले प्रकल्प इत्यादी बाबी विचारात घेतले पाहिजे.

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 3 หลายเดือนก่อน +1

    Aai kuthe aahe diset nahi Te

  • @Bhai-rk5eo
    @Bhai-rk5eo 3 หลายเดือนก่อน +1

    गव्हर्नमेंट ला कुठे स्वतःचा खिशाताला पैसा खर्च करायचा आहे काही हि नियोजन नाही जनतेचा पैसा असा वाया घालवायचा

  • @sandipasolkar6208
    @sandipasolkar6208 3 หลายเดือนก่อน +1

    सागरी महामार्गवरून बरेच रस्ते बीच वर जातात त्यातला एक पण रस्ता चांगला नाही

  • @bhaskarvaidya4451
    @bhaskarvaidya4451 3 หลายเดือนก่อน +1

    आपल्या इथे पर्यटन करण्यासाठी खूप चांगले स्पॉट आहेत... पण तिथे जाण्या साठी रस्ते नाहीत हेच आपल दुर्दैव... वेंगुर्ला बीच वर पण हीच परिस्थिती.. त्याबाबतीत कर्नाटक सरकार ने खूप सुंदर सोई केल्यात....

  • @uditrajemarchande1757
    @uditrajemarchande1757 3 หลายเดือนก่อน +1

    वेंगुर्लात एक समुद्र किनारा आहे तिथे पण असंच आहे.. मी २०२३ डिसेंबर मध्ये तिथे गेलो होतो.. समुद्र किनारा सुंदर पण अडगळीत पडलेले प्रकल्प मुळे सुंदरता गेली आहे

  • @nitinkalbhor7528
    @nitinkalbhor7528 3 หลายเดือนก่อน +1

    दोन हात नाही तर चार हात लाम्ब रहा राजकारणा पासुन .

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 3 หลายเดือนก่อน +1

    Nice And Appreciated With Technically ❤🎉

  • @swap755
    @swap755 3 หลายเดือนก่อน +1

    सरकारने 20 वर्ष टिकणारे रोड जरी बांधून दिले तरी विकास होत जाईल...
    कारण कित्येक पर्यटक रोड खराब असल्यामुळे चांगल्या स्पॉट ला जात नाही
    पर्यटकांनी पाण्याची बॉटल जरी विकत घेतली तरी रोजगार निर्माण होत असतो...
    जेव्हा मी मिठबाव गावात आलो तेव्हा इतका रोड इतका खराब होता... की परत येण्याची इच्छा नाही झाली..

    • @VRSALES-is9pe
      @VRSALES-is9pe 3 หลายเดือนก่อน

      Yes fakt road pan perfect asel to baki automatically developed hoil

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 3 หลายเดือนก่อน +1

    देवगड लाईटहाऊस ला 20 रु entry fee आहे

  • @Prem-vs9ne
    @Prem-vs9ne 3 หลายเดือนก่อน

    Dear friend onces need never get over do our young generation think of mother nature 😢 they have big dreams which will never come into life be simple in this world be happy with what you have none of what to see our own dying like cats and dogs end of day the older generation are still happy because they lived good life ❤

  • @swapnil1423
    @swapnil1423 3 หลายเดือนก่อน

    कुणकेश्वरला पण इतर ठिकाणा सारखं भक्त निवासची व्यवस्था असावी

  • @amol24aa
    @amol24aa 3 หลายเดือนก่อน

    चिपी विमानतळ विषय सगळ्या कोकणातल्या यूट्यूबर ने उचलून धरा आणि कसा कोकणातल्या लोकांना मुर्खात काढलाय हे दाखवा. तुमचे सल्ले घेवून शासन प्रशासन चालत नाही पण तुम्ही एखादी त्यांची चुकीची गोष्ट दाखवलित्त तर याच शासन प्रशासनाला नक्की जाग येईल

  • @avinashsarfare1132
    @avinashsarfare1132 3 หลายเดือนก่อน

    पर्यटनाबाबत तुझी कळकळ बोलण्यातून जाणवते.चुकून तु राजकारणात आलास तर तू पर्यटन मंत्री व्हावं ही सदिच्छा

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान छान माहिती आणि सल्ला

  • @ShriramRane1
    @ShriramRane1 3 หลายเดือนก่อน

    प्रगत तू म्हटलेले 50 % जरी सरकारने पाठपुरावा करून केले आणि तडीस नेले ना तरी सिंधुदुर्ग च्या पर्यटन क्षेत्रात चांगली सुरुवात होईल असे म्हणावे लागेल ❤

  • @kinarakonkan3418
    @kinarakonkan3418 3 หลายเดือนก่อน

    मी पण तिथे जाऊन आलो, खूप चांगला spot आहे mtdc ने चांगल काम केले पण याला पुढे कोणी घेऊन गेल नाही हे दुर्दैव. या सगळ्या साठी तू म्हणालास तसे राजकीय पुढारी आणि गावातील संस्थेने पुढाकlर घेऊन करणे गरजेचे आहे
    तसेच आपल्या जिल्ह्यात असे अनेक spot चांगले आहेत या सगळ्याची अगदि रेडी, शिरोडा, मोचेमाड, वेंगुर्ला, खवणे , नीवती, भोगवे, मालवण, मीठबाव, कुणकेश्वर मीठमुंबरी, विजयदुर्ग पर्यंत जर हि ठिकाणे चांगल्या प्रकारे प्रसिध्दीस आली तर यातनं काही तरी होऊ शकते .
    पण असाच प्रयत्न चालू राहू दे एक दिवस नक्की यश येईल बघ.

  • @esveearts8849
    @esveearts8849 3 หลายเดือนก่อน

    Good Observation 👍 well said 👍

  • @kirangangurde5677
    @kirangangurde5677 3 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉

  • @saitya
    @saitya 3 หลายเดือนก่อน

    to project konachya kaalat start zhala hota & koni thambavlela hota te check kara.. tumhala samjhun yeil ki maharashtra ne tyaach lokanna yaa veli vote dile aahe..

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 3 หลายเดือนก่อน

    Vijaydurg la pan MTDC ST last stop chya samorach banvun tasach bandh padlay jithe khandak hota tyacha bajula

  • @virendramane9671
    @virendramane9671 3 หลายเดือนก่อน

    Nisargashi ched chad yogya abhyas n karata kelela project West of money janetecha paisa kokan vachawa desh vachawa

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 หลายเดือนก่อน

    तांबळ डेंग बद्दल काही अंधविश्वास आहे तेथे भूत पिशाच्च याबद्दल काही कोकणी व्हिडिओ मध्ये दाखवले आहे

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 3 หลายเดือนก่อน

    Me Gajba Devi la jayun aalo pam swargiy Dighe saheb yeyun gele mahit nahi hota

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 3 หลายเดือนก่อน

    How to book your villa ?

  • @anaghaphatak7014
    @anaghaphatak7014 3 หลายเดือนก่อน

    Nice suggestion

  • @ramdasparab5279
    @ramdasparab5279 3 หลายเดือนก่อน

    Yes you Right🎉🎉

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 หลายเดือนก่อน

    सुंदर वीडीओ बंधु. 👍👍

  • @saitya
    @saitya 3 หลายเดือนก่อน

    10 rs entry fee madhe kay honaar?? adhi asle cheap giri sodayla pahije.. 100-200 Rs entry fee theva.. clean theva, amenities provide kara..

    • @laxmikantparkar2472
      @laxmikantparkar2472 3 หลายเดือนก่อน +1

      कोकणातील स्थानिक लोकांना कोकणचे व्यावसायिकीकरण नको आहे. कारण बाहेरचे लोकं आले आणि त्यांना कोकण आवडले की ते तेथील जागा खरेदी करायचा विचार करतात. आणि मी 'कोकण वास्तू' या यु tuber चे जेवढे विडिओ पाहून त्याखालील comments वाचले. तेंव्हा लक्षात आले की बऱ्याच जणांचे comments असतात की कोकणातील जागा बाहेरच्या लोकांना विकू नका कोकणी लोकांनाच विका. परंतु यात अडचण अशी आहे की कोकणी माणूस जागेला जास्त दर देणार नाही याउलट बाहेरील लोकं जास्त किंमत देतात.
      बाहेरचे लोकं आले की त्यांच्यासह त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी येणार. आणि त्यामुळे बिझनेस वाढू शकतात.

    • @laxmikantparkar2472
      @laxmikantparkar2472 3 หลายเดือนก่อน +1

      १००-२०० एन्ट्री फी जास्त वाटते. २० ते ५०/- ठेवली तर लोकांना परवडेल.

  • @CULTUREOFKOKAN
    @CULTUREOFKOKAN 3 หลายเดือนก่อน

    🎉❤

  • @sandeepthakur494
    @sandeepthakur494 3 หลายเดือนก่อน

    Daru jugar maraka free Kara mag Baga jadu

    • @virajparab9396
      @virajparab9396 3 หลายเดือนก่อน

      Ek dum barobar... Nusti Beer swasta kara... Line lagel

  • @PranishJain123
    @PranishJain123 3 หลายเดือนก่อน

    😀😀😀

    • @PragatLoke
      @PragatLoke  3 หลายเดือนก่อน +2

      Who is this Boy ? 😊😊😊

  • @vishalkhanvilkar6142
    @vishalkhanvilkar6142 3 หลายเดือนก่อน +1

    विकासाबद्दल बोललं गेलं पाहिजे. नाही तर एक रान माणूस नावाचं चॅनल आहे त्यावर विकास अजिबातच नको असा प्रसार चालू आहे ते म्हणजे नक्सल ज्या प्रमाणे बोलतात तसे वाटते.
    अगदी 1947 चे जीवन कसं काय जगणार आता.

    • @yogeshparit6762
      @yogeshparit6762 3 หลายเดือนก่อน +5

      विकास करून पाऊस पडेना रस्त्याची झाड तोडली निसर्गाचा ऱ्हास करून विकास काय कामाचा

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@yogeshparit6762 मग मोबाईल पण वापरू नका कमेंट पण पत्र देऊन करा आजिबात विकास नको😂😂😂

    • @DeepakDandawate
      @DeepakDandawate 3 หลายเดือนก่อน

      कोकण म्हणजे शाश्वत जीवन समुद्रात भरव ट**** जंगलतोड करणे सिमेंटचे रस्ते म्हणजे विकास नाही

    • @macdeep8523
      @macdeep8523 3 หลายเดือนก่อน +3

      We all support kokani raanmnaus, he she be MLA in coming election

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 3 หลายเดือนก่อน +1

      @@yogeshparit6762 मोबाईल पण वापरू नका कमेंट पण पत्राने पाठवा 😀🤣