खुपच छान , जागेबद्दलची माहिती सुद्धा अगदी व्यवस्थितपणे मांडली आहे , Property Sold हे वाचुन आनंद झाला कारण आपण सांगितल्याप्रमाणे मराठी कुटुंबानेच ही निवड केली असणारच
आपण खुप छान माहिती देता. कोकण म्हणजे स्वर्ग आहे. आणी ते मराठी माणसाचे आहे. एकच विनंती आहे की परप्रांतीय सोडून मराठी माणसाला प्राधान्य देवून जमिनी मराठी माणसाला विका. ते ही त्या माणसाची मजबूरी असेल तर. कारन ही नुसती जमीन नाही तर या मातीची संस्कृती आहे. नकळत ती पण विकली जाते आहे. तिचे रक्षण व्हावे ही कळकळीची विनंती आहे.
पहाताना मोरपीस फिरवल्यासार्खं वाटलं अंगावरून.अतुल्य निसर्ग.कृपया मराठी कुटुंबालाच विका आणि त्यांनाही अट ठेवा की दोन पैशाच्या लोभापायी इतर कुणाला विकू नये.🌹🙏
मी तु मचा खूप फेन आहे. तुमचे सर्व व्हिडिओ बगतो. एक प्रश्न होता की तुम्ही सेल करत असलेल्या प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये तुमचा अंदाजे किती कमिशन किवा किती मार्जिन असतो. सर्व तुमच्या यूट्यूब चाहत्यांना जर हे समजले तर अजून क्लिअर होईल आपला व्यवहार.. धन्यवाद.
Mala maji MALVAN madhli jameen vikaichi ahe, 3 acres ahe jameen. NA nahi keli ahe ajun. Road touch ahe. Pani lagech lagta. Golvan karun gav ahe. Tumhala kasa cobtact karu ?
Kokan madhlya zameeni paisyasathi viknarya ani property mhanun vikat ghenarya lokanpasun kokanache ani kokanatlya mul mansache rakshan Kar re deva maharaja🙏🏼
Excellent narration but what about parking facility? Entry? Price is too high. I am from Maharashtra, kolhapur, I agree to every one about not to sell this heavenly property to non -maharashtrians,
Follow Kokanvastu 🏡 on Instagram :
instagram.com/kokanvastu/
कृपया परप्रांतीयांना विकु नका. त्यांच्यासाठी ही गुंतवणूक असेल पण आपल्या माणसांसाठी कोकण हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ❤
khup chchan .
video sunder hota jagahi aprtim ahe.
jaga viktana prprantiy jast rkmech aamish dakhvtil tyala bli pdu nka.
DHNYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खुपचं मोहक निसर्ग सौंदर्य...खिळवून ठेवणारे ऊत्कंठा वाढवणारे सुंदर सादरीकरण...धन्यवाद...!!!
खुपच छान , जागेबद्दलची माहिती सुद्धा अगदी व्यवस्थितपणे मांडली आहे , Property Sold हे वाचुन आनंद झाला कारण आपण सांगितल्याप्रमाणे मराठी कुटुंबानेच ही निवड केली असणारच
मी बीड जिल्ह्यात असून तुमचे व्हिडीओ फारच छान आहेत मी नक्की कोकणात जाण्याचे ठरवले आस्ते पण ना विलाज आहे
खूप छान सुंदर आशी प्राँपर्टी आहे
खुप छान काम करत आहात.मला खुप आवडला. अशीच कोकणातील वास्तु दाखवत राहा.खुप छान
माझा गाव निवळी आहे❤️👍 जर कोणी Ratnagiri च असेल तर लाईक करा..
अप्रतिम मस्तच खूप छान निसर्ग
It's a Wow .. I watched this video 5..6 times now 😄
स्वर्गसुख काय असते ते म्हणजे हा व्हीडिओ खूप छान जागा आहे👌👌
फार च सुंदर जागा आहे.खुप आवडली.
आपल्या जमिनी विकायच्या असल्यास मराठी माणसालाच विका, परप्रांतीयांना नाही.
Barobar aahe
एकदम बरोबर! 👍
Barobar bolat bandu
Nhi tr konkanche walvant hoil.
एकदम बरोबर बोललात दादा ... दोन ज्यादा पैशासाठी कुण्या परप्रांतियांना विकू नका ... नाहीतर हाच धंदा उद्या तुमच्याकडून हिसकावून घेतला जाईल... सतर्क रहा
आपण खुप छान माहिती देता. कोकण म्हणजे स्वर्ग आहे. आणी ते मराठी माणसाचे आहे. एकच विनंती आहे की परप्रांतीय सोडून मराठी माणसाला प्राधान्य देवून जमिनी मराठी माणसाला विका. ते ही त्या माणसाची मजबूरी असेल तर. कारन ही नुसती जमीन नाही तर या मातीची संस्कृती आहे. नकळत ती पण विकली जाते आहे. तिचे रक्षण व्हावे ही कळकळीची विनंती आहे.
खूप सुंदर !!कोकणातील स्वर्ग जणू!!
फारच सुंदर फक्त मराठी माणसांनच विका.
अप्रतिम खुप खुप सुंदर, मी तर जागेच्या प्रेमात पडले, पण costing जास्त वाटते.
Kia best place hai ek dam jhakas 🙄🙄
Chaan property. Mast video
Khup chhan video dada. Dil khush ho gaya dekh ke thank you so much for your videos. Hardwork kartoys dada tya sathi abhinandan.
खूप सुंदर चित्रण आहे आवडले
खरच खूप मस्त जागा आहे,कृपया करून मराठी घरातचं विका.
खूपच सुंदर आहे जागा 👍
Beautiful plot very cool. I wish I had seen this video before than I would have it for myself. 👍😊
Khoop Sundar..nisarga ramya
खूप छान plot आहे मस्त 👌
Plot jaam bhai ahe kharach ithe rahnyamadhe jaam majja ahe mala kokanat rahayla avdt nisargramya vatavaran ahe 😊❤
पहाताना मोरपीस फिरवल्यासार्खं वाटलं अंगावरून.अतुल्य निसर्ग.कृपया मराठी कुटुंबालाच विका आणि त्यांनाही अट ठेवा की दोन पैशाच्या लोभापायी इतर कुणाला विकू नये.🌹🙏
विकू नका 🙏🙏🙏🙏🙏 असे कोकण घर वाडा पुन्हा मिळणार नाही प्लीज 🙏. खूप छान 👌👌👌👌👌🥰
सुंदर जागा आणि विडिओ
Nice property and video...and off course narration as well
खुप छान जागा आहे लोकेशन पण खुप च छान आहे कोकणा बद्दल कितीही बोल तरी शब्द कमी पडतील अस कोकणा आहे
कमी किमतीत जागा असेल तर प्लीज कळवा
Nice information about kokan property & wadi. Thanks again for sharing this Vblog sir.
खुप छान👌👌👌👌👌👌👌
Khup chhan prayas ahe keep it up👍
what is cost
IAM New subscriber thanks for sharing this video
Bhava Khoob Chhan property aahe
सर मी कोल्हापूरच आहे पण मी कोकणचा खुप म्हणजे खुप मोठा वेडा आहे मला 1 छोटीशी पोरप्टी आसेल तर नाकी सांगा 2 गुंटे परंत दादा आवडला वीडियो मस्त
निवेदन Perfect ... 👍👍
कृपया बॅकग्राऊंड म्युझिक जरा आवाज कमी करायला हवा कारण बोललेलं ऐकता येत नाही
खुप छान काम केले
Tumcha phone lagt nahi Mala ha 24guntacha plot rok pise deun genrar ahe plise mala phone kara
Ekdum Beautiful property ahe hi please hi property per prantiyana viku naka thodi vat bagha malach pahije ahe hi. Property
मी कोकणाच्या बाजूला असलेल्या कोल्हापूरचा आहे पण मला कोकण खुप आवडते #i love kokan....
निसर्गरम्य सुंदर अशी जागा आहे एकदम beautyful
खूप छान जागा आहे.
Khup Chan aahe
Khup Sundar Dhanyavaad
मी तु मचा खूप फेन आहे. तुमचे सर्व व्हिडिओ बगतो. एक प्रश्न होता की तुम्ही सेल करत असलेल्या प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये तुमचा अंदाजे किती कमिशन किवा किती मार्जिन असतो. सर्व तुमच्या यूट्यूब चाहत्यांना जर हे समजले तर अजून क्लिअर होईल आपला व्यवहार.. धन्यवाद.
Sunder video, editing, voice, like to see more videos....... Thanks....
रायगड जिल्ह्यातील property नाहीत का?
खूपच सुंदर..
Sixty lakhs is very reasonable what a beautiful place .
छान........
I like this very much
सुंदर आहे जागा ! 👌
Good for restaurant and eco hotel tourism
Superb mitra
दादा तुम्ही जो व्हिडिओ बनवतात खूप चांगले आहे पण व्हिडिओ मध्ये जगाचे गूगल लोकेशन ची लिंक पण टाका.
Verry nice plot it must be 100 years old
nice n beautiful
Are mast.. Pl sangu shakal kitila hi wadi sold jhali..
PROPERTY KHUP SUNDER
Khub chan dada
Property khub sundor
1 lac peksha kami guntha kahi aahe ka 4 gunthe paryant maza budget kami aahe
Evhdi sundar nisargya ramya watavarnat asleli jaga he ka vikat aahet. Konachi jaga aahe. Ikde janavre, jungly shwapadachi bhiti asel na.
Really Expensive?
khup chaan property aahe
Khup sunder
Khoop chhan aahe
विडीओ छान आहे.
फोंडा ते NH 17 मध्ये आहे का जागा 20 गुंठे ते 1 एकर पर्यंत
जागेचा मॅप आहे का ,आणि एरियल व्हीव मॅप पाहायला मिळेल का
Apratim Plot Aahe
खूप सुंदर जागा आहे
सुंदर
अत्यंत सुंदर जागा आहे. मी लवकरघ आपणाशी संपर्क साधेन.
छानच मग
Savarde chiplun yethe jaga asel tar sanga.
Mala maji MALVAN madhli jameen vikaichi ahe, 3 acres ahe jameen. NA nahi keli ahe ajun. Road touch ahe. Pani lagech lagta. Golvan karun gav ahe. Tumhala kasa cobtact karu ?
Kokan madhlya zameeni paisyasathi viknarya ani property mhanun vikat ghenarya lokanpasun kokanache ani kokanatlya mul mansache rakshan Kar re deva maharaja🙏🏼
Aata parynt pahileli sarvaat sundar property ahe, lavkar ch contact karel, thanks for sharing and wonderful information
Sunder property aahe...
It's very nice video
मी ह्या प्लॉट मध्ये येकदा येऊन गेलोय, रत्नागिरी मध्ये अभिनव वस्तू भांडार, हे यांचं दुकान आहे . मस्त प्लॉट आहे. गांडूळ खत घेऊन आलो होतो. गुहागर वरून
Achara Titta pasun 3 te 4 km antarat small home rent var milel ka ?
very nice plot.
very nicely explained.
जागा छान आहे, परंतु माझ्या आवाक्याबाहेरची आहे.जर अलीबाग-रोहा- चौल जवळ एखादि शेतजमीन असेलतर कळवा, माझीऐपत फक्त सहा लाखांपर्यंत आहे, धन्यवाद.
mo no
You are a great host and beautiful narrator
Excellent narration but what about parking facility? Entry? Price is too high. I am from Maharashtra, kolhapur, I agree to every one about not to sell this heavenly property to non -maharashtrians,
Excellent
सर मी कोल्हापूरकर आहे, मात्र खूप,खूप कोकण प्रेमी आहे. कोकणात प्लॉट घेणेची खूप.... इच्छा आहे.नक्की संपर्क साधेन.
Sundar still sinfar
Nice, super video.
तुमचा महाड येथे कोणता प्रोजेक्ट चालू आहे का?
nisarga blog sir
Very nice ......
कणकवली, वैभववाडी येथे जमीन विकणे असेल तर व्हिडिओ बनवा
खूप छान आहे,पण विकली गेली आहे का?
मी पुणेकर आहे.. पण मला कोकण खूप आवडते so gheychi vichaa ahe but cost jast