देवगडमध्ये आंबा बागेसहित बंगला अविश्वसनिय किंमतीत !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2022
- #Kokanvastu #Kokanproperty
देवगडमध्ये आंबा बागेसहित बंगला अविश्वसनिय किंमतीत !
जागेत नारळ, काजू, चिकू लागवड
For more details Whatsapp : 8007390954
कोकणातील सर्व नाविन्यपूर्ण प्रॉपर्टीज पाहण्यासाठी कोकणवास्तु वेबसाईटला नक्की भेट द्या 👇🏻
www.kokanvastu.com
आपली कोणतीही मेम्बरशीप फी नाही, सर्व जागा मालकांचे आणि डेव्हलपर्स चे डिटेल्स आणि पर्सनल क्रमांक आपल्या वरील वेबसाईटवर थेट मिळवा ❤️
Office Address :
Kokanvastu
3/259, Shree Samarth Krupa, Behind Roopraj Furniture
Kuwarbav, Ratnagiri, Maharashtra 415639
Time : 10 am to 7 pm
Whatsapp :
8007390954
Calling Time : 10 am to 5 pm
or you can whatsapp
Calling Number :
8446937777
7775949999
Time : 10 am to 7 pm
-------------------------------------------------------
Join our Official Telegram:
t.me/kokanvastu_official
Follow us on Instagram :-
/ kokanvastu
Keep supporting us 😊
Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
Music by
@tellyourstorymusicbyikson
/ ikson
मराठी माणसांनाच आणि ते ही मुख्यत्वे कोकणी माणसांनाच विका. उप-यांना ( महाराष्ट्राच्या बाहेरच्यांना) थारा देऊ नका नाहीतर ते मुळ कोकणी माणसांना थारा देणार नाहीत मुंबई प्रमाणे.सगळ वातावरण बदलून टाकतील मुंबई प्रमाणे. लक्षात घ्या.
कृपया जास्त पैशाच्या लालसेने महाराष्ट्र बाहेरच्या लोकांना अजिबात कोकणातील कोणतीही जागा विकू नका. मुंबई ची तर वाट लावत आहेत. आपलं कोकण आपणच वाचवूया....
मराठी आणि कोकणी माणसानाच विका अमराठी लोकांना विको नको अमराठी माणसांनी वाट लावली कोकणची आणि महाराष्ट्राची
परप्रांतीय लोकांना विकू नये अस कायदा काढा कोकणात 🙏 नाहीतर सगळा संपून विनाश होईल 🙏
फक्त पूर्व दिशेला दरवाजा असणे म्हणजे वस्तुसंग्रहालय प्रमाणे होत नाही he पूर्णपणे vastu shastra च्या विरोधी घर आहे.
लवकरच असेच सुंदर घर जमीन व हापूस आंब्याची झाडे असलेली छान जागा विकत घेण्याची इच्छा आहे ... श्री स्वामी समर्थ 🙏🏻
अरे कोकण विकू नका रे ,एकदा गेलेली गोष्ट परत आणता येत नसते.
विडिओ खूप छान केलात फक्त पहायला भेटेल ऐवजी पहायला मिळेल बोला.
प्रापर्टीची किंमत फार जास्त वाटते.मी कोटकामते येथील रहिवासी. नानिवडे येथे येणे जाणे आहे.
हेच दृश्य रात्रीचे बघितले तर कुणीच बंगला घेणार नाही..,कोकणात जाम #भुतं आहेत राव...💀🦿👀
कोकणात घर, बंगले बांधतात आणि थोड्याच दिवसात तिकडे राहणे शहरातील लोकांना शक्य नसते म्हणून विकतात. जे कोणी घेणार आहेत त्यांना फक्त मी एवढेच विचारेन की "तुमचे वय काय? आणि इतक्या लांब घर घेण्याचा हेतू काय?
विनंती करतो की परप्रांतीयाना विकू नका. कीती किंमत सांगीतली?प्लीज कोट इट.
खुप छान आहे. आंब्याची झाडे म्हणजे weekpoint त्यातुन देवगड 👌👌
अशा जागा विकण्याचे कारण काय ते कळणे गरजेचे आहे पण परप्रांतीयांना देऊ नका
प्रत्यक्षात कोकणात गेल्याचा आनंद मिळतोय धन्यवाद!
Shree Swami Samarth 🥰
खूपच सुंदर वाडी आहे👌👌
Rate पण योग्य असाच आहे👍👍👍
Khup chhan property.
Khup chan property aahe 👌👌
Khup divsa nantar video aala. Chan property aahe.
सुंदर प्रॉपर्टी
एकदम झक्कास..
मित्रा खूप छान आहे वाडी आणि बंगलो
khup chan aahe property
Khup subdar I Like it ❤
30 lakh thik aahe
Properties छान असतात पण background music खुप loud असते त्यामुळे तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही.
Valuation khup ahe
खुपच छान 👍
Bungalow is BEST. 💓💓💓
Khup mast ahey👍
Ek number video
Very nice property ❤
very expencive
मस्तच ♥️ ♥️ ♥️
छान आहे
Nice property.👌
Superb
Good property
खूप छान आहे.तीस लाख रुपये किंमत होऊ शकते का
Very nice sir
Liked .
Good
Nice bunglo
Property Chan ahe. Railway station khupach lamb ahe.
Chan aahe
खूप छान घर आहे 👌🏻😍
Cost seems to be very high.
Nice
सर्व छान आहे पण हा बंगला नाही आहे. घर आहे 🏡
He bolbacchan asatat
One bhk banglow asu shakto
थोडे सावकाश व मोठ्या स्पष्ट आवाजात बोला
का विकतात हे लोक या जमिनी, एजंट लोकांनी कृपया मराठी माणसाला च विकाव्यात ही नम्र विनंती 🙏🏻
Why so many agricultural landed properties from Konkan region are being putforth for sell ,now a days?
Khup chan aahe
अप्रतिम अशीच जागा रत्नागिरी परिसरात मिळेल का??
Faar attractive cost madhe offer keliye, buyer will be lucky one...
🤣🤣🤣🤣
खूप आत मध्ये आहे
👍
वानिवडे येथे माझं आजोळ आहे
Khuup chhan ahe property. Kay cost ahe.
मालक प्रॉपर्टी का विकतात करण समजू शकेल काय
👍Done
Baherchi mansh chicory details ka
ट्रान्सपोर्ट chi सोय नाही सर्व बरेच लांब आहे
25 lac ठीक
Architectural design is not good at all. Somewhat in the center of the house is toilet and bathroom and entry to kitchen and bedroom is through it. Swing section is not part of the drawing hall. Sorry to say that many houses in Konkan are not designed esthetically.
Distance is very far from vaibhav Wadi and it is not banglow . tree's are ñice.
Samor chi jaga kunachi aahe
Loan hoyl ka hya property var
30L
Ek suggestion,
introductory music khupch laud ahe, please tone kami kara...👃
Signature tone aahe ti dada kokanvastu chi
Been following since last 2 years
Thaluka khede jilha rathanagiri la ghar ahe ka
वंगला RCC आहे की लोड शेअरिंग आहे
Loan possible?
over all amount kiti aahe
❤️❤️❤️❤️❤️❤️🙏😍
फक्त ६ गुंठे घरासाहित देणार का?
Adhik mahiti milel kay
Price kiti aahe
कुडाळ सावंतवाडी रोड वर प्रॉपर्टी असेलतर प्राईज सहित सांगा
Prize kai aahe
कणकवली मध्ये रोड डंच 2 गुठे जागा हवी आहे
मला प्रॉपर्टी मध्ये रस आहे. कधी पाहू शकतो?
आजुन आहे का हा plot
नवीन महणता येत नाही
Aahe ka aataa?
HI PROPERTY AVAILABLE AHE KA
he property sale zhali ahe ka ?
Kimat kiti
Kalyan pasun kiti lamb aahe
Khuup chan ahet property. Kay cost ahe.
Price?
Bhor velha madhe ahe ka jamin tumchya kade
Sir , Bungalow is no. 1 , Please what is price
zopet video pahto kay?
45/lak
Pls tell m fast
अजून अवेलेबल आहे का
ही property आहे का, की विकली गेली
Marathi mansans vika
Kkkk
20 lakh deto
लोकेशन आणि किंमत
पूर्ण आणि नीट ऐकत व पहात नाही का व्लॉग, सगळं नीट सांगितले आहे
वीस लाखात देणार का.