कोकणातील बांबू लागवड | कोकणात कोणत्या बांबूची करावी | Bamboo Farming In Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2023
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण कुडाळ पिंगुळी येथील श्री मिलिंद पाटील यांना भेट देणार आहोत आणि कोकणातील बांबू शेती आणि लागवडी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
    #malvanilife #bamboo #sindhudurg #kokan #malvan
    सैह्याद्री बांबू नर्सरी, कुडाळ, सिंधुदुर्ग
    श्री मिलिंद पाटील
    +91 91308 37602
    +91 94211 55406
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

ความคิดเห็น • 73

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +8

    खुपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे मालवणी लाईफ च्या माध्यमातून धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @hrishi_t

    दरवर्षी 550 कोटी रुपयांचा बांबू आपण china मधून आणतो जर आपल्या शेतकरी लोकांनी विचार केला तर नक्कीच फायदा होईल आणि आपल्याकडे पण मार्केट तयार होईल

  • @satishkadam3544
    @satishkadam3544 14 วันที่ผ่านมา

    मिलिंद सरांचा प्रत्येक शब्द कामाचा, अर्थपूर्ण व अभ्यासपूर्ण आहे, दोघांचेही आभार.

  • @vijayalase4055
    @vijayalase4055 ปีที่แล้ว +1

    नदी कडेला जेथे बरेच दिवस पाणी असते, पाणी खाली जाते अशा ठिकाणी वाढणारी कोणती जाती आहेत काय?

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 ปีที่แล้ว +1

    लकी मस्तच बांबू शेती विषयी छानच जनजागृती होईल नवीन संसद भवनातील फ्लोअरिंग ला बांबूच वापरला आहे मिलिंदने अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @kokanitravels

    आजूबाजूला जास्त दगड aslyas होईल काय?

  • @marutilad5420

    मिलिंद पाटील यांनी खुप चांगली माहिती दिली त्यांचे व मालवणी लाईफ चे आभार👍

  • @girishmodak7983

    अतिशय चांगलं मार्गदर्शन 👌👌

  • @gorakhmarathe3821

    खुप चांगली माहिती दिली आहे, saheb, नवीन लावणी शेतकरी करिता उत्तम माहिती? धन्यवाद सर

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan ปีที่แล้ว +1

    कातळावर बांबू होऊ शकतो का?

  • @rakeshraneyt

    उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @user-mk7hz6mx5w

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती.

  • @yogeshnarkar231
    @yogeshnarkar231 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 ปีที่แล้ว +1

    खूप छान मस्त माहिती दिलीस.

  • @kalpeshraut2872
    @kalpeshraut2872 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti

  • @sachind6665
    @sachind6665 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती

  • @sandhyabhoite9824
    @sandhyabhoite9824 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sunder sunder sunder

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 ปีที่แล้ว +1

    लकिदा खुप छान माहिती.

  • @shaileshkambli9607
    @shaileshkambli9607 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती