इनो,सोडा काहीही न वापरता थंडीत सुद्धा पीठ फरमेंट होण्यासाठी कोणीही न दाखवलेली सिक्रेट ट्रिक! idli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • साहित्य व प्रमाण
    चार वाट्या इडलीचा तांदूळ
    एक वाटी उडीद डाळ
    एक वाटी जाडे पोहे
    अर्धा चमचा मेथी दाणे
    चवीपुरते मीठ
    चटणीचे साहित्य
    एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
    दोन टेबलस्पून डाळ्या
    दोन हिरव्या मिरच्या
    दोन ते तीन पाकळ्या लसूण
    चवीपुरतं मीठ
    एक चमचा साखर
    1/2 लिंबाचा रस
    चटणीच्या फोडणीचे साहित्य
    दोन चमचे तेल
    अर्धा चमचा मोहरी
    पाव चमचा हिंग
    एक लाल सुकी मिरची
    चार ते पाच कढीपत्त्याची पाने

ความคิดเห็น • 369

  • @btsvideo6418
    @btsvideo6418 หลายเดือนก่อน

    Tai idliche pith aambat hiu naye ya sathi kahi tips aahet ka
    Tumchya sarv recepi chan perfect astat
    Mi tumchya padhti ne jastit jast recepi banvate pohyache tandalache papad karun mi 10000 rupye kamvali

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน

      पोह्याचे व तांदळाच्या पापडाच्या व्यवसायाला तुला खूप खूप शुभेच्छा💐💐👏👏👏 अशीच तुझी उन्नती होऊ दे आणि लाखो रुपयांचा तुझा बिझनेस वाढू दे

  • @vaishalilokare613
    @vaishalilokare613 ปีที่แล้ว +2

    हाय माझी नेहमी इडली फसते काल मी तुमची रेसिपी बघितली आणि तशीच आज बनवली माझी इटली खूपच सुंदर झाली .थॅंक्यू ताई. 🙏🙏🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙂🙏
      th-cam.com/video/8iuWbob-sfc/w-d-xo.html
      न उकड काढायची, न भाकरी थापायची! तरीसुद्धा बनवा मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र पाण्यावरची तांदळाची भाकरी ,
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @kiranghosalkar2675
    @kiranghosalkar2675 6 หลายเดือนก่อน

    आज मी तुम्ही दाखवली त्या प्रमाणे इडली केली खूप छान झाली आहे

  • @tejashvinimahadik6049
    @tejashvinimahadik6049 ปีที่แล้ว

    या प्रमाणे इडली केली खूप छान झाली .thank u

  • @rekhanaik4435
    @rekhanaik4435 ปีที่แล้ว +2

    Khup chan. Mam rice bhakri chi link send kara pl.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/8iuWbob-sfc/w-d-xo.html
      न उकड काढायची, न भाकरी थापायची! तरीसुद्धा बनवा मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र पाण्यावरची तांदळाची भाकरी ,
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @mamtajadhav3828
    @mamtajadhav3828 ปีที่แล้ว

    ताई खूपच छान रेसिपी दाखवली.खूप छान समजावून सांगितले.इडली खूपच सुंदर झाली आहे धन्यवाद ताई.

  • @shailajak3734
    @shailajak3734 ปีที่แล้ว

    Khoop chan idlya zalya. Mi karun pahilya. Tnx a lot. Share such good tricks and recipes

  • @suchitraspawar1388
    @suchitraspawar1388 ปีที่แล้ว +1

    मी 3 ला एक 1 असे घेते..change म्हणून तुमच्या प्रमाणा नुसार केल्या..होई पर्यंत कशा होतील असे वाटत होते..पण खूपच सॉफ्ट आणि मस्त झाल्या

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว +2

      उडीद डाळीचे प्रमाण तांदळाच्या प्रमाणात जास्त घेतल्यामुळे इडल्या वातड किंवा चिवट चिकट होतात कारण उडीद डाळीला चिकटपणा असतो तांदळाचे प्रमाण नेहमी उडीद डाळी पेक्षा जास्तच घ्यावे म्हणजे इडल्या नेहमीपेक्षा जास्त सॉफ्ट होतात 👍👍👍
      मनापासून धन्यवाद💐🙏🙂

  • @Adg5iq
    @Adg5iq ปีที่แล้ว +5

    किती मस्त टिप्स दिल्या आहेत व इडल्या सुद्धा किती छान पांढर्‍याशुभ्र झाल्या आहेत. खूप छान धन्यवाद 🙏इतका व्हिडिओ दाखवल्याबद्दल🙏

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 ปีที่แล้ว

    किती मस्त ईडली
    किती सुंदर ऊपयुक्त टिप्स
    चटणी पण छानच
    आता माझी पण ईडली आपल्या रेसिपी मुळे छान होईल

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @mugdhajoshi7646
    @mugdhajoshi7646 ปีที่แล้ว

    खूप छान आणि सोप्या तरीही खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत.. मी नक्की तुमच्या टिप्स वापरून इडली करून बघेन.. अशाच छान रेसिपीज शेअर करा 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/yz9wFUzBfmU/w-d-xo.html
      उन्हाळ्याची पूर्वतयारी म्हणून असं ठेवा साठवून महिनोंमहिने लिंबू सरबत, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय"लिंबू सरबत " प्रिमिक्स बनवण्याची साधी सोपी पद्धत ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @charusheelabelsare
    @charusheelabelsare 3 หลายเดือนก่อน

    Chchan sangitle thanks

  • @prajyotihazare9944
    @prajyotihazare9944 9 หลายเดือนก่อน

    Khupach chaan samjavun sangitlath tumhi 🙏

  • @sonus502
    @sonus502 ปีที่แล้ว

    Khup khup khup ch chaan mahiti dili tai...sarv ch tips chaan aahet...pithala jali khup ch chaan aaliy... satisfying video 👌👌

  • @ritujagawde5714
    @ritujagawde5714 ปีที่แล้ว

    Me aaj kelya idli khup mast mau jhalya. Thank for your tips.

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt ปีที่แล้ว +1

    कोणताही नको तो दिखाऊपणा न करता अत्यंत सुंदर प्रकारे रेसिपी दाखवलीत 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vimaljagtap9218
    @vimaljagtap9218 ปีที่แล้ว

    मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इडली केली खूप छान झाली

  • @jyotsnapawar5765
    @jyotsnapawar5765 ปีที่แล้ว

    Khoop important tips deta thanku tai

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 ปีที่แล้ว

    योग्य प्रमाण , व योग्य टीपांसहीत , सुटसुटीत कृती दाखवली आहे . नक्की करुन पाहीन . धन्यवाद आणि शुभेच्छा .

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 ปีที่แล้ว

    सुंदर 👌👌 ताई नक्की करून बघेन आणि कळवेन👍👍

  • @sushilakanthe478
    @sushilakanthe478 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @manojji9394
    @manojji9394 11 หลายเดือนก่อน

    Ek no

  • @smitasoman3799
    @smitasoman3799 ปีที่แล้ว

    उपयुक्त टीप व छान माहिती सांगितली धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/gCB4yJ96wlY/w-d-xo.html
      कोकणातील प्रसिद्ध मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी, आंबोळ्या जाळीदार व मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @bharatigharatbase
    @bharatigharatbase ปีที่แล้ว +3

    खूप छान हा माहिती दिली

  • @nishabhadra6920
    @nishabhadra6920 ปีที่แล้ว

    Mai bhi ye try karu gi mere beti ke tiffin ke liye 👍🏻👌🏻👌🏻 thank you for sharing 😊

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 ปีที่แล้ว

    एकदम झकास

  • @pushpadhekale15
    @pushpadhekale15 ปีที่แล้ว +1

    खूप छान थंडीच्या इडली बनवन्याच्या टिप्स दिल्या .
    धन्यवाद

  • @jayashreephatak9513
    @jayashreephatak9513 ปีที่แล้ว

    Agdi mast khupch cchan aahe aapali Nivdan karaychi padhat thanks

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद जयश्री ताई🙂🙏

  • @gayatrisalvankar8573
    @gayatrisalvankar8573 ปีที่แล้ว

    खूपच छान इडल्या झाल्या. आभार

  • @vrindashriramdeshpande1213
    @vrindashriramdeshpande1213 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/LbNpFcvLogM/w-d-xo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
      खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @ShubhaDeshpande-ty4bo
    @ShubhaDeshpande-ty4bo 10 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @yeshwantpatil9262
    @yeshwantpatil9262 ปีที่แล้ว

    मस्त झाल्या इडल्या मी अशाच करेन थँक्स

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 ปีที่แล้ว +2

    खुप छान टीप्स धन्यवाद प्रिया ताई तुम्ही सांगीतलेल्या पध्दतीने अनारसे बनवले खुप छान झाले पहिल्यांदाच बनवले धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद स्वातीताई🙂🙏🙏🙏

  • @rohankhanvilkar2089
    @rohankhanvilkar2089 ปีที่แล้ว

    खूप मस्त, मी पण करणार , टिप्स छान आहेत

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 ปีที่แล้ว

    सर्व सुचना मस्त आहेत.मी तुमची सब्सक्रायबर आहे.तुम्ही हुशार व सुगरण आहात.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/yivZiYe1ADY/w-d-xo.html
      गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @rekhadingorkar663
    @rekhadingorkar663 ปีที่แล้ว

    खूप छान आणि नवीन टीप्स दिल्यात त धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @mugdhabhagwat1279
    @mugdhabhagwat1279 ปีที่แล้ว

    Khupch chan masts Idali

  • @shilpanarale3740
    @shilpanarale3740 ปีที่แล้ว

    खुप मस्त. लवकर च करेन
    तुम्ही मागे लोणी स्प्ंज डोसा दाखवीला होता तो मी करुन पाहीला. खुपच मस्त झाला होता. एकदम परफ़ेक्ट recipe दिलीत त्या साठी धन्यवाद

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती व इडल्या झाल्या

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 ปีที่แล้ว +1

    Chaan mi Saturday la banvnar aahay 👍👍👍👏👏👏✌✌🙏🙏

  • @rajshriawasthi3621
    @rajshriawasthi3621 ปีที่แล้ว +1

    वाह 👏👏कित्ती सुंदर केल्या ग ताई 👌अशी इडली पहली वेळ बघितली 🤗😋 Thank you so much dear tai 😍😘❤ & super excellent video & good information🙏🙏 God bless you🙌❤🌹

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว +1

      Thank you dear 😘
      please watch this 👇
      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @aparnamalgundkar48
    @aparnamalgundkar48 ปีที่แล้ว +2

    खूप छान टिप्स दिल्या ताई तुम्ही इडली किती पांढरीशुभ्र दिसते आहे

  • @vishalvishal9813
    @vishalvishal9813 ปีที่แล้ว

    मला खूपच आवडली इडली करण्याची पद्धत 🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 ปีที่แล้ว

    छान दिसत आहेत इडल्या.उकडा तांदूळ वापरावा कां? आभार.

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 ปีที่แล้ว

    खूपच छान टिप्स शेअर केले आहेत अगदी मस्त कापसासारख्या मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत खूप खूप धन्यवाद इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल

  • @anjalisontakke2163
    @anjalisontakke2163 ปีที่แล้ว

    Khup Chan, khup avdle tumchya tricks...

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vidhyainamdar3606
    @vidhyainamdar3606 ปีที่แล้ว +1

    Khupch Chaan Tips Dilya Aahet

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/RuIB_--pZRE/w-d-xo.html
      फ्रिज शिवाय सुद्धा आठ ते दहा दिवस टिकणारे पारंपारिक पद्धतीचे "टिकाऊ वाटण"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rajashreeekbote3105
    @rajashreeekbote3105 ปีที่แล้ว

    Khupach chaan explain keley tumi!!thank you..

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @kamleshhedau1229
    @kamleshhedau1229 ปีที่แล้ว

    सर्वच मस्त ताई

  • @sangeetaparanjpe9232
    @sangeetaparanjpe9232 ปีที่แล้ว +2

    खुप छान पध्दतीने सांगितले धन्यवाद🙏👍

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 9 หลายเดือนก่อน

    मस्तच इडली 👌👌👍🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
      🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷

  • @surekhaghawate6231
    @surekhaghawate6231 ปีที่แล้ว

    छानच मी बनुन पाहीन छान माहिती दिलीस धन्यवाद

  • @purvadabholkar1318
    @purvadabholkar1318 ปีที่แล้ว

    खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगता ताई. तुमचा आवाज देखील खूप छान वाटतो ऐकायला .😊😊👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ताई🙏
      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sunilpalane5804
    @sunilpalane5804 ปีที่แล้ว

    Khupch yogy mahiti dilit tai.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @shilpalaulkar344
    @shilpalaulkar344 ปีที่แล้ว

    Khup sundar ahe tumche bolne
    God bless you

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nothumans4488
    @nothumans4488 ปีที่แล้ว

    Ekadam perfect receipy

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @shreerammanohar9649
    @shreerammanohar9649 ปีที่แล้ว +1

    सगळी रेसिपी आवडली🙏🙏

  • @shilakoik8703
    @shilakoik8703 ปีที่แล้ว

    Mast,.. useful tips .. thanks mam

  • @nandinikawle3338
    @nandinikawle3338 ปีที่แล้ว

    Khupch Chan tai

  • @vandanasonar9601
    @vandanasonar9601 4 หลายเดือนก่อน

    Amazing

  • @snehlatagavankar811
    @snehlatagavankar811 10 หลายเดือนก่อน

    Very good

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 ปีที่แล้ว

    Khupch chaan very nice 👍 good
    🌹🙏🌹

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏🙏💐

  • @jabinkadri5452
    @jabinkadri5452 ปีที่แล้ว +1

    Thanks for sharing this video

  • @rajanimarulkar9484
    @rajanimarulkar9484 ปีที่แล้ว +49

    मी आज तुम्ही दाखवलेली इडली केली. खूपच मस्त झाली. मी ७६ वर्षाची आहे.असेच पदार्थ दाखवा.God bless you.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว +6

      धन्यवाद रजनी काकू तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करा खूप खूप धन्यवाद🙏🙂
      असेच तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे हीच विनंती🙏🙏🙏

    • @gajananthakare9113
      @gajananthakare9113 ปีที่แล้ว +1

      👍👍🌹🌷

    • @ashwinigalgate4102
      @ashwinigalgate4102 ปีที่แล้ว

      ​@@PriyasKitchen_

    • @latasambrekar8584
      @latasambrekar8584 ปีที่แล้ว

      @@PriyasKitchen_ e

    • @pandurangpawar8474
      @pandurangpawar8474 ปีที่แล้ว

      ल्ल्ल्ल्व्ब्

  • @vidyabhatgare3987
    @vidyabhatgare3987 ปีที่แล้ว

    खुब छान 🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/27sxuG2Q9S0/w-d-xo.html
      बिना तेलाचे वर्षभर टिकणारे आंबट गोड तिखट चटपटीत चवीचे लिंबाचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @shreeanagal
    @shreeanagal ปีที่แล้ว

    मस्तच. लययय भारीच. धन्यवाद.

  • @aparnashirke7238
    @aparnashirke7238 ปีที่แล้ว

    Chaan recipe mastach

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว

    मस्त म ऊलुसलसीत इडली चटणी

  • @swatighaisas9103
    @swatighaisas9103 ปีที่แล้ว +1

    Khup mast recipe 👌 fermentation best zhale aahe. बटर लावल्यामुळे इडली जरापण चिकटत नाही ही आयडीया मस्तच. म्हणजे परत लगेच इडली करता येते.
    छोट्या छोट्या मस्त आयडीया तुम्ही देतां 👌👌👌👍👍👍🙏

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 ปีที่แล้ว +1

    इडल्या छान मऊ झाल्यात मॅडम तुम्ही छान टीप दिली आहे ,

  • @deepalibhatane943
    @deepalibhatane943 ปีที่แล้ว

    Ekdam best

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @varshavadalkar5781
    @varshavadalkar5781 ปีที่แล้ว +2

    Very nicely explained!

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Apartim Mast chan bhari 👌👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vanitaraut9897
    @vanitaraut9897 ปีที่แล้ว

    अगदी छान

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 ปีที่แล้ว +3

    खूपच उपयुक्त टिप्स तुम्ही शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏👌👌

  • @ShubhangiBhaidkar
    @ShubhangiBhaidkar ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @jaihawaldar5684
    @jaihawaldar5684 ปีที่แล้ว

    Mast chan🙏

  • @pushpashinde5737
    @pushpashinde5737 ปีที่แล้ว

    Khup Khup Chan Masthch

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @madhavimasurkar3353
    @madhavimasurkar3353 ปีที่แล้ว

    खूप छान..नक्की करून बघणार

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 ปีที่แล้ว

    इडल्या खूपच सुंदर दिसत आहेत टिप्स छान दिल्या आहेत धन्यवाद प्रिया ताई.

    • @abhishekwadekar9457
      @abhishekwadekar9457 ปีที่แล้ว

      कोणताही प्रश्न किंवा शंकेला जागा ठेवली नाहीत.खूप छान सादरीकरण,धन्यवाद! पुढच्या व्हिडिओसाठी शुभेच्छा!

  • @manishasamant2754
    @manishasamant2754 ปีที่แล้ว

    Khup Chan tips dilyat tu umhi 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @prashantn687
    @prashantn687 ปีที่แล้ว +5

    Mouthwatering! Idlis looking spongy and fluffy.

  • @vidyasutar9380
    @vidyasutar9380 ปีที่แล้ว

    Khup chan😊❤

  • @mraady28
    @mraady28 ปีที่แล้ว +1

    Useful tips thank you sharing this amazing recipe

  • @kasturilavate1367
    @kasturilavate1367 ปีที่แล้ว

    Priya tai dhola chi recipe dakhava sopi paddhat

  • @sushilakataria1418
    @sushilakataria1418 ปีที่แล้ว

    Mei jaroor try karungi v nicely explained 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/gCB4yJ96wlY/w-d-xo.html
      कोकणातील प्रसिद्ध मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी, आंबोळ्या जाळीदार व मऊ लुसलुशीत होण्यासाठी खास टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @amrutakurale2410
    @amrutakurale2410 ปีที่แล้ว

    Mi same yach method ne recipe karate khup Chan hotat ... यात थोडा शिळा भात बारीक करून घालायचा. इडल्या खूप छान फुगतात.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

    • @dattatrayabhojane6896
      @dattatrayabhojane6896 ปีที่แล้ว

      ​@@PriyasKitchen_ ़

  • @kedardhapre8992
    @kedardhapre8992 ปีที่แล้ว

    सुरेख माहिती , धन्यवाद . नक्की करून बघणार 👍🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @aparnamalgundkar48
    @aparnamalgundkar48 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 ปีที่แล้ว

    Apratim

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/27sxuG2Q9S0/w-d-xo.html
      बिना तेलाचे वर्षभर टिकणारे आंबट गोड तिखट चटपटीत चवीचे लिंबाचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @janhavig8895
    @janhavig8895 ปีที่แล้ว

    खूपच छान टीप्स पण कळल्या

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 ปีที่แล้ว +1

    Looks super soft, this 🎖I am gonna try this. Thanks for sharing.

  • @surekhadhamne9323
    @surekhadhamne9323 ปีที่แล้ว

    Khupch sunder

  • @devidaskulthe9900
    @devidaskulthe9900 ปีที่แล้ว +2

    मसत इडली रेसीपी सांगीतली धन्यवाद

  • @sbkadam8688
    @sbkadam8688 ปีที่แล้ว

    खुप छान टिप्स👍👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 ปีที่แล้ว

    सुंदर टिप्स

  • @shyamkantparnaik5575
    @shyamkantparnaik5575 ปีที่แล้ว

    Fantastic marvlous

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nandaargade6773
    @nandaargade6773 ปีที่แล้ว

    Tai mast sangitle mi pan ashich karun pahate aata

  • @meenabapat6867
    @meenabapat6867 ปีที่แล้ว

    इडल्या हलका हलक्या होण्याची पद्धत छान झाली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 ปีที่แล้ว

    Tandul watatana pani naral pani use kel ka