तट्टे इडली| tatte idli | मऊ लुसलुशीत जाळीदार होण्यासाठी वापरा असे प्रमाण व या टिप्स ! पुडाची चटणी|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- साहित्य व प्रमाण
दोन वाट्या इडलीचे तांदूळ
अर्धी वाटी जाडे पोहे
अर्धी वाटी साबुदाणे
अर्धा चमचा मेथी दाणे
अर्धी वाटी उडीद डाळ
पुडाच्या चटणी चे साहित्य
अर्धी वाटी चणाडाळ
पाव वाटी उडीद डाळ
पाव वाटी पांढरे तीळ
पाव वाटी किसलेले सुके खोबरे (ऐच्छिक )
दोन टेबलस्पून धने
एक टीस्पून जिरे
दहा ते बारा लाल सुक्या मिरच्या
एक टीस्पून हिंग
चवीपुरते मीठ
एक टीस्पून चिंच
दोन टीस्पून गूळ
#थट्टेईडली
#thatteidli
#idlipodi
#priyaskitchen
#idli
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
Tumi sangit lya pramane me keli idli it was awesome life made first time ashi idli mala karta ali.
Thank you so much for sharing this recipe. 🙏
😊 खरंच खूप छान दाखवली नेहमीच्या इडली पेक्षा काहीतरी वेगळं बरोबरीने पुडाची सुद्धा छान चटपटीत चटणी दाखवली मी हे दोन्ही पदार्थ नक्की करून पाहीन👍🙏🤝👌👌👌👌😋
प्रत्यक स्टेप ,खूप छान सांगीतली,तुमचा आवाज, वर्णन करायची पध्दत, अत्यंत भावली.
अप्रतिम इडली, चटणी आणि तुमची सांगण्याची पद्धत ही खूपच छान. धन्यवाद.
10:50 Farch chan
मीठ टाकल्याने fermentation slow hote ase म्हणतात
Ho barobar aahe , meeth nehami nantar ghalave
खूप छान रेसिपी.नेहेमीच्या इडली पात्रात केल्या तर चालतील का ?
वा!वा! प्रिया ताई आज तर खुप च छान , सोपी , सुंदर अगदी पटकन खावीशी वाटेल अशी मस्तच रेसिपी !! 🎉🎉
खूप छान, फालतू बडबड न करता केवळ रेसिपी पटपट दाखवल्या बद्दल धन्यवाद.थोडक्यात पण सविस्तर माहिती दिली.
खुप सुंदर समजाऊन सांगितले , मी एकदा करून बघितले पण माझे बरोबर झाले नाही. आता तुमचे प्रमाण वापरून करीन आभारी आहे
Idli ani Chatni doni mast. Receipe sangnyachi paddhat pan chhan.nakki try karnar.
नमस्कार माॅडम खूपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद 😃💖💖💖💖💖
Idli patrat lavali tar.
साबूतांदुळ अॅड केलेल आत्तापर्यंत पाहील नव्हत . दिसायला तर छान दिसते आणि खायला ही छान असेलच ....
Madam tumcha contact milel ka mla podi idli patter banvay skikaych ahe madam plz
खूप छान रेसिपी...... I will try.... 😋😋👌👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
तट्टे इडली करून बघितली अतिशय सुंदर झाली thanku so much.
खूप सुंदर तुमच्या सगळ्याच रेसीपी ऐकण्यासारखा असतात म्हणजे लगेच करून बघावं असं वाटतं 👌👍
खूप छान
So fluffy... Looking so tempting ❤
खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली इडली पण छान झाली आणि चटणी तर एकच नंबर
खुप छान पध्दतीने व्यवस्थित रेसिपी सांगितली दिसते ही छान १नंबर 😊
छान सोप्या पद्धतीने इडली चटणी कशी बनवायची सांगितले
प्रियाताई मी इडली तांदुळाच्या ऐवजी इडली रवा वापरला तर चालेल का किती प्रमाणात घ्यावा
हो चालेल हेच प्रमाण घ्या
मस्त. चटणी रेसिपीच्या शोधात होते.धन्यवाद ताई
खूप छान रेसिपी, वेगळ्या प्रकारची इडली नकी करून बघेन
खूप छान आहे रेसिपी ❤
Chhan recipe aahe ❤
Sabudana skip kela tar chalel ka
यात तांदूळ एवजी रवा इडली चा रवा वापरला तर चालेल काय
छान वाटतेय.. वेगळा प्रकार..जरुर करुन पाहीन,धन्यवाद.
Recipe atishay changlya padhatine explain keli. Mi nakki karun baghanar. Thank you🙏
खुप छान ताई. every thing explained nicely
चिंचही
थोड्याश्या तेलावर परतून घेतात.
नमस्कार. खूप छान वाटली तट्टे इडली व चटणी.🎉
तट्टे इडली व पुडाची चटणी , चविष्ट रेसिपी सांगितली ताई ❤😋😋
Koop masat edali chatani....sangayachi padhat chan .tumacha avaj chan..nakki Karin baghanar.
खूप छान वाटली.😊
Taai green , white chatni hotel sarkhi testi banat nhi please tumhi video banva
Masth....South Indian paddhtines banavli tumhi...chhaan.
Can we use rice which is used daily. Can idlis be steamed by applying oil in absence of leaf,in idli stand. Thanks n best wishes
मस्तच झाली आहे idli Ani चटणी सुधा छान झाली थत्ते इडली
ताई वेगवेगळ्या प्रकारचे घावण रेसिपी दाखवा
छानच आहे वेगळी इडली.try करायला हवी.
उत्तम निवेदन... परंतु फर्मंटेशन कशाला...आंबवणे चांगला मराठी शब्द आहे.
हो अगदी खरं आहे👍👍
खूप खूप धन्यवाद सर🙏😊
Priya I like ur videos..please share lonchyachinrecepises and chatunty and masalas
👍👏👏👏👌👌👌👌
इडली प्रमाण एकदम बरोबर सांगितलं आहे मी ही तशीच करते ती थ ट्टे इडली नाही तट्टे इडली नाव आहे कानडीत त ट्टे म्हणजे ताटली ताटलीत केलेली इडली.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे लगेच चूक दुरुस्त केली🙏👍
तुमचे खूप खूप आभार व मनापासून धन्यवाद🤝🙏🙏🙏❤️
ताई छान झालेत इडली ताई माझ्या चायनला सपोर्ट करत जा
अतिशय सविस्तरपणे तुम्ही सांगितले.धन्यवाद.
👌🏻👌🏻👍🏻
खूपच अप्रतिम ईडली आणि चटणी धन्यवाद प्रियाताई❤
खूप छान सुटसुटीत आणि मस्त रेसिपी आहे 🎉😅
Very very nice and new recipe mam nakki karun baghen thanks 👍
प्रियाताई खूपच छान इडली व पुडाची चटणी धन्यवाद!
Chan aahe recipe nakki try karen ani ek request aahe cut dosa recipe dakhava plz
Khupach chan ... 👌👌👍
If there are no banana leaves?????
Very nice explanation
🙏
Tatte idlicha bhanda milte te ghe tyache 3 kiva 5 ase plates astat 😊mast tatte idali i llike it❤
Me udya banavnar ahe
खूप छान. लवकरच करेन.thankyou
अप्रतिम
Very nicr❤❤
आपण आपल्या इडली च्या भांड्यात केले तर चालेल का?
Khup Chan recipe sangitli didi thank you 💐🙏💐😊👍
Khup chan
👌👌👌👌👌must zali idli Priya tai 😊😊
खूप छान ताई मी याच पद्धतीने करेल
थोडक्यात पण महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.खूप छान
th-cam.com/video/pKPimnep4rc/w-d-xo.htmlsi=-NEIm2Ztg4Bs-R-B
तोंडाला पाणी सुटेल ! असे चटपटीत कैरीचे ताजे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Karavi asech vatle chatnipan pharch chan sangnyachi khubi chan
Khup chan😊😊😊
खूपच छान
Bharich ki
खूप छान थट्टे इडली.मलगा पोडी 1 नंबर.👌👌 धन्यवाद 🙏. मी नक्की करून पहाणार.
Tattu idly and milagai podi (tamilian food)
Excellent super ❤
खुपच छान व्हीडिओ.
Khup chaan
Mast
Khup khup mast priyas yummy tasty😋😋😋 thanks
हेच प्रमाण साध्या इडलीला चालते का
Ho chalel
khup sunder mahiti
khup chan idli
😃baghunch tondala paani sutal👍😋
खुपच सुंदर झाली आहे.❤👌🏻👌🏻👌🏻🌹
Fantastic.
Pudachi chutny pan mast zali aahe 👌👌👌👌😋
Madhe thevlelya jalichya plates aahet ka?
मध्ये ठेवलेल्या जाळीच्या प्लेट्स जे चाळण विकत मिळते त्यामध्ये विविध प्रकारच्या या प्लेट्स असतात त्या मी वापरले आहेत पण जर तशा प्लेट्स नसतील तर साधी प्लेट ठेवली तरीही चालेल
खुपच छान .लुसलुशीत. चविष्ट आणि.पचायला हल्की
Mast
खूपच सुंदर मी नक्कीच करणार
Khupch chhan. I will try
इडली खुपच छान मऊ पांढरीशुभ्र झाली आहे नक्की करते
Khup chaan idli tai mastach thank you
Khup chhan aahe. Mi nakki banvnar
Kupach chan 👌👌thank you 🙏❤
tumchhya recipes mule me khup tayar zale khoop karun baghetlya
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Can I do dosas with this batter?
खूपच छान रेसिपी
👍👌
👌👌
👌👌👍
Kharah khup chhaan walatla