सोयाबीन पहिली फवारणी भरघोस फुटवे आणि खोड कीड नियंत्रण 🙏 सोयाबीन पिकासाठी महत्वाची पहिली फवारणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- सोयाबीन पहिली फवारणी भरघोस फुटवे आणि खोड कीड नियंत्रण 🙏 सोयाबीन पिकासाठी महत्वाची पहिली फवारणी
सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी
सोयाबीन पहिली फवारणी किती दिवसा नंतर करावी
सोयाबीन पिकात पहिली फवारणी कोणती व कधी करावी
soybean first spray
सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी आणि किती दिवसाला करावी
सोयाबीन पिकासाठी महत्वाची पहिली फवारणी कोणती आहे
सोयाबीन साठी पहिली फवारणी
सोयाबीन साठी कमी खर्चात पहिली फवारणी कोणती आहे
सोयाबीन पहिली फवारणी औषध
soybean pahili favarni niyojan
सोयाबीन खोड कीड नियंत्रण करण्यासाठी पहिली फवारणी
सोयाबीन खोड कीड नियंत्रण
फुटवे जास्त येण्यासाठी सोयाबीन पहिली फवारणी औषध
सोयाबीन फवारणी साठी टॉनिक
सोयाबीन फवारणी साठी कीटकनाशक
विद्राव्य खत पहिली फवारणी
सोयाबीन पहिली फवारणी पेरणी नंतर किती दिवसाने करावी माहिती
soybean best pahili favarni
soybean best spray
पावसाळी सोयाबीन पहिली फवारणी
पावसाळी सोयाबीन फवारणी नियोजन
खरीप सोयाबीन फवारणी पहिली कोणती
कमि कितित सागाओषध
Emamectine 10 ग्रॅम आणि 19-19-19 100 ग्रॅम ढगाळ वातावरण असेल तरच बुरशीनाशक
20 liter pump.... च माप सांगत जा
Emamectine Benzoate 12 ग्रॅम प्रति 20 लि पंप
+
Biovita x 40 मिली प्रती पंप
+
12-61-00 80 ग्रॅम प्रति पंप
+
साफ बुरशीनाशक ढगाळ वातावरण असेल तरच नसेल तर वापरू नका 40 ग्रॅम प्रति पंप
Baivita Bekar Ahe Baahu Gheva Naka Dusare Konte Hi Gheya
Supar profex.. Mahadhan19.19.19. lsabion yanche fvarne chalil ka
सोयाबिन पेरणी नंतर 72 तासांच्या आता तणनाशक फवारले होते result चांगला आला ,,आज 25 दिवस झाले ( तण नाही केन नाही हाराळ नाही ) मग कीटकनाशक alika biovita Saff ची फवारणी करावी का ?
चालेल
Video takalyabaddal dhanyavad
🙏
नमस्कार सर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिल्या फवारणीसाठी सुपर प्रोफिक्स व बायोडाटा एक्स हे टॉनिक वापरत आहे त्यासोबत युरिया खत 60 70 ग्रॅम टाकलं तर चालेल का माझ्या कमेंटला उत्तर द्या सर मला उद्या सकाळी पंप चालू करणार आहे
नका घऊ
@@AaplaParivarKrushiParivar ok
Sir soyabean perun 10 diwas jhale soyabean che pan kidine khallaya Sarkhe disate kay karawa
Thanks sir🙏😍🌱
Thanks sar
Isabion या सोबत कीटनाशक दवा घेतली त जमेलका
हो
धन्यवाद
साोयबीन ला कीती दिवसाने फूले लागतात maus ६१२ ला सर 32 दिवस झाले १८ जून ची पेरणी आहे
bij prakriya krun urlel warden chalel kaa favarni laa
Sir kapasi la kont khat dyaych pahle
DAP किंव्हा 20-20-00-13
Payvion agrisa che micronutrients alika sobat pahili favarni gheu shakto ka
साहेब अगोदर तणनाशक ची फवारणी करावी की कीटकनाशक ची
पहिले तणनाशक फवारणी घ्या नंतर 3 ते 5 दिवस गॅप ठेऊन कीटकनाशक फवारणी घ्या
Biovita रासायनिक किटकनाशकासोबत मिक्स करता येते का
करू शकता
20 isabiam 20 biovita x
2nnhi tonic spray kely tr chalel ka
कोणत हि एक घ्या
19 19 19 sobat chileted Zinc sulphate micro nutrients chalel ka
वापरू शकता पण द्रावण नसतं असेल तर लक्ष ठेवा
Sr soyabin pahilya fhvarni madhe Calcium nitrate chalel ka
गरज नाही
बायोविटा व सागरीका इमामेक्टिन चालतं का
कोणत हि एक घ्या biovita किव्हा सागरिका
तन नाशक का सोबत आळी नाशक कोणते घ्यावे
Sir tun nashak sobat 1 favara chalel ka .kitak nashak chalel ka
अजीबात नाही
Dada
After 25 days spray kraycha means 25days count kse kraycha???
From पेरणी दिवशी or उगवण झल्यानंतर???
Please reply
पउगून आल्या नंतर
@@AaplaParivarKrushiParivar ok thanks 🙏
सर मला सांगा सोयाबीन चे दिवस कसे मोजाचे.... पेरणी केलेल्या दिवसापासुन की उगवून आल्या पासुन
उगवल्यापासून धरा
@@AaplaParivarKrushiParivar ओके सर
सर किटकनाशक सोबत ११:३६:२४ विद्राव्य Nutrivant घेतले तर चालेल का ?
चालेल पण द्रावण फुटत असेल किंव्हा गरम होत असेल तर वापरू नये
Dada tumcha margdarshan NE favarne harbara pasun ghet aaho
Thanks
Soyabean ekri 20 kg biyane padle patal hoil ka
लागवड कशी केली पेरणी का टोकन आणि वान कोणता आहे
Perni van Eagle 81
Sagrika वापरले तर चालेल का
हो
साहेब मिर्ची बद्दल सविस्तर माहिती सांगा 🙏
ओके
@@AaplaParivarKrushiParivarसाहेब वीडियो बनवा लवकर 🙏
bio vita ani 19 19 19 mix karun marle tar chalte ka
चालते पण गरज नाही दोनीची, Biovita मारा फक्त
गरज नाही biovitat सगळ आहे
👍
ते सगळे खरे आहे पण कीती दिवसानी करावी हे सांगायला पाहिजे होतं
व्हिडिओ 45 सेकंद पर्यंत बघितलेच नाही भाऊ तुम्ही
Video परत बघा
Khup छान
🙏
Sir soyabeanla tannashak phavarni kelyananter youriya kiti divsani takava
IFFCO nano urea chalel ka ??
चालेल पण वाढ जास्त असेल तर वापरू नका
@@AaplaParivarKrushiParivar thankyou sir
6 ba marl tar chalel ka dada
धन्यवाद भाऊ चांगली माहीती दिली तुमच मो नं द्या
Thanks 🙏
@@AaplaParivarKrushiParivar भाऊ मोबाईल नंबर पाठव
Bhau aamche soyabeen vaplech nahi sarv beyane khote nighale. Jase vikraant,oswaal,karishama.he soyabeen che ugvan zalich nahi.
Sir ya madhe 6BA chalte ka
6 ba वापरत असाल तर मंग टॉनिक आणि विद्राव्य खत वापरू नका
सर बुरशीनाशनक यांच्यामध्ये काँबिनेशन म्हणून कोणते चालेल प्लीज रिप्लाय सर 🙏
कोणत ही चालेल
@@AaplaParivarKrushiParivar बुरशीनाशक चे नाव सांगा सर
सर सोयाबीन मध्ये तन नाशक किती दीवसानि फवारनि करावी
20 दिवसांनी करा तन जास्त असेल तर
व्हिडिओ येत आहे पण 18-25 दिवसाच्या दरम्यान कधीही फवारणी करू शकता त्या साठी शाकेद किंव्हा odessy तणनाशक घेऊ शकता.
👍
Bhaiya mi 726 tokan kele ahe pn khat कोणतेच takle nai tr fawarni hi Jamel ka Ani tan nashak pn sanga plz
ओके
Bhaiya mi confuse ahe khat takla nai sulfer lagte soyabin la mg fawarni madhun deta येते का कोणती फवारणी करू ती plz सांगा आणि तन नाशक कोणते वापरावे आज पेरणी केली आहे
तन नाशक औषधे मारल्या नंतर किती दिवसांनी फवारणी करायची
4-5 दिवसांनी करा
भैया मी कन्फ्युज आहे खात टाकला नाही कोणता टोकण केले आहे 726 तर सल्फर टाकला नाही 12-32-16 मनजे कोणताच टाकलं नाई तर फवारणी मधून काय काय फवारावे तेवढं सांगा plz आणि आज सोयाबीन पेरले आहे तन नाशक सांगा जमीन भरी आहे ओलावा पण चांगला आहे plz reply sir
सोयाबीन पेरणी केल्या नंतर 48 तासाच्या आत Strongarm तणनाशक 12.4 ग्राम ची पुडी आहे 500 रुपय जवळपास एकरी साठी .
यात 6 ते 7 टाक्या करायचा
दादा इम्यामक्टीन खोडकिडा व चक्रीभुंगा मारत नाही हो
सर औषध तयार केलय काल पावसामु//ळे फवारणी झाली नाही ।।।आज ते औषध वापरता येईल का
तणनाशक सोबत कीटकनाशके घ्यावे का
नाही चालत
Tonic madhe sagarika spray kel tr chalel ka?
हो चालेल
सुपर प्रोफेस सोबत रिफ्रेश हे टायनिक घेतले चालल का
सर माझ्या सोयाबिनला आज 32 दिवस झाले आहे .मी पहिली फवारणी कधी करावी...?
करा आता
@@AaplaParivarKrushiParivar thank you sir
Yekari kiti biyane takale bhau
आमचा 28 किलो पडल
Tumhi yacha vapar kela ka result yeil ka
बेस्ट कॉम्बिनेशन आहे
Perani kadhi honar mg favarni kadhi??
तणनाशका बाबतीतमाहिति हिपहिलीफवाणी सांगणे.
तणनाशक व्हिडिओ टाकलेला आहे
19.19.19.या खताबरोबर किटकनाशक मिक्स करून फवारले तर चालेल काय ?
हो
Bhaiya khat Perla nai konta soyabin la tr tumhi ji fawarni sangtli ahe ti Karu ka manje mi khat perlo nai manun विचारत ahe. Ka वेगळी कोणती सांगता खात नसल्या मुळे तेचातून सल्फर मिळेल किंवा n p k milel he mala clear karach ahe
तणनाशक सोबत काटाशक जमेल का
अजीबात चालत नाही
नमस्कार दादा.....यावर्षी सर्व फवारणी फक्त तुमच्या मार्गदर्शनाखाली
हो नक्कीच करा
या वर्षीच्या सर्व फवारण्या तुमच्या संगण्यानुसारच करतो
Dada tumcha number deta ka mala tuchyashi bolayche aahe 6BA vishi tumcha jast vel nahi ghenar plz
Only WhatsApp 9022219355
सोयाबीन मध्ये हुमणी आहे, का कराव लागत सांगा
Metarhizium जमिनीत टाका
सर 3 एकर सोयाबीन मधे प्री तणनाशक मारले होते गवत नाही 15 दिव्यांचे झाले आहे डवरे मारू काय तसे च श 2 एकर सोयाबीन तूर अहे तन नशाका सोबत आलिका आणि सागरिका मिक्स केले तर चालेल का
सोबत तन नाशक चालेल का?
नाही
बायोविटा च्य जागी सागरिका घेतले तर चालेल का
हो चालेल
अगोदर सोयाबीन निघू द्या. पाऊस नाही
Biovita X च्या जागी सागरीका चालेल का???
हो
Result kiti divasanni disto
Biovita cha
8-10 दिवसात
Shekari khela komat pn tumachi dukan dari chalu dheva
Sticker sobat waparavika
हो बिन्धास्त
सर कीटकनाशक पहिली फवारणी 20 ते 25 दिवसांनी तर मग तणनाशक फवारणी कधी?
कोणती ही फवारणी कधी घेऊ शकता.
18 ते 22 दिवसाला तणनाशक घ्या
@@AaplaParivarKrushiParivar thanks
सर काही अडचणीमुळे सोयाबीन ला खत टाकले नाही आता कोळपणी च्या वेळी कोणते खत टाकावं
Bhau Tumne company ki advertise Naka karo
भाऊ कंपनी ची advertising नाही कोणत्याही
या वर्षी सर्व नियोजन तुमच्या मार्गदर्शनावर 25 तारखेला पेरणी झालेली आहे पहिली फवारणी केंव्हा करावी ?? मला तुमचा कॉन्टॅक्ट नं द्या
सर फूले संगम ला पाच पाने येते पण तीन पाने आहे किती दिवसाने पाच पाने येतात