तुमचा यापूर्वी चा व्हिडीओ मी बघितला त्यामध्ये आपण पहिल्या फवारणी करिता अलीका, सोलोमन वापरून फवारणी करण्याबाबत सांगितली परंतु या व्हिडीओ मध्ये अलिका, सोलोमन हे आपण दुसऱ्या फवारणी करिता वापरण्यास सांगितले नेमक पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीला कस आणि काय वापरायचं
सर मी 21-6-22 रोजी पेरणी केली आहे 19-7-22 रोजी 19-19-19+आलीक+आंबीशन टॅनीक+मायक्रोनीटार्न +स्पीकर फवारांनी केली आहे पन माझ्या सोयाबीन पिकांमध्ये रिंकटर/गर्डलबिटल जास्त प्रमाणात आढळत आहे . भरपूर प्रमाणात कट केलेले दिसतात तर माझे सोयाबीनला कोणते किटकनाशक मारावे टानीक घ्यावे ते सांगा
तुम्ही शेतकऱ्यांना चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम -ओशो - ए अद्भुत वचन है ओशो के 🙏🙏🙏 सद्गुरु ओशो को मेरा प्रणाम 🙏🙏🙏
नमस्कार सर आपली सोयाबीन 13 दिवसाची झालेली आहे तरी पण ती थोडी पिवळ्या चे प्रमाण चार-पाच झाडे दिसली आहे फवारणीसाठी परफेक्ट सुपर आणि अल्ट्रा कॉल फाउंडर घेतली आहे तरी त्याचा रिझल्ट दोन-तीन दिवसात कळेल
खूप चांगली माहिती आपन देता❤
Super duper mahiti 🙏🏻
कीटकनाशक ,बुरशीना.व pgr/pgp -स्वस्ताचे असावेत अशी अपेक्षा आहे भाऊ!!!मार्गदर्शन उत्तमच आहे.धन्यवाद!!!!
सुपर माहिती सांगितली सर 👌👌👌🙏
अतिशय सुंदर भाषेत माहिती देता सर
Very nice suggestions
कापुस फवारणी 4थी माहिती सांगा सर
Sar soyabin fulavar astani konti aushadh vaprabi
भात पिकावर कोणते फवारणी करायची आणि कधी कराची तो पण विडिओ टाकावा सर
सोयाबिन बिजप्रक्रिया कशाची करावी? व तुरीला कशाची बिजप्रक्रिया करावी?
Thanju
सर, वरील औषधी कोणत्या sequence फवारणी करावी?
कृपया आपण वरील स्प्रे चे टेबल तयार करून पाठविलात तर लक्षात राहील
सर, व्हीडिओ फारच छान आहे सर माझे सोयाबीन फ्लॉवर स्टेज वरून शेंगा कॅनवर्ट होत आहे तर मी एम्प्लिगो + 0.0.50+जिब्रालिक योग्य राहील का
Tebuconazol + salphar.....je swadhin mdhe yet he burshinashak kadhi vaprayche
तुमचा यापूर्वी चा व्हिडीओ मी बघितला त्यामध्ये आपण पहिल्या फवारणी करिता अलीका, सोलोमन वापरून फवारणी करण्याबाबत सांगितली परंतु या व्हिडीओ मध्ये अलिका, सोलोमन हे आपण दुसऱ्या फवारणी करिता वापरण्यास सांगितले नेमक पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीला कस आणि काय वापरायचं
Organic sanga saheb
सर मी 21-6-22 रोजी पेरणी केली आहे 19-7-22 रोजी 19-19-19+आलीक+आंबीशन टॅनीक+मायक्रोनीटार्न +स्पीकर फवारांनी केली आहे पन माझ्या सोयाबीन पिकांमध्ये रिंकटर/गर्डलबिटल जास्त प्रमाणात आढळत आहे . भरपूर प्रमाणात कट केलेले दिसतात तर माझे सोयाबीनला कोणते किटकनाशक मारावे टानीक घ्यावे ते सांगा
3ते 4इंच मोठी आली आहे तिला आमच्याकडे लोड म्हणतात आणि अस्वल आहे कोणता ओषध वापरावे प्लीज सांगा
Sir mi akolya madhe rahto tar amchya kade soyabin la tin favarani martat tumhi tar char favarani sangitali
Saheb konte ghatak kay kaam karte te sanga
Bahar tonik marl tar chalel ka
सर औषधांचे प्रमाण सागा
Soyaben ful avasta keti deves aste
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता धन्यवाद
कीटकनाशक बुरशीनाशक एनपीके एकत्रित फवारणी चालते का
Nice
सोयाबीनला पंचावन दिवस झाले आहेत एम्प्लिगो साप झिरो झिरो 52 34 सोबत या त्याच्याऐवजी फंटा प्लस टॉनिक चालेल का
दादा गोंगल गाय वर उपाय सांगा..? 🙏
सर माझ्या सोयाबीन 45 दिवस झाले आहे सोयाबीन ला फुले लागली आहेत पण सोयाबीन वर आळी चार प्रादुर्भाव आहे काय फवारणी करावी
पांढऱ्या माशी साठी कोणती फवारणी
धुईसाठी चा परिणाम होते त्यासाठी आपण, औषधाचा उल्लेख केला नाही
सर आमि पहीली फवारनी ओडीशि सोलोमन केली
सोयाबीन पेरणी ची दिशा कोणती असावी
तुम्ही शेतकऱ्यांना चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम -ओशो - ए अद्भुत वचन है ओशो के 🙏🙏🙏 सद्गुरु ओशो को मेरा प्रणाम 🙏🙏🙏
कापूस फवारणी वेळापत्रक सांगा
फुलेसंगम सोयाबीन ला 53 दिवस झाले , फुल अवस्थेत Eviemt फवरता येते का ,
55 diwas zalet 0-52-34 sobat 12-61-0
Vaparu shakto ka..
V tyabarobatach Saff v Alika
Vaparal tar chalel ka?
No
फेम चालेल का
तिसऱ्या फवारणीला ampligo आणि बुरशी नाशक रोको आणि विद्रव्या खत 05234 हे सगळं एकत्र फवारले तर चालते का
Chalte ky ...
Chalte khat mix Karu naka Varun taka
सर 726 सोयाबीनला सोलोमनची शिफारस करू नका स्कॉचिंग होत आहे
एढ्या फवारण्या केल्या तर खरातसाहेब शेतकरी कर्जात बूडूणमरणार
दुसरी फ़वारणी tilt व barazaida v barazaide adama ने केली आहे.पन् 19:19:19 खत वापरला आहे चालतो का
सर कोराजन मध्ये 0, 0, 50 चालते का सर, प्लीज रिप्लाय सर 🙏🙏🙏🙏🙏
Chalel pn jara aushadhicha asar kami karate te
Sir.yolo.mojak.alaya.kai.karao
Fauji no midel ka tumcha
कापुस पिकावर व्हिडीओ बनवा
सर agrisia चं proAmin Activ व कोरजन दुसरी फवारणी केली तर चालेल का व यांच्या विषयी माहिती सांगा
Ho
नमस्कार सर आपली सोयाबीन 13 दिवसाची झालेली आहे तरी पण ती थोडी पिवळ्या चे प्रमाण चार-पाच झाडे दिसली आहे फवारणीसाठी परफेक्ट सुपर आणि अल्ट्रा कॉल फाउंडर घेतली आहे तरी त्याचा रिझल्ट दोन-तीन दिवसात कळेल
प्रोफेक्स सुपर किती ला दिल
सर सोयाबीन चाळीस दिवसाची आहे पण खोडामध्ये अळी आहे तर कोणते कीटकनाशक फवारावे
Sar chvthi favranila profex and 00=50bavistan chalka
ज्ञानेश्वर भाऊ, बेस्ट रिझल्ट देणारे PJP वाढ व फुटव्यासाठी सांगा ना.
Iffco Sagarika
00-52-34+19-19-19+soluman+saf chalel ka 45 divas zale
Js-335
Sir soyabin LA drip Aahe . amonium sulphate drip ne kadhi sodave.
शेंगा chya अवस्थेत
आता सोयाबीन 33 दिवस झाले आहेत , काही प्रमाणात पिवळे पडेले आहे, 19,19,19 फवारली तर चालेल का??
Very good information sir.Thank you sir
हळदीला कुठले खत द्यायचे आहेत ते सांगा जय हिंद
😇🥵🥱🤔🥴🤗
एवढे सोडा spnf एका
Khup chan
Aushdanchi मात्रा प्रमाण किती वापरायचे ते सांगा
Favarni kelyanantr lagech paus zLa kahi hoil k
Sir Soyabin varil pan godalhhanari Aalhhila opay Sanga
Rivital , profecer, carman, he kashavar waprtat sir. Baki vidio no 1 astat kharat shaheb tumche
शेंगा फुगवण्यासाठी सविस्तर तुम्ही माहिती सांगितलेली नाही
चांगली माहिती दिल्या बद्दल आपले धंन्यवाद.
Supar Porfex àni E mettn favarle tr chalel ka?
Chukich niyojan ahe he😂
3 favarni khup hotat shetkaryana lutu naka
Soyabean var flowering stage la use karu shakto ka
Vidio ek no watla, he profecer carman rivtali,ks aahe saheb
he kashala waprtat shaheb
सर खुप छान माहिती दिली औषधे खूप महागाईची सांगितले
Bhi Aapan Fola chalu madhe Aapne Farfek Super chalte ka
छान माहिती दिली सर धन्यवाद बुलढाणा
Thanks sir.🙏
फुल अवस्था फवारणीत कीटकनशकांचा वापर करू शकतो का
छान वेळापत्रक मिळाले.
Hald pikawar video kadha soya ci mahiti best
sir Meri dusri fawarni Ye aushid Sahi Hai barazad saaf Tata Bahar Florian mahadhan ka ghetle chalan ka
उडीद पिकांची फवारणी केव्हा कशी वेळापत्रक टाका
चागली. माहिती. धनवान. सर
सर सोयाबीन प्रमाणे कापूस फवारणी चे सुद्धा शेडुल विडिओ टाका सर
Sir tumhi ekda konte aushadh anter pravahi aani konte aushadh sparshyajanya aahe te kiti divas pikavrti kaam krte tyavrti video banva plz
Thanks sar
मका पिकबद्दल पण माहिती सांगत जा
जैविक मध्ये सांगा ना
छान माहिती . अन्न द्रव्य व.यवसतापन व वीडिओ बनवा.
Very nice sir
सोयाबीन फुल लागायला सुरुवात झाली आहे पिवळी पडून राहिली आहे येलो मोझँक आहे कोणती फवारणी करावी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे दादा
Khod kid aali ahe kay karu 40divas zale ahe
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐💐🚩🚩
बायोविटा ट्वानिक कसे आहे
Thanks
great 👍 pkz make on vegetable
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद, 2री फवारणीत pgp ?
चं द्र भाग खोंड किडा कोणत्या फवारणी करावी
Sir mi 8 diwas zale vidyut vaprle ahe,aata double vaprta yeil ka
Sir kitaknashak+vidravya khat sobat vaparale tr kitaknashakacha result bhetat nahi ase mantat
खुप छान माहिती आहे
सर, माझ्या सोयाबीनमध्ये सध्या ३०-४० % फुले आहेत . फवारणीमध्ये " ईमेमॅक्टीन" वापरले तर फुलगळ होते का ?
Nhi hot..
Ya year la banva
Adama cha Byarazaid मागील वर्षी चे शिल्लक आहे. मागील महिन्यात ex date आहे तर चालेल का.
Naka vapru