सोयाबीन दुसरी फवारणी👆| भरघोस फुले | जोमदार वाढ | जबरदस्त उत्पादन | ज्ञानेश्वर खरात पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #सोयाबीनदुसरीफवारणी #soybeansecondspraying #DnyaneshwarKharatPatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 322

  • @yogeshdaberao8465
    @yogeshdaberao8465 ปีที่แล้ว +4

    भाऊ तुमच्यामुळे मला फवारणी सोपी जात आहे धन्यवाद असेच मार्गदर्शन करत राहा

  • @kirannaik180
    @kirannaik180 ปีที่แล้ว +3

    माहीती खुप ऊपयोगाची आहे सर त्याच बरोबर डिस क्रिपशन मदे औषधांची नावे दिली तर सर्वांनाच फायदा होईल

  • @user-sq8sg4cd8c
    @user-sq8sg4cd8c ปีที่แล้ว +3

    सोप्या भाषेत खुप छान माहीती तुम्ही दिली, धन्यवाद,,,,,मनोज पाटील,बुरहानपुर मध्यप्रदेश

  • @yogeshshinde8034
    @yogeshshinde8034 ปีที่แล้ว +4

    खुपचं छान प्रकारे मार्गदर्शन केले आहे दादा तुम्ही...🙏🏻♥️

  • @denyaneshwarukarande4583
    @denyaneshwarukarande4583 หลายเดือนก่อน +1

    Very good explanation I need such type of favarni

  • @santoshingle6308
    @santoshingle6308 ปีที่แล้ว +1

    वा पाटील साहेब तुम्ही खुप छान माहिती दिली आहे या मार्गदर्शना मुळे शेतकऱ्यांच्याच भल होईल साहेब धन्यवाद

  • @user-vv3oc1xe8r
    @user-vv3oc1xe8r หลายเดือนก่อน +1

    मि स्वताहा हि औषधि वापरली सर याचा रिझट चांगले आहेत 1 नंबर माहिती दिली धन्यवाद।

  • @Reddy0915
    @Reddy0915 ปีที่แล้ว +26

    खुपचं सोपं सागितलं सर खरचं कमेंट केल्याशिवाय राहवत नाही

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश्वर भाऊ ,खूप सोप्या पध्द्तीने समजावून सांगितले
    खूप खूप धन्यवाद

  • @Haldiram160
    @Haldiram160 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर सुरवाती पासून तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगळ चालू आहे दादा🙏🙏

  • @rajugothwalrajugothwal3923
    @rajugothwalrajugothwal3923 ปีที่แล้ว +1

    भाऊ आपका कोई जवाब नहीं मैं तो आपका बहुत ही बड़ा फैन हो चुका हूं आशीष माहिती देख रहा❤❤❤

  • @nilkhanthadhao5467
    @nilkhanthadhao5467 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद पाटिल साहेब

  • @technogamerjeet6344
    @technogamerjeet6344 ปีที่แล้ว +1

    खूप सुटसुटीत व चांगल्या भाषेत आपण सांगत आहात धन्यवाद

  • @dayanandsalunke7468
    @dayanandsalunke7468 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर माहिती 🙏

  • @munjajisawant1316
    @munjajisawant1316 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती आहे

  • @bhanudaslavhale7006
    @bhanudaslavhale7006 ปีที่แล้ว +2

    खुपच महत्त्वाची माहिती सांगितली आपले मनापासून आभार

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 หลายเดือนก่อน

    आपण दिलेली माहिती मुद्देसुद व माहितीपुर्ण आहे व उपयुक्त आहेत आभारी आहोत।

  • @shankarsanap7057
    @shankarsanap7057 หลายเดือนก่อน

    Nice

  • @dr.vijayraodeshmukh5423
    @dr.vijayraodeshmukh5423 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार
    आपण सोयाबीन वरील दुसरी फवारनी अतिशय सुरेख माहिती सांगितलीस धन्यवाद
    डाॅ.विजय देशमुख अध्यक्ष
    ख.वि.शे.स.मेहकर

  • @user-ph8fd6fu6k
    @user-ph8fd6fu6k หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर व उपयुक्त माहिती दिली.... सर धन्यवाद
    असेच मार्गदर्शन लाभावे.

  • @vishnukatole4053
    @vishnukatole4053 ปีที่แล้ว +1

    Khup sopya bhashet khup chhan aani mahtwachi mahiti sangitli sir aapan dhanyawad

  • @nishantmahure9208
    @nishantmahure9208 หลายเดือนก่อน

    धन्यवाद पाटील साहेब
    उपयुक्त माहिती दीली. मनापासून आभार...

  • @sopangaykwad6730
    @sopangaykwad6730 ปีที่แล้ว +4

    Very nice 👍

  • @madhusudanmali
    @madhusudanmali ปีที่แล้ว +7

    माहिती खुप महत्वाची सांगितली फक्त स्पीड जरा कमी करा किंवा जे घटक सांगता ते स्क्रिन वर लिहून पाठवा बाकी खूपच छान मार्गदर्शन करत आहात मी नेहमी तुमचे विडिओ बघत असतो

    • @omchande2393
      @omchande2393 ปีที่แล้ว +1

      अरे भाहू व्हिडिओ चा स्पीड कमी करून पहा तर घटक स्पट ऐकू येतील.😊

  • @dhirajchougule7874
    @dhirajchougule7874 หลายเดือนก่อน

    खूप महत्वाची माहिती आपल्या कडून मिळली 😊

  • @chetanshinde6165
    @chetanshinde6165 หลายเดือนก่อน

    खुप महत्वपूर्ण माहीती दिली धन्यवाद सर 🙏🙏

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 ปีที่แล้ว +2

    छान आहे माहिती धन्यवाद

  • @dipeshpatel8953
    @dipeshpatel8953 ปีที่แล้ว +2

    खुप छान धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sainathbodalwad3356
    @sainathbodalwad3356 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @rahulmanepatil809
    @rahulmanepatil809 ปีที่แล้ว +1

    Nice speak and most cleaver mind so happy sir

  • @sushantrajebhosale1834
    @sushantrajebhosale1834 ปีที่แล้ว

    जबरदस्त मांडणी... खूप मदत होत आहे शेतकऱ्याला

  • @shyamkaithwas7466
    @shyamkaithwas7466 ปีที่แล้ว +1

    Ekdum jabardast mahiti sir🙏

  • @DattatrayNikam-mh8ph
    @DattatrayNikam-mh8ph ปีที่แล้ว

    खुपच छान माहित दिली त्या बद्दल मी तुमचे आभार मानतो

  • @nikitadahatonde3580
    @nikitadahatonde3580 หลายเดือนก่อน

    Mst

  • @mohandhanve8780
    @mohandhanve8780 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान माहिती दिली भाऊ 👌

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त मार्गदर्शन केलं भाऊ.... अभ्यासू व्यक्तिमत्व.

  • @jindasbiradar1377
    @jindasbiradar1377 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही आशिच माहिती देत राहा ज्ञानेश्वर भाऊ तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @sandippise8636
    @sandippise8636 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @pradipchavan737
    @pradipchavan737 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद.

  • @jagannathkarche1273
    @jagannathkarche1273 ปีที่แล้ว +1

    Very nice, everyone can understand. Thanks so much.

  • @baburaopaikrao2912
    @baburaopaikrao2912 หลายเดือนก่อน

    पाटील साहेब माहिती खुप छान दिली आहे.यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.❤

  • @ganeshraojadhav4350
    @ganeshraojadhav4350 ปีที่แล้ว

    ज्ञानेक्ष्वर भाउ खुपच छाण समजाउन सांगीतले

  • @wasudeobhoyar8906
    @wasudeobhoyar8906 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली

  • @shivajilikhe1430
    @shivajilikhe1430 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 ปีที่แล้ว +1

    सुपर सर 🙏

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 หลายเดือนก่อน

    Dhanywad khup changi mahiti dilya baddal

  • @amitkukade7133
    @amitkukade7133 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili 🙏🙏

  • @p.n.parghane1899
    @p.n.parghane1899 หลายเดือนก่อน

    Khupach chaan information sir

  • @khanduakhare5614
    @khanduakhare5614 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे तुमची सर 🙏🙏

  • @balajiwadje9051
    @balajiwadje9051 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन आहे

  • @vikaspurke3030
    @vikaspurke3030 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏

  • @pramodtonge9920
    @pramodtonge9920 ปีที่แล้ว +1

    उत्तम 👌👌👌

  • @marutichate7071
    @marutichate7071 ปีที่แล้ว

    अगदी योग्य मार्गदर्शन

  • @user-hx1cb9mp4y
    @user-hx1cb9mp4y หลายเดือนก่อน

    सर धन्यवाद

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 ปีที่แล้ว +1

    आपण चांगली माहिती.देता. धन्यवाद.एक सूचना..
    शेतकरी हे सर्व प्रमाण लक्षात ठेवू शकत नाही.आपण खते,कीटक नाशक,इत्यादी माहिती .टेबल फॉर्म मध्ये.द्यावी.त्याचा स्क्रीन शॉट घेऊन संग्रहित करून योग्य प्रकारे वापरता .येईल.आपले.कष्ट व वेळ ही वाचेल.
    डॉ. एम बी मगदूम

  • @sanjaybhagat7353
    @sanjaybhagat7353 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीत भाऊ

  • @kailasbodkhe2662
    @kailasbodkhe2662 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर

  • @Supriyasonawane26
    @Supriyasonawane26 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर भाऊ खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @roshanrode1857
    @roshanrode1857 ปีที่แล้ว +1

    Mast... jaberdast ❤😊

  • @ganeshshinde8335
    @ganeshshinde8335 ปีที่แล้ว +1

    ❤ 1 no Dada

  • @RajRaj-mq3hx
    @RajRaj-mq3hx ปีที่แล้ว

    खूप छान महीती दिली

  • @gopaldiwnale43
    @gopaldiwnale43 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाऊ

  • @appaingole5449
    @appaingole5449 ปีที่แล้ว

    एकदम चांगली माहिती. 🙏🙏🙏🙏

  • @YogeshChavhan-fo7bm
    @YogeshChavhan-fo7bm หลายเดือนก่อน

    Super mahiti

  • @ranjeetdevtale995
    @ranjeetdevtale995 ปีที่แล้ว

    Ekdam bhari sir ❤

  • @sandipphadtare8275
    @sandipphadtare8275 ปีที่แล้ว

    Poshak super.

  • @SharadRaut-wc1ih
    @SharadRaut-wc1ih ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा

  • @RAJENDRASHENDE-kc4ll
    @RAJENDRASHENDE-kc4ll ปีที่แล้ว

    PERFECT AND PRECISE INFORMATION SIR

  • @shivsaipangre4116
    @shivsaipangre4116 ปีที่แล้ว

    एक नम्बर माहीती

  • @anilsanap3878
    @anilsanap3878 หลายเดือนก่อน

    Chan Mahiti

  • @santoshbhalerao8110
    @santoshbhalerao8110 ปีที่แล้ว

    1 no. Information about 2nd sprey of soyabean

  • @Suresh-rr4rt
    @Suresh-rr4rt ปีที่แล้ว +1

    Very nice video

  • @Gangadharinglepatil
    @Gangadharinglepatil ปีที่แล้ว

    खुप छान संपूर्ण माहिती समजली आहे

  • @ganeshshinde-wl6hx
    @ganeshshinde-wl6hx หลายเดือนก่อน +1

    खोडआळी वर व्हिडीओ बनवा सर प्लीज 🙏

  • @balushinde2502
    @balushinde2502 หลายเดือนก่อน

  • @ashokkshirsagar119
    @ashokkshirsagar119 หลายเดือนก่อน

    खुपच छान

  • @ravikumarthakur7907
    @ravikumarthakur7907 ปีที่แล้ว

    Best information Thanks

  • @prakashpatel6189
    @prakashpatel6189 ปีที่แล้ว

    Kup chan mahiti dili sir 🙏🙏👌

  • @hanmantdhumal8477
    @hanmantdhumal8477 ปีที่แล้ว

    1 no mahiti sir

  • @samadhanmore5780
    @samadhanmore5780 ปีที่แล้ว

    खूप मस्त माहिती देता सर तुम्ही 🙏

  • @gajanansonune3538
    @gajanansonune3538 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती सांगितली दादा

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @abhishekihare3326
    @abhishekihare3326 ปีที่แล้ว

    Ekach no 👍

  • @pubgking-ke5sw
    @pubgking-ke5sw ปีที่แล้ว

    Okay thanks sir

  • @user-jo2lp8eg4z
    @user-jo2lp8eg4z หลายเดือนก่อน

    धन्यवाद भाऊ

  • @ry3130
    @ry3130 หลายเดือนก่อน +2

    Nano uria ani tata bahar सोबत फवारले आज ... 😂 सोयाबीन पण शिव्या देत असाल मला😅

  • @namdevkautkar2520
    @namdevkautkar2520 ปีที่แล้ว

    Very nice information sir..

  • @KandeAmar
    @KandeAmar หลายเดือนก่อน

    Very nice

  • @vishalbiradar9451
    @vishalbiradar9451 ปีที่แล้ว

    Ekdam chhan

  • @balushinde2502
    @balushinde2502 หลายเดือนก่อน

    छान

  • @sunilambhore6228
    @sunilambhore6228 หลายเดือนก่อน

    Nice information

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 ปีที่แล้ว

    Very good information useful to all farmers thanks

  • @mangalkdhangar9573
    @mangalkdhangar9573 ปีที่แล้ว

    भाऊतुचानबरदा

  • @appasahebkodd9262
    @appasahebkodd9262 ปีที่แล้ว

    सर,माहिती,सोप्या,भाशेंत,सांगीतला,छान

  • @nikitapaighan6936
    @nikitapaighan6936 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @rajeshdaberao-zf9tv
    @rajeshdaberao-zf9tv ปีที่แล้ว

    गूड

  • @LDKULAL
    @LDKULAL ปีที่แล้ว

    👍🏻🙏🏻 धन्यवाद सर 😊

  • @user-vd1jz3zq6t
    @user-vd1jz3zq6t หลายเดือนก่อน

    माहिती दिलेली औषधा

  • @sadanadgurav5764
    @sadanadgurav5764 ปีที่แล้ว +1

    सर तुमची सगळीच माहीती परी पुर्ण असते धन्यवाद